आज मला खेद होत आहे की youtube मधील विडिओ ला फक्त एकच like देऊ शकतो कारण आपल्या या परफॉर्मन्स नंतर मला लाखों like देउशी वाटत आहेत अप्रतिम दादा खरच माण राखलात मराठी गौरव चा मनाचा मुजरा आपणास
निलेशभाऊ तुम्ही ढोलकी वाजवता तेव्हा आम्ही मनमुरादपणे आनंद लुटतो. परंतु तुम्ही स्वतः मात्र आमच्या पेक्षा जास्त प्रमाणात आनंद लुटता, असे मला तुमच्या निर्मळ हास्यामुळे समजते. GOD BLESS YOU. तुमचे ढोलकी वादन व तुमचे लोभसवाणे हास्य याचा लाभ आम्हां रसिकांना सदैव मिळत रहावा हीच अपेक्षा आहे.
अप्रतिम । बॉडी बनवून tiktok वर नाचणाऱ्या हिजद्यानी पहा एकदा....खरंच जोक नाही continous तो हात इतक्या speed ने हलवायचा....दादा खरे गट्स आहेत तुमच्या हातात 🚩🚩🚩...गर्व आहे मराठी मातीचा...
ढोलकी वाजवताना चेहराही हसरा ठेवणं ही पण एक कलाच आहे. स्वतः पण आनंद घेतल्या मुळे हे शक्य होत असाव. अप्रतिम ढोलकी वादन. पुन्हा पुन्हा ऐकत राहीलं तरी समाधान होत नाही. धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला हा आनंद मिळतो.
Not only Dholki he's an equally proficient in other similar instruments also like drums etc. A truly versatile artist. Well done Nilesh Parab have been listening to for long time.
What a performance sir. Really it is mind memorable. Daily I am repeating this. God will give a long LIFE TO YOU. I'm searching some. new words to describe your skill. thanks once again.
मराठी माणसाची शान मराठी मातीचा अभिमान निलेश दादा आम्ही खूप नशीबवान आहोत की तुझ्यासारखी वादन कर महाराष्ट्राला भेटली खरंच अभिमान आहे दादा आम्हाला तुझा जय महाराष्ट्र
लाजवाब दादा महाराष्ट्र ची शान आहात आपण आपले कार्यक्रम मि नेहमी tv वर बघतो ईच्छा असून ही मी आपणास भेटू शकत नाही काय गोड हात आहे आपला खूप खूप नाव या जगात व्हवे हि पाडूरंगा चरणी प्रार्थना करतो जय हरी
क...ड...क...हा एकच शब्द या ढोलकी वादनासाठी सुचतोय... माझे वडील आज हयात नाहीत, पण झी मराठी वाहिनीवर जेव्हा कधी निलेश परब यांचे ढोलकीवादन दिसायचे तेव्हा त्यांना ते खूप आवडायचं....! आवर्जून पहायचे ते ... निलेश परब आणि ढोलकी हे समीकरण झाले आहे आता....! आज पुन्हा एकदा वडीलांची आठवण झाली. ।। सस्नेह जय महाराष्ट्र....।।
निलेश भाऊ खूपच अप्रतिम वाजवतोय अनमोल किमतीचा खजिना तुमच्याकडे आहे आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलोय तुमच्या ढोलकीचा आवाज ऐकण्यासाठी खूप भाग्यवान आहोत आम्ही आय प्रॉडक्ट यून निलेश भाऊ
He delivers all his talents through his fingers. Fingers speak every single note. This program's title should be "SPEAKING FINGERS". Great performance and his smile is winner than his play may be.😄😄😄 My compliment is ...🌷🌷🌷🌷🌷.
या माणसाची एक सवय ...चेहऱ्यावर नेहमी हास्य ❤️ well done Nilesh bhau❤️ पाण्याच्या प्रवाह वानी तुमचे बोट ढोलकी वर अलगत पडतात..आणि आमचे कान तृप्त होतात❤️
महाराष्ट्राची शान ढोलकी आणि ढोलकीसम्राट निलेश दादा परब ... क्या बात है...👍
Shabd apurna
अप्रतिम हा शब्द देखील फिका पडवा असा Performance 😍💖😘❤😄💓
Jabardast nilesh ji..
कान trupt zale..
मन भरले..
डोळे भरून आले..
Khoopch great आहात तुम्ही..
Hatts off to you Nilesh..
आज मला खेद होत आहे की youtube मधील विडिओ ला फक्त एकच like देऊ शकतो कारण आपल्या या परफॉर्मन्स नंतर मला लाखों like देउशी वाटत आहेत
अप्रतिम दादा खरच माण राखलात मराठी गौरव चा मनाचा मुजरा आपणास
फारच छान
उपमच नाही
मानाचा मुजरा
Mg like kar ani unlike karun parat like kar
class
निलेशभाऊ तुम्ही ढोलकी वाजवता तेव्हा आम्ही मनमुरादपणे आनंद लुटतो. परंतु तुम्ही स्वतः मात्र आमच्या पेक्षा जास्त प्रमाणात आनंद लुटता, असे मला तुमच्या निर्मळ हास्यामुळे समजते.
GOD BLESS YOU.
तुमचे ढोलकी वादन व तुमचे लोभसवाणे हास्य याचा लाभ आम्हां रसिकांना सदैव मिळत रहावा हीच अपेक्षा आहे.
Very true sir
कला और संस्क्रति को सीमा नही रोक सकती यह बन्धन मुक्त है ।
We are the same civilization...
अप्रतिम । बॉडी बनवून tiktok वर नाचणाऱ्या हिजद्यानी पहा एकदा....खरंच जोक नाही continous तो हात इतक्या speed ने हलवायचा....दादा खरे गट्स आहेत तुमच्या हातात 🚩🚩🚩...गर्व आहे मराठी मातीचा...
गर्व से कहो हम भारतीय हैं।
Ho n tik tok che fltu
एक दम सही
मस्तच निलेश सर ........ तुमच्या सारख्या वादकांमुळेच आमच्यासारख्या रसिकांची ढोलकी सारख्या जुन्या वाद्याची आवड वाढत चालली आहे.
#जुनं_ते_सोनं...😊
भारी वाजवतात
Toh ek number aahe
नतमस्तक 🙏🙏
हा परफॉर्मन्स पाहून अंगावर शहारे आले.. काय अप्रतिम कला आहे।। हळू आवाजात ढोलकी वाजवन ही तर त्याहून अप्रतिम होतं👌👌 ग्रेट निलेश सर
The Indians always came up with the best music in the world and I am from Pakistan 🇵🇰!
Love from India bhai
We both have a same civilization in common 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Pakistani bhi accha bajate hein. Love and respect from India. 🙏
Sir but ustaad tari khan ke same sab fail hai.. My opinion
यालाच म्हणतात उपजत गुण अगदी प्रशंसा करावी तेवढी कमी with smile love u nilesh bhai. Hats off..
निलेश परब यांच्या हाताचा स्पर्श झाला की ढोलकी जणूकाही बोलायलाच लागते .👌👌👌 जबरदस्तच.
👍
खरच जाणवलं ते👌👌👌👌जबरदस्त
@@omkarjathar6473 ,X xxxxxxxxxxx, x,xZzzz,ZAXC sd
Tya vadanabarobarch tyanchya chejaryawar je hasya aste na te jast changale watate
यांचे हसणे ही तितच्केच सुंदर आहे की राव मानलं
Wah ustad wah. Marathi dholki👌
th-cam.com/video/b07MDOf5oUU/w-d-xo.html
कुठल्याही वाद्यावर हुकूमत गाजविणारा एकमेव कलाकार सोबत हसण्याची सुंदर कला अवगत असलेला अवलिया
He has put his heart ❤and soul to create this magic....and I love the way 💕he enjoys and smiles this also wipes all my worries 😟🙏🙏🙏🙏
Hats off Nilesh yar...
Salute to u ✔️💐👌👍😲
वाह क्या बात है निलेश सर. अप्रतिम ताल, आणि तोडा. नो चॅलेंज.
ढोलकीच्या तालावर बेधुंद करणारे हे एक कलाकार..... निलेश दादा लय भारी👌👌
Wow. Greetings from France. Fantastic. Thanks so much! 🙏
महाराष्ट्राची शान श्री निलेश परब ढोलकी वादक यांना खूप खूप शुभेच्छा. 👌👍🙏
I am again Falling in love with this instrument. What a legend. Respect sir,
Excellent Dholki playing ...God's gift ...lots of love frim chennai
Both of them enjoy each other Nilesh bhou and his dholki, fabulous extraordinary performance.👍👍👍👍👍👌👌👌👌👌
खूप सुंदर
Sir, with smile and the art you have got,you have won millions of heart.Your body movement and with the passion you are playing dholki is astonishing.
Rightly said.
T5
ढोलकी वाजवताना चेहराही हसरा ठेवणं ही पण एक कलाच आहे.
स्वतः पण आनंद घेतल्या मुळे हे शक्य होत असाव.
अप्रतिम ढोलकी वादन.
पुन्हा पुन्हा ऐकत राहीलं तरी समाधान होत नाही.
धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला
हा आनंद मिळतो.
Not only Dholki he's an equally proficient in other similar instruments also like drums etc. A truly versatile artist. Well done Nilesh Parab have been listening to for long time.
His smyle while plying dholki just kills.. Cherry on the cake
Like for his Smile!☺👌👍
0àaooooo9
नादभरी स्माइल
What a performance sir. Really it is mind memorable. Daily I am repeating this. God will give a long LIFE TO YOU. I'm searching some. new words to describe your skill. thanks once again.
PRECISION!! PRECISION!!! PRECISION , those lucky people who witnessed him live. Dholak ke Zakhir Hussain.
आपके इस कला को मैं बारम्बार प्रणाम करता हूँ ,धन्य हैं आप जो ईश्वर ने आपको ऐसी कला प्रदान की है।
🌻🙏🙏🙏🌺
मराठी माणसाची शान मराठी मातीचा अभिमान निलेश दादा आम्ही खूप नशीबवान आहोत की तुझ्यासारखी वादन कर महाराष्ट्राला भेटली खरंच अभिमान आहे दादा आम्हाला तुझा जय महाराष्ट्र
His smile is so inviting that left the audience spellbound.
His hard work is seen thoroughly.
Nilesh sir I want to this type dhokalee.where i can get it pls reply
महाराष्ट्राची शान ढोलकी
एकदम जबरदस्त तडका
निलेश जी II
You right sir
ढोलकीच्या तालावर ठेका धरायला लावणारा एकमेव असे निलेश सर
लाजवाब दादा महाराष्ट्र ची शान आहात आपण आपले कार्यक्रम मि नेहमी tv वर बघतो ईच्छा असून ही मी आपणास भेटू शकत नाही काय गोड हात आहे
आपला
खूप खूप नाव या जगात व्हवे हि
पाडूरंगा चरणी प्रार्थना करतो
जय हरी
Superb Nilesh Ji. Most important is the way you enjoy it with your smile...great !
Superb No Words Nileshji
निलेश स्वतः च गदगद असतो वाजवताना.
श्रोते त्याला समरस झाल्या शिवाय राहू शकत नाहीत.
जिंकलास भावा ❤️❤️❤️
Fantastic rethum of dholak I like ur beat u r enjoy with guest also but main thing u concentrated of ur beat very nice ! William fm Delhi
खरच अप्रतिम वादन. वाजवताना हसणं म्हणजे त्यांच्या कडे एवढी कला असून साधे पणाचं एक प्रतीक आहे असे मला वाटते.
अजूनही तीच smile कायम आहे निलेश..
अमर
साठ्ये महाविद्यालय
Yar Hindi me to comment Karo
@@RamKumar-pw7tn maine kaha Nilesh ki vahi smile jo college ke samay thi abb bhi barkarar hai ... Main Amar Nadgeri - From Sathaye College
Thanks
काय जादु आहे भाऊचा बोटात , जोरदार 👍👍
Absolute treat for Rythm players!! 👍😊🇮🇳🎯
निलेश परब दादा आणि स्माईल ........आणि वादन शब्द नाही ❤
Best 7.56 minutes of my life. Apratim nilesh dada 👌
निलेश भाऊ खूपच सुंदर डोलकी वादन असेच मनोरंजन करत राहा आणि असाच आपल्या कलेतूनआनंद देत राहा
his smile is contagious, i was smiling, keep it up.
निलेश परब यार वेडेच करून टाकलेस.
किती सहज आणि हसत खेळत वाजवतोस. देवाची देणगी आणि खुप मेहनती रियाज.
Full program add Kara...khup likes views yetil😊👌✌️
Nilesh dada tumhi tr amazing aahatach.... Pn PUSHKAR dada ur also Fantabulous
Man ....look at the happiness in his overall performance
I am amazed at the versatility with the dolak which obviously comes from the the instrument player.
🙏🙏🙏
मराठी उस्ताद... श्री निलेश परबजी..👌👌👍
🎉nilesh dada jaadu aahe tujhya hatat
क...ड...क...हा एकच शब्द या ढोलकी वादनासाठी सुचतोय...
माझे वडील आज हयात नाहीत, पण झी मराठी वाहिनीवर जेव्हा कधी निलेश परब यांचे ढोलकीवादन दिसायचे तेव्हा त्यांना ते खूप आवडायचं....! आवर्जून पहायचे ते ...
निलेश परब आणि ढोलकी हे समीकरण झाले आहे आता....!
आज पुन्हा एकदा वडीलांची आठवण झाली.
।। सस्नेह जय महाराष्ट्र....।।
वा निलेश दादा वा ओरिजनल दिसत आहेत खूप खरे वाजवत आहेस खूप त्या शब्दात तुमचं वर्णन करू ते मला सुचत नाही ते शब्दच कमी पडतात निलेश दादा खरंच निलेश दादा
He wins heart coz of his 2 skills. Dholki and smile
Rightly said
Very nice
Lai bhari
I agree with you sir
Yes
शब्द कोणता वापरू।।
बहुत बहुत प्यार देवभूमि उत्तराखंड से🙏🙏
ढोलकीला बोलकी करणारे तिन व्यक्ती आम्ही पाहिलेत निलेश सर विजय सर मुसळे सर
निलेश भाऊ खूपच अप्रतिम वाजवतोय अनमोल किमतीचा खजिना तुमच्याकडे आहे आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलोय तुमच्या ढोलकीचा आवाज ऐकण्यासाठी खूप भाग्यवान आहोत आम्ही आय प्रॉडक्ट यून निलेश भाऊ
Amazing,out of the world
Nilesh Parab Sir is exceptional 👌👌👌💐💐💐💐
लय भारी निलेश ❤
खतरनाक रे भावा..!!! ❤️❤️❤️😍
श्री. निलेशजी ढोलकी आणि तुमचे हास्य मस्तच! 👍 ढोलकी ऐकतच रहावं असे वाटते.
Salute to his talent! 🙏🏻
निलेश सर हा माणूस नाही जादूगार किंवा वादन क्षेत्रतला देव आहे . मी निलेश सरांना वाद्यासोबत एकमग्न होताना बघून नेहमी भारावून जातो.
Excellent!!! मराठी ढोलकीचा बादशहा!!!👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nice Nilesh dada.......dholaki wajawnyat tumchi stuti karavi tevdhi kamich.... God bless you.dada..👌👌👌👍👍
अभिनंदन
फारच छान
कला जोपासुन ठेवने ही सुध्दा काळाची गरज आहे मनपुर्वक सदीच्छा
He delivers all his talents through his fingers.
Fingers speak every single note. This program's title should be
"SPEAKING FINGERS". Great performance and his smile is winner than his play may be.😄😄😄
My compliment is ...🌷🌷🌷🌷🌷.
very good his work is excelent
Very true
अप्रतिम खरंच खुप छान.... पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. 👍
निलेश भाऊ एक हि दिल है कितनी बार जितोगे
निलेश भाऊ आपले गुणगान करण्यासाठी शब्दच नाहीत....... अवर्णनीय...... अलौकिक.... सलाम तुमच्या कलेला.... जय हिंद
खरंच दादा जेवढी स्तुती करेल तेवढी कमीच salute
निलेश बोलायला शब्दच नाहित... अप्रतिम...
Charno Mein Koti Koti Naman 🙌🏼🙌🏼🙏🏻🙏🏻
His very happy with his work, his smiling Very nice 😊
खूप अप्रतिम..मनाला भावून गेले...खूप मोठी शक्ती आहे..💐💐👍👍👌👌
Sincere Student of Rhydm... Neelesh Parab..... 😊
वा भाई नीलेश,खरच जादू आहे राव आपल्या बोटात , बोहोत खूब
अजिबात विश्वास बसत नाही,अप्रतीम,सुंदर.
लय भारी.कित्येक वर्षांपासून अनेक वाहीन्यांच्या वाद्यवृंदातील एक महत्वाचे घटक. हार्दिक अभिनंदन.
Feel so pity of those 1000 ppl who disliked this video. May God give them sense of understanding of good things!!
असं वाजवताना बघून असं वाटतं की आपण पण ही कला शिकायला पाहिजे. लय भारी. #dattatraysagat
Brilliant practice 👏makes you perfect 🥰keep it up
super dholak beats perfect with maharashtra lavni tones love from lahore pakistan ,
Marvelous wah ustad wah
wah Nilesh parab AUSHYABHAR AASE J VAJVAT RAHVA he j maje ichha aahe jay shree krishna Gn.
His fingers are magical 😊❤️
Waah kya baat hai jaadu hai.Maharashtra.Shaan.Re.Nilesh.parab.🙏🙏👌👍
वा!! नशा चढली की राव ढोलकीची👌👌👌🔥🔥🔥🔥
ग्रेट निलेश
अप्रतिम
अगदी लीलया
खूपच रंगतदार ❤
Darun 😀👍🏻
Aap haste rahiye aur bajate rahiye..bahut anand ata hai...from Australia
Ekdam Kadak...👍
Hats of to you sir.
अप्रतिम निलेश जी ढोलकी उस्ताद मराठमोळ्या लावणीची अप्रतीम जोड
Allah Allah what a performance.....
My legs just start dancing
I can't stop myself from dancing 🤘🤘🤘🤘🤘🤘
अप्रतिम.....!!!
लय भारी .......!!
निलेशदा एक नंबर अजून बारीक बारीक नाद करायचा नाही आम्ही कोल्हापूरी
Salam NILESH SIR👌👌👌
वाह......खरे कलाकार आहात तूम्हि....🌹🌹🌹👍✊👌👌👌