सराटे साहेब आपले मनापासून अभिनंदन आपण अतिशय समाज जोडण्याचे काम समाजामध्ये कोणत्याही प्रकारची दुबळी होणार नाही यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर चळवळ निर्माण करा कारण आपले विचार हीच समाजाला पुढे नेऊ शकतात जरा यांचा कोणताही अभ्यास नसताना समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत त्यामुळे समाजाला काहीच मिळणार नाही आपले उद्बोधन समाजाच्या हिताचे आहे मनापासून आपले आभार धन्यवाद
आपल्या मराठा समाजातील नेत्यांचे जे सगळे इंजीनियरिंग ,मेडिकल, लॉ इत्यादी अशी कॉलेजेस आहेत त्याची एक लिस्ट करून त्यांना सर्व समाजातर्फे निवेदन द्यावे की आपण सुद्धा काही ना काही आरक्षण गरीब मराठ्यांना द्यावे.
समाजात वितुष्ट निर्माण करू नये ही सर्व समाजाची भावना आहे.मागण्या मान्य करून घेण्यात गैर नाही पण त्यासाठी समाजा समाजात वितुष्ट निर्माण करणे गैर असुन हिंदू विरोधी लोकांच षडयंत्र फसले व यामागे हिंदूत फुट पाडून कोणाला फायदा मिळवायचा होता हे लक्षात घेऊन यापुढे ही एक रहा सेफ रहा
आपलं जे काही असतं ते समाजा समोर असतं.असे सांगण्याच्या जरांगे पाटलांनी असिम सरोदे सोबत घेतलेली मिटिंग रात्रीच्या अंधारात एकांतात का घेतलीं. समाजाला अंधारात ठेवायलाच ना?
एवढा मोठा समाज जर आरक्षणावर अवलंबून राहाणार असेल तर ईश्वरच त्यांचे रक्षण करू शकेल. पिढ्यानपिढ्या शेती सारख्या स्थिर व्यवसायावर गुजराण करणारे जर दुसरं कौशल्य निर्माण करू शकत नसतील आरक्षण घेऊन काय साध्य होणार आहे.
बाई तुमचा नॉलेज तुमचा कडेच ठेवा. समजा ची पोरा अभ्यास कष्ट करून चांगली मार्क काढतात आणि हे आरक्षण वाले लोक 100 मध्ये आधीच 60 जागा स्वतः च खिशात घेऊन फिरतात. आणि राहिलेल्या जागा मध्ये पण येतात. दुसरं कौशल्य करून खूप लोक मोठे जाले आहेत, स्वतः च कष्ट च आणि अधिकारच गोष्टी सोडून दुसरं कौशल्य कष्या साठी?
जरांगे यांचे घर कश्यावर चालते जर ते गरीब असतील तर ..दिवसभर ते खुर्चीत किंवा लाल चादर घेवून झोपून असतात...ना ते आमदार खासदार आहेत ना नोकरी ना व्यवसाय ...अण्णा हजारे 15 वर्ष मिल्ट्री मधे होते त्यना पेन्शन आहे ..पण मनोज ची 4 मूल आहेत
तुमच्या सारखे चाणाक्ष आणि व्यवहारी लोक सोबतीला असतानाही मनोज जरांगेने भलतेच मार्ग चोखाळले. यावरून सुद्धा त्याचा बोलवता धनी शरद पवारच आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पूर्वी तिकिटासाठी अंतरवाली ला येणारे. आता मंत्रिपदासाठी वर्षा आणि सागर बंगल्यावर. जात आहेत. पूर्वी त्यांना जरांगे त देव दिसायचा. आता त्यांना देवेंद्र त देव दिसतोय. परिस्थिती बदलली की देव बदलला. 😅😂🤣
🥉महाविकास आघाडी ,जरांगे पाटील साहेबांच्या भरवशावर राहिली ,, आघाडी सरकार ने जरांगे पाटील साहेबांना नेमकं , हेरल॔, मराठा समाजाला, भावनिक, भ्रमिष्ट करायच, गनिमी कावा , ? खोका, खोका, करून समाज गोळा केला ,,, आरक्षण OBC गटात मिळणार कि ,💪, जरांगे पाटील साहेब, आरक्षण चा , आलग, आलग समाजा चा ,,,आरक्षण चा ठेका घेणार ? मराठा समाजाला,, कोणाच्या गोठ्यात , सामील करणार ? उशीरा का होईना, मराठा समाजाच्या धयानात आले ?
आंदोलनामुळे पैसा प्रसिद्धी आणि मान मिळाला. आंदोलन संपले तर जरांगे पाटील संपले. म्हणून हे आंदोलन केविलवाने पणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता त्यांची समाजात ती प्रतिमा राहिली नाही. मंगेश साबळे ला पाठिंबा न दिल्याने. हे अर्थार्जनासाठी आंदोलन करतात हे सिद्ध झाले.
सरकारचा खूपच कळवळा यायला लागलाय तुम्हाला.. आंदोलन कसे बरोबर आहे हे तुम्ही सांगत नाही सरकार कसं बरोबर आहे हे बोलताय.. खालपासून वरपर्यंत त्यांची सत्ता आहे त्यामुळे आता फक्त दादागिरी होईल.. नोंदी सापडण्याच्या कामही याच आंदोलनामुळे सुरू झालं होतं सर...
❤ata vuposen la tumhi bsa bga last tumhala. Yes ate kay tusryala bolne kiti sipe aste te bsta kay .......❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉faltu patil la bolu nko🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
आंदोलना मध्ये कायदेशीर मागणी असेल, कोर्टात टिकणारी असेल तर काहीच हरकत नाही चालू ठेवायला, केवळ आम्ही संख्येने जास्त म्हणून द्या, असं होत नाही..अन्यथा नाहक मनस्ताप होईल..
मराठा समजाच हासू झालंय अख्या महारष्ट्र मध्ये. आता तरी बस करा. जो दाररा होता नवता तोही संपला. डोळे उघडा, संविधानाचा अभ्यास करा. ज्यांनी ह्याच्या नादी लागून कुणबी प्रमाण पत्र घेतलाय त्यांचं किती नुकसान झालंय भरती मध्ये माहिती आहे का?Ews गेल्या मुळे किती नुकसान झालंय माहिती आहे का? आंदोलनाने काहीं होणार नाही. फक्त पैसा वाया जाईल, गुन्हे नोंद होऊन नुकसान होईल मराठा मुलांचं. तेच पैसे नायलाईन लढाई करायला लावा. दूध का दूध पाणी का पाणी होइल. कायदा हा फक्त महाराष्ट्रा पुरता नाहीं बदलणार. पूर्ण देशाच बदलावा लागेल. जो पुढचे १०० वर्ष कोणीही बदलू शकत नाही. सत्य स्वीकारा नुसता एक मराठा लाख मराठा बोलून होणार नाही. विचार करा हा एक अभ्यास पूर्ण सल्ला आहे. बाकी तुमची मर्जी. 🙏
EVM कसं चालतं आणि मतदान ते मतमोजणी प्रक्रिया कशी चालते हे तुम्हाला खरंच माहिती आहे का? प्लीज माहितगार व्यक्ती कडून समजून घ्या. मी खात्रीने सांगतो की तुमच्या मनात पुन्हा कधीही संशय येणार नाही 🙏

सराटे येतो जरांगे का चुकीचं ठरवतो आणि निघून जातो. येवढ्या वर्षात हेना काय केला? त्यांना बोलण्या पेक्षा तू चालू कर लढा. तु नुसता पुस्तक वाचून काय मिळाला नाही माणसांनी सरकार ल भाग पाडलं आरक्षण देण्यात साठी.
@GajananDeshmukh-rc8py लवद्या एकनाथ शिंदे ची आमदार आबिटकर ल मतदान केले. उगाच असेल बांडगुळ jarange पाटिल यांना बदनाम करत आहेत. यांना काय केला आता पर्यंत आरक्षण साठी सांगावं.
हिंदू धर्म आहे का. हिंदू म्हणून सानतन धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म हिंदू हिंदू करून ब्राह्मण गांडवत आहेत. सत्ता पैसा न्यायाधीश ips ias ब्राह्मण सर्व आहेत. फडणवीस ने पोलीस लावून मराठा महिला मुले ना मारहाण केली ते विसरले का. सराटे तुम्ही आंदोलन करा घरात बसून बोलू नका फडणवीस ने काही तरी पैसे दिले वाटते सराटे तुम्ही 8 दिवस उपोषण करा. मग कळेल. नुसते गप्प मारू नका आम्ही जरांगे च्या बाजूने आहे
सराटे साहेब आपले मनापासून अभिनंदन आपण अतिशय समाज जोडण्याचे काम समाजामध्ये कोणत्याही प्रकारची दुबळी होणार नाही यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर चळवळ निर्माण करा कारण आपले विचार हीच समाजाला पुढे नेऊ शकतात जरा यांचा कोणताही अभ्यास नसताना समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत त्यामुळे समाजाला काहीच मिळणार नाही आपले उद्बोधन समाजाच्या हिताचे आहे मनापासून आपले आभार धन्यवाद
आदरणीय सराटे सर अचूक विषलेशन
आपण मराठा समाजाला मार्गदर्शन करणे
आवश्यक आहे. समाजातील चांगले अभ्यासू
लोकांना एकत्र करून आपण समाजाचे
नेतृत्व करावे.
आपल्या मराठा समाजातील नेत्यांचे जे सगळे इंजीनियरिंग ,मेडिकल, लॉ इत्यादी अशी कॉलेजेस आहेत त्याची एक लिस्ट करून त्यांना सर्व समाजातर्फे निवेदन द्यावे की आपण सुद्धा काही ना काही आरक्षण गरीब मराठ्यांना द्यावे.
समाजात वितुष्ट निर्माण करू नये ही सर्व समाजाची भावना आहे.मागण्या मान्य करून घेण्यात गैर नाही पण त्यासाठी समाजा समाजात वितुष्ट निर्माण करणे गैर असुन हिंदू विरोधी लोकांच षडयंत्र फसले व यामागे हिंदूत फुट पाडून कोणाला फायदा मिळवायचा होता हे लक्षात घेऊन यापुढे ही एक रहा सेफ रहा
आपलं जे काही असतं ते समाजा समोर असतं.असे सांगण्याच्या जरांगे पाटलांनी असिम सरोदे सोबत घेतलेली मिटिंग रात्रीच्या अंधारात एकांतात का घेतलीं.
समाजाला अंधारात ठेवायलाच ना?
जरांगे चे आंदोलन फक्त देवेंद्र फडणवीस यानां संपवण्यासाठी च होते त्यामुळेच फसले
मराठे साठी अतिशय... योग्य व्यक्ती 👍🏽👍🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
अतिशय योग्य विश्लेषण
सराटे सरांच्या मताने, भुजबळ फडणवीस सगळे मराठा समाजावर जरांगे पाटलापेक्षा जास्त प्रेम करतात.
सर अगदी बरोबर विश्लेषण
Namaskar Sarate Sir.Good Explain.
Excellent and to the point explanation...
आंदोलन कधीच संपणार नाही 🚩
Barobar vishleshan sir...
शंभर टक्के बरोबर आहे सराटे सर तुमचे
आहों साहेब आपन पन जंरागे ला खुफच प्रतीसाद दिला आता जागें होऊन लोकांची दिशाभुल व समाजाची दिशाभुल।
मित्रा त्यांच्या ते लक्षात आलं चूक ते चूकच
तुतारीचे एजंट आहे जरांगे कुणीही मराठा जरांगेना आता विचारत नाही
The reality of Maratha Aarakshan Andolan. Total history explained by adv.Balasaheb Sarate. Very nice.
बरोबर आहे खरं बोलतायत सर
खरं तर जरांगे ने समाजाचं वाटोळं केलंय
खूप छान विश्लेषण सर .
खूप छान मार्गदर्शन केले सर...👍
EWS reservation is the correct way for reservation to poor Marathas.
तुमचे सारखे बुद्धिवंत लोक एकत्र येऊन सरकारच्या सोबत चर्चा करून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा ही विनंती…बाकी लोक दूर करा.
पण सर... तुमचा जरंगे सर फाट्यावर मारतात अश्या योग्य व्यक्ती ला.. 🙏🏽🙏🏽🙏🏽
अगदी बरोबर आहे सराटे साहेब
बरोबर स्पष्टीकरण
Outstanding analysis ❤❤❤
एवढा मोठा समाज जर आरक्षणावर अवलंबून राहाणार असेल तर ईश्वरच त्यांचे रक्षण करू शकेल. पिढ्यानपिढ्या शेती सारख्या स्थिर व्यवसायावर गुजराण करणारे जर दुसरं कौशल्य निर्माण करू शकत नसतील आरक्षण घेऊन काय साध्य होणार आहे.
बाई तुमचा नॉलेज तुमचा कडेच ठेवा. समजा ची पोरा अभ्यास कष्ट करून चांगली मार्क काढतात आणि हे आरक्षण वाले लोक 100 मध्ये आधीच 60 जागा स्वतः च खिशात घेऊन फिरतात. आणि राहिलेल्या जागा मध्ये पण येतात. दुसरं कौशल्य करून खूप लोक मोठे जाले आहेत, स्वतः च कष्ट च आणि अधिकारच गोष्टी सोडून दुसरं कौशल्य कष्या साठी?
❤ अतिशय सुंदर विश्लेषण
तुम्ही कायम सरकार बरोबर राहत आहे मग सरकार आरक्षण का देत नाही कुठले मोठ आंदोलन केले तुम्ही ते सांगा फडणवीस याच्यावर तुमचे जास्त प्रेम दिसते
जरांगे यांचे घर कश्यावर चालते जर ते गरीब असतील तर ..दिवसभर ते खुर्चीत किंवा लाल चादर घेवून झोपून असतात...ना ते आमदार खासदार आहेत ना नोकरी ना व्यवसाय
...अण्णा हजारे 15 वर्ष मिल्ट्री मधे होते त्यना पेन्शन आहे ..पण मनोज ची 4 मूल आहेत
जरागेन लय मिळवल
आता ५व काढील.कारण आंदोलन जीवी आहे.मग लोकसंख्या वाढत ठेवणार.
भावी मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थोडा वेळ दिला तर मराठा समाजातील विद्वानाशी चर्चा करून निर्णय घेतील आणि योग्य मार्ग निघेल असा विश्वास वाटतो
तुमच्या सारखे चाणाक्ष आणि व्यवहारी लोक सोबतीला असतानाही मनोज जरांगेने भलतेच मार्ग चोखाळले. यावरून सुद्धा त्याचा बोलवता धनी शरद पवारच आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पूर्वी तिकिटासाठी अंतरवाली ला येणारे. आता मंत्रिपदासाठी वर्षा आणि सागर बंगल्यावर. जात आहेत. पूर्वी त्यांना जरांगे त देव दिसायचा. आता त्यांना देवेंद्र त देव दिसतोय.
परिस्थिती बदलली की देव बदलला. 😅😂🤣
🥉महाविकास आघाडी ,जरांगे पाटील साहेबांच्या भरवशावर राहिली ,, आघाडी सरकार ने जरांगे पाटील साहेबांना नेमकं , हेरल॔, मराठा समाजाला, भावनिक, भ्रमिष्ट करायच, गनिमी कावा , ? खोका, खोका, करून समाज गोळा केला ,,, आरक्षण OBC गटात मिळणार कि ,💪, जरांगे पाटील साहेब, आरक्षण चा , आलग, आलग समाजा चा ,,,आरक्षण चा ठेका घेणार ? मराठा समाजाला,, कोणाच्या गोठ्यात , सामील करणार ? उशीरा का होईना, मराठा समाजाच्या धयानात आले ?
आंदोलनामुळे पैसा प्रसिद्धी आणि मान मिळाला. आंदोलन संपले तर जरांगे पाटील संपले. म्हणून हे आंदोलन केविलवाने पणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता त्यांची समाजात ती प्रतिमा राहिली नाही. मंगेश साबळे ला पाठिंबा न दिल्याने. हे अर्थार्जनासाठी आंदोलन करतात हे सिद्ध झाले.
Jarange la aata avara ...nuksan hotay tya mule.
सारथी चा लाभ नेमका कोणासाठी आहे,
मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी, का , फक्त मराठ्यांना, का, ओबीसींना पणं लाभ घेता येतो.
Perfect ekdam
मी निवडणूक लढवली नाही नाहीतर आज मी 204 आमदार निवडुन मुख्यमंत्री झालो असतो.
जरांगे माणूस अभ्यासू व ज्ञानी नाही त्याला त्यातलं काही कळत नाही त्यामुळे समाज फसला गेला
166 mla Varun 112 vae alee Ani OBC 90 mla aleee
कृपया जाहिराती देवू नये.
Jarange saheb che Nomani Guru ahet..Tutari cha manus ahe sir..
त्या 4 थी पास ला हाकला
Very nice sir
तुम्हाला बोलता बोलता काय बोलता हे सर्व ऐकून आम्ही सुद्धा EVn आहे का आसे वाटू लागले
पैसा घेऊन मतदान केलं मराठा समाजानी म्हणून ही वेळ आली
सराटे सर जरांगेबद्दल बोलण्यापेक्षा आपण स्वतःहून प्रयत्न करून मराठ्यांना आरक्षण मिळवून देवा शकता.हे पण स्पष्ट करा.
सरकारचा खूपच कळवळा यायला लागलाय तुम्हाला.. आंदोलन कसे बरोबर आहे हे तुम्ही सांगत नाही सरकार कसं बरोबर आहे हे बोलताय.. खालपासून वरपर्यंत त्यांची सत्ता आहे त्यामुळे आता फक्त दादागिरी होईल.. नोंदी सापडण्याच्या कामही याच आंदोलनामुळे सुरू झालं होतं सर...
आता किती दा उपोषण
आणि सरकटे चं स्कंदपुराण
उबग आला उबग
Devendra fadanvis c m Zale taar jarange patil punha andolan uposhan karnar ase jarange patil mahanale
Bhosle... sandpuran 😂
MOGLI JARANGE LA TUMCHE PRAVCHAN SANGA TO KAMI DOKYACHA AAHE😊
एकमेकांच्या चुका काढण्यापेक्षा समाजाला एकत्र करणे महत्वाचे. समाज एकत्र केला. मनोज जरांगे-पाटील प्रामाणिक आहेत.
टरबूज टार्गेट का मित्रा
बर आता तुम्ही च राहिले होते
❤ata vuposen la tumhi bsa bga last tumhala. Yes ate kay tusryala bolne kiti sipe aste te bsta kay .......❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉faltu patil la bolu nko🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
तुम्ही केलेली केस कुठपर्यंत आली !
☑️☑️☑️☑️☑️☑️
Sarathi se tumhen jativachak Aahat Aslam band Kara Barauni Saheb aage badho ham tumhare sath hai
खोके बद्दार दुसर काय सांगणार
आंदोलन कधीच संपत नसतं आणि तेही मनोज जरांगे च्या नेतृत्वात पुढे जाईल
शुभेच्या
आंदोलना मध्ये कायदेशीर मागणी असेल, कोर्टात टिकणारी असेल तर काहीच हरकत नाही चालू ठेवायला, केवळ आम्ही संख्येने जास्त म्हणून द्या, असं होत नाही..अन्यथा नाहक मनस्ताप होईल..
मित्रा सविंधनात्मक मागणी पूर्ण होते
आमची आरक्षणासाठी आंदोलन कधीच ना नव्हती, उपोषणाला ही नाही फक्त गोधडीच्या आड नको.बरेचजण संशय व्यक्त करू लागलेत.
OBC ne ekzut matdan bjp la kaile manu. Mahauyti alee
ओन्ली ओबीसी फॅक्टर चालला.
तुमच्या केसच काय झालं
Shaikhchillila Mass leader banayachi swapne padat hoti mhnun andolnacha bateyabol jahala
Arakshan visra EWS sudha gele SEBC sudha zanar gulal tumhi ka udhala vashi la
Jarange wishayi bolanya aiwaji tumhi karun dakhawa.. Samaj tumachya mage ubha asel
Kaptee Arthwat Badmash Ahay Haa 🤠🧐😜😡
0k
एवढे वर्ष तुम्ही काय करत होता?
मराठा समजाच हासू झालंय अख्या महारष्ट्र मध्ये. आता तरी बस करा. जो दाररा होता नवता तोही संपला. डोळे उघडा, संविधानाचा अभ्यास करा. ज्यांनी ह्याच्या नादी लागून कुणबी प्रमाण पत्र घेतलाय त्यांचं किती नुकसान झालंय भरती मध्ये माहिती आहे का?Ews गेल्या मुळे किती नुकसान झालंय माहिती आहे का? आंदोलनाने काहीं होणार नाही. फक्त पैसा वाया जाईल, गुन्हे नोंद होऊन नुकसान होईल मराठा मुलांचं. तेच पैसे नायलाईन लढाई करायला लावा. दूध का दूध पाणी का पाणी होइल. कायदा हा फक्त महाराष्ट्रा पुरता नाहीं बदलणार. पूर्ण देशाच बदलावा लागेल. जो पुढचे १०० वर्ष कोणीही बदलू शकत नाही. सत्य स्वीकारा नुसता एक मराठा लाख मराठा बोलून होणार नाही. विचार करा हा एक अभ्यास पूर्ण सल्ला आहे. बाकी तुमची मर्जी. 🙏
आता मराठा आरक्षण विसरा .एवढा मोठा आंदोलन बिजेपी निवडून आल्यामुळे मातीमोल झाला वाईट वाटतय 😂😂
गोड गैरसमज आहे तुझा....
मिळणार नाही आरक्षण लिहून घे कडू आहे पण सत्य आहे @@walke607
Aghadi pan nasta dila ahe te pan ghalvala asta
किती बी समो र येऊ दी ... पाटिल एकता बास...
Saheb tumhi BJP kadun bolta
Bjp che samertak aheth evm ver bolat nahi tumi
kiti diwas EVM la naav thevnar.
EVM कसं चालतं आणि मतदान ते मतमोजणी प्रक्रिया कशी चालते हे तुम्हाला खरंच माहिती आहे का? प्लीज माहितगार व्यक्ती कडून समजून घ्या. मी खात्रीने सांगतो की तुमच्या मनात पुन्हा कधीही संशय येणार नाही 🙏
सराटे साहेब तुम्ही मनातून उतरले बरका
मित्रा हा महाराष्ट्र छत्रपतींचा
हिंदवी स्वराज्य आहे हे लक्षात घ्या
त्यांचे विचार आमलात आणा
@ बर मग ओबीसी आंदोलनाबद्दल काय म्हणायचं तुला
जरागेंच्या चुका काढत बसु नका ! हातात झेंडा हाती घ्या तुमच्यासोबतही लोक येतील !
मराठा समजाच हासू झालंय अख्या महारष्ट्र मध्ये. आता तरी बस करा. जो दाररा होता नवता तोही संपला. डोळे उघडा, संविधानाचा अभ्यास करा. ज्यांनी ह्याच्या नादी लागून कुणबी प्रमाण पत्र घेतलाय त्यांचं किती नुकसान झालंय भरती मध्ये माहिती आहे का?Ews गेल्या मुळे किती नुकसान झालंय माहिती आहे का? आंदोलनाने काहीं होणार नाही. फक्त पैसा वाया जाईल, गुन्हे नोंद होऊन नुकसान होईल मराठा मुलांचं. तेच पैसे नायलाईन लढाई करायला लावा. दूध का दूध पाणी का पाणी होइल. कायदा हा फक्त महाराष्ट्रा पुरता नाहीं बदलणार. पूर्ण देशाच बदलावा लागेल. जो पुढचे १०० वर्ष कोणीही बदलू शकत नाही. सत्य स्वीकारा नुसता एक मराठा लाख मराठा बोलून होणार नाही. विचार करा हा एक अभ्यास पूर्ण सल्ला आहे. बाकी तुमची मर्जी. 🙏
सराटे हिन्दू मुस्लिम हिन्दू मुस्लिम करत करता शेतकर्याच पीकाला भावाच बघा रोजगाराच बघा आता तेचते नका बोलू शेतकर्याच बोलाकी जरा ❤❤
सराटे येतो जरांगे का चुकीचं ठरवतो आणि निघून जातो. येवढ्या वर्षात हेना काय केला? त्यांना बोलण्या पेक्षा तू चालू कर लढा. तु नुसता पुस्तक वाचून काय मिळाला नाही माणसांनी सरकार ल भाग पाडलं आरक्षण देण्यात साठी.
पुर्ण एका जरा लागले न एकता कॉमेंट करायला. तुतारी वाला आहे का?😂😂😂
@GajananDeshmukh-rc8py लवद्या एकनाथ शिंदे ची आमदार आबिटकर ल मतदान केले. उगाच असेल बांडगुळ jarange पाटिल यांना बदनाम करत आहेत. यांना काय केला आता पर्यंत आरक्षण साठी सांगावं.
हिंदू धर्म आहे का. हिंदू म्हणून सानतन धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म हिंदू हिंदू करून ब्राह्मण गांडवत आहेत. सत्ता पैसा न्यायाधीश ips ias ब्राह्मण सर्व आहेत.
फडणवीस ने पोलीस लावून मराठा महिला मुले ना मारहाण केली ते विसरले का.
सराटे तुम्ही आंदोलन करा घरात बसून बोलू नका फडणवीस ने काही तरी पैसे दिले वाटते
सराटे तुम्ही 8 दिवस उपोषण करा. मग कळेल. नुसते गप्प मारू नका
आम्ही जरांगे च्या बाजूने आहे