Dhananjay Munde : परळीत धनंजय मुंडे नाही तर वाल्मिक कराडच खरे बॉस | Walmik Karad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • #walmikkarad #dhananjaymunde #pankajamunde #maharashtrapolitics
    अमिताभ बच्चनचा 'दिवार' सिनेमा तुम्ही पाहिला असेल. बच्चनची आई ज्या बिल्डिंगच्या बांधकामासाठी मजूर म्हणून काम करते, डोक्यवार वीटा उचलते. ती इमारत २० वर्षांनंतर अमिताभ खरेदी करतो. आईला भेट देतो. हा सीन एखाद्या नेत्याच्या आयुष्याचं वास्तव आहे. त्या नेत्याचं नाव वाल्मिक कराड. मिडिया रिपोर्ट्स सांगतात, कराडांची आई ज्या शेतात मजूर म्हणून जायच्या तेच शेत विकत घेवून आईला त्याची मालकीण कराडांनी बनवलं होतं. परळी परिसरात हा किस्सा राजकीय चर्चांमध्ये वारंवार चघळला जातो. धनुभाऊंचा राईट हँड म्हणूनही वाल्मिक कराडांना ओळखलं जातं. बीड लोकसभा निवडणूकीत बुथ कॅप्चरिंग केल्याचे त्यांच्यावर आरोप झाले. अशा वाल्मिक कराडांचं पुन्हा नाव रोहित पवारांनी घेतलंय. यामुळं नव्या चर्चांना सुरुवात झालीये.
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

ความคิดเห็น • 231

  • @notattitude6455
    @notattitude6455 2 วันที่ผ่านมา +119

    प्रकरण गंभीर आहे. एखाद्या चांगल्या आयपीएस अधिकारी पाठवा. एक दिवसात माजोरी गुंड सरळ होतील. भाजपची योगी स्टाईल येथे काम करेल.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 วันที่ผ่านมา +5

      हे सगळं भाजप वालेच आहेत

    • @utkarshneharkar5012
      @utkarshneharkar5012 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@ShaunakDeo-gs2prभाजप ❌ राष्ट्रवादी काँग्रेस ✅

    • @prashantbade939
      @prashantbade939 2 วันที่ผ่านมา

      Ips pn amachach asto ithe chutya

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 วันที่ผ่านมา +133

    परळी मथील व्यापारी परळी सोडून चालले आहेत फक्त कराड यांच्या मुळे प्रत्येक विरोधकला अडकतात

    • @ankushdate8241
      @ankushdate8241 2 วันที่ผ่านมา

      त्याच्या गा** वर भटके देयचे तर तुम्ही त्याला आणखी त्याला वर काढता तर तो गुन्हेगारी करणार च ना...

    • @prashantbade939
      @prashantbade939 2 วันที่ผ่านมา +1

      Ja mg nighun

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad 2 วันที่ผ่านมา +142

    बबन भाऊ निर्दोष आहेत ते पण सांगा ❤

    • @user-nq2kc3xf5l
      @user-nq2kc3xf5l 2 วันที่ผ่านมา +20

      मंग फरार कशाला आहे

    • @user-if2jp9xc4t
      @user-if2jp9xc4t 2 วันที่ผ่านมา

      Tu Kami chat re tyachi

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 2 วันที่ผ่านมา

      तु भगवानबाबा चा फोटो ठेऊन शरद पवार चे बाजुने बोलतोयस तुला लाज वाटत नाही का
      जे गोपीनाथ मुंडे यांनी गरीब लोकांना पुढे आणले ते लोकांना तु चोर बोलतोयस
      आम्ही कायम मुंडे साहेब हे नावा बरोबर आहोत बबन आणि तु
      आणि तो चिरकुट फुलचंद ला भगवान सेना काय आहे ते सोगु
      तुम्ही ते नास्तिक शरद पवार ची बाजु घे आम्ही पण बीड कर आहोत
      फक्त गोपीनाथ मुंडे साहेब🙏❤

    • @prashantbade939
      @prashantbade939 2 วันที่ผ่านมา

      Gaddar aulad ahes tu hijadya

    • @epicnatureandcooking3649
      @epicnatureandcooking3649 วันที่ผ่านมา

      Gund ahe to.. mage pn karname kelele ahet tyani

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i 2 วันที่ผ่านมา +78

    कमेंट वाचल्यावर एवढं मात्र नक्की समजतंय कि परळीत दहशतीच वातावरण आहे, हे नेत्यांची अपयश आहे,

  • @Gabbar_singh_1
    @Gabbar_singh_1 2 วันที่ผ่านมา +120

    बबन गित्ते निर्दोष आहे,मतदानावेळी बूथ ताब्यात घेऊन चाललेलं मतदान उघड केले म्हणून अडकवायचे चाललं आहे..!

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 2 วันที่ผ่านมา +12

      तुझ्या घरंच कोणी मारलं असत आणि निर्दोष आहे असं म्हणल्यावर चालतंय का

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 2 วันที่ผ่านมา +5

      याच्या आधी दोन murder केस मधी जेल मध्ये राहिलेला आहे बबन भाऊ 😮

    • @Tumchyaaaila
      @Tumchyaaaila 2 วันที่ผ่านมา +3

      Khun kartana tu hota tithe😂😂😂😂😂

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 2 วันที่ผ่านมา +3

      @@Tumchyaaaila वाचलेला एक जण आहे बापू सोबतचा त्यानं सांगितलंय

    • @Tumchyaaaila
      @Tumchyaaaila 2 วันที่ผ่านมา +1

      @@maheshtidke9 ऑनलाईन लाईव्ह ला घे मग होईल खरे खोटे

  • @Dhanshri-sm6tz
    @Dhanshri-sm6tz 2 วันที่ผ่านมา +38

    वाल्मिक कराड हे कारकर्ते म्हणून होता धनु भाऊ मुंडेयांचा विस्वास घात करित आहेत

  • @sagarkedar4201
    @sagarkedar4201 2 วันที่ผ่านมา +93

    बबन भाऊ निर्दोष आहेत ते पण सांगा

    • @user-lr1co4iy2t
      @user-lr1co4iy2t 2 วันที่ผ่านมา +4

      ते हे नाहीत बोलत माझ्या बापाची कॉलर धरली होती आंधळे नी बर झालं मरल त्याला झट्याला 😊😊

    • @user-lr1co4iy2t
      @user-lr1co4iy2t 2 วันที่ผ่านมา

      बबन भाऊ निर्दोष आहेत माज केला तर मर्तेल ना बापू आंधळे माजला होता बर झाल मारल त्याला

    • @gajananwagh7914
      @gajananwagh7914 2 วันที่ผ่านมา

      gatvi mithun

    • @epicnatureandcooking3649
      @epicnatureandcooking3649 วันที่ผ่านมา

      Tuch Judge ahe vatat😂

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q 2 วันที่ผ่านมา +18

    नाद करायचा नाय वाल्मिक आणा कराड यांचा 🔥

    • @Patil-h2f
      @Patil-h2f 2 วันที่ผ่านมา

      💯

  • @user-gp6zb8wk1p
    @user-gp6zb8wk1p 2 วันที่ผ่านมา +4

    बारामतीला निंबाळकर यांच्यावर ६ महिन्याची मुलगी व बायको समोर खून झाला गोळ्या घालून... यावर काय बोलणार... बबन गिते फरार का आहेत हे सांग

  • @abhit3353
    @abhit3353 2 วันที่ผ่านมา +8

    खरंय..... चांगली माहिती दिलीत मोरे साहेब... तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो मुद्देसूद आणि चांगली माहिती देता तुम्ही तेवढं फक्त जरा छोटे व्हिडिओ करता आले तर बघा!

  • @Bharat-9c
    @Bharat-9c 2 วันที่ผ่านมา +55

    D M किंग ऑफ बीड.वाल्मीक आण्णा कराड किंग ऑफ परळी ❤❤❤❤❤

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 2 วันที่ผ่านมา +21

    बबन गीते यांन उगाच सदरील प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. असे प्रकार बिलकुल व्हायला नाही पाहिजे..

  • @balushep6605
    @balushep6605 2 วันที่ผ่านมา +30

    कुणाची बायकु पळून गेली तरी वाल्मिक अण्णा जवाबदार आहेत का उगीचच परळीचं नाव बदनाम करुं नका.

  • @Sneha_mane
    @Sneha_mane 2 วันที่ผ่านมา +14

    रोहित पवार ला वाटतंय अस पांचट बोलून तो लय मोठा नेता उदयास येईल😂😂😂
    त्याला काय करायचंय परळी मध्ये कोणाचं चालू
    तुमच्या पक्षात होता तेव्हा का बोलला नाहीस😡😡😡
    सोडून गेले की वाईट आणि जवळ आले चांगले वा वा..
    चांगल्या काड्या करायला शिकायला लागले साहेब तुम्ही😂😂😂

  • @ganeshsalunke1490
    @ganeshsalunke1490 2 วันที่ผ่านมา +20

    रोहित पवारांनी पुन्हा वाल्मिक कराड यांचं नाव घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे. या चर्चेचा परिणाम काय होईल आणि कोणते नवे राजकीय समीकरण तयार होतील, हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

    • @SurajSan37457
      @SurajSan37457 2 วันที่ผ่านมา +4

      कर्जत जामखेड वाल्मीक आण्णा कराड भावी आमदार

    • @gokulbelespeaks
      @gokulbelespeaks 2 วันที่ผ่านมา +2

      भविष्यात वाल्मीक आण्णा कराड विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगेल कारण धनंजय मुंडे यांच्या पेक्षा वाल्मीक अण्णा यांचा दबदबा आहे परळी मध्ये भावी आमदार वाल्मीक आण्णा कराड

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 วันที่ผ่านมา +1

    असले सरळ होतात फक्त अधिकारी ईमानदार आहेत .सगळं व्यवस्थित होईल फक्त सरकार बदलू द्या.

  • @safwankhan3892
    @safwankhan3892 2 วันที่ผ่านมา +6

    वाल्मिक अण्णा कराड किंग ऑफ महाराष्ट्र 👑🔥✅

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 วันที่ผ่านมา +9

    बबन गीते आता सुटणार नाही.आती तेथे माती.

  • @A_B_P_
    @A_B_P_ 2 วันที่ผ่านมา +13

    बबन गीते निर्दोष आहे तर पळून का गेला मग

  • @user-tx7tm3pm1p
    @user-tx7tm3pm1p 2 วันที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर आहे

  • @popatfunde2517
    @popatfunde2517 2 วันที่ผ่านมา +4

    काना खाली टाकलेली आवाज गेला रोहित्याच्या कानावर😂

  • @Vfjddv24
    @Vfjddv24 วันที่ผ่านมา +1

    देव माणूस आहे ❤❤❤❤आणा❤❤❤

  • @drxakashcradkar7497
    @drxakashcradkar7497 2 วันที่ผ่านมา +16

    फक्त परळी शहरा पूर्ती आहे....... धन्यवाद

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 2 วันที่ผ่านมา +5

      तु लहान आहेस अजून..बीड परभणी अहमदनगर पुणे नांदेड लातूर धाराशिव अजून तुला माहीत पण नाहीत कुटे कुटे आहे..राजकारणी लोक लकेच कळत नसतात

    • @karamativlog
      @karamativlog 2 วันที่ผ่านมา +3

      ​@@TheAdityax-ff7xc परळी सोडून कोण ओळखत नाही

    • @clawp1451
      @clawp1451 2 วันที่ผ่านมา

      @@karamativlogchutya 😂
      Walmik anna one side king ahe marathwada kuthbi hudak

  • @prasannadeshmukh123
    @prasannadeshmukh123 2 วันที่ผ่านมา +3

    या कराड मुळे धनुभाऊची इमेज खराब झाली आहे जिल्ह्यात 😂😂😂

  • @maheshmundhe3920
    @maheshmundhe3920 2 วันที่ผ่านมา +4

    अगोदर बबन गीते ला अटक केली का नाही ते सांगा बाकी काही सांगू नका

  • @Indialover120
    @Indialover120 2 วันที่ผ่านมา +26

    राजकरण बाजूला ठेवलं तर बबन गीते ने सरपंच मारला हे चुकीचे झाले

    • @nvmacademy7197
      @nvmacademy7197 2 วันที่ผ่านมา

      100%👍👍👍👍

    • @RamWaybhase-hv1gu
      @RamWaybhase-hv1gu 2 วันที่ผ่านมา

      Are shetulya tuja gharat la koni 302 mdhe gela n tevha tyach tula dukh kalal

  • @arunkekan538
    @arunkekan538 2 วันที่ผ่านมา +15

    बबन गिते ला वाचवण्याचे प्रयत्न चालू आहे फक्त

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 2 วันที่ผ่านมา +2

    रोहित पवार थोड्याच दिवसात माजी आमदार होणार आहे

  • @dnyandevnagargoje3185
    @dnyandevnagargoje3185 2 วันที่ผ่านมา +2

    मुंडे साहेब तुमच्याकडे होते,, तेंव्हा वाल्मिक अण्णा कराड सोबत होते
    प्रश्न हा आहे,, तुमच्या सोबत होते तर ओके
    एन इकडं आले तर,,

  • @narayansherkar9791
    @narayansherkar9791 2 วันที่ผ่านมา +4

    भावी आमदार असतील ते काही दिवसांनी कळेल

    • @gokulbelespeaks
      @gokulbelespeaks 2 วันที่ผ่านมา +1

      वाल्मिक अण्णा परळीचे आमदार असतील असं तुम्हाला म्हणायचं आहे का

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 2 วันที่ผ่านมา +20

    आरे बीड चां इतिहास मुंडे.... कराड साहेब आता नसानसात भिनलेली आहेत आता बारामतीचा इतिहास सांग

  • @devrajs86
    @devrajs86 2 วันที่ผ่านมา +2

    परळीत समान्य माणुस जगुशकत नाही

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q 2 วันที่ผ่านมา +21

    काही का असेना आमचे वाल्मिक आणा कराड महाराष्ट्र मध्ये फेमस झाले🔥👑

    • @atulsahane6719
      @atulsahane6719 2 วันที่ผ่านมา +4

      Anna chya maycha chinna😅

    • @user-jz4yh1xg5q
      @user-jz4yh1xg5q 2 วันที่ผ่านมา +1

      @@atulsahane6719 tuzya maivr chadla hota watt mahnun tula aevda raag yetoy 😂

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 วันที่ผ่านมา +2

      Gallit la don bher ye mnav gallichya😂😂😂

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 2 วันที่ผ่านมา +3

    उगच बीड परळी ला बदनाम करू नका

  • @safwankhan3892
    @safwankhan3892 2 วันที่ผ่านมา +1

    Walmik aana karad king of Maharashtra 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @onlybg2247
    @onlybg2247 2 วันที่ผ่านมา +1

    बबन निवडून येत नाही

  • @mithundeshmukh1122
    @mithundeshmukh1122 2 วันที่ผ่านมา +1

    आमदार बबन गित्ते निर्दोष आहे

  • @vaijenathcate4834
    @vaijenathcate4834 2 วันที่ผ่านมา +1

    वंजारी समाज बुली इतर समाजाला खूप आवडत आहे

  • @ViruNaik23
    @ViruNaik23 2 วันที่ผ่านมา +17

    हजारो गोरगरिबांची कोणतीही आर्थिक अडचण असो किंवा कामे मग मुलींच्या लग्नापासून सासरी होणारा छळ, किंवा कुटुंबा कुटुंबात असणारे वाद सगळे जिथे जात, धर्म न पाहता सोडवले जातात ते ठिकाण म्हणजे वाल्मीक अण्णा 👑टीका करणाऱ्यांनी जळत राहावे 😊

  • @nandkumarwaghmode8147
    @nandkumarwaghmode8147 2 วันที่ผ่านมา +3

    1 number sir

  • @villagelifeandfarming7596
    @villagelifeandfarming7596 2 วันที่ผ่านมา +4

    अजीत रोहित तुम्ही विसराला बाप जिंदा आहे maharatya tae la saporta Jayant Patil padanar in Kam back sikret b j p गायब कारण जिंदा p sahed

  • @ajaysolanke9916
    @ajaysolanke9916 2 วันที่ผ่านมา +9

    परळी च्या जनतेने आता यांच्या ढुगणावर लाथ दिली पाहिजे आणि बबन गीते यांना आमदार पदाची संधी दिली पाहिजे यांना सरळ करण्यासाठी हा माणूस पाहिजे

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 2 วันที่ผ่านมา

      Jyana maratha samaj la support nahi kela tyala padla mang amhi ata ka baban gitte la nuidun anat

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 2 วันที่ผ่านมา +2

      म्हणजे दाढी गँग परळीत सामाण्यांच जगणं मुश्किल करून टाकेल

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 2 วันที่ผ่านมา

      Khuni ahe to

  • @GaneshDeshmukh-r7y
    @GaneshDeshmukh-r7y ชั่วโมงที่ผ่านมา

    Only बबन भाऊ 💪🙏

  • @suhaspatil358
    @suhaspatil358 วันที่ผ่านมา

    राजकीय वरदहस्त असल्याशिवाय असे होत नसते

  • @narayang6175
    @narayang6175 2 วันที่ผ่านมา +1

    हे चायनार विकलं गेलं आहे

  • @Only50080
    @Only50080 2 วันที่ผ่านมา +3

    Rohit la Walmik anna nich paida kely ka...😂

  • @vijayshinde9176
    @vijayshinde9176 2 วันที่ผ่านมา +17

    बीड जिल्हा सध्या संदीप भैया आणि बजरंग बापा यांच्या अंडर मध्ये आहे..

    • @anilsanapofficial4040
      @anilsanapofficial4040 2 วันที่ผ่านมา +3

      🍌

    • @Patil-h2f
      @Patil-h2f 2 วันที่ผ่านมา

      🍌🍌🍌🍌

    • @user-jz4yh1xg5q
      @user-jz4yh1xg5q 2 วันที่ผ่านมา +9

      😂 काय जोक आहे तुमच्या बप्पा च्या पण कानाखाली बसली होती विचार जाउण😂

    • @Patil-h2f
      @Patil-h2f 2 วันที่ผ่านมา

      @@vijayshinde9176 🍌🍌🍌

    • @rahulavhad1257
      @rahulavhad1257 2 วันที่ผ่านมา

      😅😅​@@user-jz4yh1xg5q

  • @gajanannagre
    @gajanannagre วันที่ผ่านมา

    Karad anna great leader ❤

  • @shriswamisamrth4469
    @shriswamisamrth4469 2 วันที่ผ่านมา +6

    Rohit dada apan dusarycya मतदार संघाचे आमदार आपण बारामती मध्ये काय चाललं ते पाहावं परळी चे नाव घेऊन काय उपयोग आपण कधीच मंत्री होणार नाहीत भांडण वाढविण्यापेक्षा मिटवा छा पाहावं नका पडू परळी ची नादाला

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 2 วันที่ผ่านมา +2

    मतीन सारखा वाल्मीक कराडचा इलाज़ करण्याची गरज़ आहे.

    • @gajananwagh7914
      @gajananwagh7914 2 วันที่ผ่านมา

      fatli ka😂

    • @Investing-power
      @Investing-power วันที่ผ่านมา

      लायकीत रहा...
      चड्डीत मुतशील

  • @ajay5849
    @ajay5849 2 วันที่ผ่านมา +10

    Rohit pawar and pawar company ne sarv pune jilha lutala

    • @AniketRajput-om2ti
      @AniketRajput-om2ti 2 วันที่ผ่านมา +1

      Lutala kasha vaarun mhantos lutala mhanun.
      Brr jari lutala asala tari ekda beed bagh ani pune bagh farak samjel.
      Pawar family ni kiti development baramati pune madhe.
      Ani
      Munde family ni bagh kiti development kelaay beed madhe.
      Ani donhi pnn families politics madhe changlya level var ahet. 🙂🙂

    • @ajay5849
      @ajay5849 2 วันที่ผ่านมา +1

      @@AniketRajput-om2ti pune chi development Mumbai jawal aslyamule aahe...baramati taluka sodata dusare taluke bga baramti loksabha madhil Kay avasta aahe...pune madhi sarv jamini latlya pawar ni he sarv Maharashtra mahiti aahe...Mumbai Thane Kalyan hyanch devlopment pawar ni kela vatat

    • @AniketRajput-om2ti
      @AniketRajput-om2ti 2 วันที่ผ่านมา

      @@ajay5849 brr mgg thane kalyan bagh ani pune bagh

    • @Investing-power
      @Investing-power วันที่ผ่านมา

      काय लावड्याची development आहे
      पुणे पाणी आणि मुंबई मुळे पुढे आहे... जर मुंढे साहेबांची सत्ता 10/15 वर्ष अस्ती तर... बीड जिल्हा नकीच सुधारला असता

  • @BaluSonsale-qg6ht
    @BaluSonsale-qg6ht วันที่ผ่านมา

    बबन गीते यांनी खून नाही केला मंग ते फरार का झाले

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w 2 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे परली चा बिहार केला आहे वालु न

  • @southlover...7932
    @southlover...7932 2 วันที่ผ่านมา +1

    Anna always king🔥

  • @user-ec8zn7mx7q
    @user-ec8zn7mx7q 2 วันที่ผ่านมา +1

    Rohit bhau tumhi baramati cha bagha

  • @saritadshelke307
    @saritadshelke307 2 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @navnathmore1953
    @navnathmore1953 วันที่ผ่านมา

    त्यांच्या पार्टीत होते तेव्हा काय नाही मग आता वाईट कसे काय

  • @jaideepkhedkar1980
    @jaideepkhedkar1980 2 วันที่ผ่านมา

    परळी सोबत बीड शहराचं सूद्धा बोला.
    “ वेडात वीर मराठे दौडले सात” हे बीड मतदार संघा विषयी का बोलले जाते.
    त्या ७ मराठा युवकांचे काय झाले. ते सूद्धा सांगा.

  • @prabhubobade9981
    @prabhubobade9981 2 วันที่ผ่านมา

    100% aahi

  • @purushottampalve1303
    @purushottampalve1303 2 วันที่ผ่านมา

    ❤❤king of parali ❤❤

  • @Democratic12346
    @Democratic12346 2 วันที่ผ่านมา +1

    भावी शिक्षण मंत्री वाल्मिकी अण्णा कराड ..🎉🎉

  • @Believer3227
    @Believer3227 2 วันที่ผ่านมา +1

    Walmik anna 👑💪

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 วันที่ผ่านมา +8

    वाल्मीक कराड जिंदाबाद वाल्मीक कराड आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @asmanDhage
      @asmanDhage 2 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @RSB9460
      @RSB9460 2 วันที่ผ่านมา +1

      😂😂

  • @amolkarad5056
    @amolkarad5056 2 วันที่ผ่านมา

    Konachi baiko palun gelli Ter walmik Anna cha nav ghya 🔥

  • @avi_1282
    @avi_1282 2 วันที่ผ่านมา +1

    Dm nai walmik anna kingmaker ahet😅

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 2 วันที่ผ่านมา +4

    निर्दोष फरार होत नसतो हे पण लक्षात घ्या

  • @dattarajmorale7117
    @dattarajmorale7117 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    ये डर होना जरुरी है 😅😅😅

  • @Political15235
    @Political15235 2 วันที่ผ่านมา

    आण्णा ✌️👑

  • @vaijenathcate4834
    @vaijenathcate4834 2 วันที่ผ่านมา +1

    नाद करा वंजारी समाजाचा नको

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 2 วันที่ผ่านมา

    रोहित पवारांची गुंडागर्दी केली आहे पवारांचा right हॅन्ड गिते आहे त्यांनीच त्यांना लपवून ठेवलं असेन तर मग गित्ते का पळून गेले फरार का झालेत

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 2 วันที่ผ่านมา

    Pralit gundaraj sample pahijye

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 2 วันที่ผ่านมา +8

    बीड जिल्ह्यात परळी तालुका गुंडांच शहर म्हणून ओळखले जाते आहे

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s วันที่ผ่านมา

    पांकु ताई पडली म्हणून वाल्मीक जबाबदार आहे का????

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q 2 วันที่ผ่านมา

    बबन गित्ते नी काही केल नाही तर फरार का आहेत

  • @deeaak777kamble
    @deeaak777kamble 2 วันที่ผ่านมา +1

    राज्याचे भावी गृहमंत्री वाल्मीक कऱ्हाड

  • @Tumchyaaaila
    @Tumchyaaaila 2 วันที่ผ่านมา

    Don

  • @vaijenathcate4834
    @vaijenathcate4834 2 วันที่ผ่านมา

    रोहित पवार च्या गाडीत बुली घालायची आहे

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 2 วันที่ผ่านมา

    बबन गिते ला मतदान करा फरार असून to निवडून येणार

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 วันที่ผ่านมา

    आमदार होतील वाल्मिक कराड होतील.

  • @tiger-qo1ws
    @tiger-qo1ws 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाल्मिक कराडची आई ज्या खाटावर झवाझवीचा धंदा करायची तो खाट पण वाल्मिक कराड यानी घरी आणला.😂😂😂😂 आता बायको,मुली पण त्या खाटावर धंदा करतात😂

  • @rahulkhaire_01
    @rahulkhaire_01 2 วันที่ผ่านมา +1

    aanna dahshat nahi karat tyana ijjat detat lok tumhi kahi sanga aata sagalyachi story ashich aahe rajkarnat rohit pawar la mhanaw tumachi party mulich gundana tayar karate ha itihas aahe

  • @user-xp5qp5fm1k
    @user-xp5qp5fm1k 2 วันที่ผ่านมา +1

    Marashtrat beed jilha bihar ani us tod kamgar hyachya pekaha jaat olak nahi

  • @rajukute2997
    @rajukute2997 2 วันที่ผ่านมา +1

    Kiti paise ghetle video banwanya sathi ... 😂

  • @Patil-h2f
    @Patil-h2f 2 วันที่ผ่านมา

    रोहित पवार परळी मध्ये येऊन उभा रहावा तू मला मुंडे घराण्याच्या विरोधात बोंबल्या शिवाय पर्याय नाही

  • @MajhaMaharashtradesha
    @MajhaMaharashtradesha วันที่ผ่านมา

    रोहित पवारच्या डोक्यावर परीणाम झाला आहे

  • @rohitraje_
    @rohitraje_ 2 วันที่ผ่านมา

    आम्हाला काहीच गरज नाही बघ परळीची आमचा वाघ गजू भाऊ एकटाच एक जिल्हा नाही तर महाराष्ट्र हलवून टाकल आहे कुठलेही राजकीय वारसा नसताना only 888 Company Maharashtra राज्य

  • @dipakkhedkar5534
    @dipakkhedkar5534 2 วันที่ผ่านมา

    रोहित पवारचा हात आहे आरोपीला फरार करण्यमाघे आरोपी दोषी असल्यावर तो कोर्टात जातो. पुरावे देतो. रोहित पवार आरोपीची पाठ रखंकरतेत

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 2 วันที่ผ่านมา

    DM boss

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 วันที่ผ่านมา

    बबन फरार का आहे ?😂😂

  • @sureshnagargoje4476
    @sureshnagargoje4476 2 วันที่ผ่านมา

    Valmik anna changala manus ahe baki to duchakya kay mhanato te amha paralikarana mahit nahi

  • @vaijenathcate4834
    @vaijenathcate4834 2 วันที่ผ่านมา

    ब्रिटिशकालीन आमचा समाज क्रिमिनल ऍक्टमध्ये होता तुझ्या बापाला विचार

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 2 วันที่ผ่านมา +10

    Dhanu is a corrupt and charectorless leader

    • @vasantjaybhaye386
      @vasantjaybhaye386 2 วันที่ผ่านมา +1

      Tu lay Chagall ahe ka?

    • @D.J.YUVRAJ_MH21
      @D.J.YUVRAJ_MH21 2 วันที่ผ่านมา

      @user-uh3rt2um2k
      तु तुझं बघ ना उपट्या 😡👺🤬

    • @AS-mq5gx
      @AS-mq5gx 2 วันที่ผ่านมา

      Even jarange is also character less 😂 he divided whole maharastra on basis of cast

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 2 วันที่ผ่านมา

    Pawar aata karadla motha karit aahe😂😂😂

  • @SomnathBade-pf5oj
    @SomnathBade-pf5oj 2 วันที่ผ่านมา +9

    अण्णा ला बदनाम करू नका अण्णा नी सुत्र हतात घेतली ना तर ऊभा महाराष्ट्र पाहिल जय भगवान सरकार काय आहे

    • @asmanDhage
      @asmanDhage 2 วันที่ผ่านมา

      वाल्मीक कराड भामटा माणूस आहे

  • @vasantjaybhaye386
    @vasantjaybhaye386 2 วันที่ผ่านมา

    Are to baramati cha tyala kay mahit eakadcha

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 2 วันที่ผ่านมา

    Baban gitte amdar honar

  • @avishkarkendre3560
    @avishkarkendre3560 2 วันที่ผ่านมา

    Rohit pawarana aple aple bgha mnav

  • @Rock-star143
    @Rock-star143 2 วันที่ผ่านมา +9

    बबन गित्ते न खून नाही केला तर ते सांगत का नाहीत 🙏🙏🙏

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f 2 วันที่ผ่านมา +5

      खून बबन गित्ते यांनीच केला आहे त्यात शंका नाही

  • @vaijenathcate4834
    @vaijenathcate4834 2 วันที่ผ่านมา

    जास्त बोलत बसू नको लेकर बाळा सांभाळ

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 2 วันที่ผ่านมา

    Pralitil gundaraj lokshahilaghatak ahyeyachye prinamrajyat distil