बबन गीतेंना गोवले जातेय?,baban gite,Jitendra awhad,Rohit Pawar,politics,live stream,viral,BJP, NCP,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2024
  • बीडच्या परळी येथील गोळीबारात एका सरपंचाचा मृत्यू यात आगामी विधानसभा निवडणुकीचे उमेदवार शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांचे नाव आले. याला काही राजकीय झालं तर नाही ना अशी आशयाचा व्हिडिओ आपण परवाच बनवला होता. याला आता दुसरा मिळत असून विधानसभेतील आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात बबन गीतेचा काहीच दोष नसून त्यांना राजकीय कारणामुळे गोवण्यात आल्याचे सांगितले.
    आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
    #babangite #beedLoksabha #RohitPawar #Jitendraavhad #DhananjayMunde #pankajaMunde #politics #livestream #viral #BJP #NCP
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

ความคิดเห็น • 25

  • @TNM1988
    @TNM1988 12 วันที่ผ่านมา +24

    प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे व बबन भाऊ गित्ते ची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत चालल्यामुळे हे बबन गित्ते विरोधात कट कारस्थान रचण्यात आले आहे अशी शक्यता नाकारता येत नाही.

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad 12 วันที่ผ่านมา +21

    बबन भाऊ आमदार होणार ❤.. कोणी कितीही कट रचला तरी

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal 9 วันที่ผ่านมา +5

    भावी आमदार बबन गिते 100 टक्के आमदार होणार म्हणजे होणार

  • @vijaykale4943
    @vijaykale4943 10 วันที่ผ่านมา +6

    बबन गीतेना chance द्यायला हवा कुठवर हे मुंडे घराणे यांना सत्ता द्यायची.
    बदल हवाय

  • @kendrebabasaheb
    @kendrebabasaheb 12 วันที่ผ่านมา +15

    बबन भाऊ गित्ते यांच्या वर आरोप केला जातो य

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal 9 วันที่ผ่านมา +5

    बबन गिते निर्दौष आहेत बबण गिते आमदार होणार

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal 9 วันที่ผ่านมา +4

    परळी मध्ये दुसरा नेता तयार होताच त्याच्यावर कट रचल्या जाते याला कारणीभूत भाजप नेते आहेत

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 12 วันที่ผ่านมา +6

    मुंडे family ने बीड चा Bihar केला आहे,,,,सगळी कडे स्वताहा चि सत्ता असावी अशी धारणा आहे,,,खराब आहे धन्या पंकि आणि वाल्या

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 12 วันที่ผ่านมา +14

    खरं बोलला

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 12 วันที่ผ่านมา +8

    पोलिस खातच त्यंच 3 ते 4 महिने हेच करें गे सत्ताधारी पार्टी के बाद कुत्ते नाही पुछंगे

  • @musafir1731
    @musafir1731 12 วันที่ผ่านมา +8

    true🎉

  • @maheshkadam5274
    @maheshkadam5274 12 วันที่ผ่านมา +4

    देशमुख निलंगेकर चव्हाण यांच्या कुटुंबीयांची तुलना कोणाशी करता काही पटले नाही

  • @sopanwakde4876
    @sopanwakde4876 12 วันที่ผ่านมา +4

    बबन गित्ते ला जाणीवपूर्वक अडकवले जात आहे.

  • @pushpak143jagtap
    @pushpak143jagtap 11 วันที่ผ่านมา +4

    परळीत खून, मारामाऱ्या, विनाकारण गुन्हे दाखल करणं, पोलिसांवर दबाव टाकून तडीपार करणं हे सगळ सुरू असत 😂😂

  • @user-wo9zd9rl1y
    @user-wo9zd9rl1y 11 วันที่ผ่านมา +2

    मी नाही त्यातली कडी लावा आतली असं चालू आहे सध्या परळीतील वातावरण

  • @rohidasawargand6820
    @rohidasawargand6820 11 วันที่ผ่านมา +2

    बस्स करा दादा असे काहीही बोलु नका बीड ची सत्ता जाण्याचा मार्ग आहे त्याच्यामुळे हे संगळे कट कास्तान आहे तुम्ही मागच्या विधान सभेला पाहिलेल आहे की नाही राजकारणासाठी कोण त्या पातळीवर राजकारण झाले होते तुम्ही सागा बरं दादा🙏🙏

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 6 วันที่ผ่านมา +1

    पोलिसांनी निपक्षपाती तपास केला पाहिजे. राजकारण त्या मध्ये येता कामानये.नाही तर तपास वरिष्ठ संस्था कडे सी.आय.डी.,सी.बी. आय.कडे देण्यात यावा.

  • @chaitangajmal7012
    @chaitangajmal7012 11 วันที่ผ่านมา +4

    बबन भाऊ गीते ला फ़सवल जातय

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 6 วันที่ผ่านมา

    Dm ghabaralay

  • @eknathkale483
    @eknathkale483 10 วันที่ผ่านมา +1

    DM pm