Rohit Pawar | 'धनंजय मुंडे यांच्या मास्टरमाईंडने बबन गित्तेंना अडकवलं', रोहित पवार यांचा आरोप
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- Rohit Pawar | 'धनंजय मुंडे यांच्या मास्टरमाईंडने बबन गित्तेंना अडकवलं', रोहित पवार यांचा आरोप
#MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #VidhanParishadSession #MaharashtraPolitics #Mahayuti #MahaVikasAghadi #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #VijayWadettiwar #AmbadasDanve #UddhavThackeray #NanaPatole #JayantPatil #SharadPawar #MaharashtraVidhanBhavan #MaharashtraSession #tv9MarathiLive #tv9Marathi #MarathiBatmya #MarathiLatestNews
#MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
बबन गित्ते निवडूण येणार आहेत त्यामुळं त्यांना अडकवायच आहे यांना 😢
बरोबर आहे, कारण घटना घडली तेंव्हा बबन भाऊ पुण्यात होते!
खर आहे घटना घडली तेव्हा बबन गित्ते तुझ्या आईला झवत होता
बबन भाऊ ❤❤
तुम्ही कराड असून ज्यांनी लोक सभेला इतकं जातीवाद होऊन समाजाच्या बाजूने ताईला मतदान केले नाही . त्याची बाजू धरता हे पाहून वाईट वाटल
Aata ka farar aahe mg@@malharimalve542
धनंजय मुंडे यांच्या मधील गित्ते हा प्रमुख काटा होता,
गित्ते हा प्रमूख गुंड आहे.. पोर घेऊन फिरतो
खरंय,पण तो त्याच्या कर्माने अडकला.
स्वतः चया इतक्या जवळच्या माणसाचा खून करून कस अडकवेल काही पण 😂😂
@@Shubham-sw5jrनीच राजकारणी आहे तो
गित्ते गुंड प्रवतीचा माणुस आहे
पोलीस करीत आहे तापास. ज्यांना हस्तक्षेप करायचंय त्यांचा पोलिसांसमोर जबाब घ्या.
वाल्मीक अण्णा कराड दुसरे कोणती व्यक्ती म्हणजे
Walmiki
त्याचा पण कार्यक्रम होईल कायदा सर्वांना सारखाच आहे कायद्यापुढे कोणी मोठा नाही.
धन्या ने अडकवले बबन भाऊ गित्ते यांना
परळीत जाऊन सांग 😂😂
Kasa kay
गप्प रे
parlit ja aani bombl
@@भारत-म8झ comments kartos parli made ja Ani sag brr ase himat ahe tar
रोहित पवार सुशिक्षित नेतृत्व. अभ्यासपूर्ण मांडणी 👍
गरिबात भांडन लाव.. अनं पवार मलाई खावा
लाखात एक.
तुमचं बॅक ग्राउंड सुध्दा माहितीये संपूर्ण महाराष्ट्राला
रोहित पवार यांचं डोकं जाग्यावर नाही.. आरोपींना साथ
समोरच्या व्यक्तिने का आधी गोळीबार केला
रोहित पवारांना नाव ठेवण्यापेक्षा परळी मध्ये काय चाललंय यावर लक्ष ठेवा परळी मध्ये महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय रोहित पवारांना नाव ठेवता धनंजय मुंडे कोणता एवढा लागून गेला स्वच्छ
@@anilwaghchaure2949बारामतीचा काका जबाबदार आहे याला
murkha aaropina sath kadhi dila? DM aaropi aage as mhatal tar.
गोळी घालून सरपंच मारला तरी दुसऱ्यावर आरोप कशे
रोहीत पवार निट आय घाल कोठेही राजकारन करू नका
Tu ghatli ka agodr.. पडके
Ka re tumchi bolnyachi patli khali hoti ani mag amhi keli ki tumhi amche sanskar kadhta 😂😂😂 waah re waahe
बोलण्यातून गुंडगिरी वागण्यातून गुंडगिरी .......बोलतांना सरळ बोळजा
@@nds5760 खु झालाय आन त्यावर राजकारन सुचतय महनुन
वाल्मिक आणा कराड नाव घेयला दम लागतो 🔥 कशी कानाखाली बसली होती तुमच्या बप्पा च्या 😂
साधी मिरवणुक सुद्धा काढु दिली नाही तुमच्या बपाची 😂
बपा न घेतली टषा टप अचा कच घेतली बपान जिरवलाआहे माज जिरवला आहे
@@ShankarJadhav-x2mबप्पा च्या कानातून पाच वर्षे आवाज येणार अण्णा............. अण्णा........
हे पण बरोबर आहे
Åb̊e̊ k̊ůt̊e̊ t̊ůz̊å ån̊n̊å ån̊i̊ k̊ůt̊e̊ P̊ÅW̊ÅR̊ .̊.̊😂😂😂
@@namonamo8448वाल्मीकि ची गांड चटनी लावुन मारनार आहेत बप्पा थोड थांबा गेम ओहर होनार आहे विकेट घेतल्यावर समजेल
🎉जामखेड सोडा..नवा मतदार संघ पाहा...काय बोलतात....फरार का आहे.समोर का नाही आला..तुमचा फोन झाला का त्यांच्याशी😂😂..तुम्हाला सांगितलं का ...मला अडकवले म्हणून मी फरार आहे😂😂😂
आरोपी आहे gitte तर त्याच्या कारवाई झाली पाहिजे
समोर येऊन सिद्ध करून दाखव म्हणावं त्याला आरोपी नाही तर पळून का गेला
बारामतीत नीबाळकर सराना न्याय मीळाला पायजे
बारामती मर्डर मध्ये शरद पवार च काम असेल
बरोबर
हो शरद पवारचा हात आहे
Barabar
@@Ontheway760 बरोबर
😂
by by🎉🎉@@aniruddrasatbhai1915
१२ मती मध्ये पण मर्डर झाला असे आपण सांगतात त्याचे काय आता
आरोपी ना पाठीशी घालणे अशा लोकांना 34भादवि प्रमाणे कारवाई केली पाहीजे
म्हणजे जीव घेणार बबन गित्ते आणी अडकवणार धनंजय मुंडे व्वा रे राजकारण 🤣🤣🤣
बबन गीते आमदार होणार परळी मध्ये यामुळे धन्याची फाटली राहिला प्रश्न वाल्मिकी अण्णा एका क्षणात बबन गीते यांच्या पाठीमागे राहतील धनंजय मुंडे यांच्या पायाखालची वाळू सारखे
गोळ्या गितेनी मारायची अन नाव धनुभाऊच घ्यायच मादरचोदा हो चालल काय हे गु खा जरा जरा अक्कल येईल रोहित आणी मीडिया
पुरावे आहेत तर कोर्टात दया मीडिया समोर येता आणि बडबडता. आणि वर म्हणता खरं काय खोटं काय माहिती नाय म्हणून. असल्या लोकांवर पहिली कारवाई झाली पाहिजे.
शरद पवार चा पण हात आसु शकतो बर
आतापर्यंत धनु भाऊ रोहित दादा बरोबर होते. विसरले वाटतं रोहित दादा😂
वालमीक आनाआ कराड माशटर माईड
तु पण सावधान रहा त्या karyakartyapasun 😂😂
😂😂
कुत्रा आहे तो वाल्मिक कराड चावू शकतो कोणाला पण 😂😂
तो रोहीत पवार आहे
Pawarana hath lwanara ajun janmaychay
@@JEET_YTUBE 😂😂😂
फिक्स आमदार बबन भाऊ गित्ते ❤🔥
संपला
@@Anil-e3i सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं।
@@TNM1988 only DM boss..... बघ तू बाकी काही नाही
Asach amhi loksabhet ekat hoto sambajinagar kar
सुटतो का तुझा बबन
बबन गीत्ते भावी आमदार परळी विधानसभा 🔥🔥🔥
परळीतील पोलिस यंत्रणा विशिष्ट राजकीय लोकांच्या दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे येणारी परळी विधानसभा निवडणूक ही पोलीस प्रशासन यंत्रणेऐवजी एस आर पी यंत्रणा लावून घेतली पाहिजे.
आमच्या भाऊ वर अन्याय होत आहे
परळीचे फिक्स आमदार भाऊ आहेत, आणि ही काळाची गरज आहे
आरोपी गिते च आहे नाही म्हटल्यावर यांना पळायची काय गरज हे पहा रोहित जरा
पळून गेले पोलीसात वल जळतय म्हणून पळून गेले
म्हणजे गोळीबार करणारे तुमचे कार्यकर्ते तुम्हांला चालतात काय .
नाव घे ना सरळसरळ, valmik अण्णा, 💥🔥
दम नाही ना गांडीत नाव घेय ला
लाज वाटली पाहिजे होती समर्थन करायला स्वतःच्या नेत्यांची
बरोबर दादा
म्हणजे बबन गिते ने सरपंचना मारलेय ते सगळं राहिलेय बाजूलाच आणि बबन गिते कसा चांगला हे सांगतोय रोहित भावा
बीडचा इम्रान हाश्मी DM 😂
तुझ्या घरी येईल कधी 😂😂
@@Jyotikamble5688 तुझ्याकडे येऊन गेला वाटतं
@@Jyotikamble5688 एकटाच किती वेळा कमेंट करतो सोबती बोलव
@@rkpatil5454😂😂😂
मग एकदा तुझ्या घरी घेऊन जा ना भाऊ ला
पवार घराणे= आरोपींना मदत
रोहीत जरा खरा बोल कुठ राजकारण करू नको
Valmik daniyachi karamat
rohit aaj utrla manatun
रोहित पवार तू निवडून येवून दाखव
तू कोण केळ्या त्याला विरोध करायला 😂
मुंडे च बघा...😂
फिक्स येणार
नो प्रोब्लेम
Walmik Anna karad Boss
अरे त्याने खुलेआम खुन केलाय, त्याची पाठराखण करतोय.तुला जनता चांगले समजत होती.
या रोहित पवारला ताब्यात घेऊन याची चौकशी केली तर आरोपी सापडतील
तुझा आजोबा शरद बोलतो कोण बबन गिते 😂😂😂
कळेल तुम्हाला.. खून झालाय त्या व्यक्तीचा डोक्यात कोणी गोळी घातली आहे
निलेश लंके मागे कुणाला भेटले होते भैताडा...त्याचे सांग ना इथे
Tuzya bapala gajanan Marne LA..
निलेश लंके चा नाद नको करू दादा असे किती तरी वाल्मीक पाणी भरायला आहेत त्यांच्याकड😁
मर्डर केस मध्ये तरी राजकीय नेत्यांनी आरोपीची बाजू घेणे चूक आहे. गुन्हा केला नसेल तर फरार होण्याची गरज काय?
गरीब जनतेला एकत्र राहू द्या जाती जातीमध्ये व समाजामध्ये भांडणे लावायचे काम बंद करा साहेब
वा रे रोहित साहेब 😅 मी तर खुप हुशार समजत होतो 😢 पण तुम्ही निव्वळ बावळट आहात 😅😅 कारण धंनजय मुंढे साहेब तुमच्या पक्षात होते तेंव्हा चांगले होते अन् चांगलं पण वाटतं होत किती निरल्लज राजकारणी आहात यार 😅😅😅😅🙏🙏🙏
राजकारन अंदाजे करतात का पवार कोठेही गु नाही खावा
रोहित पवार ने आपला लाडक्या अजोबला सांगावं...निंबाळकर प्रकरण काय आहेत..त्या वर बोला...स्वतः च ठेवायचं झाकून दुसऱ्याच पहायचं वाकून...😂😂😂
Dada Te aamch Bhrmashr aahe Te ONLY ANNA👑☺
Ar walmik Anna...kanakhali jal mahit nahi ka...
बीड जिल्ह्याचा वाघ ऐकच स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पुतण्या आणि आमच्या पंकजाताईचे बंधु मंत्री धनंजय मुंडे DM BOSS 🔥
रोहित पवाराचा समाजसेवक लोकांना गोळ्या घालून समाजसेवा करतोय 😅😅
वाल्मिक आणा कराड 🔥 बोलते सबको कोलते 🔥जय भगवान जय गोपीनाथ
खुन केला बबन गितेनी तरी हा रोहित पवार हा काय बोलतोय कळत नाही का याला काय बोलतो
तुझा नंबर जाहीर कर पोलीस तुझ्याकडे चौकशीसाठी येणार आहे कारन गुन्हाचा तपास सोपाजाईल ते तुकुठ राहातो ते कळल पाहीजे CBI कडे गुन्हा गेल्यास तुझ्याकडे चौकशी तुला ताब्यात घेण्यात येईल
Balak budhi ahe yachi manje aaropila sapot kartoy ha
रोहित पवार होयबल झालेला आहे
धान्य तुझं गेम तर नक्की आहे तो पण मराठा समाज करणार लाव ताकत
Kay nahi karu shakat parli madhe tumhi
are mastermind ahe kon....? tyache nav tr sanga.... ka nav gheychi pn bhiti vatat ahe ?
तर मग आरोपी बबन गिते फरार का?
रोहित पवार चा बाप आहे ते कार्यकता #👑आण्णा
बबन गित्ते. एक सच्चा माणूस आहे. वाघाला जेल मध्ये टाकता येत नाही
आजोबांच्या पायावर पाय ठेवून राजकारण करु नका भविष्याचा विचार करून वक्तव्य करुन नका
मीडिया वाल्यांना काय काम नसल्यासारखे असल्या लोकांना प्रश्न विचारतात जे लोक सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण करतात तिथं बिचारांचे जीव गेले दुसरा जेल मध्ये चाललेत त्यांचं आयुष्य उध्वस्त झाली हा माणूस त्यात राजकारण करतो
गोळीबार करणारे तुमच्या पक्षाचे म्हणजे तुम्ही त्यांचं समर्थन करणार का.. हे चुकीचं आहे रोहित साहेब..
पवार gharanyacha नाद करू नका कराड चा पद्धतशीर कार्यक्रम करतात..राजकारण भयंकर असते
वाल्मीक आण्णा कराड यांच्या बद्दल बोलत आहेत रोहित पवार
धनंजय मुंडे च्या राईट हेंड च नाव घेयला भिती वाटते का रोहित पवार 😂
मुंडे ना कृषी मंत्री बनून काही उपयोग नही ठिबक सिंचन च्या 18महिने न पासून सबसिडी नही कस काय bjp आणि shine येणारे आहे लवकरच चांगला निर्णय घ्या नाही तर पस्तावा केल्या शिवाय हातात काही पडणार नाही बाकी काम ठीक आहे
तू काय बघायला गेला होता
आधी मेलेल्याला न्याय कसा मिळेल ते पहा आणि मग तुमचं राजकारण चालू ठेवा कोणी केलं का केलं ते शोधा तुमच्या नेत्यांसाठी तुम्ही तुमच्या बाजू मांडू नका
Dhanyaa..laa.padaa...paralikar
हाड....😊
पापालां पाडा मनायचं नस्त 😂
बूथ ताब्यात घेतलेली क्लीप व्हायरल झाली ते.पाहून कारवाई व्हॉयाला पाहिजे
रोहीत पवार यडपट सारखे बोलु नको लोक तुला मानतात दुःखावर मीठ चोळु नको रोहीत
Baramatit lya murdur mage sharad pawar aahe ka mg
रोहित शेठ फाटली का तुमची 😂आण्णा आहे ते तुमच्या बुडाला कधी आग 🔥 लावतील सांगता येत नाही बरं 😅
अरे रोहित पवार तू बारामती बघ बाकीच्या चौकशीची तुला गरज नाहीये
रोहित दादा एवढे दिवस मग धनंजय धनु भाऊंना का सांभाळलं तुम्ही
गितेनी गोळ्या घातल्या हे सत्य लपविता हा तुमचा धर्म आहे का?
बबन गीतेला फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे
तुझे आजोबा म्हणतात की बबन गीते मी त्याला ओळखत नाही
हे मात्र 100 खरयं👍
भैय्या साहेब तुम्ही खर बोलात
बबन गीते आरोपी नाही तर फरार का झाला त्याच पण स्पष्टीकरण द्या...
महाराष्ट्रामध्ये घरोघरी भांडण लावून आजोबा सारखं कर बाबा
Adkvnyacha प्रयत्न gittena
खूनी न च समर्थन पन करायला लागला रोहित पवार, थोड़ी तरी लाज वाटायला पाहिजे होती या रोहित पवार ला , राजकारणा साठी किती खालच्या लेवल ला चालला.
आता पर्यंत परळीचा जो कार्यकर्ता तुम्ही म्हणत आहेत तो आता पर्यंत आपणाकडेच होताना दादा हे तुम्हाला माहीत नाही का
वाल्मीक कराड😂
रडका 😂
@@Wgbo5158 रडवणारा 😁
@@cinekorncinemaltd1421 बोगस करून .. पडता येत हे दाखुन दिले 😂😂
Dadanna pan virus laglela aahe fadanvisancha 😂😂😂
त्याला आश्रय राजकारण आहे अस टिव्हीवर पाहिलय त्या आपन मानतोय
Rohit pawar saheb binbudache arop karto,tumche khadan commishan khor ahe.
शरद पवारचा माणूस गीते दुसऱ्याचा जीव घेतोय
रोहित पवार म्हणजे एक डोळा एक नान किधर भी देखना
रोहित दादा तुम्ही नक्कीच पडनार कारन वंजारि धनगर माळि कुंभार लमान नाव्हि मुस्लिम SC ST तुम्हाला नक्कीच पराभुत करतेन 100%
आरे रोहित पवार पवार खंदानात फक्त तुम्हाला मानत होतो,पण इथ एक जीव गेलाय अन् तुम्ही राजकारण करलालव.
खुना च्या घटनेत जर तुम्ही राजकारण करत असाल तर तुम्हाला भारतरत्न का देऊ नये
Ha patrakar rohitnech bolavlela distoy
धनंजय मुंडे च नाव घ्यायला फटती...😂
Gitte ne swatha golibar kela asel tr adkawnyacha prayatn ksa mhnta yeil?