खारदांड्यातील मासे विक्रीतील प्रामाणिकपणा 🎉 स्वागतार्ह 🎉 आहे हे पाहुन खरंच खूपच आनंद झाला आणि या महाराष्ट्रात प्रामाणिक मच्छी विक्रेते आहेत याचे मनस्वी समाधान वाटते . धन्यवाद आणि नाईस व्हिडिओ.
पूर्ण पत्ता दया . दादर पासून कसे यायचे ते पण सांगा . खूप छान व्हिडीओ . आता पण रेट हेच असतील का? आणि सुक्या मासळीचे सोडे बोंबील वगैरे कुठे स्वस्त मिळतील ते पण सांगा . जे या मार्केट पासून जवळ असेल .
छान, विडिओ, भावा, मी पण (30 वर्षा पूर्वी )खार मध्ये रहात होतो, 18 वा रोड, नारळी आगरी पाडा, मला विडिओ फार आवडला भावा, मला येऊन मासे घ्यायला नक्की आवडेल, 🌹🙏मस्त 👌
खारदांड्यातील मासे विक्रीतील प्रामाणिकपणा 🎉 स्वागतार्ह 🎉 आहे हे पाहुन खरंच खूपच आनंद झाला आणि या महाराष्ट्रात प्रामाणिक मच्छी विक्रेते आहेत याचे मनस्वी समाधान वाटते . धन्यवाद आणि नाईस व्हिडिओ.
सर्वांना धन्यवाद !
पूर्ण पत्ता दया . दादर पासून कसे यायचे ते पण सांगा . खूप छान व्हिडीओ . आता पण रेट हेच असतील का? आणि सुक्या मासळीचे सोडे बोंबील वगैरे कुठे स्वस्त मिळतील ते पण सांगा . जे या मार्केट पासून जवळ असेल .
खूपच छान माहिती दिलीत आमच्या बाजाराची खूप खूप धन्यवाद❤
Khup chan video mitra.....
खुप छान
Nice video ❤
छान, विडिओ, भावा, मी पण (30 वर्षा पूर्वी )खार मध्ये रहात होतो, 18 वा रोड, नारळी आगरी पाडा, मला विडिओ फार आवडला भावा, मला येऊन मासे घ्यायला नक्की आवडेल, 🌹🙏मस्त 👌
धन्यवाद दादा
मी pn dandeyt rahatey.mast vatl bhava.
10.27 la pala ahi tari nav sangitlay.......teycha purna nav kahi mantata.......ani taste madhey khup tasty aaye ki normal
Nice video
आमचा खार दांडा लय भारी... 💃🏼💃🏼💃🏼💃🏼
हो
मस्त जाम सस्त हाय मावर
हा तुम्ही शेड मधल्या दाखवला मार्केट बाहेर पण बसतो ना तू जरा स्वस्त असतो आणि चांगला असतो असं मी ऐकलं धन्यवाद
स्वस्त आहे
Thank you very for such a wonderful video. Request you give the timings of the market and on which days they are available?
Daily
morning 9 to 1 pm
Evening 6 to. 10 pm
दादा एक माईक घे तुझा आवाज खूप कमी येते व्हिडीओ मध्ये 🙏
Ho nkki
मी जायची खार दांडयात मासे घ्यायला आठवण येते खूप
पाठी मागे लोणच्याच दुकानात पण जायची घ्यायला
Pls complete address and timing detais de ...
Saglya day la asto kay market...
Khar danda naka shed market near khar danda naka all day morning and evening both time
Mitra morning Ani evening cha exact timing Kay ahe..,?
Dhakhau taat ek bhau Ani viktaat ek bhu
Bhai ha video kiti taarkhecha ahe shoot kelela
1 week adhi
भावा मी त्याच गावातील आहे. शंभर रुपये दहा बांगडे नाही मिळत.
Video takun ek mahina jast zalay
Tevha toch bhav hota
तू ज्यांना भाव विचारले त्यापैकी बर्याच माझ्या नात्यातील व शेजारी आहेत. काही भाव ठीक आहेत पण काही चुकीचे आहेत.
😂 प्रामाणिक मच्छी मार्केट 🎉
आमचे अट जाम माग पालघर सफाळे विरार बोईसर ला
Yeto ना दादा adress de tithe hi shoot kadto
भावा एक माईक घे व्हिडिओ छान आहे
Ho nkki
आवाज ऐकू येत नाही
मासळीबाजार चा पत्ता भेटेल का भाई
Khar danda naka, shade fish market, khat West, mumbai
Awaj नाही येत
Lively video.
Glad you enjoyed it
Bhai ager hindi me bhi boly gy to poora samaj me aayega
Channel ka naam marathi ne hai
Toh Hindi kaise bolu
कम भेटल का
Khar danda kalya Anthony ka area
नाही, तो खार स्टेशन जवळ. खार दांडा येथे कोणी दादा, भाई नाही चालत.
Arthur road jail ka bada darwaja kalya Anthony ke khulata tha
@@anilgaikwad2202 हा रे मला माहीत आहे काल्या एंथोनी. जबरदस्त डेअरींगबाज होता.तो वन मॅन शो होता.पण त्याचे खार दांड्याशी काही घेणे देणे नव्हते.
हा मार्केट कुठे आहे मछली चे
Khar West Mumbai
100 la 6 paplet ti chhoti astil.akdm 100 la paplet chi pakh tri bhetatst ky😅
Yeun bagha ekda
Je ahe te videot dakhwalay khot bolun ky bhetnar hy
200 ला एक आहे त्यातले 6 मधले मी राहते दांड्यात nehmi😂 जाते मी
Adress sanga na please nit
Khar danda naka la utara tithech bajula shade madhe bharto
Are tuja ghashatun avaj nighto ki ny😢
Background la aavaj jast yet hota manun avaj shoot madhe Kami ala
Mhag bhetat mahit ahe
Barobar mutton 700rs kilo tumhala swast
Chicken 260rs kilo tumhala swast
Pn 100 200rs chi machhi महागच ना
Nice video ❤