वरून दादा खूप छान विडिओ असतात तुमचे मी सातपाटी चा पण vlog पहिला खूप छान होता खूप मस्त knowladge मिळतं तुमच्या मुळे, पण माझा प्रश्न असा आहे कि मासे कुठे घ्यायचे विकत सातपाटी ला कि मालाड ला?
खूप खूप धन्यवाद 😊🙏. मला असं वाटते मालाड वरून घेतले तर मासे खूप स्वस्त तुला मिळतील. कारण आपल्या इथे मासे आता सापडत नाहीयेत. बहुतेक जण मुंबईवरून मासे घेऊन येतात विकायला.
ताई मी युट्युबर आहे आणि आपल्या लोकांना मासे कसे स्वस्त मिळतील कुठे मिळतील हे दाखवण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत असतो. आणि मला बार्गेनिंग करता येत नाही. मी आता शिकत आहे. म्हणून जे मासे विक्रेते होते त्यांना विचारत होतो याचा फिक्स रेट आहे का की कमी होईल. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये कळवा.
Ek no market aahe😍 tuja mule nehamich navin mahiti milate🥰asech khup fish market bagyala awdtil so khup sare fish market explore kar💫
Thank you very much Sis 😊🙏🏼❤️
वरून दादा खूप छान विडिओ असतात तुमचे
मी सातपाटी चा पण vlog पहिला खूप छान होता खूप मस्त knowladge मिळतं तुमच्या मुळे, पण माझा प्रश्न असा आहे कि मासे कुठे घ्यायचे विकत सातपाटी ला कि मालाड ला?
खूप खूप धन्यवाद 😊🙏. मला असं वाटते मालाड वरून घेतले तर मासे खूप स्वस्त तुला मिळतील. कारण आपल्या इथे मासे आता सापडत नाहीयेत. बहुतेक जण मुंबईवरून मासे घेऊन येतात विकायला.
Your voice is very sweet and video also m
Thank you very much 😊🙏🏼
Great
Thank you 😊
Mast Video dada 👍
Thank you very much 😊🙏🏼
Very expensive fish
Ok
Where can we get cheap fish?
खूप छान माहिती मिळाली... धन्यवाद... 👌🙏
Thank you Bro 😊
Kay sarvana tyancha nav vichartoys
Nko vicharu ka?
your right now
Vaiya andasap wali machi melti hy kya
Aho mi 35 Varsha pasun Malad market madhe maashe purchase karto Jo rate Tye bolt ahe tyacha 50 to 60 percent kaami bhavat miltat hyach market madhe
Ok 👍🏻
Tumhhala bargain yet nahi tar tyana ka sangtay ki ki fix rate aahe na...
ताई मी युट्युबर आहे आणि आपल्या लोकांना मासे कसे स्वस्त मिळतील कुठे मिळतील हे दाखवण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत असतो. आणि मला बार्गेनिंग करता येत नाही. मी आता शिकत आहे. म्हणून जे मासे विक्रेते होते त्यांना विचारत होतो याचा फिक्स रेट आहे का की कमी होईल. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये कळवा.
वा ,दादा खुप छान माहिती दिलीत
Thank you very much 😊🙏🏼
Your voice is very sweet and video also good
Thank you very much 😊🙏🏼
Ekdum swast aahe market
🙏😊👍 thanks for comment
भावा व्हिडिओ खूप छान
पण मराठीचा वापरच पाहिजे
जय महाराष्ट्र
खूप खूप धन्यवाद 😊🙏. जय महाराष्ट्र
Please English Subtitles...
Ok
Khup mast varun bhau 👌
Thank you Sis 😊🙏🏼❤️
उत्तम दादा.
Thank you very much 😊🙏🏼
Good
Thank you very much 😊
On which day you shot this video
Mi video cha survatilach sangital aahe. 12Nov,2022
Good morning
Good morning
भारी भावा👌👌
Thanks Bro 😊
Bhau taloja market la hyacha shivay kiti tari kami bhav aahe
Ho nakki yeal 👍😊
Khup Chan
Thank you very much 😊❤️
Mast sir👍🏼👍🏼🙏🙏
सर नका बोलू. खूप खूप धन्यवाद 😊🙏
He holsale market नाहीं Ritel market aahe रेट khup jast aahe
Ok wholesale market Mumbai made kuthe aahe. Apan nakki tacha video banavu.
Khup Chan 👍👍
Thank you very much 😊🙏🏼
मासळी किरकोळ बाजारात ससून डॉक भाऊचा धक्का
नाही कळलं काय बोलतात तुम्ही
Mast
Thank you 😊🙏🏼
Nice
Thank you very much 🙏🏼
Very nice. 👌👌
Thank you very much 😊🙏🏼
Mast bhau 👌
Thank you very much 🙏🏼😊
Sasun dok la pn ye bhau
@@archanameher6446 ho nakki yeal 😊👍
खूप छान आजचा vlog 👌
Thank you very much 😊🙏🏼
👍👍
Thank you 😊
मस्त video
Thank you very much 😊🙏🏼
Kontya date la gele hote market la
Video made sangital aahe mi. 12Nov,2022
Very nice
Thank you 😊🙏🏼
जाम भारी
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Nice Video 👌
Thank you very much
पापलेट आणि लेबुरी असे नाव घेतले तर चवीत फरक किती आहे
जास्त चविष्ट कोणता पापलेट का लेबुरी
पापलेट जास्त चविष्ट लागतो...
Ekhadu ३००₹kg हळवा ४००₹kg रावस ४००kg क्रॉफर्ड मार्केट मध्ये मिळतो मालाड मार्केट महाग आहे
धन्यवाद व्हिडिओ ला कमेंट केल्याबद्दल. नक्की आपण नेक्स्ट व्हिडिओ क्रॉफर्ड मार्केटमध्ये येऊन बनवू. 😊🙏👍