Prakash Shendge : Raj Thackeray ते Manoj Jarange, प्रकाश शेंडगे काय म्हणाले? ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • #prakashShendge #rajthackeray #Manojjarange #obcreservation #marathareservation #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics
    Heavy Rain IMD Alert | Mumbai Pune Rain Live Updates | Mumbai Local Train Timing Updates | Kolhapur Rain | Nashik Godavari Flood | Devendra Fadnavis vs Anil Deshmukh | Sachin Vaze Allegations | Prakash Ambedkar On Maratha vs OBC | Sharad Pawar Meet CM Eknath Shinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 120

  • @user-qc7pd5eq6k
    @user-qc7pd5eq6k หลายเดือนก่อน +8

    शेंडगे आम्ही कोणाचे हिसकावून घेत नाही.
    हक्काचे मागतोय..
    एक मराठा लाख मराठा.

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 หลายเดือนก่อน +12

    प्रकाश शेंडगे यांना काय विचारता .
    प्रकाश शेंडगे तुम्हाला सांगलीत लोकसभेला
    किती मते मिळालीत. फक्त 8418 .
    डिपॉझिट जप्त झाले आहे . हे विसरलात
    वाटते .

  • @jayantpatil6482
    @jayantpatil6482 หลายเดือนก่อน +13

    खरचं हा माणूस खुप लोचट आहे 😂😂

    • @kishorighe5626
      @kishorighe5626 หลายเดือนก่อน +1

      नाकाने बोलतोय हा

    • @Bhimxxxx
      @Bhimxxxx หลายเดือนก่อน

      तोतर झवनं

  • @maheshjadhav2048
    @maheshjadhav2048 หลายเดือนก่อน +14

    तुम्ही किती मत घेतली साहेब

    • @prabhakarhumbe2293
      @prabhakarhumbe2293 หลายเดือนก่อน +1

      ह्यांनी किती मत घेतली , या पेक्षा जो प्रश्न विचारतोय त्याच्या Channel किती पाकिट घेतले ते महत्वाच आहे

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z หลายเดือนก่อน +5

    ओबीसी नेता लोकसभेला किती मते पडली तुम्ही भाजपाचे बोल बोलता

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน +3

    समाज हा सुशिक्षित असून चालत नाही तो सुज्ञ असावा लागतो..
    हे सर्व शिकलेले अडानी आहेत.
    राज ठाकरे बोलले जर इथल्या नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणात जर मराठी मुलाना प्रधान्य मिळाले तर महाराष्ट्रमध्ये आरक्षणाची गरजच पडणार नाही..

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश शेंडगेसाहेब ,जरांगेनी कधी Esbc मागितले नाही . ते सरकारने दिले आहे .

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 หลายเดือนก่อน +15

    ग ईडब्ल्यूएस आरक्षण मागितलाच नव्हत शासनावर बोला तुम्ही जरांगे पाटलावर अजिबात बोलू नका ते तुमचं नाव घेत नाही

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx หลายเดือนก่อน +1

    पक्याची किंमत शून्य आहे याला फक्त 8000 मतदान पडले होते सांगली विधानसभेत 2024 ला....

  • @balakrushnanikam7124
    @balakrushnanikam7124 หลายเดือนก่อน +9

    सेंडगेनि चुकीचा मॅसेज सेंड केला आहे 😂😂😂

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 หลายเดือนก่อน +2

    प्रकाश शेंडगेसाहेब उद्याच्या सात तारखेच्या कार्यक्रमाबद्दल काय तुमची स्पष्ट भूमिका करा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे नेतृत्व तुम्हाला मान्य आहे का नाही हे अगोदर जाहीर झाल्याशिवाय ओबीसी जागेवर येणार नाही हे लक्षात ठेवा

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 28 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना सोबत घेतल्याशिवाय आरक्षणाचा मुद्दा सुटणार नाही जयभीम जय शिवराय वंचित बहुजन आघाडी

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v หลายเดือนก่อน +1

    Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 26 วันที่ผ่านมา

    शेडगे नी खा. लढविली त्याला एक हजार मते मिळाली नाही, यावरून त्याची किंमत कळते. त्यामुळे त्याना भाव देऊ नये.

  • @user-bx3sl2pn6p
    @user-bx3sl2pn6p หลายเดือนก่อน

    साहेब गावात मराठी शिवाय सरपंच होत नाही तर मराठी शिवाय मुख्यमंत्री कसा होईल जरा याच्याकडे लक्ष द्या

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw หลายเดือนก่อน

    महमद्या पवार चे ऐकून पाटलांनीं उमेदवार मागे घेऊ शकतात का?

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 หลายเดือนก่อน

    आंदोलन आणि मोर्चा काढू नका.
    आंदोलन करणाऱ्या मराठी कुटुंबातील नागरीक यांना जेलमधे जावे लागते.

  • @kumar98332
    @kumar98332 หลายเดือนก่อน

    Barobar aahe saheb 👍🚩

  • @vilaskini2412
    @vilaskini2412 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे साहेबांचा बरोबर आहे

  • @DineshWalunjkar
    @DineshWalunjkar 28 วันที่ผ่านมา

    तुम्ही ह्याला इशारा देता त्याला विचारतात तुमच्या इशाराने होणार काय दुसऱ्यांचा आरक्षण फक्त खायचं

  • @DineshWalunjkar
    @DineshWalunjkar 28 วันที่ผ่านมา

    अहो साहेब सरकार म्हणण्यापेक्षा तुम्ही छाती ठोकून सांगा ना त्यांचं १6% त्याला द्या बाकी आहे आम्हाला

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 หลายเดือนก่อน

    Onli for shinde saheb ❤

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 29 วันที่ผ่านมา

    लपवुन ठेवल्या होत्या त्या कुणबी नोंदी सापडल्या त्या बेकायदेशीर कशा 😂😢

  • @DineshWalunjkar
    @DineshWalunjkar 28 วันที่ผ่านมา

    ओ साहेब आमचं १६ टक्के घेतले तेच आम्हाला द्या ना

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx หลายเดือนก่อน

    या पक्याला फक्त 8000 मतदान पडले होते त्याला किंमत का म्हणून देता तुम्ही पत्रकार

  • @kunalmarewad8708
    @kunalmarewad8708 หลายเดือนก่อน +1

    ते शिदेना करायच होत ओबिसीच नुकसान करून शिन्दे सुखी राहील का जरांगाच तर सोडाच चार दिवसाचा खेळ आहे

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 หลายเดือนก่อน

    प्रकाश शेंडगे ला विसरू नका त्यानं माथाडी कामगाराचा म्हणजे हमालांची टक्केवारी खाणारा तो बोधी कामगाराकडून टक्केवारी हे पण त्याला विचारा ना गोदी कामगारांच्या टक्केवारी काढलेले त्यांना

  • @user-bx3sl2pn6p
    @user-bx3sl2pn6p หลายเดือนก่อน

    आरक्षण कोण कोणाचं इस्को राहील हे चांगलं तुम्हाला माहीत आहे

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf หลายเดือนก่อน

    आमच्या हक्काचे आरक्षण आहे ते तुम्ही चोरलय आणि आम्ही ते मिळवणारच एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 หลายเดือนก่อน +5

    अण्णा तुम्ही पुर्ण ताकद लावा सांगलीतील 8 जागांसाठी आणि भरकटू नका आंबेडकर साहेब बरोबर घ्या तसेच मिरज भागात समजावून सांगा कि कश्या प्रकारे मराठा नेते मिरज दंगल मध्ये सामील होते 🙏

    • @sureshgundale8287
      @sureshgundale8287 หลายเดือนก่อน

      हा लढा मनोज दादा जरांगे पाटील यांनी गरजवंताला आरक्षण मिळावे यासाठी उभा केला आहे
      अखंड मराठा समाज व OBC व ईतर सर्व समाज बांधव दादांना साथ देतील अशी अपेक्षा आहे

  • @nileshgogavale549
    @nileshgogavale549 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाला ५०% च्या आतल आरक्षण पाहिजे आहे म्ह्णून च तर ही सगळी लढाई चालली आहे ना वरच तर सरकारने अगोदरच दिलं आहे ते काय कामच आहे का . आदी आरक्षण द्याचं आणि मग कोर्ट मध्ये कुणाला तरी पाठून ते चाललेंज करायचे ..

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 หลายเดือนก่อน

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @user-kj9fl7ru9j
    @user-kj9fl7ru9j หลายเดือนก่อน

    गावागावात ला विचार करा साहेब ओबीसी समाज पण आमच्या सोबत आहे

  • @user-nc2hb3dd9y
    @user-nc2hb3dd9y หลายเดือนก่อน

    शेवटी महाराष्ट्र जाती मध्ये बिभागला आणि महाराष्ट्राचा बिहार झाला

  • @user-or6ki2gd1p
    @user-or6ki2gd1p 29 วันที่ผ่านมา

    नोंदी आहेत कोणीच रोखू शकत नाही

  • @prakashbhadange121
    @prakashbhadange121 หลายเดือนก่อน

    शेंडगे साहेब , एकदा हागे ला भेटा . ते म्हणतात गेला माझा ओबीसी कुठे .

  • @sharadkharad-jc9ud
    @sharadkharad-jc9ud หลายเดือนก่อน

    2:25 एक मराठा कोटी मराठा

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 หลายเดือนก่อน

    दुर्दैव आमचं मराठ्यांचे आमच्या आंदोलनाचा बस ड्रायव्हर दारू प्यायला आहे बसचा अपघात नक्कीच आहे.

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c หลายเดือนก่อน

    तुम्हीं लढा आम्ही पन लढतो मराठा एक जुटिचा विजय आसो वो बि सि एक जुटिचा विजय आसो जय शिवराय जय शंभुराजे

  • @vijayniras1773
    @vijayniras1773 หลายเดือนก่อน

    तुम्हाला मतदान किती पडले तुम्ही भाषा बोलू ना ओबीसीची फक्त मराठा

  • @popatkakade7729
    @popatkakade7729 26 วันที่ผ่านมา

    लोक सभेला तुला मतदान किती झाले

  • @shivajipawar6239
    @shivajipawar6239 หลายเดือนก่อน

    शेंडगे तुम्ही असं करा पुरे 288 उभे करा आणि दाखवा सरकारला

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c หลายเดือนก่อน

    आरक्षण आमच्या हकाच नहीं कोनच्या बालाच लडेग जितेंगे हम सब जरागे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 29 วันที่ผ่านมา

    तुमची स्वताची तयारी झाली आहे का? बघा बाबा लोकसभा निवडणुकीत झाले तसे झाले नाही म्हणजे मिळवल 😂😢😮 प्रकाश आंबेडकर साहेब यांनी तुम्हाला पाठींबा दिला नव्हता राव आता तेच obc चे। नेते झालेत राव तुमचा पत्ता कट 😂😢

  • @arunmore2822
    @arunmore2822 หลายเดือนก่อน

    घरी जाऊन जेवण करा आणि झोपा 😂

  • @rajkumarwalke4665
    @rajkumarwalke4665 หลายเดือนก่อน

    जय हो obc

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 หลายเดือนก่อน

    8.5लाख समर्थन आहेत हरकती नाहीत.
    तुला st च आरक्षण भेटणार नाही.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 หลายเดือนก่อน

    शेंडगे साहेब तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून आंबेडकर यांना घोषित कधी करणार.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 หลายเดือนก่อน

    आपल्याला वाटते की मराठा विरुद्ध ओबीसी हा लढा उभा राहिला पाहिजे.आपली एक प्रयत्न झाला आहे.आपल्या लोकसभेत लढून किती मत पडले होते.

  • @I_am_The_Superhero
    @I_am_The_Superhero หลายเดือนก่อน +1

    माझं मत फक्त मनसेलाच. सत्य आणी रोखठोक भूमिकेसाठी मनसेलाच सर्वांनी मतदान करावं.

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 หลายเดือนก่อน

    Vba aani obc bhahujn parti yani yuti karun yetya vidhan sabha nivdnuk ladvavi tar donhi samajyala nyay milel aani raj sattasudha milel.❤

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 หลายเดือนก่อน

    VBA vishai prashna nahi vicharla

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v หลายเดือนก่อน

    Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯. . of maratha

  • @Shrinav681
    @Shrinav681 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही आरक्षण वाचवताय की राजकीय पोळी भाजत आहे साहेब हे लक्षात येत नाही सध्या ,,, बाळासाहेब आंबेडकर यांचा छत्रपती संभाजी नगर मध्ये उद्या सभा आहे तुम्ही येऊन त्यांना हाथ भर लावला तर obc ला कळेल तुम्ही आरक्षण वाचवताय की राजकीय पोळी भाजताय?

    • @yashwantbhivsane3417
      @yashwantbhivsane3417 หลายเดือนก่อน

      या शेंडगे साहेबाच वेगळच चाललेले दिसत

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 หลายเดือนก่อน

      लोकसभेला संविधान बचाव आणि आता विधानसभेला ओबीसी आरक्षण बचाव फेक नरेटीव काही उपयोग होणार नाही लोकसभेला मराठ्यांनी कोलले आता विधानसभेला ओबीसी कोलणार आणि वंचित राहणार 😂😂😂

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v หลายเดือนก่อน

    Jarange Patil Tiger 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅 of maratha

  • @ParmeshwarShinde-zl1mr
    @ParmeshwarShinde-zl1mr หลายเดือนก่อน

    बोल बचन बोलता तरनियत खराब आहे

  • @tusharchandane6802
    @tusharchandane6802 หลายเดือนก่อน

    Prakash shendge sir raj sahebanbaddal prashnch chukicha vicharla.khup chaan baaju mandlit.

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o หลายเดือนก่อน

    धनगर आरक्षणा वर बोल पकया

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 29 วันที่ผ่านมา

      आदिवासी नी हुसकावले यांना 😂😢

  • @nchougale6327
    @nchougale6327 หลายเดือนก่อน

    शेंडगे कुठं हाय तुझा पक्ष

  • @rutvikjadhav9140
    @rutvikjadhav9140 หลายเดือนก่อน

    Tumhi Kay kaydetadnya nahi Aarakshan OBC Tunach ghenar

  • @KishorNade-eg5dk
    @KishorNade-eg5dk หลายเดือนก่อน

    तुम्ही तुमच्या साठी बोला

  • @kashinathkale9710
    @kashinathkale9710 หลายเดือนก่อน

    Ho UN ja udya ekata😢paghu

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v หลายเดือนก่อน

    Jarange Patil jindabad

  • @y.s.kharat7195
    @y.s.kharat7195 หลายเดือนก่อน

    तुम्ही मराठा समाजाला 52% च्या वरचे आरक्षण घ्या म्हणजे ते टिकतं नाही हे आम्हा मराठ्यांना कळतंय तितकं आता मराठा समाज वेडा नाही

  • @rajendralipane1661
    @rajendralipane1661 หลายเดือนก่อน

    Tula kiti obc mt ahet

  • @ashishmarathe1401
    @ashishmarathe1401 หลายเดือนก่อน

    Tu bolu Nako , rajkiy Ani rastya var ladai sathi marathe tayar ahe

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p หลายเดือนก่อน

    आरक्षण कसा सोबत खातात हे काही कुंटुबाना माहित नाही नाॅनक्रिमिलीयर ची अट ही दोन लाखावर आना म्हणजे आरक्षण चा फायदा खरोखर गरिबांना मिळेल तुम्ही तर उलटे आठ लाखाची मर्यादा तुम्ही वाढवण्याची मागणी करता मग शेंडगे साहेब खर्या गरिबा पर्यंत आरक्षण कसे जाईल

  • @nivruttigharge9447
    @nivruttigharge9447 หลายเดือนก่อน

    Labad landga

  • @yashwantbhivsane3417
    @yashwantbhivsane3417 หลายเดือนก่อน

    शेंडगे साहेब एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्या ओबीसी आरक्षण बचाव रॅली चा समारोप ठेवला आहे याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही काय समजावं

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 หลายเดือนก่อน

      लोकसभेला संविधान बचाव आणि आता विधानसभेला ओबीसी आरक्षण बचाव फेक नरेटीव काही उपयोग होणार नाही लोकसभेला मराठ्यांनी कोलले आता विधानसभेला ओबीसी कोलणार आणि वंचित राहणार 😂😂😂

  • @rushikantchothave2959
    @rushikantchothave2959 หลายเดือนก่อน

    15 लाख मराठा कुठं आणि तुमचं दोन-तीन लाख ओबीसी समाज कुठे याच्यावर तुम्ही स्वतः निष्क्रिय करणे गरजेचे आहे

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 หลายเดือนก่อน

    Kunbee - Maratha Bogas Certificate ahay Raddha Kara 2004 Cha G R 😮

    • @nivruttigharge9447
      @nivruttigharge9447 หลายเดือนก่อน

      1993 cha GR raddha kara

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 27 วันที่ผ่านมา

      ​@@nivruttigharge9447 Adv Sadavartae Team OBC Andolak Zendabad 😎📚

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 หลายเดือนก่อน

    Aana tumache deposite parat hapt hoil

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 หลายเดือนก่อน

    वंचीत बहुजन मुलगी आणि मराठा मुलगा यांचे लग्न होत असेल तर
    कशाला कुणबी मराठा OBC जाती पाडुन आरक्षण नाव देता.
    ब्राह्मण मुलगी बहुजन समाज मुलाशी लग्न करू शकते. शेवटी सर्वजण मराठी भाषेत बोलत असतील तर जात कशाला पाहिजे.
    शिक्षण ही जात आहे.
    माणुसकी ही जात आहे.
    सर्व जातीच्या लोकांना शिक्षण मिळाले तर आरक्षणाची गरज नाही.
    विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे
    शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा.
    भूक लागते त्यावेळी जात विचारून हॉटेल मधे बसवता काय?

  • @devytutee5649
    @devytutee5649 หลายเดือนก่อน

    Obc नेते 😂।।।

  • @VikasPawar-hm9xg
    @VikasPawar-hm9xg 29 วันที่ผ่านมา

    Shendga shenbhud push aagodar.

  • @ganeshwagh-eg5mk
    @ganeshwagh-eg5mk หลายเดือนก่อน

    ऊभे कर बोलु नको

  • @user-rh1xl8ir2d
    @user-rh1xl8ir2d หลายเดือนก่อน

    Ha ek bobda pakya ani to vanchitvala pakya donhihi. Yedzave aahet😂

  • @kumar98332
    @kumar98332 หลายเดือนก่อน

    Barobar aahe saheb 👍🚩

  • @kumar98332
    @kumar98332 หลายเดือนก่อน

    Barobar aahe saheb 👍🚩