“शिरडीच्या नाथा अनादी अनंता” Chile Maharaj Bhajans by Kewal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024
- नवीन वर्षाच्या सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
नववर्षाचे स्वागत या भक्तिगीताने करतांना फार आनंद होत आहे….
विस वर्षांपूर्वीच्या गाण्याचे नव्याने सादरी करण…
निर्मिती काव्य रचना माझी आणि संगीतकार आहेत उदय चितळे, बासरी वादन केले आहे विजय तांबे यांनी आणि तबल्याची साथ दिगंबर मानकर यांची आहे.मूळ ट्रॅकचे रेकॅार्डिंग ॲाडिओजेनिक्स स्टुडिओ मधे अविनाश मोने यांनी केले आहे व व्हॅाईस रेकॅार्डिंग प्रभा डिजिटल स्डुडिओ मधे परिक्षीत कुलकर्णी यांचे मार्गदर्शना खाली विराज साने यांनी,
सुरेल आणि भक्तिरस पूर्ण आवाजात गायले आहे
सुरभी देवस्थळे आणि बिल्वा ताडफळे यांनी,,,
सादर आहे………….
“शिरडीच्या नाथा अनादी अनंता”