भावपूर्ण श्रद्धांजली, महाराष्ट्रातील असे हिरे यांना शासनाने जोपासले पाहिजे, त्यांना बळ दिलं पाहिजे,असे होताना दिसत नाही नाही, अखेरपर्यंत दुर्लक्षित राहतात, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे
सुंदर आहे या जगात कोणाचा मामा कोणाची मामी कोणाचा का कोणाची या जगात आपले फक्त आई-वडील आहेत आई-वडील शिवाई आपल्या या जगात उद्धार नाही आपल्यावर फक्त दोनच लोक प्रेम करतात आई-वडील आणि संत आई वडील तर आपला पालनपोषण संत आपल्याला मार्गदर्शन करतात या गाण्यात वाघाची मार्गदर्शन होत आहे सुंदर
शाहीर बापूसाहेब तुम्ही ज्या तळमळीने त्या गीताशी एकरूप होउन तुमच्याच शब्दात सादर करतानाचा निखळ अभिनयासह वादन, शब्द,स्वर ताल सांभाळता ही देवाचीच कृपा आहे,खूप खूप जुन्या अशा अनेक रचना आहेत जर कोणाकडे असतीलतर त्या गा ज्यामुळे बाल,कुमार,तरूण,वयस्कर,स्री व पुरूष या सर्वांचे नक्कीच डोळे उघडतील व कल्ल्याण होईल,नमस्कार.
भावार्थाला वाद्यसंगिताची झालर लावून एकट्यानेच सादर केलेली प्रस्तुती छान आहे. महाराज... समाजप्रबोधनावर आधारित आपले सत्कार्य अभिनंदनीय आहे. 🙏जय श्रीराम....🙏 🌿❤️🌹🚩🚩🚩❤️🌹🌿
हा माणूस नाही रे भाऊ हा देवाचा रूप आहे मी खूप व्हिडिओ पाहतो ह्या देव मनसा चे मला एक गोष्ट बोलावी वाटते तुम्हाला मला आज असा वाटत आहे की पाहिले गायक तुम्ही आहात😊😊😊 माझ्यासाठी आणि ह्या समोरच्या पिढी साठी खूप काही शिकवत जी ❤❤❤❤❤
आमची नजर बापूला वारीत शोधत शोधत असते व वारीच्या वाटेत, बापू भेटले की एक वेगळीच एनर्जी आम्हाला अनुभवलं येते, व जगाची बेरीज वजाबाकी करणारे बापू खरेच एक,c,A,आहेत,.....
भावपूर्ण श्रद्धांजली, महाराष्ट्रातील असे हिरे यांना शासनाने जोपासले पाहिजे, त्यांना बळ दिलं पाहिजे,असे होताना दिसत नाही नाही, अखेरपर्यंत दुर्लक्षित राहतात, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे
अर्थपूर्ण व बोलके बोधक शब्द रचना व सुंदर आवाहन
🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩 अभिनंदन करतो शाहिर जाधव खूप खूप छान सुंदर अप्रतिम पोवाडा सादर केला
खरेच सत्य परिस्थिती वर आधारित धन्य धन्य ते महाराज खुप छान वर्णन केले आहे
शाहिर -बापुराव जाधव यांच्या सर्व video एका च्यायनल वर टाका। अप्रतिम संस्कृति जपली आहे याशाहिराने ........👍👍👍
खरंच समाज सुधारक ऐकतांना मन सुन्न होऊन कंठ दाटून येतोय .या बाबाला सलाम करतो.
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद तथास्तु आदेश राम राम 🎉🎉🎉
बापूंच्या कार्यांना मानाचा जय शिवराय भावपूर्ण श्रद्धांजली बापूसाहेब आपल्या आत्मचरित्र शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
सत्य विचार गायन महाराज प्रणाम
कलियुगात ,,खर सोन ओळखा याल,,,खूप मन मोठ लागते,,, जय हरी,, विठ्ठल,,,
मनःपुर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा!
खुप छान आवाज आहॆ महाराष्ट्रात भर आपल् गाणं गाजत आहे धन्यवाद 🌹🌹
अतिशय सुंदर गित गायण 🙏🙏🙏
परत परत ऐकावे वाटेत महाराज खूप छान
अप्रतिम👍👍🙏🙏जय श्री राम 🙏🙏👍👍
महाराज राम राम खुप खुप आभारी आहोत 🙏👏
खूप छान महाराज मला तुमचं गाणं खूप आवडलं या जगामध्ये कोणीच कुणाचं नसतं ही सत्य परिस्थिती आहे
दादा ते गाण नव्ह अंभग आहे 🙏
अशा कलाकारांमुळे लोकसंगीत जीवंत आहे.छान!!! 🙏🙏🙏
मिशा
🙏🙏🙏🙏🙏🙏 असे शाहिर खूप छान सुंदर अप्रतिम आहे त तूमचे मनापासून अभिनंदन करतो आहे धन्यवाद
सत्य परिस्थिती माडन्याचा प्रयत्न करताय शाहीर तुम्ही नमन तुमच्या शाहिरिला
A
संसाराची व्यथा खूप च सुंदर शब्दात व्यक्त केली महाराजांनी
सुंदर आहे या जगात कोणाचा मामा कोणाची मामी कोणाचा का कोणाची या जगात आपले फक्त आई-वडील आहेत आई-वडील शिवाई आपल्या या जगात उद्धार नाही आपल्यावर फक्त दोनच लोक प्रेम करतात आई-वडील आणि संत आई वडील तर आपला पालनपोषण संत आपल्याला मार्गदर्शन करतात या गाण्यात वाघाची मार्गदर्शन होत आहे सुंदर
खूप छान महाराजांच्या गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळायला पाहिजे कारण त्यांचे गाणे खूप अर्थपूर्ण असतात👍👍
खुप छान
@@bhatupatil3890 कंकनकनननकनननकनननननननंकंनककनकननकनननननकननननकशशकननननकौककननननननककौनककनननकनशनकनकनकनकनकनकननकंककनकननशशटंककटकट
🎂🎂🎂💖
@@pankajbodake2874 cc ni
शाहीर बापूसाहेब तुम्ही ज्या तळमळीने त्या गीताशी एकरूप होउन तुमच्याच शब्दात सादर करतानाचा निखळ अभिनयासह वादन, शब्द,स्वर ताल सांभाळता ही देवाचीच कृपा आहे,खूप खूप जुन्या अशा अनेक रचना आहेत जर कोणाकडे असतीलतर त्या गा ज्यामुळे बाल,कुमार,तरूण,वयस्कर,स्री व पुरूष या सर्वांचे नक्कीच डोळे उघडतील व कल्ल्याण होईल,नमस्कार.
महाराज.. खरच अक्षरशः डोळ्यात पाणी येतं बगा..खुपच छान गायलं आपण.. शब्दरचना खुप छान अतिसुंदर अप्रतिम बसविली
जीवनाचे सत्य डोळ्यासमोर आले माऊली
अतिशय सुंदर गायन छान!!!!
शाहिर नसून भक्ती मार्गांचे आनूयाई वाटत.
सुंदर 👌🏻👌🏻👌🏻🙏🌺🌺🌺
तुमची गाणी मनाला आनंद देणारी आहेत. तुम्हाला प्रसिद्धी मिळाली पाहिजे.
111
दादा मनाला सत्य सागून जाणारे अर्थ पूर्ण गणे गेले आहे मला फार आवडले
मोठ्याल्या। टीव्ही वरील गायकापेक्षा। तुम्ही खूप सुंदर गायन करता मानतो बा
महाराज तुमचा एक एक शब्द महत्त्वाचे आहे 🙏🙏💐💐
गायना सोबत तिन तीन वाद्य, संगीत अभिनंदन 💐💐💐💐
खूपच सुंदर आवाज आणी वादन गायन पण अप्रतीम 🙏
खरंच महाराज कोनाचे कोनी नसते मी माझा जीवनात अनुभवले
भावार्थाला वाद्यसंगिताची झालर लावून एकट्यानेच सादर केलेली प्रस्तुती छान आहे.
महाराज... समाजप्रबोधनावर आधारित आपले सत्कार्य अभिनंदनीय आहे. 🙏जय श्रीराम....🙏
🌿❤️🌹🚩🚩🚩❤️🌹🌿
Apratim surekh surel
@@rameshmore2588 b
महाराज चे,मनपूर्वक धन्यवाद, आणी अशेच दाखवित रहा
शाहीर बापु यांचा आवाज ऐकुन गहिवरून.
कंठ दाटून येतो
आणि गाणे अतीशय जगात जे चालले आहे त्यावर परफेक्ट गातात
😭 रडलो रे यार 😭😭😭
महाराज तुमच्या आवाजाला तोडच नाही.
दादा मला तुमचे हे गीत खूप खूप आवडले मी हे गीत नेहमी माझे टेटस ठेवतो सत्य परिस्थितीवर तुमचे हे गीत आहे या गीताला खूप पसंती मिळाली
😊
😊😊
सुरख.आवाजात चांगले प्रभोधन आहे,,
धन्यवाद , जय श्री राम,
सध्याच्या काळामध्ये अशी एकतारी भजन ऐकायला दुर्मिळ आहे बाबांच्या सादरीकरणाला सलाम. ते आज या जगात नाहीत.त्याना भावपूर्ण श्रद्धांजली
गाणं खुप छान आहे. धन्यवाद महाराज.
खुपच सुंदर गातात व सत्य परिस्थितीवर
सत्य परिस्थिती वर आधारित 👌💐🙏
आपली संस्कृती ही आहे ❤️ मी मराठी
महाराज खूप खूप छान आवाज शब्द रचना खूप सुंदर तुमच्या कलेला सलाम 🙏🙏🚩🚩
संत तुकडोजी महाराज यांचे अतिशय सुंदर अंभग. गोड आवाज देऊन सुवर्ण झालर दिलेली आहे आपण 🙏🏻🙏🏻
संत दुनियादास महाराजाचे अंभग आहे हे 🙏🚩
खूप खूप आवडलं,मला खूप अभिमान आहे,हे खत आहे कोण कोणाचे नसते,शाहीर आपणास जात व माझे देह आपल्या पायी नतमस्तक करतो आपणास मानाचा मुजरा
आता ते वारले आहे खर 😢😢
शाहीर बापू जाधव छान छान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Bhau khup Chan
अतिशय सुंदर आवाज आहे दादा तुमचा आणि वाद्य संगीत सुद्धा खूप शान वाटय ऐकायला 👍👍👌👌👌🙏🙏
अतिशय सुंदर गाणं मनापासून आवडले
जय हरी माऊली विठ्ठल 🙏🙏🙏
Khup chan maharaj
शाहीर आपले गाणे ऐकून मन आणि कान तृप्त झाले . आपल्या कडे उत्तम कला आहे परंतु कलेचे कदर करणारे भेटले पाहिजेत.कधीकाळी भेट झालीच तर नक्कीच बोलू. रामराम.
Kurduwadi. Bus stand la asatat
एकदम छान अर्थपूर्ण शब्दरचना व गायन
फारच सुंदर आहे
भावपुर्ण श्रद्धांजली
साष्टांग दंडवत महाराज
असे संगीत मी आजुन पर्यंत ऐकले नाही, माझ्या बाबतीत खरचं असे घढले आहे, फार छान, असेच पुढे चालु द्या, सगळ्यांचे डोळे उघडतील.
Hhnnh
जीवनाचे परम सत्य लोकगीतामधुन सादर
आपला आवाज , उत्साह ,तळमळ , तडफ बेजोड आहे .अप्रतिम महाराज
लय.भारी
⛳⛳जय हरी माऊली⛳⛳
⛳⛳खुप छान बाबा ⛳⛳
छान गित गायन संगित आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका माऊली 🙏🌹
खूप छान सुंदर अप्रतिम गाणी गायली आहे राहणं सांधे खूप छान सुंदर अप्रतिम गाणी गायली आहे धन्यवाद आभार मानतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र
Bhavpurn shradhanjali
जिवन एक पाण्याचा बुडबुडा आहे महाराज आपलि वाणी आणि गाणे एक सत्संग आहे :
हा माणूस नाही रे भाऊ हा देवाचा रूप आहे मी खूप व्हिडिओ पाहतो ह्या देव मनसा चे मला एक गोष्ट बोलावी वाटते तुम्हाला मला आज असा वाटत आहे की पाहिले गायक तुम्ही आहात😊😊😊 माझ्यासाठी आणि ह्या समोरच्या पिढी साठी खूप काही शिकवत जी ❤❤❤❤❤
आमची नजर बापूला वारीत शोधत शोधत असते व वारीच्या वाटेत, बापू भेटले की एक वेगळीच एनर्जी आम्हाला अनुभवलं येते, व जगाची बेरीज वजाबाकी करणारे बापू खरेच एक,c,A,आहेत,.....
Yes
Number milel kaay
१ no Shahir बापू
माऊली फार सुंदर अप्रतिम आपला आवाज आहे तालबद्ध आहे फार छान
सत्य परिस्थिती आहे ही, तुह्मी खुपच छान गाणे म्हटले बापु,आणि तुमचे हे गाने कितेक वेळा ऐकतो खुप छान वाटते हे ऐकुन
Chaa n
डोळ्यातून पाणी आले महाराज खरोखरच गीत आहे असे कलाकार होणं ही काळाची गरज आहे
दादा खरोखर बोलतायत कोण नाय कोणाचे ह्या जगात
Beutiful 👍👍🙏🙏
अप्रतिम. आवाज. खूपच सुंदर
Great song 👌👌✌️🙏
खूप छान माऊली श्री गुरुदेव मावली
great song bapuji
शाहीर बापूसाहेब आपणास भावपुर्ण श्रद्धांजली आपल्या सारखे शाहीर जन्माला येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
भाऊ तु खुप सुर तालात गातोस अभिनंदन.
बापुना भावपूर्ण श्रद्धांजली 👏👏
खूप सुंदर जीवनाचे मार्मिक भाष्य खूप सुंदर आवाजात कळकळीने मांडले आहे. ग्रेट 💐🌹🌹🙏🙏👌👌👌
Nice song 👍
खरंच किती सुंदर गीत
🌹🌹🌹खरच महाराज कोणकोणचे नाही तुम्ही खर सगित्ले पण हे तरुन्यात कळत नाही 🌹🌹🌹
गानं छान आहे,
तुम्हास मनापासुन धन्यवाद.
Baba hamara Salam
@@chvhanjanata8582 "Wow, thanks a lot, good afternoon, 👏👏👏"
माहाराज तुम्ही गायलेले गाणे व तुमचा आवाज खूप छान आहे तुमच्या कलेला सलाम
Chan Maharaj
Brilliant. Too good
Very nice song jadhav maharaj.
या गण्या बद्दल अभिनंदन.
राम कृष्ण हारी माऊली वंदन कोटी कोटी
सत्य परिस्थिती कथन करुन समाजाला एक जागरुकतेचा संदेश आहे.
. पण घेणारे कशा पद्धतीने घेतील हा ज्याचा त्याचा मनाचा प्रश्न!??👍👌💐👍👌💐
भावपूर्ण श्रद्धांजली बापू 💐💐💐💐
अप्रतिम सुंदर गीत
Kuhp suder. bajan🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹
या मानसाला समाज सूधारक मनने काहि वावगे होनार नाहि यात सवॆ काहि मानवाला मानले तर दिशा दाखवनारे भेदिक नकिच आहेत
रामकृषण हरि
राम कृष्ण हरि
खरच खूप छान आहे ,आपला हा लेख खरोखरच नवी चालना मिळणार.....!!!!!!
సూపర్ 🙏🙏🙏🙏
१.नंबर बाबा वाछान
देवाने तूम्हाला आवाजाच्या रुपात खुप मोठे दान दिले आहे
xxu
@@swatitaras8233 uu
किती छान,अर्थपूर्ण गात आहेत महाराज!नमन!!
How exllent philosoper he is God bless u