कापूस शेंडे खुडनी उत्पादन वाढणार का कमी होणार संपूर्ण माहिती.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • new Hindi Amrut patarn you tube farming channel
    / @amrutpattarn4609
    मित्रानो अधिक माहिती साठी बघत राहाल अमृत पॅटर्न यू ट्यूब चॅनल
    #cotton_new_technology

ความคิดเห็น • 122

  • @VijayHalwane-jw4mz
    @VijayHalwane-jw4mz 11 หลายเดือนก่อน +10

    कपाशीचा शेंडे खुडली तर आतापर्यंत फायदा झाला आहे नुकसान होऊ शकत नाही..

  • @purusottamchavhan8890
    @purusottamchavhan8890 3 ปีที่แล้ว +11

    खुप छान माहिती दिली आहे दिनेश भाऊ

  • @user-rl7zf3wv6c
    @user-rl7zf3wv6c 6 วันที่ผ่านมา

    Good

  • @narayanbhose2364
    @narayanbhose2364 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती 🙏🙏

  • @sandiprashtrakut6792
    @sandiprashtrakut6792 2 หลายเดือนก่อน

    No1 ❤❤

  • @sham484
    @sham484 3 หลายเดือนก่อน +1

    वांज झाडं कशी ओळखायची याची माहिती द्या सर

  • @jalindardanepatil1787
    @jalindardanepatil1787 3 ปีที่แล้ว +4

    Nice 👌👌

  • @babankasbe4834
    @babankasbe4834 3 ปีที่แล้ว +4

    पुढच्या वर्षी तुमच्या पद्धतीने कापूस लागवड करण्याची इच्छा आहे....पेरनी अगोदर...तुमच्या...शेतात येवुन तुमची भेट घेईल....दिनेश भाऊ

    • @sapnapatil1261
      @sapnapatil1261 2 ปีที่แล้ว

      Gele hote ka mag ,dinesh bhau la भेटयाला ह्यवर्षी 😂😂

    • @babankasbe4834
      @babankasbe4834 2 ปีที่แล้ว

      @@sapnapatil1261 नाही झालं माझ जान तिकडे 🤣🤣🤣👌

    • @abathorat5843
      @abathorat5843 2 ปีที่แล้ว

      मग केलि का यावर्षी आम्रुत पॅटर्न

  • @Rajesh-nk4nz
    @Rajesh-nk4nz 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी माहीति दिलि दिनैश भाउ

  • @dagadupatil9480
    @dagadupatil9480 ปีที่แล้ว +2

    दादा खुपचं सुन्दर महिती एक विनंती आहे क्रुपया लागवडी पूर्वी चा ग्रॉफ आखणी करून फोटो टाका.

  • @pandharigurunule2077
    @pandharigurunule2077 ปีที่แล้ว +1

    Khup mst bhau

  • @61.pankajpatil70
    @61.pankajpatil70 3 ปีที่แล้ว +4

    दादा कृपया करून सूर्यफूल या पिकाची ची माहित द्या

  • @shubhambhaware7250
    @shubhambhaware7250 3 ปีที่แล้ว +7

    1 Lac. Complete 👌💯

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ suport साठी

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 2 ปีที่แล้ว +6

    दादा लाड पॅटर्न नुसार शेंडे खुडणी आवश्यक आहे . अमृत पॅटर्न नुसार शेंडे खुडणी करू नका . दादा लाड नुसार अंतर कमी ठेवा २×१,३×१,४×१ याप्रमाणे तर अमृत देशमुख नुसार ७ x ५
    आता शेतकर्यांनी ऐकावे कोणाचे?

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 ปีที่แล้ว

      कापूस प्लॉट बघण्यास यावे शेवटी अनुभव महत्वाचा 8788676672

    • @eshavarmalker3763
      @eshavarmalker3763 2 ปีที่แล้ว +2

      ऐकावे जनाचे करावे मनाचे
      शेंडा खुडन्या मुळे फायदा होतो
      माझा गेल्या वर्षी चा अनुभव आहे

    • @sanjaydahat1325
      @sanjaydahat1325 ปีที่แล้ว

      ऐकावे जगाचे करावे मनाचे या म्हणी नुसार करा

  • @madujadhav7600
    @madujadhav7600 2 ปีที่แล้ว +3

    Very teen chi nave sanga

  • @dipakpatil1608
    @dipakpatil1608 3 ปีที่แล้ว +1

    Amrut pattern la maza salam

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 11 หลายเดือนก่อน

    Shuting karnya purta shetat ala ka bhau .kapashila kairya khalun var pryant lagtat .shendakhudala tar pari pakva lavkar tayar hotat

  • @activeman4703
    @activeman4703 3 ปีที่แล้ว +3

    दादा माझी कपाशी 120 दिवस ची आहे 35 40 बोड आहेत आणि 9 10 12 पाति आहे तर मला युरिया टाकायच आहे तर मी कूषी केदार गेला युरिया घेणासाठी तर मला तेथे साधणार आले की आगो दर पाणी मुडे़ वातावरण मधे मोटा पमाणात नाइट्रोजन तयार झाले आणि तेया मुडे़ पाती गड झाली आणि तु आजुण युरिया दिला मुडे़ आजुण पाती गड हाईल तर मी काय करु दिनेश भाऊ

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว

      अंतर किती आहे.?. आणि झाडाची उंची किती आहे ते सांगाल

    • @activeman4703
      @activeman4703 3 ปีที่แล้ว

      5 फुट उची आहे आणि4 बाय2 लागवड आहे भाऊ

  • @harshalpatil6676
    @harshalpatil6676 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार दिनेश भाऊ,मी माझ्या शेतात 5/7/1 पद्धतीने कपाशी लागवड केली आहे, आणि तीला खत सुंद्वा 10-26-26 च दिले,पण कपाशीचे पाने पळसाच्या पानांन सारखे मोठे होत आहे....यावर उपाय...?

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว

      कपाशीची वाढ होत आहे का..?. 8788676672 व्हॉटसअप करा फोटो

    • @satishbadhe5826
      @satishbadhe5826 2 ปีที่แล้ว

      Amrut Pattern.

  • @crazypkfarmer647
    @crazypkfarmer647 3 ปีที่แล้ว +2

    Amchya us7067 kapsala mukhyafalfandya khupach kami ahe pan falfandya bharpur ahe

  • @rajendrashankarhypatil6082
    @rajendrashankarhypatil6082 2 ปีที่แล้ว +2

    Plot kuthe pahayala milel? Pls.adress dyawa
    . ? Raju Anna Pimpalgaon

  • @balasahebamle666
    @balasahebamle666 ปีที่แล้ว

    Bhari jamini sathi varayati sanga

  • @surajmowade3569
    @surajmowade3569 3 ปีที่แล้ว +2

    Congratulations for 1 lac subscriber

  • @topyoutubear420
    @topyoutubear420 3 ปีที่แล้ว +1

    Sir, mazi kapasi chi lagvad 3/1 ahe, zadala pratyaki 10 te 15 bond ahe ani 5 foot unchi ahe, sir mi shendi khudu ki liosin maru

  • @anandrathod6564
    @anandrathod6564 3 ปีที่แล้ว +1

    माजी कपाशी 3 6 1 आहे 4 फुट हीवीट आहे दोन पठपानी फोरतो तर शैडो बाधनी कारायला चलतोका

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว

      वाकून द्या भाऊ फक्त modhya पट्ट्यात

  • @rajendrchaudhari1725
    @rajendrchaudhari1725 2 ปีที่แล้ว +1

    Dada. 8. 3. Var. Lavale. Tar. Aeakate. 1800. Plant. Hotel chalel. Ka.

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 ปีที่แล้ว

      Nahi चालणार भाऊ

  • @rekhabhojgude7434
    @rekhabhojgude7434 3 ปีที่แล้ว +3

    भाऊ ,सहा आठच्या प्लाटमधे कापसाचे वाण कोणते आहे?

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว +2

      5 व्हरात्या आहेत व्हिडिओ तयार करेल

  • @balasahebamle666
    @balasahebamle666 ปีที่แล้ว

    Bhari jaminisathi kapashi varayti sanga.

  • @Ajinkyashinde98
    @Ajinkyashinde98 ปีที่แล้ว +2

    गळफांदी काढावी का

  • @user-uo7tj1kv7t
    @user-uo7tj1kv7t ปีที่แล้ว

    अनेकजण गळ फांदी काढायला सांगतात दादा त्याबद्दल माहिती सांगा

  • @rightbhamarebhamare2899
    @rightbhamarebhamare2899 11 หลายเดือนก่อน

    शेंडा खोडले नाही तर चमत्कार वापरले तर चालेल का सर

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 ปีที่แล้ว +1

    याचा अर्थ शेंडे खुडणी करायची नाही काय शेंडे खुडणी चा फायदा 8:46 होत नाही काय जोड ओळ पद्धतीने जमणार की नाही शेंड्याकडे जाणारे अन्न फांद्या फांद्या व बोर्डांना मिळणार नाही काय
    वाढण्यास मदत करीत नाहीत काय

  • @daiveekharne460
    @daiveekharne460 3 ปีที่แล้ว +1

    Parati chi height vadhat nhi aahe, bonda sankhya 60-80 aahe pn height 4-4.5 foot aahe aani aata height vaadhat nhi aahe

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว +1

      युरिया द्या भाऊ २ byag

  • @pandharigurunule2077
    @pandharigurunule2077 ปีที่แล้ว

    Tr mla amrut pyatan prmane karaychi ahe mla marg darshn karal kay

  • @jyotiwaghamare4592
    @jyotiwaghamare4592 2 ปีที่แล้ว +1

    माझा शेतात कापसाला 10 ते 1बॉण्ड आहे तर काय करावे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  2 ปีที่แล้ว

      8788676672 फोटो टाका

  • @satishdukre5363
    @satishdukre5363 ปีที่แล้ว +1

    Dada maz kapus 3 fut aahe pate bond kami aahe kay karave

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 3 ปีที่แล้ว +2

    कापुस झाडावर १०% पाते वाळू लागली . काय करावे ?

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว

      फवारणी घ्या बुरशी नाशक.
      आणि तुमचे खत पण लेत होत आहे त्या मुळे पाते वाळून गळून पडतात काही सीड मधे हा जास्त प्रादुर्भव असतो तर फवारणी मधे
      Blu copper streptocyclin ashifet इमिडाक्लोप्रिड किंवा मोनोक्रोटोफास आणि सोबत पांढर्या मशीसाठी acetana स्प्राईट

    • @rajendragadekar4875
      @rajendragadekar4875 3 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn धन्यवाद भाउ .

  • @satishbhise-id1cm
    @satishbhise-id1cm 11 หลายเดือนก่อน

    कपाशीचे शेडे खुडले तर फायदा होतो

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 2 ปีที่แล้ว +1

    ७x ५ ऐवजी ७ x ५ x १ असे वाचावे

  • @ArifoddinKazi
    @ArifoddinKazi 11 หลายเดือนก่อน

    Bhau snkhya zadachi kiti aahet

  • @sudhakarade3908
    @sudhakarade3908 3 ปีที่แล้ว

    Dada Ulala chi favarni keli tr chalel ka

  • @pundalikm0te967
    @pundalikm0te967 ปีที่แล้ว +2

    भाऊ आपला पत्ता पाठवा

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 3 ปีที่แล้ว +8

    शेंडे खुडनी केली . आता खालील मोठी पाने काढनी केली तर खाली हवा , सुयॕपकाश जाईल .

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว +3

      पाने तोडली तर नुकसान होईल ..शेवटी अनुभव महत्वाचा असतो प्रयोग कराल

    • @rajendragadekar4875
      @rajendragadekar4875 3 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn तूमचया कामाचा मला अभिमान आहे .

  • @abhijeetbhuyar8615
    @abhijeetbhuyar8615 3 ปีที่แล้ว +3

    दादा 4-6-1 पद्धतीने लागवड आहे
    30-40 बोनडे आहे , पाते व फुल खूप कमी आहे 14-6-21 ची लागवड आहे
    5 फवारणी झाली पण पाण्यामुडे खत द्यायला उशीर होत आहे तर पुढे काय नियोजन करावे

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว +2

      खत महत्वाचे आहे जास्त पावसा मुळे कापूस पिवळा आणि लाल होतो खत कमी असल्यास पाहिले झाडाची danani करा आणि खत द्या झाड निरोगी ठेवा भरपूर प्रमाणात पाते बोंड लागतील फक्त पत्यात अंतर असणे महत्वाचे आहे

    • @abhijeetbhuyar8615
      @abhijeetbhuyar8615 3 ปีที่แล้ว

      मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद दादा।
      मी लवकरात लवकर खत देण्याचा प्रयत्न करतो
      तुमच्या मार्गदर्शनामुडे झाड निरोगी आहे
      बोन्डसाडीचे प्रमाण पण आमच्या कडे कमी आहे ...

    • @harishmenganwar9581
      @harishmenganwar9581 ปีที่แล้ว

      @@abhijeetbhuyar8615 bhau, kiti average aala?

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 3 ปีที่แล้ว +2

    🙏 दीनेश भाऊ !
    पारंपारिक कापुस आहे मध्यम पेक्षा थोड़ी हलकी जनीन आहे कापुस साढे पाचं फुट वाढला आहे रोखण्यासाठी टिल्ट चा वापर केला तर झाड ब्लॉक होईल पण फुल - पाती - बोन्ड येणे सुरु राहील का ?

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว

      झाड निरोगी ठेवले तर येईल

  • @topyoutubear420
    @topyoutubear420 3 ปีที่แล้ว +1

    Sir , sang n liosin maru ki nahi

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว

      Stilt घ्या २५ मिली

    • @topyoutubear420
      @topyoutubear420 3 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn Stilt, ky ahe

  • @laxmankendre9280
    @laxmankendre9280 3 ปีที่แล้ว +1

    Bhau magchy varshi kiti zala kapus

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว +2

      Reaflash न घेता 28 क्विंटल कुठे 24क्विंटल बोंड सड खूप होती ...झाडाला बोंड खूप लागले पण फुटले नाही

  • @rajendrapawar4806
    @rajendrapawar4806 3 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही सांगितल कि आमच्या शेतात येवू शकता शेत बघू शकता कापूस सहा फूट वाढला आहे पण तुम्ही हे नाही सांगितल कि तुम्ही कुठून बोलता आहात गाव कोणते तालुका कोणता

  • @ajayzamre2303
    @ajayzamre2303 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ माझा ऐक शेत 4,6,1आहे आणि 4चा पटा झाकला आहे पन सतत पाहुस असल्याकारणाने दाबनी करायची का नाही, माहिती कडवा

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว

      लवकर daabani कराल

  • @gauravdhandge2565
    @gauravdhandge2565 2 ปีที่แล้ว

    dines dada kiticha utara ala tumhala

  • @santoshshelke6589
    @santoshshelke6589 3 ปีที่แล้ว

    , दिनेश भाऊ नांदेड पासून आपले गाव किती किलोमीटर अंतरावर आहे कृपया करून सांगा आणि कोणत्या रोडवर आहे मला आपली कपाशी पाहायची खूप इच्छा आहे आहे

  • @surajmowade3569
    @surajmowade3569 3 ปีที่แล้ว +1

    पाऊस मुले चुरडा गेला भरपूर प्रमाणात कोणती फवारणी करावी

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว

      या पूर्वी कोणती केली भाऊ..?.

    • @surajmowade3569
      @surajmowade3569 3 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn acetamapride mono ani acephate

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว

      @@surajmowade3569
      फोटो टाका 8788676672

  • @bantikale2853
    @bantikale2853 3 ปีที่แล้ว

    Dada kpasi chi dabani kshi krychi yachi pn video post kra

  • @parashramjadhav5599
    @parashramjadhav5599 ปีที่แล้ว

    बियाणे कोणती वापरतात

  • @rahulbhavar8463
    @rahulbhavar8463 ปีที่แล้ว

    सर माझी जमीन 8 ते 10 फूट काळी जमीन आहे त्यात जमेल का अमृत पॅटर्न

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 3 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @bhushanborse3277
    @bhushanborse3277 3 ปีที่แล้ว +1

    Dinesh dada kapashi chi hight 7 feet aahe urea dila tr hight khup vadel ka 5/1.5

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว

      हो आणि बोंड जास्त असतील तर टाकू शकता वाढ होणार नाही

    • @bhushanborse3277
      @bhushanborse3277 3 ปีที่แล้ว

      @@amrutpattarn 70,80, 90, bond aahe

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว

      @@bhushanborse3277
      द्या mng युरिया वाढ होणार नाही

  • @krushna_Ukharde777
    @krushna_Ukharde777 3 ปีที่แล้ว +1

    लिओसीन ची फवरणी केली तर चालेल का, किती ml घेता येईल!

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว +1

      जास्त वाढ असेल तर tilt बुरशी नाशक घ्या 25,ml वाढ होणार नाही.

  • @tiraingthakare9525
    @tiraingthakare9525 3 ปีที่แล้ว

    दादा कापसाची खुड नी केली
    आता काय करा चे

  • @pandharigurunule2077
    @pandharigurunule2077 ปีที่แล้ว

    Mazi jamin halki ani murmal jamin ahe

  • @Jethalal_fan_club_763
    @Jethalal_fan_club_763 2 ปีที่แล้ว

    क्रुपया नंबर पाठवा Amrit pattern

  • @nareshnarkhede7145
    @nareshnarkhede7145 3 ปีที่แล้ว

    He van konta ahe

  • @krushna_Ukharde777
    @krushna_Ukharde777 3 ปีที่แล้ว +1

    शेंडे बांधणी मुळे काय फायदा होईल, केव्हा बांधणी करावीत

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  3 ปีที่แล้ว

      झाडाची वाढ वर पण चालू राहील आणि खाली पण त्या साठी झाड निरोगी असणे महत्वाचे दोन्ही फळ फांड्यातील अंतर 4 ते 5 इंच पडत असेल तरच शेंडे badhani करावी

  • @gajananthoke860
    @gajananthoke860 3 ปีที่แล้ว

    गजाननंठोके

  • @shrirambawane7257
    @shrirambawane7257 2 ปีที่แล้ว

    Grup samil kara

  • @ashokbhalekar4218
    @ashokbhalekar4218 ปีที่แล้ว +1

    दिनेश भाऊ नंबर द्या

  • @swarajya.948
    @swarajya.948 2 ปีที่แล้ว +1

    Dada mo no

  • @topyoutubear420
    @topyoutubear420 3 ปีที่แล้ว

    Sir , tumcha no deyan

  • @ganeshkalkute8566
    @ganeshkalkute8566 3 ปีที่แล้ว

    Dada tumcha mo. No. Bhetel ka

  • @all-in-one5656
    @all-in-one5656 ปีที่แล้ว

    Sir Namaskar....
    Aapla contact number midel kay sir..
    Mala tumchyakadun kahi mahiti ghyaychi ahe