@@PoojaChinchanekar नमस्कार 🙏🏻 काकडीचे तिखट वडे करतात.. काकडी किसून त्यात मीठ , जिरे , मिरची , कोथिंबीर घालतात.. शिजवून घेतले तरी चालते आणि नुसतेच वरील मिश्रणामध्ये मावेल एवढे तांदळाचे पीठ घालून मळून घ्यायचे. आणि नेहमीप्रमाणे तळावेत..
@@anjaliapte4591 नमस्कार.. 🙏🏻 काकडीची साल जास्त जाड असेल म्हणजेच काकडी जुन असेल तर साल दाताखाली येते.. तशी आवडत असेल तर ठेवून चालेल.. कोवळ्या काकडीची साल घेऊन चालते..
Khup chan
Sundar❤
Recipe parat dakhava
@@manishasarmalkar4297 नक्की दाखवेन.. 🙏🏻
तिखट वडेकरतात काय
@@PoojaChinchanekar नमस्कार 🙏🏻 काकडीचे तिखट वडे करतात.. काकडी किसून त्यात मीठ , जिरे , मिरची , कोथिंबीर घालतात.. शिजवून घेतले तरी चालते आणि नुसतेच वरील मिश्रणामध्ये मावेल एवढे तांदळाचे पीठ घालून मळून घ्यायचे. आणि नेहमीप्रमाणे तळावेत..
काकडीची साल नाही काढली तरी चालत का
@@anjaliapte4591 नमस्कार.. 🙏🏻
काकडीची साल जास्त जाड असेल म्हणजेच काकडी जुन असेल तर साल दाताखाली येते.. तशी आवडत असेल तर ठेवून चालेल.. कोवळ्या काकडीची साल घेऊन चालते..