LIVE Prakash Ambedkar at Mangalvedha | Vba | Mva |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • LIVE Prakash Ambedkar at Mangalvedha | Vba | Mva |

ความคิดเห็น • 60

  • @durgacharanmourya8596
    @durgacharanmourya8596 2 หลายเดือนก่อน +11

    आदरणीय बालासाहब प्रकाश आंबेडकर जी जिंदाबाद
    वंचित बहुजन आघाड़ी जिंदाबाद
    जयभीम

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 2 หลายเดือนก่อน +3

    Jaibhim Jaisivray❤❤❤❤❤❤VBA OBC Jindabad❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gangadharsirsate5797
    @gangadharsirsate5797 2 หลายเดือนก่อน +11

    खूपच अभ्यास विश्लेषण साहेब 🙏🏼👍🏼

  • @rahuladhav4555
    @rahuladhav4555 2 หลายเดือนก่อน +15

    प्रकाश आंबेडकर हे प्रत्येक वेळेस ओबीसींचया पाठीशी ऊभे राहीलेत

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 2 หลายเดือนก่อน +15

    जय भीम, जय संविधान, जय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी चां विजय असो, प्रायव्हेट कंप्पणी मध्ये ही आरक्षण मिळालेच पाहिजे.ते फक्त वंचित आघाडी. विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने निवडून आलेच पाहिजे.

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @harshmaid143
    @harshmaid143 2 หลายเดือนก่อน +14

    OBC च्या लोकानी BJP राष्ट्रवादी आणी काॅंग्रेस मनसे याना मतदान करु नये तुमच्या लेकरांचे भवीष्य घडवायचे असेलतर फक्त वंचीत बहुजन आघाडीला मतदान करा जय बाळासाहेब आंबेडकर जय भीम

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 2 หลายเดือนก่อน

      @@harshmaid143 वंचित जर हिंदू धर्म फक्त माणत असेल तर मग माझे सर्वात अगोदर मत वंचित ला झाले.

  • @tatyasahebawate87
    @tatyasahebawate87 2 หลายเดือนก่อน +4

    Sc st obs,एक,व्हा,जयभिम

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 2 หลายเดือนก่อน +6

    Jay Bhim Jay Bharat Jay Savidhan
    Only VBA

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 หลายเดือนก่อน +3

    Jai obc 🇮🇳🇮🇳🇮🇳
    Jai bhim 💙💙💙💙

  • @ShushilKale
    @ShushilKale 2 หลายเดือนก่อน +6

    साहेब खरच आपण ओबीसी आरक्षण वाचवायला निघाले आहे करणं तुम्ही स्वता सांगतात कि कोणत्याही पक्षाला मत द्या पण ओबीसी निवडून आणा आजून काय पाहिजे ओबीसी समजला समजायला खरं चं चं you are gret

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 2 หลายเดือนก่อน +2

    Only vba🎉

  • @MalhariSuryawanshi-pi6hi
    @MalhariSuryawanshi-pi6hi 2 หลายเดือนก่อน +4

    Only VBA jaibhim

  • @roshaningole1804
    @roshaningole1804 2 หลายเดือนก่อน +6

    आम्ही एकनिष्ठेने बाळासाहेबांच्या मागे उभे आहों ओ बी सी तुम्ही सुद्धा इमानदारीने बाळासाहेबांच्या सबतीला या तरच आरक्षणवाचेल

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहेत, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @samadhanpatode8348
    @samadhanpatode8348 2 หลายเดือนก่อน +4

    ओ बि सी भावा जागा होआरक्षण बचाव यात्र चा धागा हो ..... .(((( एससि ))))समाज आंबेडकर साहेबा सोबत शेवट च्या श्वासापर्यंत घेतो तो श्वास खातो तो घास डॉ,, बाबा साहेब आंबेडकर यांच्या मूळे

  • @harshmaid143
    @harshmaid143 2 หลายเดือนก่อน +4

    आता फक्त मतदान वंचीत बहुजन आघाडीलाच जय भीम

  • @harshmaid143
    @harshmaid143 2 หลายเดือนก่อน +4

    ONLY VBA JAI BHIM

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 2 หลายเดือนก่อน +4

    Only VBA And Jay Savidhan

  • @ShushilKale
    @ShushilKale 2 หลายเดือนก่อน +9

    ओबीसी ओबीसी ला मत देत नाही तो ओबीसी नेत्याचे ऐकून दुसऱयाला मत देतात हे लक्षात ठेवा

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 2 หลายเดือนก่อน +3

    Yes sir

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 2 หลายเดือนก่อน +1

    आरक्षन हे सथाई नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी ते फक्त काही वर्षे साठी दिले पण मतांसाठी काॅनगरेस राष्टवादी ने चालू ठेवले.

  • @siddharthabarave9303
    @siddharthabarave9303 2 หลายเดือนก่อน +2

    Very nice

  • @ShushilKale
    @ShushilKale 2 หลายเดือนก่อน +7

    ओबीसी चा कोणचा नेता आहे त्यांनी आंदोलन केले त्याच्या मुळे ओबीसीला आरक्षण मिळून दिले असे सांगावे

  • @ShushilKale
    @ShushilKale 2 หลายเดือนก่อน +7

    आहो साहेब आपण बरोबर सांगतात पण हे ओबीसीच्या लक्षात येईलका हे तुम्हांला बाजप ब टीम म्हणतात आपण किती प्रामाणिक पणे काम करा किती ओबीसी साठी लडाई करा पालत्या घड्यावर पाणी

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate 2 หลายเดือนก่อน +3

    Arakshan ghenare asankya .arakshan karita ladhanare ekamev fakta balasaheb ambedkar.

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 2 หลายเดือนก่อน +2

    Very nice Sir

  • @ShushilKale
    @ShushilKale 2 หลายเดือนก่อน +4

    ओबीसीचे 100आमदार निवडून आणायचे असतील तर सगळ्या ओबीसीनि ओबीसीनाच मत द्यावा लागेल पण कोणचा पक्ष 100ओबीसी ना तिकीट देऊन उभे करतील हे तर ओबीसीना कळले पाहिजे असो

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब आता फक्त जाती दोनच आहेत. व तिसरी अपघाताने झाली आहे.
    1) स्री
    2)पुरूष
    हया मध्ये जो खरोखर हुशार आहे त्याला नोकरी भेटली पाहीजे.
    जो खरोखर लोकांसाठी व गरीबांसाठी काम करील त्यालाच निवडून दया. मग स्री असो वा पुरूष.

  • @RajratanSutare
    @RajratanSutare 2 หลายเดือนก่อน +2

    ओबीसी एससी एसटी यांना बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय पर्याय नाही आता

  • @shivajishendage3458
    @shivajishendage3458 2 หลายเดือนก่อน +3

    जातनिहाय जनगणना हा ओबीसी चा राष्ट्रीय मुद्दा आहे.

  • @rameshbasudepatil8750
    @rameshbasudepatil8750 2 หลายเดือนก่อน +1

    Ad. अविनाश भोसीकर 👍

  • @Maheshbobade412
    @Maheshbobade412 2 หลายเดือนก่อน +2

    Baba baba #gardi

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 2 หลายเดือนก่อน +1

    व्हिजन ठेवा साहेब अन्यथा....

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 2 หลายเดือนก่อน

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो लढा ओबीसी निर्माण केले आहे

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 2 หลายเดือนก่อน

    ओबीसी नी मतदान वंचित लाच केलं पाहिजे

  • @siddharthgaikwad1442
    @siddharthgaikwad1442 2 หลายเดือนก่อน

    बाळासाहेबांचं भाषण स्पष्टपणे कळत नाही अशी असणारी परिस्तिथी आहे

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 2 หลายเดือนก่อน

    200 लोकांची सभा

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 หลายเดือนก่อน

    Obc jindabad 🇮🇳🇮🇳🇮🇳
    Gret obc 🇮🇳🇮🇳
    Jai obc 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 2 หลายเดือนก่อน +1

    समोर बसलेले पब्लिक दाखवा स्टेजवर हजारो लोक

  • @dhananjaikhobragade8527
    @dhananjaikhobragade8527 2 หลายเดือนก่อน

    आंबेडकराच्या लेकरांनीच तुझी फिरवली, सुधारून जा

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 2 หลายเดือนก่อน

    OBC Dev Dharm aani andh Shradhhe mate gurfatlelala aahe tyatun baher padane garajeche ashe. Samaj jagrut zale shivay aani Satta hastgat kelya Shivay Nyay Milanar naho. He laxat ghetale Pahije.

  • @girishjangam2970
    @girishjangam2970 2 หลายเดือนก่อน

    Obc na tari kuthe mahit aaheki aapan nakki kuthlya categiri made basto te tumhi dangun thodech aiknar ahet ka

  • @sandipdamle8154
    @sandipdamle8154 2 หลายเดือนก่อน

    आरक्षण बचाव यात्रा रायगड ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात का आली नाही.

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 2 หลายเดือนก่อน

    शंभरावर चे दोन शून्य कमी करा एवढे आमदार येतील