प्रा श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान, महाराष्ट्र बचाओ अभियान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • मविआ सरकार आल्यानंतर लाडकी बहिणीचे काय होणार?
    अनिल देशमुखांना फडणवीसांची काय ऑफर होती?
    कसे घडले ५० खोके प्रकरण?
    न्यायाधीशांच्या कोणत्या फाईल तयार आहेत?
    धारावी आणि मुंबई अदानीच्या घशात घातली जातेय?
    महाराष्ट्राचे कोणते प्रकल्प गुजरातमध्ये पळवले?
    महाविकास आघाडीला का निवडून द्यायचे?
    कुणी थांबवली ६ डिसेम्बर ची दंगल?
    काय आहे मनुस्मृतीत ?
    संविधानाने आपल्याला काय दिलं?
    #shyammanav #maharashtrabachao #vani #mahavikasaghadi #anildeshmukh #yavatmal #nanapatole #deshbachao #udhhavthakre #sharadpawar #devendrafadnavis #modi #maharashtra #maharashtrapolitics #maharashtrabachaoabhiyan2024 #sanjayraut #mva

ความคิดเห็น • 150

  • @vishnushinde1237
    @vishnushinde1237 วันที่ผ่านมา +48

    श्याम मानव जी तुमचं भाषण ऐकून मी भारावून गेलो रक्त पेटले. असा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ द्या.❤❤🎉🎉🎉

  • @sureshzurmure8180
    @sureshzurmure8180 วันที่ผ่านมา +23

    हे भाषण सर्व मतदारांपर्यंत अवश्य पोहचवली पाहिजे

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 วันที่ผ่านมา +25

    प्रा शाम मानव सर यांच व्याख्यान म्हणजे महत्त्वाच्या विषयांची मेजवानीच आहे म्हणून सराना मानाचा मुजरा करतो सलाम करतो

  • @ggonsalves1858
    @ggonsalves1858 วันที่ผ่านมา +33

    Sir ही सर्व माहिती अभियान सुरुकरून लोकांपर्यंत पोहोचवावी.

  • @machindrazinjurde8428
    @machindrazinjurde8428 วันที่ผ่านมา +23

    महाराष्ट्रात अशा प्रकारच्या प्रबोधनाची गरज आहे.

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ha fadtus kay badbad kartoy
      Ha khotarda ahe

  • @pramodyadav-xd4qq
    @pramodyadav-xd4qq วันที่ผ่านมา +24

    सर
    जनजागृती होणे गरजेचे आहे. हे भाषण जर सगळ्यां मतदारांनी ऐकले तर महायुती चे पन्नास जागा देखील येणार नाही

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 วันที่ผ่านมา +16

    आता संघ परिवार मानव साहेबांवर सुपारी घेतल्याचा आरोप करतील,कारण सत्य पचवण्यासाठी हिंमत लागते,ती हिंमतच यांच्या कडे नाही.

  • @राष्ट्रप्रहरीजयभारत
    @राष्ट्रप्रहरीजयभारत 23 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    मानव सर,100%वास्तव मांडले,जे 🎉🎉🎉🎉धगधगतं

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 วันที่ผ่านมา +10

    Cji हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत... सगळ्या देशाचा खेळखंडोबा करुन ठेवलंय या मोडिशॉ ने.. आता यांना जनता गडनारच 😢😮

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 วันที่ผ่านมา +13

    सर्व धर्म समभाव 🙏🏻 मानव साहेब खुब छान सुंदर सुरेख विश्लेषण हे जनते ला कळले पाहिजे.जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @gangadharkadam3127
    @gangadharkadam3127 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शाम मानव, आपले भाषण मला फार avadale कारण त्यात सत्यता आहे पण andh bhktana ते रुचत नाही ही शोकांतिका आहे. साहेब आपले अभिनंदन आणि धन्यवादही
    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @sangitapatil2850
    @sangitapatil2850 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धन्यवाद सर खूप महत्वपूर्ण माहिती जी खरी आहे ती लोकांपुढे आली आहे .खोटा इतिहास रचला तो लोकांवर बिंबावला आणि लोकांना देवाची भीती घालून लोकांना वेड्यात काढले...

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 วันที่ผ่านมา +7

    धन्यवाद सर 🙏. अतिशय उद्बोधक विचार !!
    प्रत्येकाने अगदी अंतर्मुख होऊन,या विचारांचे पायिक व्हावे,असे मोलाचे... आणि,महत्वाचे विचार मांडलेत !! त्याबद्दल मनःपुर्वक आभार !! आणि पुनश्च... धन्यवाद 🙏

  • @artcraft542
    @artcraft542 วันที่ผ่านมา +10

    Bjp ने ट्राय च्या मदतीने 18 लाख लोकांचे फोन बंद केले जे bjp विरोधात माहिती फारवर्ड करतारात. ही आणीबाणी पेक्षा वाईट परिस्थिती आहे

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर,आपण नेहमीच सत्य विचार मांडत असतात.जनतेसाठी आपण हे निर्भिडपणे सत्य विचार मांडून खूप मोठी जनजागृती करत आहात. salute sir.

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 วันที่ผ่านมา +17

    सत्य बोलता साहेब धन्यवाद भा ज पा हटाओ देश बचाओ

  • @vijaykumaringle2738
    @vijaykumaringle2738 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    श्याम मानव साहेब आपण आपणासोबत अँड
    असीम सरोदे साहेब, विश्वंभर चौधरी साहेब, निखिल वागळे साहेब अँड बापट साहेब यांच्या सारख्या देशप्रेमीना सोबत घेऊन महाराष्ट्रभर लोकांना जागृत करण्याची गरज आहे

  • @राष्ट्रप्रहरीजयभारत
    @राष्ट्रप्रहरीजयभारत 23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉सादर नमस्कार...मी सहमत 1000000%

  • @sudhakarsawant9490
    @sudhakarsawant9490 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर खूप अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाची माहिती दिला धन्यवाद सर आपण सर्वांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला लिंक आपापल्या ग्रुप वरून सर्व मित्रांना पाठवा

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शाम मानव सर आपले मौलिक विचार सर्व सामान्य जनतेच्या हिताचे आहेत ते महाराष्ट्रातील प्रत्येक गावात व शहरात पोहोचले पाहिजेत.❤❤

  • @dg3717
    @dg3717 วันที่ผ่านมา +6

    जबरदस्त , सर

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 วันที่ผ่านมา +24

    अभियानात ऍड असीम सरोदे, चौढरी सर, निखिल वागळे सर यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले की लोक जागरूक होतील

    • @vitthaldamare4191
      @vitthaldamare4191 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Manav nave danav ?

    • @AnisShaikh-xl7ws
      @AnisShaikh-xl7ws 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhau aadhi evm sampva. Vipaksh tyavar kahich bolat nahi.aadhi tyanchya pekatat lath ghalun zopetun uthava.

  • @sharifshaikh1993
    @sharifshaikh1993 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Prof.. Shyam ji absolutely Right Analysis..

  • @DA-do4op
    @DA-do4op วันที่ผ่านมา +8

    Very nice Aanalasisir thanks Jai bhim jay bharat

  • @vasantestam8852
    @vasantestam8852 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अगदी बरोबर बोलला साहेब

  • @surekhakurangale9462
    @surekhakurangale9462 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Dhanyvad manav sir.utam vishleshn ,saty.🙏🙏🙏🙏💐

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय भीम जय शिवराय साहेब अतिशय उत्तम विश्लेषण

  • @swami_smartha
    @swami_smartha วันที่ผ่านมา +8

    BJP हटवा संविधान वाचवा

  • @popatsurve2690
    @popatsurve2690 วันที่ผ่านมา +5

    Very nice and good masses .

  • @manoharsomagawade7380
    @manoharsomagawade7380 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र सर

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Jai hind Jai Maharashtra

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar519 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Apratim vidio.

  • @drarundawle3049
    @drarundawle3049 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    डॉ. मानवजी. 🙏🎉

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 วันที่ผ่านมา +4

    Very nice speech interpretation thought ❤❤❤❤❤

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सर खुप छान माहिती दिली त्याबद्दल खुप धन्यवाद!🌹 गांधी नेहरू आंबेडकर सगळ्याच्या विचारानी राज्यघटना बनली महणुन आपन सुखा समाधानाने राहतो पन या लोकांनी देशाचे वाटोळे केले

  • @dineshbokad4847
    @dineshbokad4847 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धर्माच्या बाबतीत एवढं परखड बोलणं खूप आवश्यक आहे .आणि हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाने बोललं पाहिजे.बुवा बाबांना परखड विरोध करणे तितकेच गरजेचे आहे

  • @ravikene3343
    @ravikene3343 วันที่ผ่านมา +4

    ❤❤❤❤❤

  • @vijaykumaringle2738
    @vijaykumaringle2738 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद श्याम मानव साहेब धन्यवाद.सलाम साहेब सलाम

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 วันที่ผ่านมา +4

    👍👍👍💐🙏

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मविआची सुपारीबाज तुतारी 😊

  • @shivnarayanabhale
    @shivnarayanabhale 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very excellent.speech

  • @mohanjadhav7119
    @mohanjadhav7119 วันที่ผ่านมา +3

    Nice

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर सुंदर विश्लेषण ही माहिती महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोचली पाहिजे तुमचा हा झंझावात चालूच ठेवा समाज शहाणा होत आहे धन्यवाद

  • @pralhadsuryawanshii
    @pralhadsuryawanshii 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुजरा करतो आहे तुम्हाला 🎉

  • @ravirajbhange9219
    @ravirajbhange9219 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jay Bhim

  • @mohanshinde2704
    @mohanshinde2704 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    We proud of you sir

  • @madhukarkamble4836
    @madhukarkamble4836 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ग्रेट आहात तुम्ही

  • @sudamshinde1811
    @sudamshinde1811 21 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    भाजपचे खर रूप प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा हे भाषण ऐायला पाहिजे

  • @sambhajianantkawlas3951
    @sambhajianantkawlas3951 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सत्ता बदल करण्यात येईल

  • @dilipshirsath7411
    @dilipshirsath7411 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very nice Sar

  • @Akashsing-z5b
    @Akashsing-z5b 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Very good Desh aata samtechy a watevar watchal kartoy

  • @mohanchaudhari6454
    @mohanchaudhari6454 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Excellent speech sir

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    श्याम मानव आपण अतिशय अभ्यासपूर्ण सटिक आणि अचूक विश्लेषण आहे! ईलेक्ट्रोरल बॉंड घोटाला सर्वात मोठा भाजपचा देशात आहे.भ्रष्ट भाजप मुक्त देश करणे १००%आवश्यक आहे! जागे व्हा! विधानसभेत भ्रष्ट भाजप ची जमानत जप्त करा!

  • @rohidasawari-ej1oj
    @rohidasawari-ej1oj 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर

  • @gajananpatil5679
    @gajananpatil5679 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good information thanks

  • @suhaswajge4750
    @suhaswajge4750 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी रोक- ठोक,,,,स्वच्छ, स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण विचार. धन्यवाद.

  • @drarundawle3049
    @drarundawle3049 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काँग्रेस चे नाना पटोले यांनी विनाकारण विधानसभा अध्यक्ष पदा चा राजीनामा दिल्या मुळे हे सर्व घडले आहे.

  • @pralhadsuryawanshii
    @pralhadsuryawanshii 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बिजेपी हटाव देश बचाव

  • @shankarkalmegh4504
    @shankarkalmegh4504 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर उत्तम मार्गदर्शन केलेले आहे धन्यवाद.

  • @vilassurushe
    @vilassurushe 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shyam manav 100% true

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील आत्ताची काय परिस्थिती आहे यावरती व्यवस्थित व सुंदर विश्लेषण उत्तम जन जागृती

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आज फॅसिझम चा सुफडा साफ करणे फार अत्यावश्यक आहे, कॉंग्रेस , राष्ट्रवादी जनता दल, रिपब्लिकन माकप आणि भाकप यांची महाविकास आघाडी प्रचंड बहुमताने निवडून आणा!

  • @kailashkhatal4385
    @kailashkhatal4385 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir,you are great❤.

  • @ravigaware3383
    @ravigaware3383 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्याम मानव रामदास आठवले फार फार हुशार माणूस मातात.
    ( असा व्हिडिओ उपलब्ध आहे)

  • @shantaramram
    @shantaramram ชั่วโมงที่ผ่านมา

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind

  • @ramraokamble4705
    @ramraokamble4705 วันที่ผ่านมา +4

    भाजप और काँग्रेस दोनो हटाओ
    शिक्षण -आरक्षण बचाओ
    वंचित बहुजन आघाडी की सत्ता लाओ

  • @radheshyaammaniyar3334
    @radheshyaammaniyar3334 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank you so much for sharing the information about the maharashtra and Bharat Mata Di

  • @Avi5678-o6u
    @Avi5678-o6u วันที่ผ่านมา +4

    Bjp hatav

  • @shantaramram
    @shantaramram ชั่วโมงที่ผ่านมา

    Save Democracy, Save Constitution of India the Highest Law of the Land, Jai Hind

  • @prabhakarthorat7714
    @prabhakarthorat7714 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माफ करा श्री शाम मानव साहेब, घटना देशाचीच आहे पण ती राजघटना आंबेडकरांचीच आहे.

    • @rekhapatil7892
      @rekhapatil7892 ชั่วโมงที่ผ่านมา

      डॉ आंबेडकरांचा मुख्य रोल. होता पण फायनल करताना जनतेची मते पण विचारात घेतली होती.

  • @usmanjaffer4630
    @usmanjaffer4630 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Deshacha watola kelai

  • @shantaramgaikwad3799
    @shantaramgaikwad3799 วันที่ผ่านมา +6

    मनुस्मृति एवढी कॉमेडी आहे?

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 วันที่ผ่านมา

      याला विनोद समजू नयेत,फारच भयंकर असे कायदे आणि ते अमलात आणण्याचे कृत्य केले गेले आहे,
      याला काॅमेडी म्हणणे चुकीचे आहे.

  • @avinashchavan9026
    @avinashchavan9026 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त SC चI एक शब्द वाट लाऊन गेला reasonable time.

  • @RanjitGavandi-i4m
    @RanjitGavandi-i4m 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    विदारक सत्य ! जनता ही एखाद्या निद्रिस्त ज्वालामुखी प्रमाणे असते तो केव्हातरी जाग्रुत होऊन त्याचा उद्रेक होण्यापूर्वी लोकांनाच आत्ता गंभीर,जागरुक होणे आवश्यक आहे.

  • @yogeshshegokar8468
    @yogeshshegokar8468 51 นาทีที่ผ่านมา

    Sir khup chan mahiti vishleshan sir 🙏🌺🙏
    Bjp bhagao desh bachao

  • @Sudhirbelhekar57
    @Sudhirbelhekar57 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्याम मानव

  • @vasantkshrisagar1735
    @vasantkshrisagar1735 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    👏👏

  • @rajanandmeshram7736
    @rajanandmeshram7736 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    100%🎉

  • @gajananpatil5679
    @gajananpatil5679 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Please your speech every place गरजेचे आहे

  • @arjunshahane7874
    @arjunshahane7874 ชั่วโมงที่ผ่านมา

    True

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    BLUFFMASTER.

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    समाज प्रभोधनच्या नावा खाली ठराविक पक्षाचा अजेंडा राबवण्या पेक्षा सरळ त्या पक्षात म्हणजे कांग्रेस मधे जावा आणि कांग्रेस चे काम करा

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 วันที่ผ่านมา +2

    चांगले भाषण

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र चा विकास होऊच नये असे सध्याच्या केंद्र सरकारने ठरविले आहे व मुंबई चा सत्यानाश कसा होईल त्याचा निर्णय झालेला आहे

  • @reshmapatel5481
    @reshmapatel5481 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kiti abhyashu vakrtutwa

  • @anudhake8842
    @anudhake8842 วันที่ผ่านมา +2

    bhrastachar ka training modiji kokh me se hi lekar aaye the

  • @surekhakurangale9462
    @surekhakurangale9462 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kitybayva rajkaran chalty sir .

  • @ChandrakantSheth-ui4hv
    @ChandrakantSheth-ui4hv วันที่ผ่านมา +1

    Bjp wants to take money from Maharashtra.and Mumbai.

  • @anudhake8842
    @anudhake8842 วันที่ผ่านมา +1

    devendra fadanvis Suryyapoti Shannicchar

  • @anudhake8842
    @anudhake8842 วันที่ผ่านมา +2

    cji bik chuka tha ye aaj malum huaa

  • @rohidaspalav620
    @rohidaspalav620 11 นาทีที่ผ่านมา +1

    Shyam manov salute to you 🙏 jai maharastra. ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मतदार राजा हुशार आहे तुमचं एकूण काही होणार नाही

  • @nandlalgupta5663
    @nandlalgupta5663 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉Maharashtra ki janta BJP mukkt Bharat chahti hai Maharashtra me pura safaya hoga BJP ka Jay sawidhan Jay Maharashtra

  • @surekhakurangale9462
    @surekhakurangale9462 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏👌👍

  • @surekhakurangale9462
    @surekhakurangale9462 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Gujrathchy kaddy thel bazarat aaly ahy.

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्याम मानव, निरंजन टकले यांची भाषण ऐकणे हे कर्तव्य ठरवा

  • @mohanshinde2704
    @mohanshinde2704 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tarbuja na
    Layak

  • @gajananpatil5679
    @gajananpatil5679 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    MVA yenar