मेटाबोलिसम चा समतोल-काळाची एक गरज..त्याच्यावर उपाय आहार हेच औषध |Dr.Pranita Ashok

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • मेटाबोलिसम म्हणजे नक्की काय ? त्याचा आपल्या वजनाशी काय संबंध असतो ? मेटाबोलिसम आणि डायबेटीस यांचा काय संबंध असतो ? यासंबंधीचे बरेच समज गैरसमज या बद्दल बोलत आहेत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ प्रणिता अशोक .
    शेवटी एक Rapid Fire round ,ज्यामध्ये डॉ प्रणिता यांनी खूप interesting गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आधी कधीच माहिती नव्हत्या ! विडिओ शेवटपर्यंत नक्की बघा .
    डॉ . प्रणिता अशोक या MBBS , MD , PHD in Nutrition & Metabolism केल असून अतिशय यशस्वी अशा डॉक्टर आहेत .
    Dr. Pranita's Obesity and Diet Clinic
    Address : Shop No 26,27,28 ' C ' Wing 4th for floor K K Market , Balaji nagar Pune 411043
    Time 4.30 pm to 7 30 pm
    Close on Saturday and Sunday
    For Contact/querry : whatsapp 9545085085
    Facebook : www.facebook.c...
    तुम्हाला आजचा episode कसा वाटलं ? नक्की कंमेंट सेकशन मध्ये कंमेंट करून सांगा , आणि Piyu The Storyteller या TH-cam Channel ला जरूर Subscribe करा .
    Follow Us :
    Piyu The Storyteller
    Facebook : www.facebook.c... Instagram : piyudstoryteller_india
    Email Id : piyudstoryteller@gmail.com

ความคิดเห็น • 13

  • @shubhangigujar2904
    @shubhangigujar2904 3 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan mahiti dili

  • @swatibabar3119
    @swatibabar3119 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice information 😊👍

  • @dr.shashikantkale6253
    @dr.shashikantkale6253 ปีที่แล้ว +1

    आदरणीय मॅडम..
    आपण चयापचय विषयक छान, उपयुक्त शास्रीय माहिती दिली.
    मनःपूर्वक धन्यवाद!
    स्वयंपाक घरातूनच आपण मेटॅबोलिजम व्यवस्थित ठेवू शकतो,हे स्पष्टपणे जाणवले! सात्विक आहार हेच औषध!

  • @ashakulkarni1336
    @ashakulkarni1336 ปีที่แล้ว +2

    Atishay upaukta mahiti milalli. Uttam sadarikaran. Dhanyavad

  • @akankshachavan
    @akankshachavan 4 หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @nihapathan
    @nihapathan ปีที่แล้ว +2

    Very nice maam

    • @Piyuthestoryteller
      @Piyuthestoryteller  10 หลายเดือนก่อน

      Thank you for watching 🙏 Pls subscribe to this channel for new episode updates!😊

    • @AbhilashaDevkar
      @AbhilashaDevkar 3 หลายเดือนก่อน

      मला डायट करायचं आहे तुमच्या पद्धतीने मला तुमच्या ग्रुप मध्ये ऍड करा

    • @AbhilashaDevkar
      @AbhilashaDevkar 3 หลายเดือนก่อน

      मिस मला अड करा

  • @rekhapatilskillword1177
    @rekhapatilskillword1177 ปีที่แล้ว +2

    मणका त्रास मूळ कोणती ही exersies करू शकत नाही तेव्हा कसे चयापचय क्रिया वाढवावी