महाराज राम कृष्ण हरी .. तुम्ही कलियुगातील संत आहात ...तुमची किर्तने प्रवचने ऐकून मी अभ्यास करतो आहे ..तुम्ही लिहिलेली सर्व पुस्तके मी आळंदी वरून आणली आहेत.महाराज आपली पुस्तके किर्तन चा अभ्यास करणारांसाठी लाभ दायक आहेत.. तुमचा आशिर्वाद असावा.. आनंदाचे सिद्धांत मी नेहमी ऐकतो.. राम कृष्ण हरी.. तुमच्या चरणी दंडवत..
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥ न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥ बैसलिये ठायी म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥२॥ संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥३॥ खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥४॥ तुका म्हणे देव जोडे याचसाटीं । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥५॥ रामकृष्ण हरी भावार्थ : परस्त्रीला मातेसमान पवित्र दृष्टीने बघितले, तर तुमचे काय धन जाणार आहे ? दुसऱ्याची निंदा टवाळकी केली नाही. दुसऱ्यांच्या संपत्तीची अभिलाषा केली नाही, तर तुमचे काय जाणार आहे ? आपले काम करता करता मुखाने राम नाम घेतले. तर असे काय श्रम होणार आहे.? संतांच्या शब्दांवर विश्वास ठेवला, तर तुमचे काय जाणार आहे ? सत्य बोलायला कुठले प्रयत्न करावे लागतात. सत्य बोलले तर तुमचे काय जाणार आहे, (अर्थातच तुकोबारायांना सांगायचे आहे स्वार्थासाठी असत्य बोलू नका) शेवटी तुकाराम महाराज म्हणतात एवढे जरी केले तरी देव प्रसन्न होईल दुसरे काहीही करण्याची आवश्यकता नाही.. तात्पर्य: तुकोबाराय समाजात नैतिकता म्हणून रहावी म्हणून समाजाला प्रबोधन करीत होते, आणि हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते, की कशा प्रकारे आपण आपले जीवन पवित्र व परिपूर्ण करू शकतो. संसारात राहून परमार्थ कसा साधावा याचे उत्तम उदाहरण तुकोबारायांनी दिले. तुकोबाराय स्वतःतसे जीवन जगले. आणि आपल्यासमोर आदर्श ठेवून गेले.. 🙏राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏
🙏 रामकृष्णहरि 🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल
बाबा मला तुमची प्रवचने खूप आवडतात मी दररोज एक तुमचे प्रवचन ऐकते बाबा रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी
आपल्यामुळे ज्ञानेश्वरी वाचनाची आवड लागली जय जय राम कृष्ण हरी
Manalashantidenarekiratana
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏
एक एक शब्द मोत्या सारखा आहे महाराज 🙏🙏👏
राम कृष्ण हरी महाराज राम कृष्ण हरी महाराज कलियुगातला आपण तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज
Second comment
Ram krishana hari
जय भगवान महाराज 🙏
महाराज जय हरी
mauli
ऐकावं वाटतं किती पण वेळ खूप साध्या भाषेत अनुवाद करतात महाराज
Dhan Nirankarji Maharaj ji
Jay bhagwan baba
Ram krishan Hari 🙏🙏
Ram Krishna Hari
🙏
Nolegeble kirtan
रामकृष्ण हरी माउली
जय जय राम कृष्ण हरी अगदी मार्मिक
महाराज राम कृष्ण हरी .. तुम्ही कलियुगातील संत आहात ...तुमची किर्तने प्रवचने ऐकून मी अभ्यास करतो आहे ..तुम्ही लिहिलेली सर्व पुस्तके मी आळंदी वरून आणली आहेत.महाराज आपली पुस्तके किर्तन चा अभ्यास करणारांसाठी लाभ दायक आहेत.. तुमचा आशिर्वाद असावा.. आनंदाचे सिद्धांत मी नेहमी ऐकतो.. राम कृष्ण हरी.. तुमच्या चरणी दंडवत..
Chan motivation
माऊली कुठं मिळतात पुस्तकं आणि नाव काय पुस्तकांचं 🙏🙏
आळंदी दत्तबुक डेपो
@@shankarfapal1931 ..
@@yashgurav8154भगवानगड संस्थान, भगवानगड, आळंदी, पंढरपूर
लाभा विना प्रिती ऐशी कळवळ्याची जाती हे फक्त संत
खूप छान बाबा❤❤❤❤
Devachi sath aslya nantar paisa kashala
Ja ja Ram Krishna har 🙏
Khoop chan ahe kirtan
🙏
श्री महाराज जय श्री राम 🙏 आपले प्रवचन खूष खूष छान असतात.. आपल्या ला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏
ळदद😊थ😊द😊😊😊ददद😊दक्षता दृतलतौतुलत भय
जय हरी माउली jagacha कल्याना santacha विभुती
सुसंवाद महाराज ऋणी आहे वंदन
रामकृष्ण हरी🎉🎉
आपले किर्तन मी ऐकल्या शिवाय झोपत नाही राम कृष्ण हरी
Jay bhegvan baba
RAM Krishna hari mauli
बाबा 👌👌👌
❤h i 🎉
Shrimant shri saint nadav maharaj ki jay jay bagwan baba
छान विषय असतात तुमचे ऐकावे वाटतात 🙏
❤
Ka q
AA
cc
😊
Maharaj. He. Bol.nave.amrat
Maharaj tumchi pravachane mhanje kaliyugatil vaktincha udhar karnari aahet ram krushna hari
Ram krushna hari, maharaj gret aahet
Atisunder vichaar Maharaj
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
bhagwan baba ki jay
Kuch.chan.kirtan.thanks.baba
प्रवचन फारच परिणाम कारक आहे
तुमच्या मुखातून प्रत्यक्ष संत बोलतात याचा अनुभव येतो
धन्यवाद महाराज जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
Ram krishna हरी
Aaprtim vichar maharaj ram kursha hari🙏🌹
राम कृष्ण हरी मावली
बिड जिल्ह्य़ात शास्त्रीजी व अहमदनगर जिल्ह्यातील भास्करगीरीजी आजच्या काळातील अलौकिक संत.
श्रीहरि
जय भगवान 🚩
❤
🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
जय राम कृष्ण हरी 👌🙏
राम कृष्ण हरी महाराज
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥
न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥
बैसलिये ठायी म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥२॥
संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥३॥
खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥४॥
तुका म्हणे देव जोडे याचसाटीं । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥५॥
रामकृष्ण हरी
भावार्थ :
परस्त्रीला मातेसमान पवित्र दृष्टीने बघितले, तर तुमचे काय धन जाणार आहे ? दुसऱ्याची निंदा टवाळकी केली नाही. दुसऱ्यांच्या संपत्तीची अभिलाषा केली नाही, तर तुमचे काय जाणार आहे ? आपले काम करता करता मुखाने राम नाम घेतले. तर असे काय श्रम होणार आहे.? संतांच्या शब्दांवर विश्वास ठेवला, तर तुमचे काय जाणार आहे ? सत्य बोलायला कुठले प्रयत्न करावे लागतात. सत्य बोलले तर तुमचे काय जाणार आहे, (अर्थातच तुकोबारायांना सांगायचे आहे स्वार्थासाठी असत्य बोलू नका) शेवटी तुकाराम महाराज म्हणतात एवढे जरी केले तरी देव प्रसन्न होईल दुसरे काहीही करण्याची आवश्यकता नाही..
तात्पर्य:
तुकोबाराय समाजात नैतिकता म्हणून रहावी म्हणून समाजाला प्रबोधन करीत होते, आणि हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते, की कशा प्रकारे आपण आपले जीवन पवित्र व परिपूर्ण करू शकतो. संसारात राहून परमार्थ कसा साधावा याचे उत्तम उदाहरण तुकोबारायांनी दिले. तुकोबाराय स्वतःतसे जीवन जगले. आणि आपल्यासमोर आदर्श ठेवून गेले..
🙏राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏
😊
💐💐💐💐🙏🙏🙏🙏
Very.very.gret.thanks.gurudev.
🌺🌺🙏🙏🌺🌺
💐//Hare Krishna //💐
🙏🙏🙏🙏🙏
बाबा ❤️
Ram ram
Ram kaurshin here 🙏
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏
राम कृष्ण हरी
मला भागवान बाबा माहित नव्हते मला वाटायच ते फक्त वांजरी समाजाचे लोकांपर्यंत आहेत पण आता कळाले झाल ते किती मोठे अहेत
धन्यवाद 🙏🙏
Good
Ram ram ji
🙏 सुखाची व्याख्या सांगा🙏
Premachi garajach nahi kothimbir kinwa kadunimbcha pala Paisa tar havach vikat kahihi ghya mag
🙏🙏🙏
असं अस वाटत की मला शास्त्री आधी भेटायला पाहिजे होते मी पण जीवनाचा उदार केला असता
❤❤
अजून कुठे टाईम गेला आहे
Paisa.buvachya.mage.ka.palato
आणी आपले नुकसान कुणाला करा वाटते का
आपला नीरणय चुकिचा आहे हे परिणामाचया अगोदर
चुक कसा ठरवायचा
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
Ram krishna hari
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari