पसायदान 13 | दुसरे हे दुसरेच असतात | Namdev Shastri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 เม.ย. 2023
  • @NamdevShastriOfficial @bhagwangadofficial2710
    Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #Pasaydan13
    #NamdevShastri2022
    #दुसरे

ความคิดเห็น • 164

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर पाखरांचे येतात थवे पुण्यतिथीच्या किर्तनाला टाळकरी नवे नवे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 หลายเดือนก่อน

    रोज गाते ओव्या विद्यापीठाच्या गुरूजीला संतनारायणस्वामींजिना कासीच्या पंडिताला भगवानबाबांच्या भक्तांना🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा श्रमदानासाठी येतो भक्तांचा गोतावळा 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर नित्य वाजतो मृदूंग भगवानगडाचे गायक गातात माऊलींचे आभंग तुकाराममहाराजांचे आभंग 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉शास्ञीजीबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 หลายเดือนก่อน

    रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजीबाबांना गादीवरील महंताना🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 หลายเดือนก่อน

    सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरूभगवानबाबा कृष्ण गोविंद गोपाळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची पुण्यतिथि महाराष्ट्रात बोलबाला गर्दी गडावर मावेना समाज खुपच जमला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी हरिपाठ मंथन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 หลายเดือนก่อน

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले भगवानगडाचे महंत विदेशात जाउन आले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी पराग परामर्श चिंतन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर बोर्डींग सुरू केली गरीबांच्या मुलांची सोय शिक्षणाची झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर गायक वादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी विशेष चिंतन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ लिहून झाला पुर्ण ज्ञानेश्वरी अर्जुन एक चिंतन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाशकंदिल कोटी तारकांचे दिवे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    पुण्यातीथीचे दिवशी भव्य मंडप सजला गर्दी गडावर मावेना आनंद भक्तांना झाला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबाने केली नवी नवलाई 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर भक्तांचा गलबला प्रदक्षिणेची झाली घाई घोडा खुपच नाचला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर नाही ऊणीव कशाची राहीली भगवानबाबांची द्वारका डोळे भरुन पाहिली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉🎉🎉🎉🎉

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 3 หลายเดือนก่อน

    ।। माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली।।

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडाचे वर्णन शब्दामध्ये करू कस भगवानबाबांच्या द्वारकेत शास्ञीजीबाबा द्वारकाधीश 🎉🎉🎉🎉🎉

  • @vashishthpanchal6791
    @vashishthpanchal6791 5 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा बाबांच्या चरणी सांसष्टग दंडवत

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน +1

    भगवानगडावर नित्य वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंड्यानी फराळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-cr2ug7vw2e
    @user-cr2ug7vw2e 4 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर प्रवचन महाराज तुमचे असतात मी सततच तुमच्या प्रवचन कीर्तन ऐकत असते

  • @saralapatil319
    @saralapatil319 4 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 10 หลายเดือนก่อน +3

    जीवनाला आकार देणारे प्रवचन
    ऐकून कर्म करणेस हरकत नसावी

  • @santoshkulkarni9928
    @santoshkulkarni9928 ปีที่แล้ว +4

    मी रोज एक प्रवचन किर्तन तरी आईकतेचे महाराजांचे तसा दिवसच पूर्ण होत नाही आता

    • @pavan519
      @pavan519 ปีที่แล้ว +1

      महाराजाचे प्रवचन ऐकून उपयोगाचे नाही तर त्याला आचरणात आणा भाऊ

    • @asha212
      @asha212 ปีที่แล้ว

      जयभगवानबाबा रामकृष्णहरि

    • @asha212
      @asha212 ปีที่แล้ว

      ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली

  • @ruchiparadkar7551
    @ruchiparadkar7551 หลายเดือนก่อน +1

    Jai bhagwan bsba

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 10 วันที่ผ่านมา

    मन एकदम खरोखरच असा विचार करत 🙏💐

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887 29 วันที่ผ่านมา

    हे वाक्य फार महत्त्वाचे आहे बाहे परमार्थ हे ढोंग आहे. आपलु वृत्ती आपले मन बुद्धी आपल्या वासना या कशा आहेत हे कळणे म्हणजे परमार्थ आहे. ज्याला आतले व बाहेरचे कळते तोच स्व धर्म आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतानी सांगीतले आहे. सर्व धर्म परीत्याज्ये मामेकंशरणं मला जाण मी कोण आहे. कसा आहे . काय लक्षणं आहेत .

  • @ambikagite3181
    @ambikagite3181 4 หลายเดือนก่อน

    खुप छान वाटल ऐकुन धन्यवाद 🙏🙏 शास्त्री महाराज

  • @swapnilmalwadkar2209
    @swapnilmalwadkar2209 5 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी महाराज

  • @manoharkhade9715
    @manoharkhade9715 10 หลายเดือนก่อน +1

    Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61

  • @asha212
    @asha212 2 หลายเดือนก่อน

    गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 2 หลายเดือนก่อน

    गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @shrikantselkar7186
    @shrikantselkar7186 ปีที่แล้ว

    राम कृष्ण गोपी

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 10 หลายเดือนก่อน

    जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃👃

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथीला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    तिहेरी सन्मान शास्ञीजीबाबांना लाभले गादी भगवानबाबांची भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदीसाहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 4 หลายเดือนก่อน +1

    ❤marj ntsntat p@ila mikahhicha nahi🎉

  • @harishnagarjoje5724
    @harishnagarjoje5724 ปีที่แล้ว +3

    Koti koti prnam baba

  • @govindkadam3019
    @govindkadam3019 15 วันที่ผ่านมา +1

    🚩🚩🚩🙏🙏🌹🙏🙏🚩🚩🚩

  • @pavan519
    @pavan519 ปีที่แล้ว +5

    ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय

  • @babasahebkawade83
    @babasahebkawade83 ปีที่แล้ว +2

    जय जय राम कृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉गुरूमाउली 🎉

    • @abasahebpati
      @abasahebpati 2 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @arjunganjave
    @arjunganjave ปีที่แล้ว +1

    नारळी स्पताहाचे किर्तन पाठवाना भाऊ लवकर😊

  • @rajendrakapse3376
    @rajendrakapse3376 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी माऊली महाराज

  • @sopanjagtap2845
    @sopanjagtap2845 ปีที่แล้ว +1

    Manapaun pravachan aawadta

  • @user-nh2hx2gn5w
    @user-nh2hx2gn5w 7 หลายเดือนก่อน

    Khup khup Dhanyawad Maharaj

  • @ravipote1765
    @ravipote1765 ปีที่แล้ว

    श्रीहरि

  • @vishnusahane7669
    @vishnusahane7669 ปีที่แล้ว

    Sadar pranam

  • @ganeshbbhosle8938
    @ganeshbbhosle8938 ปีที่แล้ว +57

    देवाला हार घातल्याशिवाय त्याची पूजा पूर्ण होत नाही शास्त्रींच दिवसातून एकदा प्रवचन ऐकल्याशिवाय दिवस नीट जात नाही

    • @suchitaderkar3911
      @suchitaderkar3911 ปีที่แล้ว +4

      आम्ही दिवसातून एक प्रवचन रोज ऐकतो

    • @bhanudasmakar4752
      @bhanudasmakar4752 ปีที่แล้ว +1

      जय गुरुदेव महाराज खुप सुदंर

    • @asha212
      @asha212 ปีที่แล้ว

      ज्ञानेश्वर माऊली भगवान बाबा

    • @asha212
      @asha212 ปีที่แล้ว

      भगवान बाबा कीजय

    • @appasomohite4503
      @appasomohite4503 ปีที่แล้ว

      खर आहे राम कृष्ण हरी

  • @vaibhavkale9071
    @vaibhavkale9071 ปีที่แล้ว +3

    Jay Hari

  • @vaishalidongare2804
    @vaishalidongare2804 ปีที่แล้ว +3

    🙏 जय जय राम कृष्ण हरी

  • @ganpatiwannale8677
    @ganpatiwannale8677 6 หลายเดือนก่อน

    Wannale sir
    Dhanewad khup khup chhan

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी

  • @kalyanikamble5981
    @kalyanikamble5981 ปีที่แล้ว +6

    Koti koti pranam guru jiiiiiiiii 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 4 หลายเดือนก่อน

    ❤aaj aakads

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    होणार नाहीत आसे संत मिळणार नाहीआसी संधी सोडुनी भगवानगड शांती नाही दुनीयामधी

  • @pragatiratnaparkhi7487
    @pragatiratnaparkhi7487 7 หลายเดือนก่อน

    Jai jai Ram Krishn Hari Mauli mere Ahobhav ke sath Sadar PRANAM sweekar kijiyega ☘️🌷☘️🙂🙏🙏

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @nishasivakumar1438
    @nishasivakumar1438 ปีที่แล้ว +2

    सामाजिक उपक्रम आहे 🙏🙏🙏

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 4 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @YogeshSatpute1111
    @YogeshSatpute1111 5 หลายเดือนก่อน

    Jai hind

  • @ambadassamal
    @ambadassamal ปีที่แล้ว +1

    Jay.ram.krishan.hari.

  • @bhagwanpayghan9972
    @bhagwanpayghan9972 10 หลายเดือนก่อน

    Thanyou

  • @dadasahebgawande5634
    @dadasahebgawande5634 ปีที่แล้ว +1

    लाखमोलाची गोष्ट🙏

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी बाबा आनंद वाटला आनंद १३

  • @vinayaktathe4708
    @vinayaktathe4708 ปีที่แล้ว +1

    Ram Krishna hari

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 ปีที่แล้ว +2

    🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏

  • @mahalakshamisansthanoffici4540
    @mahalakshamisansthanoffici4540 ปีที่แล้ว +2

    जय भगवान बाबा

  • @namdevmore7331
    @namdevmore7331 11 หลายเดือนก่อน

    खूप छान माऊली

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 ปีที่แล้ว +3

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹

  • @kalpanaadhav4765
    @kalpanaadhav4765 11 หลายเดือนก่อน +1

    उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असायला हवी.पण...

  • @ashakarale5752
    @ashakarale5752 ปีที่แล้ว +2

    Khup chan ahy

  • @bharatpanchal9525
    @bharatpanchal9525 20 วันที่ผ่านมา

    👨‍👩‍👧🙏🙏🙏🙏🙏

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 ปีที่แล้ว

    Ram kirshan hari jay namo nayshwre mauli

  • @bharatpanchal9525
    @bharatpanchal9525 2 หลายเดือนก่อน

    😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @meghashirole2023
    @meghashirole2023 ปีที่แล้ว +5

    खूप खूप धन्यवाद महाराज🙏🙏
    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐

  • @bhagvatchapke1947
    @bhagvatchapke1947 10 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी 🙏

  • @sunilkadam1012
    @sunilkadam1012 ปีที่แล้ว

    जय हारी महाराज

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 ปีที่แล้ว +1

    बाबा ❤️

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 ปีที่แล้ว +2

    जय भगवान 🚩

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 ปีที่แล้ว +1

    जय श्री श्रीकृष्ण.

  • @sureshkadam5470
    @sureshkadam5470 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏💐💐 राम कृष्ण हरी