एका चोराची गोष्ट ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे जबरदस्त किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
- #Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!
बाबा महाराज तुम्ही खूप महान आहात, माझ्या लहानपणी आमचे आजोबा तुमच्या ऑडिओ कॅसेट्स आणायचे या गोष्टींना आता 30 वर्षे झाली, तेव्हापासून आम्ही तुम्हाला ऐकतोय. आणि अजूनही तुम्ही तुमची आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जपली, तुमच्या या महान कार्याला हृदयापासून नमन🙏
खूप साधे आणि मनाची आणि प्रेमाची श्रीमंती खूप आहे तुमच्या बोलण्यात, तुम्हाला घट्ट मिठी मारावीशी वाटते. किती प्रेमळ भाषा.
पंढरपूरात किर्तन् झाल्यावर बाबामहाराजांचे चरण स्पर्श केलेत मी 🙏
Baba tumi great aahat
@@tukaramgurav5921🎉😊
वन
वन
.व...
ज्ञ.
जय
नवं नवं
😊😊
औ@@tukaramgurav5921
या 2024 la आपली दिंडी क्रमांक किती आहे आणि कुठून निघते
श्री ह. भ. प. वै. बाबा महाराज सातारकर यांच्या अमोघ किर्तन ऐकताना खुप अप्रतिम आनंद वाटतो. राम कृष्ण हरी.
खूप सुंदर प्रवचन! धन्यवाद माऊली गुरूदेव! 🙏💐🙏💐👌🚩
पुण्य माझी महाराष्ट्राची भूमी, माझ्या या भूमीत थोर संत, थोर विचारवंत व्यक्तिमत्व जन्माला आले.
ह. भ. प. आदरणीय, गुरुवर्य श्री. बाबा महाराज सातारकर यांच्या पवित्र वाणीतून किर्तन श्रवण करने ( ऐकणे ) याला भाग्यचं लागते.
इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गगनावरी ।
youtube.com/@gyaneshwari_wadkar?si=4NiSpPfH-k7Z14Q5
राम कृष्णा हरी महराज
अप्रतिम किर्तन
जय भगवान बाबा
बाबा महाराजांचे किर्तन मणजे world best किर्तन
खूपच छान आहे कीर्तन. 👌🏻🌺🌺
।
ल
Ram ramkhupa 🙏🙏🙏
खूपच छान महाराज🙏🙏🙏🙏
महाराज गोष्ट खूपच छान आठवणीत राहील
youtube.com/@gyaneshwari_wadkar?si=4NiSpPfH-k7Z14Q5
Maharajnch prvachan pahun yakayla milale dany zalo hari oam tatsad
खुपच छान मराठी वर प़भुत्व
जय हरी विठ्ठल 🚩🌻🚩🚩🙏🏻 🚩🚩🌹🙏🏻🌹
Khup sundar
youtube.com/@gyaneshwari_wadkar?si=4NiSpPfH-k7Z14Q5
youtube.com/@gyaneshwari_wadkar?si=4NiSpPfH-k7Z14Q5
बोधप्रद कथा ,माझे मन। भारावून गेले आपणास त्रिवार वंदन
लहान
जो येयी शरण मझ, मी निवारी त्याचे जन्म मरण
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
धर्म तिथे देव!!! 🚩🚩
Jay Gurudev
जय श्री विठ्ठल रखुमाई
जय जय राम कृष्ण हरी
youtube.com/@gyaneshwari_wadkar?si=4NiSpPfH-k7Z14Q5
Very sweet to hear & adding the kmnowlege
खुप छान
जय देवा नमन अन्न वस्ञ निवारा आवश्यक मोहत लालच नसावे मेहणतीची वेळेवर मीळावे संत मंडळी सुखी आसावे .
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
अति उत्तम बाबा महाराज सातारकर जय हरी माऊली
😮
Jai hari vital mauli zandev Tukaram 🙏🙏
जय हरि महाराज ❤❤❤❤❤
youtube.com/@gyaneshwari_wadkar?si=4NiSpPfH-k7Z14Q5
खूपच छान.. पांडुरंगा... माझे आयुष्य दे त्यांना..🙏🙏
पो
खूप सुंदर कीर्तन बोलला बाबा महाराज सातारकर तुम्ही विठ्ठल विठ्ठल
Thank you thank you
खूप छान सातारकर महाराजांचे कीर्तन
Ram.krushan.hari.maharaj.
अविस्मरणीय कीर्तन 🙏🏻🌹🙏🏻
रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
माऊली पांडुरंग हरी वासुदेव हरी
🙏🙏 Ramkrishna hari Mauli हरी ओम 🙏🙏
मला कीर्तन कुप आवडते.
राम कृष्ण हरी
Khupsundarkirtan
जय हरी महाराज खूप वंदनीय आहे किर्तन सरळ आणि सोपी पद्धत आहे आपली पण काळजाला जाऊन भिडते प्रणाम करतो आपणास
खुप छान
Koti koti pranam 🙏🙏🌷🙏🙏🙏
Dhanya jhale thor bhagya amche👌👏👏👍
खुप छान प्रवचन ऐकायला मिळाले राम कृष्ण हरी
Namaskar mauli Maharaj
Khupach chhan goshta sangitlit.
Dhanyawad mauli.
🙏🚩🌹🪔🙏जय जय राम कृष्ण हरी! 🙏🌹🙏अत्यंत रसाळ श्रवणीय.पुनश्च पुनश्च श्रवणीय, कान तृप्त करण्याची ताकद असे प्रवचन.. चोराची गोष्ट रसपूर्ण भावपूर्ण भक्तीमय रसाळपणे कथा सांगितली आहे..
सर्व भारतीय धार्मिक व निरवेसनि होत हिच शुभेच्छा
4
Pop
. .
. .
मला सातारकर महाराजांचे कीर्तन खूप आवडते मी युट्युब वर नवीन नवीन कीर्तन सादर करा
0:25 0:27
😢😢😢1🎉🎉🎉🎉 24:14 v🎉🎉🎉🎉🎉🎉❤11111111111111111 🎉🎉🎉6
इ@@BalasoHirave-it4vn
youtube.com/@gyaneshwari_wadkar?si=4NiSpPfH-k7Z14Q5
youtube.com/@gyaneshwari_wadkar?si=4NiSpPfH-k7Z14Q5
हरी
कितना प्रभाव शाली व्यक्तित्व 🌺🙏
राम🙏🚩 कृष्ण🙏 🚩हरि 🙏🚩विठ्ठल🌹🌹केशवा🌹🌹मंत्र हा जपावा सर्व काळ ...🌹🌹🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩🔱🔱🦁🦁🏹🏹🕉🕉🕉🕉🕉
Very very sweet and great kirtankar is Babà mahraj satarkar .
फार छान उपदेश केला आहे महाराज .
राम कृष्ण हरी
🙏🙏🚩🌹🪔बाबांचे चरणी लीन होऊन प्रार्थना करते आहे.आम्हांला सहवास तुझा घडावा आणि कृपाछत्र लाभो, सद्गुरु सदा चरणी प्रार्थना एकच आहे आस मज एक विसावा मिळावा तुझ्या चरणी... 🙏🙏🚩🪔🌹
Far sundar
V good
very nice
राम कृष्णा हरी
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹
Khup chan pandurang हरी Vasudev हरी
जय हारि माऊलि
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩जय श्री राम🚩🚩
Verry.goog
🙏🚩राम कृष्ण हरी🚩🙏
राम कृष्ण हरी माहुली
खूप छान वाटले कीर्तन
राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
Kup.chan.kirtan.maraj.
बाबा महाराजांच्या चरणी प्रणाम चोराची कथा छान सांगितली कान मन तृप्त झाले ! रामकृष्ण हरी 🙏 🌺🙏
¹¹1¹¹¹¹1¹¹¹11
खूपच सुंदर प्रवचन हरी ओम शांती
Very good
6g
L
खूपच छान आहे किर्तन....
Very good👍😊😊😊
Q
माऊली श्री चरणी अर्पण केले एक सुंदर दुग्धशर्करा योग ऊतम सुरेल भरभरून समर्थ शब्दाचा वापर करून अद्वितीय *********
L
खुप सुंदर महाराज
Khupch chan kirtan aahe.
रामकृष्ण हरी
खूप छान जय हरी विठ्ठल 🙏
Jaiharivithala
रामकृष्ण हरी 🙏😭😭😭😭😭
🌹🌹 फारच सुदर💐💐🙏🙏
th-cam.com/video/tQRw1UQI5eE/w-d-xo.html
SUPERB SIR
Ram ram
Miss you Baba
इंदुरिकर साहेबांच्या कॉमेडी पेक्षा हे १०० पटीने चांगलं आहे...
No comparison can be made between the two.
श्री गुरुदेव माऊली संत चरणी प्रर्थना खूप चन प्रवचन धन्यवाद.संत माऊली चरणी प्रणाम.
छान आहे कीर्तन नमन्कार बुवा
🙏🙏🙏🙏
भारी कथा सांगितली आहे .....
Karty करते चलो सब का भला जीवन की जीने की यही है सही कला,, समता संभावना यह श्रेष्ठ होती है, अलग-अलग रंग फुल के माती सबकी एक है ,,,,माला कोई बनाई लेकिन मालिक सबका🌄, एक है,, सच पूछो तो सारी दुनिया अपना ही परिवार है
जय हरी 🌹🌹🙏🙏🌹🌹
👌👌👌
Kup.chan.kirtan.thanks.baba.maraj.satarkar.yana.koti.koti.pranam.jay.hari.vitthal.vitthal.vitthal.
ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांचा काळ वेगवेगळा आहे .
Very nice 👍🙂 prnam vithla ksva madava and very interested however the very good 👍😊 dnwad thanks 👍😊
बाबा महाराजांच्या चरणी मी नतमस्थक होऊन प्रणाम करते त्यांना कोटी कोटी कोटी प्रणाम माऊली...❤🎉🎉🎉🎉🎉
जय संत सेना महाराज खुप छान
ऎकतच रहावे असे कीर्तन. फार छान.
🙏Ram🙏 Krishna🙏 Hari. 🙏🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरि🙏🚩
youtube.com/@gyaneshwari_wadkar?si=4NiSpPfH-k7Z14Q5
अप्रतिम उपदेश 🙏🙏🙏
फारच छाण
Very nice 👍
मी हे किर्तन १९८५ला तळणी या.लातूर येथे ऐकले होते.छान.
Khup chan pravachan maharaj...
खूप सुंदर कथा
जय हरी विठ्ठल 🙏🏻
महाराज 🙏🏻
"भक्तिरसात न्हाऊन निघालो " या उक्तीचा अर्थ आता कळलं 💐👍👏👏
Jay Ho Baba
खुप छान जय विठ्ठल महाराज
Baba maharaj koti koti pranam🙏🙏🙏
Book
@@nishanaik2410 m
@@laxmanshirodkar3621 रामकृष्ण हारी
खूप खूप छान. गोष्ट कुणाला आवडत नाही?पण ती सांगता आली पाहिजे.त्यातील हावभाव;चढ उतार त्यातील संवाद खूपच चांगले सांगता. त्यामुळे ऐकताना चित्ताची एकाग्र ता होते. इतकी लय लागते की गोष्ट संपली कधी कळतही नाही. मधुनच गोड आवाजात अभंगाची लकेर हात जोडायला टाळी वाजवायला मान डोलवते हे कळतही नाही. खूप खूप आवडलं.मनापासून. धन्यावाद. नमःशिवाय.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤🎉
खूपच छान ऐकून मन तृप्त झालं 👌👌🙏🙏
,
that's why Marathi culture is great 👍, Jai Maharastra.
Tune
खूप च छान चोराची गोष्टी कीर्तन
Khup chaan🙏🙏
Jay hari