Kharech great ya vayamadhe suddha aavad juni lok ahet sugrani pana ahe mala mazya aai v aajichi aathavan zhali Tumhi tumcya aai che padartha che video kadhun saglyana pathavta aamhala khup chan vatate Tumhala aaila mazha namaskar Mi aaine kelela padartha mi karun baghate pn tyancya hatachi chav nahi yenar
तुमचं भाग्य खूप मोठ्ठं आहे .कारण मुलीला तिची आई सुगरण असण हे अभिमानाची गोष्ट असते. पण तिला हे सासरी काही वर्ष राहिल्या वरच लक्षत येत. त्यासाठी तिला बाल भाव सरून समज येण्याचीही गरज असते.आणि म्हातारं पाणीही आई इतकी कार्यरत असणे हे सोनेपे सुहागा .तुम्ही आणि आई असेच छान रहा. आई ना अशीच जुन्या पद्धतीचा रेसिपीज देण्याची परमेश्वराने ताकत देवो . तुमचे त्यांच्या बरोबरचे बोलणे खूप गोड , मधाळ असते.ऐकताना मन भरून येते.आणि त्यात थोरवी शयी आदब दिसते .दोघींनाही मायेचा नमस्कार.
मस्त ,घारगे ,, वैशालीताई । आज्जी खूप क्युट आहेत । त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत ,,तुम्ही खूप लकी आहात । सांगा आज्जीला घारगे खूप छान ,गोड ,, खूप आवडले ।
बापरे कौतुक करावं तेवढं कमी आहे या वयात सुद्धा आजी एवढं सगळं करतात आणि तेही इतक्या छान पद्धतीने त्या सुद्धा इतक्या सारे टिप्स सांगून तुमचे खूप खूप आभार तुम्ही इतक्या चांगल्या रेसिपीज आमच्याबरोबर शेअर करताय खरच थँक्यू आणि वैशाली ताई तुमचा आवाज खूपच छान आहे तुम्ही खूप प्रेमाने बोलता आजी बरोबर आजी तुम्हाला अजून उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो
घारगे फार छान झाले आहेत.👌आजींना 🙏नमस्कार. अंगात उत्साह असेल तर वयाची मर्यादा लागत नाही.आजी खरच स्मार्ट आहेत.शांतपणे छान व्यवस्थित समजवून रेसिपी दाखवतात.खूप खूप धन्यवाद.पारंपारिक पदार्थांची रेसिपी नव्याने शिकायला आजिंमुळे नवीन शिकणाऱ्या मुलींना मिळते.आभारी आहोत.🙏☺️☺️
आजी ,आज मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे घारगे करून पाहिले.खूप मस्त झाले.एकदम खुटखुटीत झाले. तुमच्या टीप्स खूप उपयोगी पडल्या.घरात खूप आवडले.तुम्ही खूप क्यूट आहात..
जुन्या पिढीच्या रेसिपी ची पद्धत आज च्या पेक्षा वेगळ्या आहे. आजी तुम्ही छान समजावून सांगितलेत . तुम्ही अश्याच रेसिपी करत रहा असाच तुमचा उत्साह राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
Hi Aai🙏Aaj me he recp try keli kharach khupach khuskhushit ghary zhale test tar apratimach 👌😋👍thx Aai and vaishu Tai🙏🌹😘💖🙋Aai masstach trick sangty. Ka and ka nahi sahi saangtey. Kashi recp hoty. mind madhey feet basstey
अप्रतिम आणि साधी सोप्पी कृती. मला तुम्ही खूप आवडता ताई. मी घारगे तेलात न तळता त्याच्या पोळ्या करते. म्हणजे ज्यांना तेलकट पदार्थ चालत नाहीत त्यांनाही खाता येतात. त्याचेबरोबर शेंगदाण्याची चटणी. तिखट गोड असा प्रवासातील मस्त मेनू. आम्ही कायम करतो. पोळ्या ५-६ दिवस छान टिकतात.
धन्यवाद अंजली ताई. तुम्ही तुमच्या आजीला पाहू, भेटू शकलात. आजीच्या कितीतरी आठवणी तुमच्या जवळ आहेत. भाग्यवान आहात. मी माझ्या दोन्ही आजींना आणि आजोबांना नाही पाहिलं.
Khup chhan sangitale.....soppi ani zatpat honari recipe ahe.......salinchi chutney ha nava padartha mahiti zala.......tyachi pan recipe dakhwa.......thanku
Kharech great ya vayamadhe suddha aavad juni lok ahet sugrani pana ahe mala mazya aai v aajichi aathavan zhali
Tumhi tumcya aai che padartha che video kadhun saglyana pathavta aamhala khup chan vatate
Tumhala aaila mazha namaskar
Mi aaine kelela padartha mi karun baghate pn tyancya hatachi chav nahi yenar
धन्यवाद
Chan shikawl
Khupcha chan gharge jhalet nkki krnar
छान वाटलं पाहून
@@vandanamarathe5613.
तुमचं भाग्य खूप मोठ्ठं आहे .कारण मुलीला तिची आई सुगरण असण हे अभिमानाची गोष्ट असते. पण तिला हे सासरी काही वर्ष राहिल्या वरच लक्षत येत. त्यासाठी तिला बाल भाव सरून समज येण्याचीही गरज असते.आणि म्हातारं पाणीही आई इतकी कार्यरत असणे हे सोनेपे सुहागा .तुम्ही आणि आई असेच छान रहा. आई ना अशीच जुन्या पद्धतीचा रेसिपीज देण्याची परमेश्वराने ताकत देवो .
तुमचे त्यांच्या बरोबरचे बोलणे खूप गोड , मधाळ असते.ऐकताना मन भरून येते.आणि त्यात थोरवी शयी आदब दिसते .दोघींनाही मायेचा नमस्कार.
धन्यवाद अस्मिता ताई.
मस्त ,घारगे ,, वैशालीताई । आज्जी खूप क्युट आहेत । त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत ,,तुम्ही खूप लकी आहात । सांगा आज्जीला घारगे खूप छान ,गोड ,, खूप आवडले ।
T
धन्यवाद मानसी ताई
Agadi kharay
ह्यात हरभरा डाळीचे पीठ घातले तर .
बापरे कौतुक करावं तेवढं कमी आहे या वयात सुद्धा आजी एवढं सगळं करतात आणि तेही इतक्या छान पद्धतीने त्या सुद्धा इतक्या सारे टिप्स सांगून तुमचे खूप खूप आभार तुम्ही इतक्या चांगल्या रेसिपीज आमच्याबरोबर शेअर करताय खरच थँक्यू आणि वैशाली ताई तुमचा आवाज खूपच छान आहे तुम्ही खूप प्रेमाने बोलता आजी बरोबर आजी तुम्हाला अजून उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो
माझी आई कोल्हापुरची त्या मुळेच घारगे ती अप्रतिम अप्रतिम करायची ❤❤❤❤❤❤❤
सुंदर सादरीकरण आजी नमस्कार सर्वच receips सुंदर वैशाली ताई तुमचा आवाज madhur आहे
Khup chan dkhvla aji ne .ashe gharge chan lagate .ashi recipe kup divas shodat hoti
घारगे फार छान झाले आहेत.👌आजींना 🙏नमस्कार. अंगात उत्साह असेल तर वयाची मर्यादा लागत नाही.आजी खरच स्मार्ट आहेत.शांतपणे छान व्यवस्थित समजवून रेसिपी दाखवतात.खूप खूप धन्यवाद.पारंपारिक पदार्थांची रेसिपी नव्याने शिकायला आजिंमुळे नवीन शिकणाऱ्या मुलींना मिळते.आभारी आहोत.🙏☺️☺️
धन्यवाद
आज्जीआणि वैशालीताई, तुम्ही आज्जीच्या उत्साहाची कमाल आहे!!
खूप छान घारगे केले आणि शिकवले.आभार.
खूप छान.आई नी छोट्या छोट्या टिप्स पण दिल्या.त्यामुळे घार्गे करायला काहीच problem yenar nahi.Thank you aai
खूप छान मस्त उपक्रम कौतुक आईंचे
आजींनी शिकवलेले सगळे पदार्थ मी करून बघते खूप inspiring आणि मस्त
Hints are very nice I liked it very much Your voice is nice perfect recipe
Khup chan zale aahe gharage .....thanks sweet sweet aaji
खूपच छान झालेत घारगे. आणि आईच्या हातची तर चवच न्यारी. ह्या वयातही इतक्या उत्साहाने घारगे करतायत काकू, खरंच कौतुकास्पद आहे
Mast gharge. Tumcha aai na ya vayat receipe kartana baghun khup chan vatle.nd Kandi nd dudhi bhoplyache pan asech chan hotat he eikun khup chan nd navin mahiti milali
घारगे खुपच छान झाले पण आजी खुपच सुंदर आहे very nice mast
Khupach chan ritya receipe sangitali aahe. Aai aani tai tumhi doghi khup goad aahat, mi gharge aani salanchi chutany dekhil karun baghnar aahe.
आजींची रेसिपी बघून मला माझ्या आईची खूप आठवण झाली.ती पण अशीच सुगरण होती.आजी खूपच घारग्यासारख्याच गोड आहेत.वैशालीताई,तुमचा आवाजही गोड आहे.
Khupch Chan Aai 🙏June Tye Sone ......parat nahi ase mans disnar .....man moklye, Nirmal manache...
व्वा व्वा...मस्त मेजवानी...खमंग खुसखुशीत घारगे...tempting..
Vaishali tai gharge mast.
Kuch chan thumchi ghargechi resipi good Belss you Aaji
धन्यवाद
Khup chan paddhat ghargyachi aajinchya tips pan chan aahet namaskar aajina.
धन्यवाद
Mam tumchi aaji khoop great ahe tyanchyakadun amhala khoop khoop shikaila miltay.
धन्यवाद
Kupech Chan recipe. Mi tumchypramane keli endemic tasty zaly.Tq Ma'am 🙏👍👌👌👌👌👌
आजी ,आज मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे घारगे करून पाहिले.खूप मस्त झाले.एकदम खुटखुटीत झाले. तुमच्या टीप्स खूप उपयोगी पडल्या.घरात खूप आवडले.तुम्ही खूप क्यूट आहात..
धन्यवाद
खुपच सुंदर रेसिपी सांगितली
मी नक्की करून बघणार
आजी घारगे खूपच छान. आम्ही पण असेच घारगे करतो. मस्तच
खूप खूप छान घार्गे आज्जी
Khoop chhan tips dilya.
Kiti Chan aahet kaku ❤️🙏
Aajji khup chan mahiti sangtat.dhanyawad
salinchya chutnychi recipe pan dakhva please...thank you!
Aai khup god aahet tai kiti chan sangtat mastch recipy
Aaji kitti chan samgtat
Thankyou 👌gharge recipi vasudha tai sangitehi chan
Aaji. Chhan tips dilya ahet
मी आजच तुमच्या पद्धतीने घारगे करून पाहिले, फारच छान झाले, धन्यवाद!
घारगे मस्त ,आणि त्यापेक्षा आजी गोड,तुमचा आवाज पण खूप छान ..
खरच खूप छान वैशालीताई
Mast khup chan.gharge v salichi.chatni.kharach.chan
छान छान छान मस्त झालेत घार्गे
Khoopach chhan.
मस्तच घारगे . छान रेसिपी सांगता तुम्ही
Wow wow wow very nice looking my favourite recipe 😊🙏🙏🌹🌹👍👍😊
Aaji ni aani tai ni khup chan recipe dakhavli..me pan karte aaj Aajin sarkhi recipei...thank u..
धन्यवाद
मस्त वैशाली ताई घारगे आजी कुट आहे थँक्यु
Resipe kupch Chan ajichi sagnyachi paddt sopi 👌👌
Aajine khup changlya prakare samjavale aani vaishali Tai tumhi khupach sunder explain karta
धन्यवाद
खूप छान टिप्स सहित घा र गे दाखवले नेहमी प्रमाणे आजी गोड दिसते राहतात पण किती टापटिपीत .👌👌👌👍☺️👌
खूप छान ! आजींचे खूप कौतुक वाटतं. मस्त आणि सोपी रेसिपी.
Khup masta recipe
खूपचछान रेसिपी आहे.
गोड घारगे आणि आजी पण तेवढ्याच गोड
खूपच छान झाले आहेत घारगे ..मस्तच
Me aaj karun pahilya khup chan zhalya aahet
खूप छान धन्यवाद आजी
आजच बनवले. अप्रतिम झाले. धन्यवाद तुम्हा दोघींनाही.
अरे व्वा ! खूप छान !
Tumhi tighihi cute aahat, tumchi aai sasubai n tumhi ,love you all..
धन्यवाद
जुन्या पिढीच्या रेसिपी ची पद्धत आज च्या पेक्षा वेगळ्या आहे. आजी तुम्ही छान समजावून सांगितलेत . तुम्ही अश्याच रेसिपी करत रहा असाच तुमचा उत्साह राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
Khup chan
धन्यवाद
Hi Aai🙏Aaj me he recp try keli kharach khupach khuskhushit ghary zhale test tar apratimach 👌😋👍thx Aai and vaishu Tai🙏🌹😘💖🙋Aai masstach trick sangty. Ka and ka nahi sahi saangtey. Kashi recp hoty. mind madhey feet basstey
धन्यवाद
आज्जी काय गोड आहे घारगे खूप छान केलें
aaji khupach chhan g ya vayat recipee.khuo mothi gosht aahe g surekh aaji 👌👌👌
🙏
मस्तच आजींची reciepe
Aai na baghun aanand jhala. Kaay energy mastch.
धन्यवाद
अप्रतिम आणि साधी सोप्पी कृती. मला तुम्ही खूप आवडता ताई. मी घारगे तेलात न तळता त्याच्या पोळ्या करते. म्हणजे ज्यांना तेलकट पदार्थ चालत नाहीत त्यांनाही खाता येतात. त्याचेबरोबर शेंगदाण्याची चटणी. तिखट गोड असा प्रवासातील मस्त मेनू. आम्ही कायम करतो. पोळ्या ५-६ दिवस छान टिकतात.
अरे व्वा ! मस्तच.
Vaishali hatts off to Yr mother
Cooking &showing us all at this age
😊
Aaina manapasun namaskar❤
Aamchya Aai- Aajjichi aathwan zali.
Vaishalitai tumachi bolanyachi paddhat khoop chhan aahe.
Eak shanka vicharaychi aahe ki tumhi ghargya madhye rawyacha wapar kelach nahi ?
आजी खूप क्यूट आहेत..मला माझ्या आईची आठवण झाली
Gharage केले एकदम मस्त झाले..फक्त मी पीठ थोडी भाजून घेतली अणि थोड ओल खोबरे घातले.
अरे व्वा ! मस्त
Khup chhan gharge
Gharge recipe chhan ahe...tumhi japleli naati khupach sundar ahet..Vaishali, tumhi itkya goad bolata saglyanshi, aani tumachi aai aani sasubai hya doghihi khupach chhan ahet!
धन्यवाद. मला नेहमीच वाटतं की माझ्या आजूबाजूला खूप छान लोक आहेत. त्यामुळे आपोआप सगळ्या गोष्टी, नाती छान राहतात.
Mi atta subscribe kelay.. Especially for ur talks... Such a loving bond..
वैशाली ताई खुपच सुंदर झालेत घारगे
घारगे तर छान झालेच पण सालांची चटणी पण मस्त झाली. Thank you
Wa aajji tumhala pahun mala aajichi athavan yetey mazya ashich sugaran ani atyant mayalu hoti mazi aaji .Gharat saglech sahitya aslyane lagech gharge karayla ghetle thanks Vaishali tai ani aajis namskar 🙏
धन्यवाद अंजली ताई.
तुम्ही तुमच्या आजीला पाहू, भेटू शकलात. आजीच्या कितीतरी आठवणी तुमच्या जवळ आहेत. भाग्यवान आहात. मी माझ्या दोन्ही आजींना आणि आजोबांना नाही पाहिलं.
वैशाली ताई.. खूप छान माहिती दिली आज्जींनी.. घारगे रेसिपी मस्त 👍
Khup chhan sangitale.....soppi ani zatpat honari recipe ahe.......salinchi chutney ha nava padartha mahiti zala.......tyachi pan recipe dakhwa.......thanku
धन्यवाद. आपण नक्की चटणीचा व्हिडिओ करूयात.
खूप छान घारगे झाले. मी बर्याच वेळेस करते पण ईतके छान पहिल्यांदाच झाले. तुम्हाला आणि आईंना धन्यवाद
अरे व्वा ! खूप छान ! धन्यवाद.
Khoop chhan
खूप छान!
खरच आज्जी खूप गोड आहेत.त्या कित्ती सावकाश आणि समजावून सांगतात तुम्ही खूप भाग्यवान आहात
धन्यवाद
Khoop chan
खुप छान धन्यवाद
सोपी पद्धत आहे. छान आहे. धन्यवाद
आजी.
एकच नंबर आहे घारगे मीपण करून बघते
खूपच छान आईने घारगे बनविले
Yr mother is amazing 👌
धन्यवाद
खूप छान
आज्जी घारगे छान झाले मी लगेच करून पहाते अभिनंदन
Khup chan Tai recipe sagiitli ,aaji ni khupch chan sagitle👌🤘
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणें घारगे केले खुप सुंदर झाले धन्यवाद आजींचा आवाज खुप गोड आहे
धन्यवाद
Thanks tai.kuppppp upaukth suchana gharge karatana.aai thanks. 🙏🙏. khupppppp goaddddddd. 🙏🙏.
🙏
Mast ghargey zaley kaki thanks aai
मस्तच 👌👌माहिती नसलेली नवीन एक रेसिपि कळाली आजींमुळे भोपळ्याच्या सालिंची नक्की बनून बघणार आहे, thank you 🙏🙏
Ajji gharge Masta zalet.
Ajji is cute and loving ❤️
Kitti sundar aajji....Mala tumha doghinchi chemistry khup khup awadli....:-)
खुप छान , सोपी method , THANKS AAJI
धन्यवाद
Me khup divas ya receipy chi vat baght hote.thank u.aani tumchya aai ni hi receipy dakhavali mhanjje ti perfect ch asanar.
धन्यवाद
छान rcp मिळाली.
आणि tips ही.
अनेकदा तळून झाल्यावर दुसऱ्या दिवशी कडक होतात.
लाटून ही घेतात खूप जणी.
आईच्या पद्धतींनी केले तर नाही होत कडक.