वैजापूर तालुक्याचे आमदार बोलणारे सर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधानसभा अध्यक्ष यांना प्रश्न विचारला होता की समुद्राला वाहून जाणारे पाणी शेतकऱ्यांना पाईपलाईन द्वारे देता येईल का तुम्ही हसून स्पष्ट इन्कार केला होता झीरो साहेब
साहेब काआदीवाशीना भिजेपीच्या दाविला बांधता जे आपला आरेकशन संपायला निघाले अशी कोनति मजबूती आहे तूमाल जसे पिचड साहेब स्वार्थापोटी गेले जय आदिवासी जय जोहार
आदरणीय शिरवळ साहेब, आपण कोणत्या विषयावर बोलत होते आणि कुठे नेऊन ठेवलाय, साहेब आपण ओबीसी वरती बोलतोय तुमच्या मतदारसंघात 100% ओबीसी आहे दिंडोरी मध्ये आणि तुम्ही ओबीसी चा अपमान करत आहे साहेब. योग्य नाही शिरवळ साहेब, तुम्ही कोणत्या स्टेजवर गेले हे समाजाला काही घेणं देणं नसतं, पण आपण ओबीसी आहोत ओबीसी वर बोललं पाहिजे आपल्यावर झालेला अन्याय सांगितला पाहिजे ते तुम्ही बोलतच नाही तुम्ही फक्त राजकीय पोळी भाजत आहे का साहेब. असं नका करू साहेब. तुमच्यावरती आदिवासी ओबीसी डोंगर रानात फिरणारा बहुजन वंचित समाज अवलंबून आहे. आणि तुम्ही फक्त तुमच्याच राजकारणाचा जर उदो उदो कन्नडा असेल तर आम्ही काय करायचं?
मा.झिरवाळ साहेब आपण आमच्या साठी आदरणीय आहात . काही दिवसांपूर्वी आपणच भारतीय जनता पक्षाने आदिवासींच्या जल , जंगल, जमिन ,आरक्षण यांचे काय हाल केले यावर पोटतिडकीने बोलत होतात.आणी आता ? त्याच प्रमाणे प्रथमच आदिवासी सन्माननीय द्रोपदीजी मुर्मु यांना राष्ट्रपती केले हे बोललात परंतु नविन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी,रामंदिर प्रसंगी आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करतेवेळी केलेला अपमान हे कसे विसरलात साहेब ? आपला स्पष्टवक्तेपणा आपण भाजपच्या दावणीला बांधला कि काय?
झिरवाळ साहेब तुम्ही विधानसभा अध्यक्ष असल्या कारणाने तुम्हाला सर्व पक्ष समान काम करण्याची सवय लागली आहे त्या सवयीमुळे तुम्हाला असं भासत आहे की मी कोणत्या पक्षात आहे तुमच्या कामाला दिंडोरीतील लोकांनी मतदानातून तुम्हाला डोक्यावरती उचलून धरले आहे तुम्ही स्वतःच एक महत्त्वपूर्ण नेते आहात
शिरवळ साहेब तुमच्या वरती तेवढेच प्रेम होतं परंतु आता विषय संपलेला आहे गप्पा मारू नका
विधानसभा उपाध्यक्ष पुन्हा निवडून येत नाही हे वास्तव आहे.
काय बोगस बोलू राहिले साहेब तुम्ही
झिरवळ तुमची विश्वास अहर्ता संपली आहे. तुमचं झुरळ झालं आहे.
मा झिरवळ साहेब हे मोदी सरकार आदिवासींच्या मुळावर उठले अन तुम्ही त्यांच्याच स्टेजवर .फार गलिच्छ राजकारण .
शहा नी तुमचे पण म्हणजे ST NT याच आरक्षण काढून घेण्याचे ठरवले
तरी तु तिकडेच घालतो का?
झिरवळ पवार साहेब आपल्या ह्रदयात होते मग आता कोठे गेले आपला शब्द कोठे गेला। जनतेला आपली सर्व नाटक समजतात जनता आपलं काम वेळेला बरोबर करेल
हे सरकार आपल्या आदिवासी नच्य जीवावर उठले आणि तुम्ही त्यांच्यात जाऊन बसलात मणिपूर ची आठवण करून द्यायची होती थोडीफार...
तू आता आमदारकीला उभा राहाय बघतोस तुझ्याकडे तुझा नाही डिपॉझिट जप्त केला तर दिंडोरी कर म्हणू नको आम्हाला
झिरवळ साहेब अशीच लाल करा आणि घ्या शेकुन .
हिरवळ दिसली की पळाले ,मग आता तरास होतोय का ?
मुर्मू ताईंला संसदेचा उद्घाटन प्रसंगी बोलावले नाही हा आदिवासीचा अपमान नाही का झिरवाळ साहेब
अहो झिरवळ साहेब आपण कोणता विषय घेवून बोलत आहे. झालं शरद पवार चा आर्शीवादाने आलं.पण शेतकरीचा मालाला भाव विषयी कोणीच बोलत नाही. जयसियाराम
झिरवाळ साहेब घरका ना घाटका परिस्थिती व्हायला तुम्ही स्वतः जबाबदार आहे . एकाच ठिकाणी थांबायचं ना.नाहीतर मग आसच होणार.
Barobar aahe
तुमची स्तिती तीच होणार
सपला आत्ता तु
झुरळ साहेबांनी पण पवाराशी गद्दारी केल्यामुळे तुमची घरका ना घाट का धोबीका.....अशि अवस्था झाली आहे
😂😂 ना घर का ना घाट का 😂😂 होणार की
तुझा लवकर आयकर जैल आहे राजकारणातला हे पाहून आपण आपले मत मांडा
I am sc caste student jai bhim jai maharashtra 👍🤟💯💫💯💫
घ्या थोड्यादिवस मजा करुन.
मनिपूर च्या प्रसंगाची आठवण द्या झिरवाळ साहेब मोदिंना
राष्ट्रवादीला शब्द होता मग हो तर नाय का?
हिरवळ संपली .
।
झुरळ आहे हा
तुम्ही खालुननच शोभून दीसता ईतक गुणी हाय
जनतेला मुर्ख समजता काय .
पेसभारती न करू शकल्याने सर्व आदिवासी आमदार येत्या विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार आपटणार
झिरलं राव झिरवळकर बंड कुठं कराव हेच कळलं नाही, असं फसलं जातं
किती शब्दाचा पक्का ते कळल, मोठ्या पवारा ना सोडलं तेव्हा च झुरळ साहेब
Your mind is very proud of you your team sir i pray for myself future life successfully 🙏
mahavikas आघाडी निवडून येणार
झिरवळ तूम्ही सुध्दा पवार साहेबा शी गद्दारी केलं तर असच होणार
जय सेवा साहेब
खुलासा करायची वेळ का आली
गौरव दिन साजरे केल्यानं काय दिवे लागणार आहे ...
झिरवड साहेब तुम्ही कॉग्रेस मध्ये या भाजपा वाले तुम्हाला खाऊन जातील
पळकुटेच तुम्ही बोलू नका
तुम्ही शब्दाला किती जागता हे अख्या महाराष्ट्राने पाहिले आहे
Mission successful sir 👏
नक्कीच खरं बोलले साहेब आपण
गोहटी यात्रेला किती पट रुपये घेतले?
😂😂😂😂😂 आता येथून पुढे घरीच आराम करा😂😂😂😂😂😂
😢😢😢
आतुन झिरवळ व छगन भुजबळ ने तुतारीचे काम केले... कारण मी बूथवर होतो... 😂
तुम्ही फक्त तुमचाच फायदा केला आमच्यासारखे माणसांकडे लक्ष देत नाही तुम्ही
जिरवल साहेब काय करायचंय या गोष्टीच लोकांना
झिरवाळ साहेब खास माणूस, मला खूप आवडतात 🙏🙏
आदिवासी समाजाची इभरत घालवलीस
फडणवीसांनी तुमचा बरोबर कार्यक्रम केलाय. आत्ता विधानसभेला कळेल जवा दणादण आपटाल तेव्हा
नरहरी झिरवळ अनुभवी नेते.आम्हाला अभिमान,परंतु वाट चुकलेला वाटसरु
जय आदिवासी !!
काय बोलता कुठ बोलता आणि कशासाठी बोलता काही तरी ताळमेळ आहे का?
नाराज राहुच शकत नाही.. ५० खोके परत करू शकत नाही.
ह्यांना आता घरी बसवा, नविन बरीच लोक आहेत
झिरवळ साहेब तुमची निष्ठा शुन्य आहे
तुम्ही फक्त करमणूक करतात
तुम्हास तमाशात काम मिळेल
झुरळ साहेब आप ले डीपाॅजीत जप्त होनार दिंडोरित वाजले12 आता 12 मती घड़ी घरी पाठवनार जय भीम
ताईनी कोणला विचारले नाही
वैजापूर तालुक्याचे आमदार बोलणारे सर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधानसभा अध्यक्ष यांना प्रश्न विचारला होता की समुद्राला वाहून जाणारे पाणी शेतकऱ्यांना पाईपलाईन द्वारे देता येईल का तुम्ही हसून स्पष्ट इन्कार केला होता झीरो साहेब
तुम्ही बोलुन घ्या पुन्हा मोदि समोर बोलायला भेटणार नाही कारण विधासभात हरणार आहे हे नक्की
ह्या लोकांनी विश्वासार्हता गमवून टाकली..
झिरवाळ तुमचा माज आता मोडतील
कार्यकर्ते वैगरे काहीही नसते ज्याच्याकडे खायला मिळेल तेथे कार्यकर्ते जातात आता अडवाणी सोबत कोण आहेत
साहेब. तुम्ही फक्त धनगरांना विरोध करू नका नाहीतर तुम्हाला विरोध होणारच.
हिरवळ
तुम्ही चुकीचा निर्णय घेतला आहे
माजी विनंती आहे याला पाडा धनगर विरोध बोलत आहे
भगरे साहेबाना मतदान करा
झिरवळ साहेब, N.O. मध्ये राजकीय नेते भारतात आदिवासी नाहीत असे का? सांगतात. का हे फक्त मता पुरता आदिवासी नंतर वनवासी??
झिरवाळ साहेब खर खर सांगा तुम्ही भरती पवार यांच्या विरोधात छुपे काम केले की नाही 😅
दिलीप काका बनकर आणि नरहरी साहेब झिरवाळ हे दोघे पण आमदारकीची निवडणूक हरणार ह्या वेळेस
शरद पवार कडे गेला होता ना
साहेब काआदीवाशीना भिजेपीच्या दाविला बांधता जे आपला आरेकशन संपायला निघाले अशी कोनति मजबूती आहे तूमाल जसे पिचड साहेब स्वार्थापोटी गेले जय आदिवासी जय जोहार
लंढ चिन्हं हातात घेऊन ऊभा रहा आता विधान सभेत झवणकपूर झिरवळा
आदरणीय शिरवळ साहेब, आपण कोणत्या विषयावर बोलत होते आणि कुठे नेऊन ठेवलाय, साहेब आपण ओबीसी वरती बोलतोय तुमच्या मतदारसंघात 100% ओबीसी आहे दिंडोरी मध्ये आणि तुम्ही ओबीसी चा अपमान करत आहे साहेब. योग्य नाही शिरवळ साहेब, तुम्ही कोणत्या स्टेजवर गेले हे समाजाला काही घेणं देणं नसतं, पण आपण ओबीसी आहोत ओबीसी वर बोललं पाहिजे आपल्यावर झालेला अन्याय सांगितला पाहिजे ते तुम्ही बोलतच नाही तुम्ही फक्त राजकीय पोळी भाजत आहे का साहेब. असं नका करू साहेब. तुमच्यावरती आदिवासी ओबीसी डोंगर रानात फिरणारा बहुजन वंचित समाज अवलंबून आहे. आणि तुम्ही फक्त तुमच्याच राजकारणाचा जर उदो उदो कन्नडा असेल तर आम्ही काय करायचं?
राष्ट्रपती pm साहेबांच्या उमेदवारी अर्ज भरायला जातात ही आहे लोकशाही
गौरव दिन घोषित करून कोणता तीर मारलाय.अन राष्ट्रपती आदिवासी महिला आहे.पण त्या स्वयंभू नाहीत न !
शिरवळ साहेब आपण कुठल्या विषयावर बोलत
Nonsense
पवारा सोबत हिरवळ होती आता झाले झुरळ कीतीही ओक गरळ जनता करनारतुला सरळ
गद्यार तुझे असच व्हायला पाहिजे🎉🎉🎉
जय आदिवासी
कोळी समाजाला भरपूर त्रास दिला आहे तू तुझा विषय संपला आता
मणिपूर वर सुद्धा बोला
भारतीताईआजच्या दिडोरीच्या आमदार...
मा.झिरवाळ साहेब आपण आमच्या साठी आदरणीय आहात . काही दिवसांपूर्वी आपणच भारतीय जनता पक्षाने आदिवासींच्या जल , जंगल, जमिन ,आरक्षण यांचे काय हाल केले यावर पोटतिडकीने बोलत होतात.आणी आता ? त्याच प्रमाणे प्रथमच आदिवासी सन्माननीय द्रोपदीजी मुर्मु यांना राष्ट्रपती केले हे बोललात परंतु नविन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी,रामंदिर प्रसंगी आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करतेवेळी केलेला अपमान हे कसे विसरलात साहेब ? आपला स्पष्टवक्तेपणा आपण भाजपच्या दावणीला बांधला कि काय?
जिकड हिरवळ तिकड झीरवळ
पवारसाहेबांना विसरले?
विकासच बोला.. मग तुम्ही कोणत्याही मंडपात बसा
तुमचा भरोसा नाही.
झिरवळ म्हणजे एक नमुना आहे
शेटे साहेब माझे गुरुवर्य
तुला असच पाहिजे ना घर ना घातला 🎉🎉🎉🎉🎉
याचा पण कायमचा सुपडा साफ
आदिवासी पाड्यात आजही आदिवासी एक किलोमीटर दुरून डोक्यावरून हांड्याने पाणी आणतात.... शहापूर मध्ये मी स्वतः पाहतो.... खूप वाईट वाटते...
आदिवासी सर्वोच पदावर बसल्याने घटणेतील तरतुदीनुसार राखीवता संपुष्टात आली हे सत्ताधारी लोकाना समजत नाही काय?
झिरवाळ साहेब तुम्ही विधानसभा अध्यक्ष असल्या कारणाने तुम्हाला सर्व पक्ष समान काम करण्याची सवय लागली आहे त्या सवयीमुळे तुम्हाला असं भासत आहे की मी कोणत्या पक्षात आहे तुमच्या कामाला दिंडोरीतील लोकांनी मतदानातून तुम्हाला डोक्यावरती उचलून धरले आहे तुम्ही स्वतःच एक महत्त्वपूर्ण नेते आहात
त्यांनी तुम्हाला कपट राजकारण शिकविले आहे का ?
तुम्ही परत निवडूनुकीला उभे राहू नका निवडून येणारं नाहीत. कार्यक्रम होणार आहे
जय अदिवासी
फडणवीस फारच खळखळून हसत आहे❓