हे मात्र बरोबर बोललात . जपान मध्ये प्रत्येक जण स्वतःची जबाबदारी घेतो. तुम्ही छोट्या ट्रिप मध्ये खूप चांगले निरक्षण केले . मी गेली १० वर्षे जपान मध्ये राहतेय
साहेब तुम्ही जपानला जाऊन आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. आजपर्यंत बरेच जण गेलेत ,जातील,जाऊन आलेत परंतु माहिती मात्र देत नाही. त्यामुळे समाज नागरिक तुलनात्मक वागणुकीत बदल करत नाही. हे ऐकून आपले येथील नागरिकांनी बदल स्विकारावा असेच वाटते.🙏
आपन आम्हाला सांगत आहेत अस वाटत आम्ही जपान जाऊन आलो अस ऐकदम सुटसुटीत सवै तंतोतंत हकीगत म्हनजे काय अभ्यास आहे हेच आज तुम्ही आहेत ते पद मिळाल म्हनजे खुप बारकावे सगळेच ऐक ऐक चांगल चांगल होईल हाच विचार करुन मनात घेऊन काय घयायच काय सोङायच तेच ठीकवन आत्मसात केल तेच सवै लोक पीय आहेत तुम्ही धन्यवाद साहेब छान व्हीडीओ प्रखर भुमिका हेच सत्य खर सागत आहेत आनंद व्यक्त होतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत
मुलाखत फारच छान झाली आहे.तिथल्या लोकांच्या शिस्ती बद्दल कौतुक केलं आहे .स्वच्छता ,आजूबाजूचा परीसर अर्थात झाडे जंगल या बद्द्ल चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे. परंतू त्या लोकांनी बुद्धाची प्रज्ञा शील करुणा अंगीकारल्या मुळे त्यांनी प्रगती केली आहे.त्यांच्या मागे भगवान बुद्धांचे प्रेरतणादायी विचार आहेत.बुध्दाची फिलाॅसाॅफी आहे.हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कारण भारताने बुध्द नाकारला परंतू जगाने स्विकारला आणि ज्या ज्या देशाने बुध्द स्विकारला ते देश अर्थात जपान,चिन कंबोडिया सारखे अनेक देश एक नंबरला आहेत.आपल्या जवळच्याच भूतान देखील सगळ्यांमध्ये 'आनंदी 'देश म्हणून प्रसिध्द आहे.
साहेब आपली जपानच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली हीच खूप चांगली गोष्ट आहे. कमी वेळात खूप माहिती घेतलीत. आपल्या पेहरावा बद्दल आपण ठाम राहिल्याने आपले अभिनंदन. खूप छान.🙏🌷🌷🌷🌷🌷
मा. झिरवाळ साहेब आपण जपान मध्ये महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा वापर केलात खूप मोठी गोष्ट आहे. मराठी संस्कृतीचा उभयतांनी पोशाख परिधान केला या बध्दल सर्व महाराष्ट्र जनते कडून तुमचे व तुमच्या पत्नीचे मनःपूर्वक आभार.🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🙏
Very great Aamdar Saheb...आपण आमदार असल्याचा गर्व आहे. आपणातील शब्दातील शालिनता,सहजता आणि प्रामाणिकतामुळे आपले व्यतिमत्व विलोभनीय वाटते ..साधी राहणीमानातूनही एक वेगळे वलय आपण निमाँण केले आहे.. .. फार सुंदर शब्दात जपानचे वणँन केलेय....अतीसुंदर.
वाह, साहेब, फारच सुंदर वर्णन केले आपण,फक्त ऊधवसत झालेला देश असून सुद्धा आपण त्यांच्या मागे १०० वर्ष आहोत असं माझ मत आहे. अत्यंत शिस्तपालन करणारी जनता, आपला देश याबाबतीत खुपच नतदरषट लोकांचा, तसेच नियम मोडून काम करण्यात धन्यता मानणारा, असे आपण आहोत. 🙏💐
श्री माननिय हिरवळ सर नमस्कार. आपन जपान देशाचा दोरा करून आलात त्याबदल आपले तसेच ताईचे खुप खुप हादिॅक अभिनंदन आपन जपान मधील सवॅ बारीक सारीक गोष्टीचे निरीक्षक केले. सवॅ विस्तृत माहीती घेतली.त्याचे तर कौतुक आहेच त्याही पेक्षा जास्त कौतुक आणि अभिमान आपला दोघेही उभंय्ताचा वाटतो.की आपली भारतीय परंपरा कायम राखुन तेथील सवाॅना मी प्रथम भारतीय नागरीक आहे.तेथील गोष्टीचा कुठलाही मोह तुम्हाला आपलेसे करून शकला नाही. याचा साथॅ अभिमान आहे. आपला जपान दोरा सुखरूप झाला याबद्दल मनापासुन अभिनंदन.
खूप खूप आमदार साहेब. आपण जपान सारख्या प्रगत देशात दौरा केला व काही मुद्यांवर चर्चा केली परंतु त्याच्या मधून एक गोष्ट जाणवली की तेथील महागाई मुळे आपण साधा स्वेटर सुध्दा घेऊ शकले नाहीत.साहेब आपण आमदार आहात आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये उपाध्यक्ष म्हणून काही दिवस काम पाहिले आहे.साहेब ग्रामपंचायत चा एखादा सरपंच जपान दौऱ्यात असता तर त्याने बारा हजार रुपये काय बारा लाख रुपयांची खरेदी केली असती.खरच सर कोटी कोटी सलाम तुमच्या ईमानदारीला.
@@nitinpradhan91 तो विषय नाही आहे एक सर्वसाधारण माणूस जपानला जातो तिथली माहिती सांगतो नाहीतर भरपूर लोक परदेश वाऱ्या करतात पण तिथली माहिती काहीच सांगत नाही किती साध्या सोप्या भाषेत त्यांनी वर्णन केले जरा दृष्टीकोन बदला गावठी विचार सोडून द्या
साहेब तुमच्या सारखे सच्चे राजकारणी लोक आता मिळणार नाही. सगळेच पैशा साठी व सत्तेसाठी इकडून तिकडे व तिकडून इकडे उड्या मारतात . कोणत्याही पक्षाचे असाल परंतु आपण आमदार असल्याचा कोणताही गर्व न करता महाराष्ट्राची संस्कृती जपानला दाखवली... अभिमान वाटतो आपला ... जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩
खूप खूप अभिनंदन आमदार साहेब 💐💐आम्हाला आपला नक्कीच अभिमान आहे सहज साधेपणा कुठलाही डामdaul नाही आणि विशेष म्हणजे आपल्या संस्कृती शी कुठलीही तडजोड नाही 🙏🙏
झिरवल साहेब खरोखर तुम्ही भाग्यवान आहेत तुम्हाला महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची संधी जपान मध्ये मिळाली. हे सर्व भाग्य बाबासाहेबामुलेच. जय भीम....🌷🌹🌹🌹🌹🌹
Real Hero. आपली संस्कृति हीच आपली ओळख. खूप सुंदर विवेचन. सहज सोप्या भाषेत जपानी शिस्त, त्यांनी स्वतः ला लाऊन घेतलेल्या सवयी , नियम, प्रदुषण वृक्षरोपन, निसर्गपूजक सवयी इ. सुंदर सविस्तर माहिती.
खूप खूप शुभेच्छा साहेब . आपली संस्कृती तुम्ही परदेशात सुद्धा वापरली . तुम्ही खूप छान अनुभव घेऊन आलात . याचा फायदा भारतीय लोकांना जरूर होईल . आदिवासी नेता आणि आदिवासी संस्कृती टिकून ठेवणारा नेता आनी भारतीय सर्वच समाजाची ओळख ठेवणारा नेता .
अlपल अभिनंदन साहेब परदेश दौऱ्यावर गेल्याबद्दल.आपण त्या अनुभवाचं एक छान पुस्तक लिहावं.आपण कायदे मंडळ सदस्य आहात तिथे अनुभवलेले आपल्या देशात implement करण्याचा प्रयत्न करू शकता .आणखी दुसरी गोष्ट आपण तेथे भारत रत्न dr. आंबेडकरांची जयंती दिवशी होतात त्तो अनुभव पण खूप विलक्षण होता बाबा साहेब खरच एक जागतिक व्यक्ती आहेत .त्यांचं मोठेपण आपल्यासारखा मोठा माणूस सांगतो ते खूप बरं वाटतं जपान हा एक बुद्धाला मानणारा देश आहे आपले तिथे अनुभवले ले बुद्ध मंदिर कसे आहेत ते सांगितलं नाही क्रुपया पुढे कधी तरी सांगा👏👏👏💐💐💐💐💐🙏
खरच खूप मोठा देव माणूस झिरवाळ साहेब 💐🙏 इतर नेत्यानी बोध घेतला पाहिजे निरागसपणा प्रामाणिकपणा आपल्या शब्दांतून व्यक्त होतो खूप मनाला समाधान वाटले आपले अनुभव ऐकून 🙏
मा. नामदार झिरवळ साहेब नमस्कार, खुप खुप अभिनंदन! आपणास तमाम राष्ट्र प्रेमीतर्फे मानाचा मुजरा! माणूस पैशाने नाही तर मनाने श्रीमंत होतो हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले, बेगडी दिखाऊ श्रीमंती पेक्षा पारंपारिक पोषाख /रहाणी /बोलीभाषा ठेवल्या बद्दल उभयतांचे करावे तेवढे कौतुक कमीच. महाराष्ट्राची आन, बान, आणि शान जग भरात वाढविली. आपल्या सारखे मार्गदर्शक मिळाले तर आपणही प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आपल्या राज्याचा /देशाचा शाश्वत विकास करू!!! तुमच्या गुणांची पारख करुन तुम्हाला ज्यांनी आभ्यास दौर्यावर जाण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या नेतृत्वाचे मनापासून आभार! धन्यवाद!!!
झिरवाळ साहेब तुम्ही खरे या मराठी तरुणांचे आयकॉन आहात एक शेतकरी ते आमदार आणि योग्य विचार व आमदार वा मंत्री कसा असावा तर तुमच्या सारखा 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
काम करुन घेण्याची कला फार सुंदर आहे. पहिल्या आमदारकीच्या वेळेस वर्गणीची संकल्पना करंजवण गावात मी स्वतः व्यक्त करुन सुरुवात माझ्यापासुन केली होती. याचा मला सार्थ अभिमान आहे. 🙏
आपला साधेपणा खुप आवडतो, साहेब,जर सगळे नेता असेच साधे सुधे, आणि स्वच्छ विचारांचे असले तर भारताचा ही जपान होऊ शकते, आपल्या भारताचे राजकारण भ्रष्ट आहे जनतेला शिस्त कशी लागणार,राजकरणी स्वतः चे खिशे आधी भरतात मग देशाचा विकास कसा होणार,
किती साधेपणा साहेब...तुमचा फार अभिमान आहे..जय आदिवासी
हे मात्र बरोबर बोललात . जपान मध्ये प्रत्येक जण स्वतःची जबाबदारी घेतो. तुम्ही छोट्या ट्रिप मध्ये खूप चांगले निरक्षण केले . मी गेली १० वर्षे जपान मध्ये राहतेय
खूप छान अनुभव आहेत साहेब तुमचे आणि विशेष म्हणजे परदेशात जाऊनसुद्धा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपल्याबदादल खूप खूप अभिनंदन
खरंच झिरवाळ साहेब तुमचे अनुभव शेअर करताना आजच्या राजकारणी जमान्यात साधा आणि सरळ माणूस क्वचितच असेल
आपली संस्कृती जपणारे , साधे भोळे , गरीब आमदार , पण मनाने श्रीमंत वाटले , ही संतभूमी आहे त्याचा प्रत्यय आला 🙏🙏🙏🙏
Q
Chanla anuvah vatala serji
गरीब नाही म्हणू शकत 240000rs मिळते महिन्याचे आमदाराला 😂
पवार साहेबांनी खुप सु्दर माणुस निवडलाय. मस्त
झिरवळ साहेब एवढे मोठे पद भूषविले। पण तुमची ग्रामीण बाज असलेली भाषा सोडली नाहीत। खुप छान वाटले ह्या भाषेत ऐकताना।
खर आहे किंचितही गर्व नाही साहेबांना कशाचा नाही तर आमच्या कोकणातील नाऱ्या कोंबडी चोर आहे. बिलकूल सुसंस्कृत पणा नाही
साहेब तुम्ही जपानला जाऊन आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. आजपर्यंत बरेच जण गेलेत ,जातील,जाऊन आलेत परंतु माहिती मात्र देत नाही. त्यामुळे समाज नागरिक तुलनात्मक वागणुकीत बदल करत नाही. हे ऐकून आपले येथील नागरिकांनी बदल स्विकारावा असेच वाटते.🙏
आपन आम्हाला सांगत आहेत अस वाटत आम्ही जपान जाऊन आलो अस ऐकदम सुटसुटीत सवै तंतोतंत हकीगत म्हनजे काय अभ्यास आहे हेच आज तुम्ही आहेत ते पद मिळाल म्हनजे खुप बारकावे सगळेच ऐक ऐक चांगल चांगल होईल हाच विचार करुन मनात घेऊन काय घयायच काय सोङायच तेच ठीकवन आत्मसात केल तेच सवै लोक पीय आहेत तुम्ही धन्यवाद साहेब छान व्हीडीओ प्रखर भुमिका हेच सत्य खर सागत आहेत आनंद व्यक्त होतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत
साधा माणूस, निष्पाप माणूस, खरा माणूस !
झिरवळ साहेब आपला मी फॅन आहे. आपला साधे पना मला आवडतो.
मुलाखत फारच छान झाली आहे.तिथल्या लोकांच्या शिस्ती बद्दल कौतुक केलं आहे .स्वच्छता ,आजूबाजूचा परीसर अर्थात झाडे जंगल या बद्द्ल चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे. परंतू त्या लोकांनी बुद्धाची प्रज्ञा शील करुणा अंगीकारल्या मुळे त्यांनी प्रगती केली आहे.त्यांच्या मागे भगवान बुद्धांचे प्रेरतणादायी विचार आहेत.बुध्दाची फिलाॅसाॅफी आहे.हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कारण भारताने बुध्द नाकारला परंतू जगाने स्विकारला आणि ज्या ज्या देशाने बुध्द स्विकारला ते देश अर्थात जपान,चिन कंबोडिया सारखे अनेक देश एक नंबरला आहेत.आपल्या जवळच्याच भूतान देखील सगळ्यांमध्ये 'आनंदी 'देश म्हणून प्रसिध्द आहे.
Very nice
साहेब आपली जपानच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली हीच खूप चांगली गोष्ट आहे. कमी वेळात खूप माहिती घेतलीत. आपल्या पेहरावा बद्दल आपण ठाम राहिल्याने आपले अभिनंदन. खूप छान.🙏🌷🌷🌷🌷🌷
साहेब 🙏🙏🙏 तुमचा साधेपणा हाच आमचा स्वाभिमान आहे..
माझा आवडता नेता नरहरी झिरवाड साहेब 🙏
मा. झिरवाळ साहेब आपण जपान मध्ये महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा वापर केलात खूप मोठी गोष्ट आहे. मराठी संस्कृतीचा उभयतांनी पोशाख परिधान केला या बध्दल सर्व महाराष्ट्र जनते कडून तुमचे व तुमच्या पत्नीचे
मनःपूर्वक आभार.🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🙏
Very great Aamdar Saheb...आपण आमदार असल्याचा गर्व आहे. आपणातील शब्दातील शालिनता,सहजता आणि प्रामाणिकतामुळे आपले व्यतिमत्व विलोभनीय वाटते ..साधी राहणीमानातूनही एक वेगळे वलय आपण निमाँण केले आहे..
.. फार सुंदर शब्दात जपानचे वणँन केलेय....अतीसुंदर.
खुप छान माहिती दिली साहेब❤
खूप साधा आणि सरळ माणूस अभिनंदन झिरवाळ साहेब तुमचा सर्व अभ्यास दौऱ्याचा कार्यक्रम ऐकला दि ग्रेट झिरवाळ साहेब
वाह, साहेब, फारच सुंदर वर्णन केले आपण,फक्त ऊधवसत झालेला देश असून सुद्धा आपण त्यांच्या मागे १०० वर्ष आहोत असं माझ मत आहे. अत्यंत शिस्तपालन करणारी जनता, आपला देश याबाबतीत खुपच नतदरषट लोकांचा, तसेच नियम मोडून काम करण्यात धन्यता मानणारा, असे आपण आहोत. 🙏💐
साधी राहणी उच्च विचारसरणी... Great. .. महाराष्ट्रा ची संस्कृती. साधेपणा आणि सत्य बोलले
Aq
श्री माननिय हिरवळ सर नमस्कार.
आपन जपान देशाचा दोरा करून आलात त्याबदल आपले तसेच ताईचे
खुप खुप हादिॅक अभिनंदन
आपन जपान मधील सवॅ बारीक सारीक गोष्टीचे निरीक्षक केले.
सवॅ विस्तृत माहीती घेतली.त्याचे तर कौतुक आहेच त्याही पेक्षा जास्त कौतुक आणि अभिमान आपला दोघेही उभंय्ताचा वाटतो.की आपली भारतीय परंपरा कायम राखुन तेथील सवाॅना मी प्रथम भारतीय नागरीक आहे.तेथील गोष्टीचा कुठलाही मोह तुम्हाला आपलेसे करून शकला नाही.
याचा साथॅ अभिमान आहे.
आपला जपान दोरा सुखरूप झाला याबद्दल मनापासुन अभिनंदन.
त्यांनी त्यांचे अनुभव छान सांगितले,अशाच माणसांना जग दाखवायला हवे,तर ते उपयोगात याईल. दोघांचेही अभिनंदन.
आमच्या नाशिक जिल्ह्यातील देवमाणूस म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व नरहरी नाना
साहेब खुपच छान अनुभव शेअर केले 🙏🏽
खूप छान माहिती सांगितली आहे. साहेब
खऱ्या गोरगरीब जनतेचा साधा भोळा असा एकमेव लोकप्रिनिधी महाराष्ट्रातल्या इतरही (ढोंगी पैशासाठी राजकारण करणारे) लोकप्रतिनिधींनी शिकायची गरज आहे😢
साहेब तोंडावर नका जाऊ त्यांच्या 😅😅😅😅.....लई कमचोर आमदार आहे हा😅😅
Great interview
खूप खूप आमदार साहेब.
आपण जपान सारख्या प्रगत देशात दौरा केला व काही मुद्यांवर चर्चा केली परंतु त्याच्या मधून एक गोष्ट जाणवली की तेथील महागाई मुळे आपण साधा स्वेटर सुध्दा घेऊ शकले नाहीत.साहेब आपण आमदार आहात आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये उपाध्यक्ष म्हणून काही दिवस काम पाहिले आहे.साहेब ग्रामपंचायत चा एखादा सरपंच जपान दौऱ्यात असता तर त्याने बारा हजार रुपये काय बारा लाख रुपयांची खरेदी केली असती.खरच सर कोटी कोटी सलाम तुमच्या ईमानदारीला.
जपानी लोक बौद्ध धर्मीय आहेत आणि म्हणून जपान चा विकास आहे भारतीय लोक अंध अणपढ आहेत भारतीय लोक मागास आहे जय बौद्ध धर्मीय राष्ट्रीय जपान
लय हसलो राव
तुझा आणि तुझ्या भिमट्यांचा काय झाट विकास झाला? आरक्षणाची कुबडी घेवूनच जगावं लागतं आहे अजूनही. ती कुबडी काढून घेतली की परत घमेली घेवून फिरावं लागेल. 🤣
जपानी लोकांची संस्कृती बौद्ध धर्मापेक्षा जुनी आहे. ते स्वतः पहिल्यांदा जपानी समजतात, तुझ्या सारखे आरक्षण घेवून नाही जगत ते भिमट्या!🤣
किती छान खूप खूप अभिमान एक शेतकरी माणूस जपान ला पोहोचला 😊👍💯
बैला,जनतेच्या पैशावर,बायकुबरोबर सहल झालीय,,,गावठी,,,,
@@nitinpradhan91 तो विषय नाही आहे एक सर्वसाधारण माणूस जपानला जातो तिथली माहिती सांगतो नाहीतर भरपूर लोक परदेश वाऱ्या करतात पण तिथली माहिती काहीच सांगत नाही किती साध्या सोप्या भाषेत त्यांनी वर्णन केले जरा दृष्टीकोन बदला गावठी विचार सोडून द्या
देव माणूस ..... झिरवाळ साहेब ...🙏🏻
कौतुकास्पद. अभिनंदन आणि शुभेच्छा. साहेब असेच राहा. 🙏
साहेब तुमच्या सारखे सच्चे राजकारणी लोक आता मिळणार नाही. सगळेच पैशा साठी व सत्तेसाठी इकडून तिकडे व तिकडून इकडे उड्या मारतात . कोणत्याही पक्षाचे असाल परंतु आपण आमदार असल्याचा कोणताही गर्व न करता महाराष्ट्राची संस्कृती जपानला दाखवली... अभिमान वाटतो आपला ... जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩
अतिशय चांगली माहिती दिली.
खूप खूप अभिनंदन आमदार साहेब 💐💐आम्हाला आपला नक्कीच अभिमान आहे सहज साधेपणा कुठलाही डामdaul नाही आणि विशेष म्हणजे आपल्या संस्कृती शी कुठलीही तडजोड नाही 🙏🙏
-ॉमि
ं
झिरवल साहेब खरोखर तुम्ही भाग्यवान आहेत तुम्हाला महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची संधी जपान मध्ये मिळाली. हे सर्व भाग्य बाबासाहेबामुलेच. जय भीम....🌷🌹🌹🌹🌹🌹
🙏🏻♥️झिरवळ आमच्या महाराष्ट्राची हिरवळ 🙏🏻♥️
Real Hero. आपली संस्कृति हीच आपली ओळख. खूप सुंदर विवेचन. सहज सोप्या भाषेत जपानी शिस्त, त्यांनी स्वतः ला लाऊन घेतलेल्या सवयी , नियम, प्रदुषण वृक्षरोपन, निसर्गपूजक सवयी इ. सुंदर सविस्तर माहिती.
Great Sir
खुप सुंदर आणि भावस्पर्शी मुलाखत...😍
खूप खूप शुभेच्छा साहेब . आपली संस्कृती तुम्ही परदेशात सुद्धा वापरली . तुम्ही खूप छान अनुभव घेऊन आलात . याचा फायदा भारतीय लोकांना जरूर होईल . आदिवासी नेता आणि आदिवासी संस्कृती टिकून ठेवणारा नेता आनी भारतीय सर्वच समाजाची ओळख ठेवणारा नेता .
खूप छान आहे ही मुलाखत झिरवाळ साहेब अभिनंदन ani अभिमान आहे तुमचा 🚩👍
अlपल अभिनंदन साहेब परदेश दौऱ्यावर गेल्याबद्दल.आपण त्या अनुभवाचं एक छान पुस्तक लिहावं.आपण कायदे मंडळ सदस्य आहात तिथे अनुभवलेले आपल्या देशात implement करण्याचा प्रयत्न करू शकता .आणखी दुसरी गोष्ट आपण तेथे भारत रत्न dr. आंबेडकरांची जयंती दिवशी होतात त्तो अनुभव पण खूप विलक्षण होता बाबा साहेब खरच एक जागतिक व्यक्ती आहेत .त्यांचं मोठेपण आपल्यासारखा मोठा माणूस सांगतो ते खूप बरं वाटतं जपान हा एक बुद्धाला मानणारा देश आहे आपले तिथे अनुभवले ले बुद्ध मंदिर कसे आहेत ते सांगितलं नाही क्रुपया पुढे कधी तरी सांगा👏👏👏💐💐💐💐💐🙏
जय महाराष्ट्र.. खूप खूप अभिमान तुमचा आम्हाला 🎉
आपल्या देशातील राजकीय नेते आणि जनता जेव्हा सुधारतील तेव्हाच आपल्याला विकास करता येईल..
बाबासाहेब तुमचे थोर उपकार आहेत. गोर गरीब समांन्याना संधी उपलब्ध करून दिलीय 🙏🏼
खरच खूप मोठा देव माणूस झिरवाळ साहेब 💐🙏 इतर नेत्यानी बोध घेतला पाहिजे निरागसपणा प्रामाणिकपणा आपल्या शब्दांतून व्यक्त होतो खूप मनाला समाधान वाटले आपले अनुभव ऐकून 🙏
मा. नामदार झिरवळ साहेब नमस्कार,
खुप खुप अभिनंदन! आपणास तमाम राष्ट्र प्रेमीतर्फे मानाचा मुजरा!
माणूस पैशाने नाही तर मनाने श्रीमंत होतो हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले, बेगडी दिखाऊ श्रीमंती पेक्षा पारंपारिक पोषाख /रहाणी /बोलीभाषा ठेवल्या बद्दल उभयतांचे करावे तेवढे कौतुक कमीच. महाराष्ट्राची आन, बान, आणि शान जग भरात वाढविली. आपल्या सारखे मार्गदर्शक मिळाले तर आपणही प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आपल्या राज्याचा /देशाचा शाश्वत विकास करू!!!
तुमच्या गुणांची पारख करुन तुम्हाला ज्यांनी आभ्यास दौर्यावर जाण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या नेतृत्वाचे मनापासून आभार!
धन्यवाद!!!
खरोखर झिरवाळ साहेब तुम्ही जपान दौऱ्याचा अनुभव शेअर केला खरंच आपण वीस वर्षे पाठीमाग आहोत ये.ते काडतूस मुख्यमंत्र्यांना सांगा
लवंड्या लायकीतच रहा,
येड्या भोकाच्या,चव्हाण, देशमुख ,पवार,राणे,ठाकरे हेच जास्त का मुख्यमंत्री होते
पवार परिवाराला सांगा
Khup sunder interview.Zirval sahebanch observation khup chan.
सुंदर विचार,मराठी पेहराव याचा अभिमान ❤️
विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम नमो बुद्धाय जयभीम
नरहरी झिरवळ साहेबांनी जपान दौऱ्यातील त्यांना भावलेले अनुभव सांगितले ते खूपच छान वाटले आणि सुनिल काळेंनी पण छान पध्दतीने मुलखात घेतलीय.धन्यवाद 👌👌
किती साधेपणा,साहेब . ग्रेट
मा.नामदार झिरवाळ साहेब आपण जपान दौरा ची माहिती सांगितली खुप छान आहे साधी राहणी उच्च विचारसरणी आहे साहेब धन्यवाद साहेब ❤
खूप सुंदर विवेचन केले साधी राहणी आणि उच्च विचारसरणी
Wah झिरवाळ साहेब फारच मस्त माहिती🙏🙏
Simple dimple Manus ❤
Very Great 👍 man
खूपच अभिमान महाराष्ट्राचा. साधी राहणी उच्च विचारसरणी
आवडता नेता❤
जय आदिवासी साहेब खूप छान वाटले धन्यवाद माउली 🙏🙏🙏अभिनंदन माऊली 🙏🙏🙏🙏
So proud
वा साहेब आपल्या साधेपणाचा अभिमान आहे महाराष्ट्रला
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सद्याच्या एकूण व्यवस्थेमधे प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण म्हणजे मा. नरहरी झिरवळ साहेब. मनापासून अभिनंदन झिरवळ साहेब.
खुप सुंदर पध्दतीने सांगितले.जय महाराष्ट्र साहेब.
खुपचं छान माहिती दिली भारतात कितीही चांगल्या सोयी केल्या तरीही लोकांकडून त्या चांगल्या ठेवल्य जात नाहीत
Very Honest and loyal person ❤
Very nice 👌 Sir
"इश्य्ं...तुमचं
म्हणता म्हणता भारत लोकसंख्येत जगात पहीला! झाला साहेब अजून 50 वर्ष भारत देश मागे आहे❤😂😢😢😮😮😮😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊
GREAT 🙏
जपान हे शांतीच प्रतीक असणारे भगवान गौतम बुध्दाला मानणारा देश आहे, आपल्याला त्यांच्याकडून खुप कांहीं शिकण्यासारखे आहे
तू तरी ग्गेला होता का जापान ला 😂😂😂
फार सुंदर धन्यवाद
खूप छान हिरवळ साहेब. साधी राहणी उच्च विचारसरणी.
अभ्यासू व्यक्ती महत्त्व. एकदम साधे भोडे रहाणीमान.मस्त साहेब
साधी राहणी उच्च विचार गरीब आमदार खूप खूप शुभेच्छा साहेब भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय हिंद 🤹♀🥀🌱🍎🍅
झिरवाळ साहेब आपणास सलाम, तुमचा आदर्श इतरांनी घ्यावा
Very nice 👌👍
छान धन्यवाद व्हीडीओ साहेब
हार्दिक अभिनंदन,साहेब.जय अदिवासी .जोहार
झिरवाळ साहेब तुम्ही खरे या मराठी तरुणांचे आयकॉन आहात एक शेतकरी ते आमदार आणि योग्य विचार व आमदार वा मंत्री कसा असावा तर तुमच्या सारखा 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
साहेब तुमचे निरीक्षण खुप अभ्यास पुरक आहे
Great 👍👍👍
मातीत ला माणूस ❤ साध व्यक्तिमत्व
दिलदार माणूस❤
अभ्यास पुर्ण माहिती साहेबांनी सांगितली.... मुलाखती चा भाग दोन तीन भागात व्हावा 🎉
धन्यवाद झिरवळ साहेब🙏
झिरवळ साहेबांनी सांगितलेला अनुभव अगदी खरा आहे . कारण माझा मुलगा सुद्धा जपान मध्ये असल्यामुळे तो आम्हाला सांगत असतो .
साहेब करच आपल्याबद्दल अभिमान आहे🎉
काम करुन घेण्याची कला फार सुंदर आहे.
पहिल्या आमदारकीच्या वेळेस वर्गणीची संकल्पना करंजवण गावात मी स्वतः व्यक्त करुन सुरुवात माझ्यापासुन केली होती. याचा मला सार्थ अभिमान आहे. 🙏
छान संस्कृती जपली आहे खरंच छान अनुभवाच विश्लेषण केल.
आपला साधेपणा खुप आवडतो, साहेब,जर सगळे नेता असेच साधे सुधे, आणि स्वच्छ विचारांचे असले तर भारताचा ही जपान होऊ शकते, आपल्या भारताचे राजकारण भ्रष्ट आहे जनतेला शिस्त कशी लागणार,राजकरणी स्वतः चे खिशे आधी भरतात मग देशाचा विकास कसा होणार,
निर्मल मनाचा प्रामाणिक माणूस 🙏🏻🙏🏻
Sir kharch your great very simple man l like you
साहेब आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा, जय आदिवासी
खुप.खूप.अभिनंदन.आमदार.साहेब.🎉🎉
Khupach Chan saibh
एकदम साधा सरळ आमदार आहे
पुस्तक लिहा झिरवळ साहेब. तुमच्या साध्या भाषेतील अनुभव कथन ऐकायला खूप मज्जा आली.