Navneet Kanwat निवृत्त झाल्यावर आत्मचरित्र लिहितील, त्यात ते गौप्यस्फोट करतील की याप्रकरणी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता ते DM ki DF चा तोपर्यंत धन्या निवडून येणारच.
आता सामान्य माणूस काय म्हणतो, प्रत्येक राजकारण्याला राजकीय महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे. धस असोत, बजरंग सोनवणे असोत, क्षीरसागर असोत किंवा दमानिया बाई, राजकीय महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही. कोण किती खरा किती खोटा हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे. पोलिसांनी तपास करायचा, आरोपपत्र तयार करायचे, आणि अंतिम निकालासाठी विषय न्यायसंस्थेत सोपवायचा, ही आपण स्वीकारलेल्या लोकशाहीप्रणालीची कार्यपद्धती आहे. तीन एजन्सी कडून चौकशी होणार, मग मुख्यमंत्री काय चुकीचं करतायत का? मुख्यमंत्री चौकशीत काही कसूर करायला सांगतील वाटत नाही . अशा परिस्थितीत कोणीही गुन्ह्यात अडकलेला वाचेल अशी शक्यता नाही. मग तपास पूर्ण व्हायच्या आधीच झुंडीचे दबावतंत्र वापरून 'याला मोका लावा,' 'याला का वाचवता?' ही विधाने संयुक्तिक नाहीत.
Ani tya santosh deshmukh ne tya lokana maral ani video status var theun viral kela tyabddal konich kahi ka bolat nahiye, aaplya channel kadun asli apexa nahiye... Satya lapaun veglch rajkiya valan dil jatay
सामान्य लोकांना थर्ड डिग्री वापरता येते का पोलिसांना
ह्या मधे पहिला एस पी SP अधिकारी पण आहे त्याची बदली होऊन तो निसटून गेला, आता तरी देवेंद्र फडणवीस सर ने गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा
वाल्मिकी कराडला 302मध्ये घतेला पाहिजे तरच न्याय मिळाला
हे आरोपी अटक आहेत तरी काही कामाचं नाहिजेलोक आज भरेवकरतात ऊदा कुनियेनार नाही
फडणवीसाना झेपत नसल तर गृहमंत्रीपद सोडुन द्यावे
खूप वाईट.. वाल्मीक कराड ल हत्तेत सामील करण्यात येणार नाही..फक्त ZP election साठी 😢
Navneet Kanwat निवृत्त झाल्यावर आत्मचरित्र लिहितील, त्यात ते गौप्यस्फोट करतील की याप्रकरणी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता ते DM ki DF चा तोपर्यंत धन्या निवडून येणारच.
Nakkich👍👍👍
अगदी बरोबर, इंग्रजांपासून आपण स्वतंत्र तर झालो पण इथे गुलाम झालोय
जय जिजाऊ
😮😢😢😢
अजून काही दिवस चलन आणि धनंजय मुंडे सगळ मिटवून टाकेन😡😡
महाराष्ट्रातील रोजगार गुजरातला कारण हप्तेखोरनेते मंडळी उदाहरण
Prathmesh , your videos are always informative, make one video on Gotya Gitte🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
आता सामान्य माणूस काय म्हणतो, प्रत्येक राजकारण्याला राजकीय महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे. धस असोत, बजरंग सोनवणे असोत, क्षीरसागर असोत किंवा दमानिया बाई, राजकीय महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही. कोण किती खरा किती खोटा हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे.
पोलिसांनी तपास करायचा, आरोपपत्र तयार करायचे, आणि अंतिम निकालासाठी विषय न्यायसंस्थेत सोपवायचा, ही आपण स्वीकारलेल्या लोकशाहीप्रणालीची कार्यपद्धती आहे. तीन एजन्सी कडून चौकशी होणार, मग मुख्यमंत्री काय चुकीचं करतायत का? मुख्यमंत्री चौकशीत काही कसूर करायला सांगतील वाटत नाही . अशा परिस्थितीत कोणीही गुन्ह्यात अडकलेला वाचेल अशी शक्यता नाही. मग तपास पूर्ण व्हायच्या आधीच झुंडीचे दबावतंत्र वापरून 'याला मोका लावा,' 'याला का वाचवता?' ही विधाने संयुक्तिक नाहीत.
भाजपला मतदान करून जनतेला प्रस्ताव आलाय काय
Ho
मी खूप मोठा BJP ला सपोर्ट करत होतो.. BJP आता खूप पश्यतप होतो
😭😭🙏🏻🙏🏻
खंडानिखोर. खूनी वाल्मिक ला सरकार घाबरते.... नपुसंक सरकारचा जाहीर तीव्र निषेध.
Ani tya santosh deshmukh ne tya lokana maral ani video status var theun viral kela tyabddal konich kahi ka bolat nahiye, aaplya channel kadun asli apexa nahiye... Satya lapaun veglch rajkiya valan dil jatay
भाऊ धनंजय मुंडे ने अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना खालच्या उजव्या खिशात ठेवलंय न्याय मिळेपर्यंत शंका
😢