दोडक्याच्या प्रमाणात शिरा काढून .. शिरांची चटणी तर छानच होते... पण.....आणखीन एक असे करू शकतो की... शिरा काढून MIXER मधून फिरवून घ्यावे...थोडे तेलावर परतून घेऊन त्यात थोडे काराळॆ घालून आणखीन थोडेफार परतून घेऊन...गार करून ती भरड...आणि...शेंगदाण्याचे ताजे भरड कूट वापरून वरील रेसिपी प्रमाणे कृती करून भाजी करून पहा... भाजी..चविष्ट आणि सत्वयुक्त होईल..
भाजी छान आहे पण एक सुचवावेसे वाटले की साल एवढी जास्त काढू नये कारण त्यात खूप सारे fibre असतात,त्यामुळे आपल्या आहारात आवश्यक असलेले तंतुमय घटक मिळतात.अगदी वरवर म्हणजे फक्त दोडक्याच्या रेषा काढल्या तरी भाजी तेवढीच छान लागते
दोडक्याच्या प्रमाणात शिरा काढून ..
शिरांची चटणी तर छानच होते... पण.....आणखीन एक असे करू शकतो की...
शिरा काढून MIXER मधून फिरवून घ्यावे...थोडे तेलावर परतून घेऊन त्यात थोडे काराळॆ घालून आणखीन थोडेफार परतून घेऊन...गार करून ती भरड...आणि...शेंगदाण्याचे ताजे भरड कूट वापरून वरील रेसिपी प्रमाणे कृती करून भाजी करून पहा...
भाजी..चविष्ट आणि सत्वयुक्त होईल..
Very nice, easy and tasty. 😋
खूप छान रेसिपी,
आम्ही अगदी अशीच भाजी बनवत असतो
फार टेस्टी ढोडक्याची भाजी धन्यवाद .
छान आहे रेसिपी आवडली धन्यवाद
Thanks Will prepare like this
आम्ही पण आशीच भाजी बनवतो. आणी शिराची . चटणी बनवतो
खूप छान भाजी केली ताई तुम्ही
Khup.chan.mi..try.karan😍👋
Apratim 👌👌💘
Wonderful
Very nice 👌
Khun Chan tai,tq
Nice. Thank you.
mla khub bhaji Avdli
Chan mast
Mi ashich karte...
खूप छान सादरीकरण .
Nice
Most👌
Masta👌
Khup chan tai
खूपच सुंदर दिसत आहे मी करून बघते👌🏻👌🏻
Khup chhan recipe.👌👌👍👍💐💐
धन्यवाद 🙏🙏
Nice 👍👍
Supar tai malahi sapot kara
मला खर तर दोडक्याची भाजी आवडत नव्हती पण तूम्ही करुन दाखवलेली भाजी बघून मीही तशीच केली छान झाली म आता आवडते
धन्यवाद 🙏🙏
nice
Mastt
आम्ही अशीच बनवतो भाजी
धन्यवाद 🙏🙏
दाळ बरोबर शिजते का?
Ka
खूप छान ताई 👌
धन्यवाद 🙏
Aamhi pn ashich bhaji banvite
मॅम,तुम्ही कश्या आहात.छान असायलाच पाहीजे.रेसीपी छान आहे.😷
धन्यवाद
mast tai me karun pahil stay connected
खूप छान
धन्यवाद 🙏🙏
Khup Chan aahe bhaji 😋😋
धन्यवाद 🙏🙏
Do u know any vegetable make without onion, garlic if pl make videos on that ,
माझी आई दोडक्याच्या शिरांच थालीपीठ करायची
Very Nice Video recipes ❤️❤️❤️
धन्यवाद 🙏🙏
Karun baghayla nakki aawdel
हरभऱ्याच्या डाळीच्या जागेवरती दुसरी डाळ वापरली तर चालेल का
Nice 👌👌👌👌👍
धन्यवाद 🙏🙏
मी दोडक्याला ' दशानन' म्हणते.कारण प्रत्येक दोडक्याला फक्त 10 शीरा असतात
You really wonderful 💖 madki ka baghi.banavoge Malayalam me madki ko kya sangthe
👌😋😋
धन्यवाद 🙏🙏
Chhan
Super 👌 ha
Kup chan
Nice 👌👌👌👍😋
यात काय वेगळे आहे सगळी अशी करतात
Mi pn asachi banavate
धन्यवाद 🙏🙏
Te tumchya haatat kasla number aahe
Very nice recipe
धन्यवाद 🙏🙏
Kanda lasun masala recipe dakhva
धन्यवाद 🙏🙏
आम्ही पण असेच बनवतोय की
Ho ki
10 shirawala dodka goad asto& 9 shirawala kadwat Or turat asto.
मॅम मीठ लवकर टाकले की आयोडीन नष्ट होते
Amhi Turdal ghalun bnvto hi bhaji
अशी ठोक्याची कढई कुठे मिळेल ?
धन्यवाद 😊😊.....मी हि कढई लोकल दुकानातून घेतली आहे.
भाजी छान आहे पण एक सुचवावेसे वाटले की साल एवढी जास्त काढू नये कारण त्यात खूप सारे fibre असतात,त्यामुळे आपल्या आहारात आवश्यक असलेले तंतुमय घटक मिळतात.अगदी वरवर म्हणजे फक्त दोडक्याच्या रेषा काढल्या तरी भाजी तेवढीच छान लागते
कोवळी शिराळी किंवा दोडकी ची साल kaduch नये
त्याची चटणी छान होते. दाण्याचे कुट .आणि तीळकुट घालून.
सालाची
Aamhala kontyahi bhajit Dall avdhat nahi
CD
छान दोडका भाजी
धन्यवाद 🙏🙏
Chan
धन्यवाद 🙏🙏
Mi pan अशीच साले काढते ..आणि मग त्या सालांची सुकी चटणी करते तीळ घालून छान लागते ...फेकत नाही
धन्यवाद 🙏🙏
Khup chan tai
धन्यवाद 🙏
Nice
Nice