मधूराताई, २/३ वर्षांनंतर तुमचा चॅनल समोर आला. तुम्ही जेंव्हा चॅनल सुरू केलात ज्यावेळी या क्षेत्रात फारच कमी लोकं होती. कुकींग चॅनल फार काही लोकप्रिय नव्हती अशा वेळी तुम्ही नेटाने रोज एक मराठमोळा पदार्थ प्रेक्षकांना दाखवत होतात.धन्य आहात तुम्ही आणि तुम्हाला धन्यवाद !!!!
मस्त रेसिपी उत्तम आहे सहसा लहान मुलांना दोडका, कोहड या सारख्या भाज्या आवडत नाही पण हि मस्त वाटतंय नक्कीच ट्राय करेल.या सारखीच कोरड्या ची पण हटके रेसिपी सांग.
I hate dodka since childhood however i had few in my fridge and dint wanted to throw it hence tried this recipe ,trust me this came out yummy. Now i can have dodka in this style
मैं भी बनाती हूँ। पर टमाटर नहीं डालती हूँ। मेरे घर में कोई भी तुरीया या गलका नहीं खाते हैं। तो मैं ठैचा करके खिलाती हूँ। उनको पता नहीं चलता क्या बनाया है। बहुत अच्छा बना हैं। ऐसा कहते हैं। 😊😊
गाजर हलव्याची रेसिपी खुपच छान.
धन्यवाद 😊😊
मधूराताई, २/३ वर्षांनंतर तुमचा चॅनल समोर आला.
तुम्ही जेंव्हा चॅनल सुरू केलात ज्यावेळी या क्षेत्रात फारच कमी लोकं होती. कुकींग चॅनल फार काही लोकप्रिय नव्हती अशा वेळी तुम्ही नेटाने रोज एक
मराठमोळा पदार्थ प्रेक्षकांना दाखवत होतात.धन्य आहात तुम्ही आणि तुम्हाला धन्यवाद !!!!
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Wa..पारंपरिक..चविष्ट..सोपी recipe
खूप छान . नवीन काहीतरी शिकायला मिळालं.
Thanks for this recipe. 👌
Welcome!!
खूपच छान मधुराताई आणि साकेत पारंपारिक, चविष्ट आणि सोप्या पद्धतीने रेसिपी बनवली आहे.👍
मनापासून आभार..
खुप छान रेसिपी आहे तुमची मी करून बघली आहे खुप छान ठेचा झाला आहे.... आणि खुप भारी लागतं होता चवीला.......😋😋😋😋👌
मधुरा ताई.
खूप छान, सोप्पी आहे रेसिपी.
तरुण मुलांकडून आम्हाला नवीन शिकायला मिळाले.
धन्यवाद!
मनापासून आभार..
खूप छान अप्रतिम आहे रेसिपी👌👌 नवीन ठेचा प्रकार 👍👍
धन्यवाद 😊😊
हा ठेचा मी एक महिन्या पूर्वीच बनवला होता खूप छान लागतो
मला पण खूप आवडते दोडक्याच्या ढेचा मी नेहमी बनवते धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधूरा आज आपण खुप सुंदर दिसत आहात आपल्या सौमुखावर होळीचे क्षण ऊजळताना दिसत आहे। धन्यवाद कमेंट आवडल्यास रिपलाय आलश्य करणे।
खूपच छान तुम्ही तिथे करत आहे आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे😋😋मी आज घरी करून त्याची चव घेनार आहे
साकेत, खूप छान रेसिपी आहे, मस्त
धन्यवाद 😊😊
जगद्गुरु वंदे दत्त गुरु देव दत्त.माऊली..? धन्यवाद दादाजी..?ताईजी..
Khup chan nice .amhi ashech banavto dodka
मधुरा जि आपने दोडक्याची भाजी खूप खूप छान बनवली आहे
साकेत ला धन्यवाद 😊
Khup masthead ani soppi recepie. Dhanyavad🙏
करून बघा 😊😊
Taai navin navin recipes thnxx cute tai tumch khup khup abhar
दोडक्याचा ठेचा खूप छान ❤
धन्यवाद 😊😊
Superb 👌👌ek suggestion....fodanit teel ghatale tar anakhi khamang hoil thecha
Kharch khup chan hoto me try kela agdi gavakdachi receip vatate must try
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई तुमच्या रेसिपी खूप छान खमंग असतात आणि महत्वाचे म्हणजे घरच्या किचन मध्ये जे साहित्य असेल त्याचा वापर करतात खरेच... थँक्स 😊
मनापासून आभार..
खूप छान आहे नक्की करून बघेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chaan aahe .new..recipi
धन्यवाद 😊😊
Mazi Mammy pan banavate dodkyacha thecha tila hi recipe adhi pasunach yete kharach khup chan lagto thecha
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nice recipe madura Tai yammi
Ekdam mast recipe tai
धन्यवाद 😊😊
मधुराजी खूप मस्त रेसिपी दोडक्याचा ठेचा ही नवीनच ऐकलं, दोडके असे खायला बोर होत. आणि ठेच्या सोबत दोडके कॉम्बिनेशन मस्त आहे.
99o
9ooo
मस्त रेसिपी उत्तम आहे
सहसा लहान मुलांना दोडका, कोहड या सारख्या भाज्या आवडत नाही
पण हि मस्त वाटतंय
नक्कीच ट्राय करेल.या सारखीच कोरड्या ची पण हटके रेसिपी सांग.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Chan recipe.
धन्यवाद 😊😊
अप्रतिम रेसिपी ताई
I hate dodka since childhood however i had few in my fridge and dint wanted to throw it hence tried this recipe ,trust me this came out yummy. Now i can have dodka in this style
Glad to hear that!!
आमच्या सातारी भागात हा पदार्थ नेहमीच बनवतात.आमच्याकडे याला दोडक्याची चटणी असेही म्हणतात.
मधुरा ताई तुमच्या रेसिपी मला फार आवडता
आमच्याकडे असाच ठेचा करतात ताई त्यांनी छानच बनवलाय 👍
खुप छान ,साकेत ,मस्त जमलाय ठेचा
धन्यवाद 😊😊
Nice receipe, tai
नमस्कार.मैडमजी.दादा.श्री.सुंदर.रूचकर.खमंग.टेस्ट.टी..
धन्यवाद 😊😊
Khup mast khup mast
Khupp chhan
खूप छान!
Khup chan recipe
Khupach Chan
Khup Mast Tai
धन्यवाद 😊😊
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग दोडक्याची भाजी 👌👌👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब भन्नाट लयभारी रेसिपी रंग सुंदर जबरदस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌👌 भन्नाट 👌👌👌👌👌👌👌👌👌 खूप छान
खूप छान आहे रेसिपी 👌👌👍😋❤️
सुंदर रेसिपी.दाेडके.डेचा.सुंदर.नवनिर्मित.विडिओ.साधे.सिंपल.रेसिपी..
धन्यवाद 😊😊
Wow khup mast recipe like it
Thank you so much
करून बघणारच.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan
Khup Chan recipe ahe madhura Tai mast
साकेत खूप खूप भारी बेस्ट
धन्यवाद 😊😊
मधुरा mam tumchi साडी खूप छान आहे
धन्यवाद 😊😊
छान आहे
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️🌹🙏❤️
Tai... Khup ch chhan. .. Navin recipe pahayala milali.... Tai. Mazyakde chhothe dodke aahe plain Wale te ya recipe sathi chalel ka ... Try karun baghu ka!??
तुम्ही वापरून पाहू शकता...
Khupa chan mast
धन्यवाद 😊😊
Khup chan zali
धन्यवाद 😊😊
खूप मस्त वेगळी recipe.👌👌🙏
धन्यवाद 😊😊
सुंदर
धन्यवाद 😊😊
Afflatun
Yammy
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe tai
खूप छान आहे 👌👌😋
धन्यवाद 😊😊
Very nice preparation
खूप छान रेविपी मस्त..
धन्यवाद 😊😊
खुप छान साकेत
धन्यवाद 😊😊
मधुराजी खूप छान टेस्टी receipe 👌👌👌👍🌹
धन्यवाद 😊😊
very nice recipe
Nice
Kadhi limb or kadhyalimb pn mhantat
Dodlyachi bhji khaun kantala ala hota tnx for this recipe 😊
tandoori mashroom, restaurant style bharli wangi, अस्सल केरळी पायसम,माईन मुळा लोणचे dakhva
Very nice recipe 👌🏻 Thank-you 🙏
Most welcome 😊
Tai tumhi mdhech fb la story takli hoti..4 veg veglya prakar chya chutnya tumhi banvlya hotya....plz tya recipie chi link dya
Sir Shimla mirchi pn dakhva patyavar masala thechun
Waw khup👌 l will try😋😋thank you
खुप खुप छान 👌🏻👌🏻❤️😋
So Sweet Mam 🌹🌹🌹
Mazi aai same asach dodaka karte so m pn asach banawte chan hoto
अरे वा... छानच...
मैं भी बनाती हूँ। पर टमाटर नहीं डालती हूँ। मेरे घर में कोई भी तुरीया या गलका नहीं खाते हैं। तो मैं ठैचा करके खिलाती हूँ। उनको पता नहीं चलता क्या बनाया है। बहुत अच्छा बना हैं। ऐसा कहते हैं। 😊😊
बहोत हि बढिया 😊😊
मस्त 👌👌
धन्यवाद 😊😊
आम्ही पण असंच बनवतो ठेचा/भाजी मी पण आई ची बघून शिकले.यामधे मटकीची डाळ टाकली तर अजून छान होते.
मस्त रेसिपी मधुरा ताई 👌🏻👍🏻😋😋
ताई आम्ही पण असाच करतो खुप भारी लागतो
अरेवा साकेत, मस्तच. आता तुझ्या पद्धतीने करून पाहाते.
अशाच अजून नवीन, नवीन रेसिपीज शिकव.
दोडका भाजून त्याला मिठ लाऊन पण छान लागतो
खूप छान 👌👌
खूप छान रेसिपी मधुरा
मस्तच 👌👌
Mi don teen vela try keli saglyana avadli. Ani atta avarjun dodka ghari yeto ani hee bhaji bnvtat.
अरे वा. मस्तच :)
Kal pn upload nahi zale recipe I was waiting your recipe aaj late
👌
😊😊
Tried this receipe.its awesome.Thank you👍😊
Glad you liked it!!
मला तुमचा रेसिपी खूप
Tai ha varvanta kuthun ghetalat tey sanga
मी पण करते असाच ठेचा
पूर्ण रेसिपी नीट पहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील...
I love this thecha😋😋😋👌👍
Thank you so much 😊
खुपच छान ताई छान बनवलं भाजी
Aamchi aaji, aai nehmich thecha banvaychi, mi pan banvte
Yummy recipe 😋😋
Thanks...
Khubchand recipe
धन्यवाद 😊😊
मधुराताई,साकेत छान जमलाय ठेचा
Ekdam bhari
खूप छान लागतो हा दोडक्याचा ठेचा. साकेत मस्त. Keep it up. Always try something new.
👍👍👍