खरच खूपच छान आवाजात ओवी गायली माऊली आपण आहे तुमच्या आवजाला खरंच तोडच नाहीए डोळ्यातून आश्रू थांबता थांबत. नाही मी सुद्धा ऐका मुलीचा बाप आहे सलाम तुमच्या कार्याला 🙏
खूप जबरदस्त आवाज आहे, मूळ गायका पेक्षा ही अतिशय सुंदर गायन आहे, मी जवळपास 100 पेक्षा अधिक वेळा ऐकलंय तरीही मनाला स्पर्श करुन जातंय....अक्षरशः डोळे पाणावतात.....
Ovi cchan ahe avaj pan cchan ahe feelings pan Tears ananare ahet. Pan mala Ekach suchvaveshe vatate ki Mulgi Mhanje laxmiche roop ahe Aj ti konachitari Mulgi ahe, nantar patni, nantar Mother mug asha prakare tichi helsand ka Ha vichar pratekane kela pahije. Mhanun ticha cchal thambla pahije ase strong kavya Ya ganyala jodle pahije. Jenekarun changla massage janatemadhe Jane avshak ahe. (Touchuring to any Bride to be stopped ).
लेकी कथा ऐकून फारच मन हेलावून जाते , माणसं किती जरी सुधारलेली आहेत अस दाखवत असली तरी सूनेच्या घरच्यानीच त्याना सांभाळाव वाटत ,आपण दुसर्याची लेक आपल्या घरी वागवतो याबद्दल त्याना घमेंड असते हि हिनं आवृती आहे ती फक्त कायदा करेन बंद होणार नाही तर अशा हुंडा घेणार्याना, पैशासाठी मुलीना त्रास देण्याचा भर चौकात आणून त्यांची चामडी लोळवली पाहिजेत व गावभर धींड काढली पाहिजे तरच असल्या प्रकाराबद्दल आळा बसेल खूप चीडही येते पण आता थांबतो धन्यवाद!
एकच नंबर संबळी दादा.तुणतूणे मास्तर गायक छानच आवाज,टाळवाले तुम्हाला ही धन्यवाद. भावनिक गीत आहे,मला वाटते जे जे मुलीचे बाप आहेत त्यांना अधिक भावना दाटतात. धन्यवाद.
राजु दादा आपण मुलीच्या आयुष्यात काय घडतंय आई बापाला कोणत्या परिस्थितीतून जावे लागतय आपण ओवी तुन गोड आवाजात सादर केले मन भरून आले 😢😢😢😢 राजु दादा अभिनंदन 👌💐💐💐🙏
आपल्या क्रांतिकारी कार्याला आणि विचारांना एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्ता या नात्याने साष्टांग दंडवत मनपूर्वक सलाम 🌹🌹🌹 आपला शिक्षणप्रेमी🙏🙏🙏 जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
खरच खूप छान ।। जो आहे पुण्यवान त्यांच्याच पदरी देव देतो कन्यादान।। मस्त गायले जयाला काही कळले तयाला कळले मुलगी ही दोन्ही घरच दिवा जयाचय नशीबी आहे तोच वाजवील करूषणाचा पावा एक तरी मुलगी असावी तरच त्या घराला घरपण ज्यांच्या नाही कन्या दारी तो जनमभर भिकारी
खरच खुप खुप मनापासुन सलाम तुमच्या ओवीला खरच खुप रडु आले ओवी ऐकुन कारण मि पण ऐक मुलीचा बाप आहे खरच मनापासुन सलाम करतो खुप रडु येते ओवी येकुन कंठ दाटुन आला माझा
राहुल डोंगरे यांच्या डोळ्यातलं पाणी येत आहे लेकीचं गाणं ऐकून रील स्टार शेटफळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर महालक्ष्मी प्रसन्न की जय लखाबाई च्या नावानं चांगभले सात बहिणीच्या नावाने उदय उदय
खरच खूपच छान आवाजात ओवी गायली माऊली आपण आहे तुमच्या आवजाला खरंच तोडच नाहीए डोळ्यातून आश्रू थांबता थांबत. नाही मी सुद्धा ऐका मुलीचा बाप आहे सलाम तुमच्या कार्याला 🙏
10:18
आवाजात ईतकी ऊत्खंटा जानवते कीतीतरी वेळा मी आयकले पन मन भरेना
आवाजाला मनापासुन सेल्युट
गायकाला माझा सलाम . 🙏
नशीब लागतं आपल्या पोटी एक मुलगी असायला . खरच मी खुप नशिबवान आहे की मला पण एक मुलगी आहे .
Mla pan mulgi zali kaal
खुप छान😭😭😭😭
Hii
माला एक बाईण आहे सासरे खुप छेळ करतात खुप वाईट अनुभव आहे
तुमच्या सारखा दुसरा कुनाचा आवाज नाहि
सलाम तुमच्य ओवीला ,,,,,,,,
लवकरच दुसरी ओवी कानी यानी,,,,
👍👍👍👍
Uyhuuuiuuuuuiio pyr plz🙏🙏🙏
खुप छान दादा आवाज कडक आहे धन्यवाद
वा .... काय आवाज
२१ तोफाची सलामी भाऊ तुम्हाला
एक तरी मुलगी हवी
खूप-खूपच छान, तुमच्यासारख्या महान मानवांची समाजाला फारच गरज आहे.
खुप सुंदर भाऊ
महाराष्ट्र हे कलाकारांचे राज्य आहे, आणि याचाच आम्हाला अभिमान आहे..............
खूप जबरदस्त आवाज आहे, मूळ गायका पेक्षा ही अतिशय सुंदर गायन आहे, मी जवळपास 100 पेक्षा अधिक वेळा ऐकलंय तरीही मनाला स्पर्श करुन जातंय....अक्षरशः डोळे पाणावतात.....
Ovi cchan ahe avaj pan cchan ahe feelings pan Tears ananare ahet. Pan mala Ekach suchvaveshe vatate ki Mulgi Mhanje laxmiche roop ahe Aj ti konachitari Mulgi ahe, nantar patni, nantar Mother mug asha prakare tichi helsand ka Ha vichar pratekane kela pahije. Mhanun ticha cchal thambla pahije ase strong kavya Ya ganyala jodle pahije. Jenekarun changla massage janatemadhe Jane avshak ahe. (Touchuring to any Bride to be stopped ).
@@abhimanyudaingade7993 lp ll
अप्रतिम गायन खूप खूप मनापासून धन्यवाद मनाला स्पर्श करून जाणारी ओवी कितीही वेळा ऐकली तरी ही मन भरत नाही एक नंबर खुप छान
सलाम माझा या गायकाला डोळे भरुन आले
20 वेळा रडलो मी ऐकून अप्रतिम खूपच सुंदर
पण कोणत्याही मुलीच्या आयुष्याचा शेवट असा होऊ नये
लेकी कथा ऐकून फारच मन हेलावून जाते ,
माणसं किती जरी सुधारलेली आहेत अस दाखवत असली तरी सूनेच्या घरच्यानीच त्याना सांभाळाव वाटत ,आपण दुसर्याची लेक आपल्या घरी वागवतो याबद्दल त्याना घमेंड असते हि हिनं आवृती आहे ती फक्त कायदा करेन बंद होणार नाही तर अशा हुंडा घेणार्याना, पैशासाठी मुलीना त्रास देण्याचा भर चौकात आणून त्यांची चामडी लोळवली पाहिजेत व गावभर धींड काढली पाहिजे तरच असल्या प्रकाराबद्दल आळा बसेल खूप चीडही येते पण आता थांबतो धन्यवाद!
खरच डोळ्यात पाणी आलं पुन्हा पुन्हा ऐकावं अशी ओवी हृदयस्पर्शी आवाज।
Ho
छान कविता आहे दादा
खुप सुंदर माऊली आज कुठे आस आयकायला मीळत नाहि तुमचा आवाज पण खुप छान आहे.डोळ्यातल पाणी थांबत नाहि.खुप मारमीक गायल ❤❤😢😢😢
खरचं सत्य परिस्थिती आपण या ओवीमधून मांडली, सलाम आहे तुमच्या कलेला🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
बापाच्या हृदय रडायला लागते साहेब, पण या प्रथे विरुद्ध कोणाचं बोलत नाही। साहेब सलाम या ओवीला
अप्रतिम गायन दादा खूप सुंदर रचना केली ज्याला मुलगी आहे त्या ला भावुक करणार गीत सुंदर छान👌👌👌🙏🙏🌹🌹🌹
🎉😅
एकच नंबर संबळी दादा.तुणतूणे मास्तर गायक छानच आवाज,टाळवाले तुम्हाला ही धन्यवाद.
भावनिक गीत आहे,मला वाटते जे जे मुलीचे बाप आहेत त्यांना अधिक भावना दाटतात.
धन्यवाद.
Z
Farach Sunder apratim
@@kisanpawar8050 vvvvvBB 2b Linkin y. Unnecessary
Happy Birthday to Mayur and God bless you 🎂🎂🎂शशशशश
खूप सुंदर अप्रतिम गित.धन्यवाद माऊली. खूप खूप आभारी आहे आम्ही तुमचे.साहेब. आसेच
Bj
खरंच खुप छान आहे असं काही तरी करावे माणसाणे खरंच खुप गोड आवाज आहे या मावलीचा धन्यवाद माऊली
खरच खूप छान .ज्यांना मुलगी त्यांना या ओवीचा आर्थ कळेल ..खरच खूप छान ..डोक्यातून पाणी आले राव
खरच् दादा खुप सूंदर डोळयात पाणी आणलत.🙏🙏👌
राजु दादा आपण मुलीच्या आयुष्यात काय घडतंय आई बापाला कोणत्या परिस्थितीतून जावे लागतय आपण ओवी तुन गोड आवाजात सादर केले
मन भरून आले 😢😢😢😢
राजु दादा अभिनंदन 👌💐💐💐🙏
भाऊ खुपच छान गीत आहे तुम्ही गायले मन भरून आले तुमच्या कार्याला सलाम
Kharch dadq
खुप छान आहे तुमचा आवाज पण खूपच चांगला आहे 💐💐🌺🌺
खूप छान रचना आणि आवाज तर खडीसाखरच ऐकून मनाला आनंदाने भरून आले मी आपला भाऊच आहे लाख लाख शुभेच्या
दादा एकदम सत्य परिस्थिती माडली भाऊ खुप खुप अभिनंदन.मला पण एक मुलगी आहे. जावाई व सोयरे (परिवार) खुप मोठ्या विचाराचे मिळाले..
ऐकून डोळ्यात पाणी तर आलेच पण कोणत्याही मुलीच्या आयुष्याचा शेवट असा होऊ नये, दादा मला पण एक मुलगी आहे
मी खुप भाग्यवान आहे माझ्या पोटी लेक जन्माला आली 🚩🚩खूप छान ओवी दादा 🚩🚩
एक नंबर वन
खुपच छान डोळे भरून आले खुपच आवाज छान आहे मला ऐक मुलगी आहे
फारच सुन्दर अप्रतिमआवाज विचार आहे आपले शंभर वेला दंडवत तुमच्या सहकाराना कलाकारीला जय महाराष्ट्र sd
खुप मस्त 👌👌 गीत गायले दादा एक एक शब्द मनाला लागनारे गीत आभिनंदन दादा
खुप सुंदर माऊली भाऊ धन्यवाद मला तीन मुली आहेत खुप छान गायन
काय आवाज है राव भाऊ तुम्हा तिघांनाही आई लखाबाई सुखी ठेवो
खरोखरच. डोळ्यातुन. पाणि. आले.
दादा. सलाम. तुम्हा. संचचाला
खूपच सुंदर अप्रतिम आवाज आणि त्यात मनाला मंत्रमुग्ध करून जाणारी ती ओवी जो ऐकणार तो तुमचा फॅन नक्कीच होणार🙏🚩
P
Dam hay
दादा खरच मण भरूण आल.खूपच छाण गायन केलंय तुम्ही .
गायक दत्ताजी पवार वाकावकर
छान गीत सादर केले त्याबद्दल
लाख लाख शुभेच्छा तुम्हाला आणि
तुमच्या गायकीला
एकदम कडक
खूप छान काका मला पण आताच मुलगी झाली मला पण आई बाबाने फूलासारकी जपली मी पण तेच करेल खुप आभार काका तुमचे या गाणयासाठी
09
तुमच्या गायकी ला सलाम डोळे भरून आले
आपल्या क्रांतिकारी कार्याला आणि विचारांना एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्ता या नात्याने साष्टांग दंडवत मनपूर्वक सलाम 🌹🌹🌹 आपला शिक्षणप्रेमी🙏🙏🙏 जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
डोळ्यात पाणी आणलं राव खुपच छान सादरीकरण झाले. ज्यांनी ओवी रचली त्यांना खुप खुप धन्यवाद
लेक असावी तिच्या शिवाय माया नाही
खरच खूप छान
।। जो आहे पुण्यवान त्यांच्याच पदरी देव देतो कन्यादान।।
मस्त गायले जयाला काही कळले तयाला कळले
मुलगी ही दोन्ही घरच दिवा जयाचय नशीबी आहे तोच वाजवील करूषणाचा पावा
एक तरी मुलगी असावी तरच त्या घराला घरपण
ज्यांच्या नाही कन्या दारी तो जनमभर भिकारी
एकदम झकास खुप छान.. खरंच डोळ्यात पाणी आलं.
खूप छान दादा माझ्या लेकीच लग्न ठरलेले आहे खूप रडायला आलं डोळ्यात ल पाणी थांबता थांबत नाही खरंच खूप नशीबवान आहे आम्ही आमच्या पोटी कन्या रत्न आलं
खरच भाऊ एकनंबर गाण झाल सलाम तुमच्या आवाजाला आणि तुम्हाला. 👌👌👍👍
खरच खुप खुप मनापासुन सलाम तुमच्या ओवीला खरच खुप रडु आले ओवी ऐकुन कारण मि पण ऐक मुलीचा बाप आहे खरच मनापासुन सलाम करतो खुप रडु येते ओवी येकुन कंठ दाटुन आला माझा
खूप छान आवाज
लय भारी गायन
मला पण एकच मुलगी आहे
वा दादा क्या बात है जबरदस्त आवाज आहे तुमचा आणि संगीत साथ पण बेस्ट आहे.. तुमच्या पुढील वाटचालीसाठीशुभेच्छा
भाऊ.. शब्द नाही माझ्याकडे बोलायला ... अप्रतिम... खूप छान....keep it...
भाऊ खूप छान
संभळाची स्पीड भरपूर आहे पुढील कार्यक्रमात करण्यात यावा सुंदर गाणं असताना सार फेल झाल
संजु भाऊ,,,, लईच जबरदस्त ओवीला सलाम,,,, आणि बेस्ट आवाजात गायली त्याबद्दल अनेक अनेक शुभेच्छा,,,,,, असेच व्हीडिओ पाठवा,,,, धन्यवाद,,,,,
गोड खूप गोड
खरंच खूप छान आहे आणि ज्याला मुलगी आहे त्याने जरूर ऐका
यूट्यूब ला आज मी पहिल्यांदा च कंमेंट करतोय .खूप छान गायलं गाणं . खूप छान वाटलं अन खूप हळहळ वाटली
Of real f5family 5qQ5b.ज
एकच नंबर माऊली ... सुंदर आवाज
👍 अप्रतिम.. आपसुकच डोळ्यातुन पाणी आलं ..👌
दादा तुम्हाला माझा मनापासून नमस्कार. कारण मला पण एकच लेक आहे. अन मुलगा आणि मुलगी तिचं आहे माझी. सुपर गायन केलं
हृदयस्पर्शी, शासनाने अशा कलाकारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे
ल।ज़।
लाय भारी भाऊ
मस्त वाटलं ऐकून बोलायचं शब्द नाही मस्त खुप सुंदर गायन केलं तुम्ही ?
मुलगी नेहमी च आई आणि वडिलांना खास असते, खूप सुंदर, 🙏🙏
उदंड आयुष्य लाभो भैय्या तुमाला छान एकच नंबर धन्यवाद 👍👍🙏🙏🙏💯💯💯✌✌✌
सध्याच्या महाभयंकर बिमारी करुणा सारखे असल्यामुळे वाघ्या मुरळी चे कार्यक्रम केले तर खूप छान आहे
Tea u
छान शबदात सांगु शकत नाही पाणी
आले डोळ्यात पाणी
धन्यवाद आवाज एकच नंबर
काय आवाज आहे सर तुमचा ओवी ऐकत डोळेभरुन आले 😭
लय भारी
शाहिर अतिशय सुंदर गोड आवाजात
मुलीला पोटात मारू नका .
तिला हे सुंदर जग पाउद्या.
लय भारी आवाज आहे... जय लहुजी
खूप छान गायन आहे मनाला स्पर्श करून जाते डोळे भरून आले
खरच डोळ्यांत पाणी आले दादा !
खूपच छान सादरीकरण
आणि अफलातुन शब्द रचना
भारी आहे
राहुल डोंगरे यांच्या डोळ्यातलं पाणी येत आहे लेकीचं गाणं ऐकून रील स्टार शेटफळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर महालक्ष्मी प्रसन्न की जय लखाबाई च्या नावानं चांगभले सात बहिणीच्या नावाने उदय उदय
भाऊ तुमचं अकाशाऐवडं अभिनंदन.अतिशे सुंदर आवाज आहे.
अतिशय सुंदर
सलाम तुमच्या अवाजाला भाऊ परंतु
संगीत छान असते तर अजुन छान सादरीकरण वाटले असते हार्मोनीअम ऐकायलाच येत नव्हते
ज्याला आहे मुलगी त्यालाच कळनार हे गीत
खूप छान साजन बेंद्रे यांची ओवी आहे हि 👌💐💐
छान ओवी गायली 1नंबर खरच डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय रहात नाही
भाऊ खुपच ह्रदयाला हेलावून टाकणारी कहाणी आहे, ज्यांना मुलगी आहे त्यांनी जरुर ऐका
खुपच छान आहे चाल आणि आवाज 👌👌
Kup khoop Chand
😢 डोळ्यातले पाणी नाही थांबु शकत खुप सुंदर ओवी😢😢
Khup khup Chan ovi
Best of luck...
Super Aawaj ....
खुपच छान
Kup.chan.ahe
तुमला 21 तोफांची सलामी,...............खुप छान आहे......................
खुप सुदंर गाईले आभिनदंन 🙏🙏
एक नंबर गायक वादक
😂😂😂खुप छान आहे तुमची ओवी खर्च सुंदर आहे ,❤️❤️❤️
खरी वास्तविकता समाजापुढे मांडली प्रत्येकाला एकतरी लेक असावी आणी जशास तसे वागावे आवाजाला खरच तोड नाही👌👌👌
खरच शेवट ची शब्द ऐकल्यावर खुप वाइट वाटत ओ डोळ्यातून पानीच आल
खूप छान हे गीत ऐकून बापाच्या डोळ्यात नक्की पाणी येणार
खुपच छान पहाडी आवाज ओवी मधुन समाजाच वास्तव माडलेल आहे मला पण मुलगी आहे अर्ध्य नंतर ऐकाण्याच धाडसच झाल नाही
1 nambar
khupach Chan aavajat gailit rudayala sparsh karun geli Raju dada tumchi hi vovhi danyawad .
Asha karto ashech navnavin ganyancha kalpana bhagvnta tumhala devo.
खुप छान मस्त भावनिक गांण आहे दादा तुमचा आवाज खुप चांगला आहे
दिवसातून एकदा ऐकतो आम्ही ❤
दादा खरच खूप छान गायन केलं तुम्ही....तुम्हाला साथसंगत खूप छान आहे...तुमच्या सर्व टीम ला शुभेच्छा.... पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
Y
आई-बाप , भाऊ व मुलींच्या नात्यातील हळवेपणा फारच छान गायीला आहे,
दादा खूप छान गायिले गाणे ..असेच अजून गाणी टाका खूप मस्त आवाज आहे डोळ्यात पाणी आले ..
,,खुपच छान आवाज आणि आपल गायन सलाम आपल्या कलेला
दादा तूम्ही गायलेले गित अप्रतिम आहे त्याला दाद मिळाली पाहीजे दादा तूम्हाला
खुप छान आवाजात म्हणाला आहात आवडेल या सर्व मानवांना असा अप्रतिम गोंधळ🙏🙏👍👍
my mum
you can get get get
लयभारी दादा मी आज तुमचा fan झालो हृदय भरुन आलं राव
लय भारी गायन आणि वाद्य
Very nice
लय भारी
Khup Sundar avaj ahe ovi ashich pudhe chalu rahude samajat parivartan houde dhanyvad
हृदयस्पर्शी आवाज आहे गायकाचा.😍😍😍😘
🏹🏹🏹🏹🏹🏹🚜🚜🚜🚜🛴🛴🛴🚓🚓🚕🚕🛩🛩🛩✈✈✈⛴⛴🚢⛴🚢🏰🏰🏖🏖🗼🗼🎢🎠🎢🎠🌁🌁🌆🏙🌃🌌🌉🎇🌠🌄🌅🏞🎑🗾🗾🏛⛪🕌🕍🕋🏔⛰🎡🎡🏟🏟
Pahadi. Aawaj. Chhan. Aahe
Laiiiiii bhaaariiii .....Khatarnaak....