शेळ्या-मेंढ्यांच्या दुधाचं बनवलं श्रीखंड | किसन-अर्चनाच्या लग्नाचा वाढदिवस केला साजरा | shrikhand

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 ปีที่แล้ว +175

    सगळे साधन सामुग्री उपलब्ध असतांना कोणीही बनवतं, पण कोडयांचा मांडा बनवून जी संसार चांगला चालवते ती खरी सुगरण आणि लक्ष्मी. बाणाई ताई खरोखरच भाग्य लक्ष्मी आहे...

  • @पुजा-ढ7श
    @पुजा-ढ7श ปีที่แล้ว +135

    किसन दादाला आणि आर्चनाला लग्नाच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा देव,दोघांना आशिर्वाद देवो, आरोग्य देवो 🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎂 🎂🎂🎂

    • @shilachoksi815
      @shilachoksi815 ปีที่แล้ว +8

      Happy marriage anniversary 🎉💓

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 ปีที่แล้ว +45

    ❤🎉अर्चना आणि किसन दादाला लग्नाच्या वाढदिवसाच्याखूप खूप शुभेच्छा त्यांचा आयुष्य आनंदीनिरोगीजावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @yam668
    @yam668 ปีที่แล้ว +116

    सगळे जण खूप कष्ट करतात पण त्यांच्या चेहऱ्यावर आंनंद ओसंडून वाहत असत तुम्ही ना माणसाला जगायला शिकवता.

  • @sarthaknagare9972
    @sarthaknagare9972 ปีที่แล้ว +9

    आम्ही लग्नाचे वाढदिवस, मुलांचे वाढदिवस हॉटेलमध्ये जाऊन साजरा करतो, पण तुम्ही दिवसभर काबाडकष्ट करून, साधा घरचा स्वयंपाक करून, शेतामध्ये आणि अंधारात जसा लग्नाचा वाढदिवस साजरा केला, तसा कोणत्याच मोठ्या हॉटेलमध्ये होऊ शकत नाही.😊
    Happy Anniversary both of u🎉🎉

  • @pradnyapatil105
    @pradnyapatil105 ปีที่แล้ว +11

    हेच खरं जिवन आहे
    शहरातील सगळे सोडून असे जगावे वाटते

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +9

    किसन दादा आणि अर्चना दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा,अशा पध्दतीने आपल्या मानसांचे बाणाई आनंदाने साध्या पद्धतीनेही आनंद साजरा करायला कमी पडत नाही, खुप छान बाणाई तुम्हीच घरच्या मोठ्या आहात,लहान धाक्या दिर जावेच लाडाने करताना पाहून खुप आनंद झाला जय सदगुरू 🙏

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +25

    महाराष्ट्र मधून कोण कोण पाहत आहे 😊❤😊❤😊

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 ปีที่แล้ว +3

    प्रथम किसनदादा व अर्चनाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा व शुभ आशीर्वाद... आणि बाणाईताई तुमचं खूप खूप कौतुक..अन्नपूर्णा आहात..आहे त्या परिस्थितीत तुम्ही सगळेजण सणवार, वाढदिवस छान पार पाडता..अतिथींचे स्वागत करता.. तुम्ही सगळीच खूप छान गोड स्वभावाची माणसं आहात..संत बाळूमामा तुम्हाला कायम यश, आरोग्य देवो, तुमचं रक्षण करो.

  • @seemavaidya8153
    @seemavaidya8153 ปีที่แล้ว +3

    एव्हढे ऊन्हा ताहानात कष्ट करून ही अतिशय आनंदा ने छान स्वयंपाक करता ह्याचे कौतूक करावे तितके कमीच आहे. खूप खूप आभारी आहोत व धन्यवाद.

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 ปีที่แล้ว +2

    वाढदीवसाच्या शुभेच्चछा। आशीर्वाद मीक्सर नाही ओहोन नाहि गेस नाही पण बेत मात्र फसक्लास तोड नाही तुमच्या कामाला सलाम पुणे महाराष्ट्र

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर. साक्षात निसर्ग देवतेच्या सान्निध्यात किसन आणि अर्चना यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला.तुम्हा सर्वाना अनेक आशिर्वाद. धन्यवाद. जय गजानन.

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 ปีที่แล้ว +5

    आदर्शवत बानाई वाहिनीने सगळ्यांना खूप छान संदेश दिला आहे आपल्या कुटुंबाचे सुख आणि समाधान म्हणजे काय , अख्ख्या महाराष्ट्राला अस्सल श्रीखंड नक्कीच आवडले असेलच ,किसन दादा व अर्चना वहिनी स लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच आनंदी रहा महालक्ष्मी व महासरस्वतीचे याचे आशिर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐🎂

  • @sadhna-ow9ixfbv
    @sadhna-ow9ixfbv ปีที่แล้ว +17

    याला म्हणतात कन्टेन्ट. बाकीच्या youtubers ने शिकायला पाहिजे यांच्याकडनं. खूप छान 🙏

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 ปีที่แล้ว +5

    आपल्या परंपरा जपून नवीन गोष्टी स्वीकारून त्यात आनंद शोधणे आणि जिवन नव्याने जगणे हे हाके पाहुणे तुमच्याकडून सर्वाँना शिकण्यासारखे आहे. किसन भाऊ आणि अर्चना ताई यांच्या लग्नाचा वाढदिवस तूम्ही साजरा केला हे खूपच छान केलं. वाड्यावर सहसा असं होत नाही.
    परमेश्वर आपणा सर्वांना सुखात ठेवो आणि समृध्दी लाभो तसेच रक्षण करो हीच आमची प्रार्थना. 🙏

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 ปีที่แล้ว +1

    बाणाई ताई तर साक्षात अन्नपूर्णा आहेत हे मी खूप वेळा सांगितले आहे त्या नेहमीच अप्रतिम स्वयंपाक करतात 🙏

  • @namratakhot7380
    @namratakhot7380 ปีที่แล้ว +4

    कमी सामनामध्ये सगळे काही एवढे छान बनवता... किती chan👌🏻👌🏻😊

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 ปีที่แล้ว +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना आहे त्या परस्तित्त पण सगळे प्रोग्राम छान साजरे करता खरी सुगरण ❤❤

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 ปีที่แล้ว +4

    किसनदादा अर्चनाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🌹🌹बाणाईचा स्वयंपाक 1 नंबर 👌👌

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 ปีที่แล้ว +4

    किसन दादा व अर्चना वहिनी यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इस्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्रचरणी प्रार्थना दादा तूम्ही हवे मध्ये पण स्व्यंपाक बनवता खरच खूपच कमाल आहे सगळी बाळू मामा चि कृपा

  • @Dhanshri-vz2ew
    @Dhanshri-vz2ew ปีที่แล้ว +24

    सुख खर तुमच्या कडे आहे दादा जीवन असाच असावं छान

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 ปีที่แล้ว

    सगळ्या सोई सुविधा असूनही ,थोड्या वेळ्या साठी वीज गेली तर शहरातील स्त्रियांना स्वयंपाकाचा कंटाळा येतो... बानाई खरचं तू अन्न पूर्णा आहेस...किसन व अर्चनाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 ปีที่แล้ว +6

    बाणाई वहिनी, तु बोलतेस ते तुझ्या जेवणा पेक्षा गोड वाटते आणि हळुच हसायला पण येते.
    मिरची टाकली की पिवळा बटाटा आणि मसाला टाकला की मसाला बटाटा.
    खरच कधीतरी येऊन हे जेवण पण जेवावं आणि आपलं जीवन पण अनुभवावं असं वाटतं.
    खुप अभिमान वाटतो तुम्हा मंडळींचा.

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 ปีที่แล้ว

    छान अर्चना व किसन चा लग्नाचा वाढदिवस श्रीखंड पोळी बटाटयाची भाजी वरण बेत भारी बनवला संसार करायचा तर सुईहुन बारीक मुसळाहून मोठा बानाईच कौतुक आहे एवढ्या कामाच्या व्यापातुन केक सुंदरस जेवण दिल जावेचे कौतुक केल खरंच खुप छान

  • @sangitabhangade4013
    @sangitabhangade4013 ปีที่แล้ว +5

    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी

  • @arunanangare5047
    @arunanangare5047 ปีที่แล้ว +4

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा किसन आणि अर्चना🎉🎉🎂🎂🍰🍰🌹🌹❤️❤️

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +2

    अर्चना आणि कीसन यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,बानाईने मस्तच जेवनाचा बेत केला खुप छान

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 ปีที่แล้ว +2

    Kisan aani archana doghana lagnnchya hardik shubhechha sagar la God God papa khup chhan video Jay malhar

  • @nandadhavale2798
    @nandadhavale2798 ปีที่แล้ว +2

    लग्न वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar ปีที่แล้ว +3

    Happy marriage anniversary both of you
    छान श्रीखंड

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 ปีที่แล้ว +5

    अवकाळी पाऊस वारा आल्यावर् पण तुम्ही स्व्यांपाक बनवता खूपच कमाल आहे

  • @ashawaykule2174
    @ashawaykule2174 ปีที่แล้ว +4

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा

  • @sushmasanas426
    @sushmasanas426 ปีที่แล้ว +21

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा वाहिनी🎂🎂🎂🎉🎉🎉🎉

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान बनवलं श्रीखंड खूप छान साजरा केला लग्नाचा वाढदिवस भानाई वहिनी 1नबर

  • @laveshbhogle321
    @laveshbhogle321 ปีที่แล้ว +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 ปีที่แล้ว +4

    बाणाई खुपच हुशार आहे 👌👌👌👍

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे विडियो वहिनी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @nihoor8471
    @nihoor8471 ปีที่แล้ว +4

    Archna ani bhau la lagnachya vadhdivsachya shubhechcha

  • @virenpatil8551
    @virenpatil8551 ปีที่แล้ว +3

    खरच बानाईला साष्टांग नमस्कार खूप च हुशार आहे कमीतकमी बजेटमध्ये सगळी हौस करते आणि कंटाळा तर आजिबात नाही चेहऱ्यावर मिक्सर नाही काय नाही तरी किती आनंदाने बनवते

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +1

    वहिनी साहेब...एक नंबर श्रीखंड.पाहूनच तोंडाला पाणी सुटल ना.भारी...🤤👌👌

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 ปีที่แล้ว +3

    बानाईची चपाती लई भारी, एकच नंबर ❤❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 ปีที่แล้ว +2

    किसान दादाराव अर्चना ताई लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व शुभ आशीर्वाद

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 ปีที่แล้ว +1

    Tumche gharguti srikhandacha aanad pahun khup chan vatle 🙏

  • @suvarnakarande3545
    @suvarnakarande3545 ปีที่แล้ว +3

    किसन दादा व अर्चना ताई ला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 ปีที่แล้ว +1

    किसनदादा व अर्चना ताई दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा,

  • @vithabaikamble3747
    @vithabaikamble3747 ปีที่แล้ว +1

    मस्तच जेवण श्रीखंड अगदी सुंदर दिसते.

  • @satputegovardhan50
    @satputegovardhan50 ปีที่แล้ว +1

    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना पण

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi ปีที่แล้ว +1

    Very very very excellent video 👌👌👌👌👌👌👌👌 stay connected friend 👍👍👍👍👍👍

  • @anandmk2902
    @anandmk2902 ปีที่แล้ว +10

    किसन भाऊ ला अर्चना वहिनीसाहेबांना लग्नाच्या खु ,,,,,,,,,,,,,,प साऱ्या शुभेच्छा....
    आणि advance madhe सिध्दु दादाला बानाईला पण लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा ,,, आणि सागरला ही येनाऱ्या वाढदिवसासाठी,,,, शुभेच्छा
    आनंद mk

  • @NilamShete-nz2lk
    @NilamShete-nz2lk 4 หลายเดือนก่อน

    किसन अर्चना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा

  • @manoharkolekar859
    @manoharkolekar859 ปีที่แล้ว +2

    किसन व अर्चना चया लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @kalpanachoure8495
    @kalpanachoure8495 ปีที่แล้ว +2

    Khup chhan kharch banai vahini khup swadist jevan banavtat

  • @asifpathan7320
    @asifpathan7320 ปีที่แล้ว +1

    लग्नाच्य वाढदिवसाचे खुप खुप शुभेच्छा...

  • @rev.dn.a.j.amolik7118
    @rev.dn.a.j.amolik7118 ปีที่แล้ว +1

    Banai Archana ani Kisancha wadhadivas khup cchan sajara kela. Parammshwaracheaashirvad tumhasarwanwar rahit. God bless

  • @rahulkamble7778
    @rahulkamble7778 ปีที่แล้ว +2

    लग़्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा किसन दादा आणि वहिनी❤

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 ปีที่แล้ว +3

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा हसत खेळत सवसार करा लय भारी बाणाई

  • @dilippadher138
    @dilippadher138 ปีที่แล้ว +2

    तुमचा उत्साह पाहुन आनंद वाटतो

  • @yogeshpadalkar7450
    @yogeshpadalkar7450 ปีที่แล้ว +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाव्हणं 🎂🎂💐💐

  • @jyotigaikwad1031
    @jyotigaikwad1031 ปีที่แล้ว +3

    लग्नाचा वाढदिवस खुप शुभेच्छा

  • @yetav4494
    @yetav4494 ปีที่แล้ว

    Ek nambar zala srikhand must

  • @yetav4494
    @yetav4494 ปีที่แล้ว

    Kisan aani aarchnal lagnachya vadhdivsachya khup khup subhechhya tumchya aayushyat khup Sukh yeo hich devakade prarathana

  • @ramnaththorat-pn2sb
    @ramnaththorat-pn2sb ปีที่แล้ว +1

    खरंच आदर्श कुटुंब आहे पावणे तुमचे. आम्ही औरंगाबाद चे हाके आहोत.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +2

    किसन दादा, अर्चना वहिनी तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎊🎊🎂🎂🎊🎊

  • @suhastake3238
    @suhastake3238 ปีที่แล้ว +2

    किसन आणि अर्चना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .💐💐🎂🎂

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 ปีที่แล้ว

    Nice Video Dada.God Bless u All Guys.Great.Nice Family.

  • @surekhakudale529
    @surekhakudale529 10 หลายเดือนก่อน

    अर्चना व किसन दादा ला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂

  • @prasadarde4413
    @prasadarde4413 ปีที่แล้ว +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किसन दादा आणि वहिनी 🎂💐💐

  • @anantachandrawanshi6194
    @anantachandrawanshi6194 ปีที่แล้ว

    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जोडीला

  • @tejalkadam4192
    @tejalkadam4192 ปีที่แล้ว +1

    Happy anniversary किसन भाऊ आणि अर्चना

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 ปีที่แล้ว +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🎂🍰🍰

  • @maheshdeshpande7329
    @maheshdeshpande7329 ปีที่แล้ว +1

    Khup sundar aajcha video mla khup aavdla dada

  • @savitagopnar757
    @savitagopnar757 ปีที่แล้ว +15

    Happy anniversary both of you 🎉

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 ปีที่แล้ว +2

    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा किसन दादा & विनी🎉🎉🎉❤❤❤❤❤😊😊😊😊😊

  • @हरीमहाराज-ष5स
    @हरीमहाराज-ष5स 6 หลายเดือนก่อน

    लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा माझ्याकडुन बाळुमामा चरणी प्रार्थना तुमचं न म्हणता आपलं कुटुंब कायम सुखी राहो

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 ปีที่แล้ว +2

    Happy Marriage Anniversary. Banai kharach sugaran ahe

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 ปีที่แล้ว +3

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई दादा 🎂🎂🎉🎉🎊🎁🌹🌹🍫🍫🍧🍨

  • @yogeshdeshmukh8945
    @yogeshdeshmukh8945 ปีที่แล้ว +25

    ..... दिस येतील दिस जातिल.... तुझ्या माझ्या संसारा ला आणखी काय हव...
    लग्न वाढ दिवसाच्या हार्दिक शुभकामना. देव बरे करो. जय मल्हार 🙏🙏🙏

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 ปีที่แล้ว

    वा! मस्तच 💐🙏 अभिनंदन सगळ्यांचे ❤🎉

  • @chandrakantghutukade8459
    @chandrakantghutukade8459 ปีที่แล้ว +1

    सिधू दादा खुप खुप आभिमान वाटतो तुमाचा

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 ปีที่แล้ว +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🌹🌹🌹

  • @dhanajipawar1644
    @dhanajipawar1644 ปีที่แล้ว +2

    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ 🎂🎂🎂🎂🎂

  • @hanumantbhagathr
    @hanumantbhagathr ปีที่แล้ว +1

    दोघांनीही लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @arachanachavan5944
    @arachanachavan5944 ปีที่แล้ว +3

    Khup chhan dada asa vaddivas pahun June diwas aathale. Banai kharach khup kashatalu aahe. Tumhi saglech khup mehnat karta. Salam tumchya mehnatila. Vaddivas chya shubhechha sanga kisan aani archana la.sagar la khup khup God aashirwad.

  • @anitachavan5545
    @anitachavan5545 ปีที่แล้ว +3

    किसनदादा आणि अर्चना वहीनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉🎉🎉

  • @fakt_Marathi228
    @fakt_Marathi228 ปีที่แล้ว +3

    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किसन भाऊ आणि अर्चना वहिनी 🥰🎉👑❤️🎂

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 ปีที่แล้ว +2

    किसन भाऊ , अर्चना तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🎂🎂💐💐

  • @SadhanaMetkari
    @SadhanaMetkari 5 หลายเดือนก่อน

    किसन आणि अर्चना यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉🎂🍫❤️

  • @madhuriwaghmare3899
    @madhuriwaghmare3899 ปีที่แล้ว +4

    किसन दादा आणि अर्चना ‌वहिणी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 ปีที่แล้ว

    बाणांई ताई आणि अर्चना दोघीही खूपच म्हणजे खूपच सुंदर आणि हुशार आहे 👌🙏💐🌹🇳🇪🎉

  • @sonaligaikwad9100
    @sonaligaikwad9100 ปีที่แล้ว +1

    Banai tumhi khup Chan Ani premal aahat

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +3

    Happy anniversary अर्चना आणि किसन दादा🎉🎉🎉🎉

  • @anitajagdale535
    @anitajagdale535 ปีที่แล้ว +4

    किसनदादा व अर्चना वहिनींना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!🎉🎉🎉🎉🎉

  • @rupalisunil6812
    @rupalisunil6812 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वादिवसानिमित्त खुप शुभेच्छा किसन दादा अर्चना ताई 🎉

  • @latakadam935
    @latakadam935 ปีที่แล้ว +3

    Happy wedding anniversary tumachy bhavala ani bhavajaela💐💐🎂🎉

  • @nitinshshendge4019
    @nitinshshendge4019 ปีที่แล้ว +6

    Happy🎉🎊 annyanniversary kisanbhau vahini🎉🎉🎉🎉🎉

  • @shankarapatange1803
    @shankarapatange1803 ปีที่แล้ว +1

    Mast zala shree kand❤

  • @babudagade4850
    @babudagade4850 ปีที่แล้ว +2

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त व पुढील वाटचालीसाठी आमचे राख गावचे पाहुण आमचे दादा व वहीणी यांना वाढदिवसानिमित्त व पुढील वाटचालीसाठी आनंदमयी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @ashumanwar6273
    @ashumanwar6273 ปีที่แล้ว +4

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा आणि वहिनी🎂🎉

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 ปีที่แล้ว +1

    दादा वहिनी वाटदिवसाचया खुप खुप शुभेच्छा सलाम तुमच्या जगण्याला ❤,💥💥👌👌🙏🌹🌹

  • @SandiipRathva
    @SandiipRathva 10 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा आणि वहिनी ,🎉🎉🎉