Ladki Bahin Yojana मध्ये कोणाला लाभ मिळणार? अदिती तटकरे यांनी सांगितली सगळी माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #LadkiBahinYojana #AditiTatkare #VidhanSabha
    राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेमध्ये कोणाला लाभ मिळणार याबाबत आदिती तटकरे यांनी संपूर्ण माहिती दिली आहे.
    #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 163

  • @sangeetakevte7247
    @sangeetakevte7247 3 วันที่ผ่านมา +20

    काही गरीब महीलान कडे जन्माचा दाखला नाही डॉमेसैल सर्टिफिकेट नाही त्यांनी काय करावं

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 3 วันที่ผ่านมา +29

    अटी आणि शर्ती मध्ये 70% लाडक्या बहिणी अडकणार😢😢😢

  • @ajinathkale8795
    @ajinathkale8795 4 วันที่ผ่านมา +11

    आदिवासी भागात महिला कडे रेशकार्ड राहत नाही त्या साठी पण काही तरी पर्याय दिला पाहिजे

  • @anjanasatpute6153
    @anjanasatpute6153 3 วันที่ผ่านมา +12

    लाडकी माता राबवा म्हणावं बहिणी भावाच्या जीवावर जगत नाहीत

  • @Thakare744
    @Thakare744 วันที่ผ่านมา +4

    विधवा महिलंसाठी संजीव गांधी च्ये 1500 मिळतात त्या या योजेनेचा लाभ घेता येणार नाही तर सर्व महिला व विधवा महिला यात काय फरक आहे

  • @SanvidhanBansode20721
    @SanvidhanBansode20721 3 วันที่ผ่านมา +6

    काहींना रेशन कार्ड नाही,काही महिला दुसऱ्या राज्यातल्या जन्म आहे परंतु त्यांनी महाराष्ट्रात येऊन लग्न केलं अश्यांच काय करायचं

  • @pragatitambat5973
    @pragatitambat5973 2 วันที่ผ่านมา +5

    Sir अविवाहीत महीलांना लाभ मिळेल का

  • @tarachandthombare9618
    @tarachandthombare9618 4 วันที่ผ่านมา +18

    फार ज्ञान असल्याचं भासवते आहे.... फसवी योजना आहे

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 4 วันที่ผ่านมา +7

    जमिनीची अट लाऊन बरेच महिला वंचीत राहणार आहेत

  • @ucp8975
    @ucp8975 4 วันที่ผ่านมา +11

    तरीही मते मिळणार नाहीत

  • @DineshModsing-ov6iz
    @DineshModsing-ov6iz 4 วันที่ผ่านมา +12

    गोड बोलून काय होत नाही

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 4 วันที่ผ่านมา +6

    अरे 60 च्या पुढे पण द्या ना... घरी तेव्हा गरज असते

  • @KantabaiKamble-ri4gb
    @KantabaiKamble-ri4gb 3 วันที่ผ่านมา +4

    उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पंधरा दिवस लागतात मग कसा फार्म भरनार

  • @harshaljadhav2212
    @harshaljadhav2212 3 วันที่ผ่านมา +1

    Thank u madam

  • @user-fd1bq3bj2o
    @user-fd1bq3bj2o 4 วันที่ผ่านมา +21

    पहिला लाभ आदिती तटकरेंना मिळावा

    • @saqibshaikh911
      @saqibshaikh911 3 วันที่ผ่านมา

      😂

    • @user-mk9po1zm2d
      @user-mk9po1zm2d 3 วันที่ผ่านมา +1

      पिंक रिक्क्षा योजना

    • @vijayanavgire2025
      @vijayanavgire2025 2 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर. अंगणवाडी विधवा परितक्ता महिला आणि कागदपत्रे ऑफिस मध्ये असतातच मग सरसकट त्यांना का जाहिर केले नाही.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 3 วันที่ผ่านมา +3

    लाडकी बहीण योजनेतील पहिली लाभार्थी.

  • @rajkumarhatwar3996
    @rajkumarhatwar3996 3 วันที่ผ่านมา +4

    पीएम किसान योजना घेत असलेली महिला ला मुख्यमंत्री लाडली बहीण योजना लागू होणार नाही का कारण तिला वार्षिक फक्त 12000 मिळतात मुख्यमंत्री ला ड ली बहीण योजनेत18000 मिळतात वरचे 6000 मिळणार का

  • @sachinrokade3547
    @sachinrokade3547 3 วันที่ผ่านมา +2

    आंगणवाडी कर्मचारी ह्या बाईला खुप लवकर दिसतात कामासाठी पगार वाढ सांगितले की ह्यांना मररोग लागतो

  • @Videoslog4782
    @Videoslog4782 2 วันที่ผ่านมา

    खुप छान विश्लेषण...

  • @arunnandurkar5629
    @arunnandurkar5629 4 วันที่ผ่านมา +16

    अंगणवाडी कर्मचारी पगारवाढ बद्दल बोला ताई 😮

    • @PournimaKawde-o5u
      @PournimaKawde-o5u 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kharch kai nai pension aajun nai rab rab rabtat 200 lekarnch karn 🙏

  • @anime_girl610
    @anime_girl610 3 วันที่ผ่านมา +4

    भ्रष्टाचार करण्यासाठी आणी एक योजना.

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 4 วันที่ผ่านมา +1

    ❤ धन्यवाद ताई❤

  • @sumanautade1894
    @sumanautade1894 3 วันที่ผ่านมา +1

    छान

  • @siddhiikudale6765
    @siddhiikudale6765 2 วันที่ผ่านมา +2

    P m kissan yojana चे 6हजार वार्षिला मिळतात तर मि या योजनेत पात्र आहे कि नाही ते सागा

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 3 วันที่ผ่านมา +2

    अगदी सोप्प आणि अगदी बरोबर आहे,फक्त एक दोन महिनेच तर द्यायचं आहे ना!नंतर तर मागच्या दारातून योजना काढूनच घ्यायच्या आहेत ना!

  • @harshaljadhav2212
    @harshaljadhav2212 3 วันที่ผ่านมา +1

    Ok mam ❤❤

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 3 วันที่ผ่านมา +1

    बजेट निधी बघून बनविला जातो. हिचा बाप कित्येक वर्षं महाराष्ट्र राज्याचा अर्थमंत्री होता, तोच भ्रष्टाचार पैसा मुळे ईडी मागे लागली.

  • @khanchanchavan8742
    @khanchanchavan8742 วันที่ผ่านมา +2

    जेष्ठ.नागरिक.महिला.याच्यासखठी्.काय.योजना.आहे.ते.सांगा

  • @ratangore2255
    @ratangore2255 4 วันที่ผ่านมา +5

    अंगणवाडी सेविका बद्दल बोला मॅडम

  • @sanjayshewale3390
    @sanjayshewale3390 วันที่ผ่านมา

    Khoob Achcha

  • @user-jt3ds5mm3i
    @user-jt3ds5mm3i 3 วันที่ผ่านมา

    Mam maz lagn nhi zal pn mla 22varsha purn zale ahet tar mla ya yevjenecha labha milu shakto ka

  • @HemlataNimbalkar-t8j
    @HemlataNimbalkar-t8j 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे

  • @shubhangimungone6058
    @shubhangimungone6058 2 วันที่ผ่านมา +1

    मग लवकर लिंक पाटवान 11.30 वाजले तरी पण अजू लिंक आली नाही न

  • @devyanibhujbal2498
    @devyanibhujbal2498 3 วันที่ผ่านมา +2

    अंगणवाडी सेविका मदतनीस पात्र आसल्यास आर्ज भरू शकतात का त्यांच उत्पन फक्तं अंगणवाडीच आहे

  • @sunilaher8858
    @sunilaher8858 4 วันที่ผ่านมา +2

    अहो पात्र अपात्र घाला खड्यात,,,,, लादली बहेण या योजने अंतर्गत,,,,1500 रू महिना मिळणार आहे बापू,,, अजून काय पाहिजे,,,,,

  • @akashwadhwani8705
    @akashwadhwani8705 วันที่ผ่านมา

    IT return fill karne walo ko yojna ka faida nhi milega kya??
    Plzz explain

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 3 วันที่ผ่านมา +2

    Dted.. शिक्षक भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या २१+ अविवाहित मुलींना लाभ मिळणार का?

  • @indiapoint2508
    @indiapoint2508 2 วันที่ผ่านมา +2

    अजून फुकट वाटा शेतकरीला काही देवू नका

  • @rakeshmeshram3069
    @rakeshmeshram3069 วันที่ผ่านมา

    आज पेट्रोल ची चार चाकी गाडी फक्त 20000 /-सुध्दा मीळते. मग या योजने च्या लाभा पासुन लाभार्थी वंचित होईल का?

  • @maheshdhuri3669
    @maheshdhuri3669 2 วันที่ผ่านมา +1

    अंपग यानां मिलनार का

  • @shankarbhoir3799
    @shankarbhoir3799 3 วันที่ผ่านมา

    Joint account number.asel tar chalel ka

  • @shubhangichavan672
    @shubhangichavan672 วันที่ผ่านมา

    Unmarried ni form bharaycha ka? Sir

  • @NanduGadekar-nw7kl
    @NanduGadekar-nw7kl 3 วันที่ผ่านมา +1

    मूलींना शशिक्षण मोफत ही योजना कधी

  • @user-iz1sc6po6d
    @user-iz1sc6po6d 3 วันที่ผ่านมา +1

    सर संजय गांधी निराधार योजनेला काय फायदा आहे

  • @IFeelPositiveLife
    @IFeelPositiveLife 2 วันที่ผ่านมา

    Aani 21 to 60 ahe group madhe je single women aahet tyanna "ladki bahin yojana" cha benefit ka nhi gheta yenar? Nit vichar krun tr yojana design kraychi...

  • @asminaik5346
    @asminaik5346 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tempo Travelling business sathi loan gheun 4 wheeler ghenare kay karnar
    Tyanchya gharatil mahilavar ha anyay ahe

  • @shilabarsagade3355
    @shilabarsagade3355 3 วันที่ผ่านมา +1

    विधवा महिला संजय गांधी निराधार योजना चे लाभ घेत आहे तर विधवेला या योजना च फायदा घेता येईल का

  • @sakharamparab1406
    @sakharamparab1406 วันที่ผ่านมา

    अधिवास दाखला आणि उत्पन्नाचं दाखला मिळायला दोन महिने लागतात मग योजनेचा लाभ कसा मिळणार

  • @user-qh5iw8gy1w
    @user-qh5iw8gy1w 3 วันที่ผ่านมา

    Mam. Kelakaer bhjenmendel. Mandhen yojenache kay zale

  • @user-ug6qt5lm2g
    @user-ug6qt5lm2g 3 วันที่ผ่านมา +1

    2014 ला फडणवीस साहेबांनी कर्ज माफी शेतकऱ्याची केली होती फक्त कागदावर

  • @ChhabilSelokar
    @ChhabilSelokar 3 วันที่ผ่านมา

    राशन कार्ड असताना डो मशियालची अट कशाला. नुसता त्रास देण्याकरिता.

  • @ulhasinidesai5158
    @ulhasinidesai5158 3 วันที่ผ่านมา

    Mala Sangay gandi yojnetun 1500 milatat tar mala ya yojanecha labha milel ka?

  • @user-rh1fq1gl1f
    @user-rh1fq1gl1f วันที่ผ่านมา

    सर्व शेतकरी महिलांना पगार मिळाला पाहिजे कारण केसरिया शेतात काम करीत नाही का हे नालायक सरकार आहे बाकी स्त्रिया नाराज झाल्या आहे

  • @user-yi5hi4il5o
    @user-yi5hi4il5o วันที่ผ่านมา

    परितक्त्या महिलांना अधिवास आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळत नाही त्यांनी काय करावे

  • @santoshpatil2150
    @santoshpatil2150 วันที่ผ่านมา

    ग्रामीण भागातील महिलांची जन्म नोंद दाखला उपलब्ध नसल्यास पर्याय आहे का

  • @madanrajput708
    @madanrajput708 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना आपल्या खाताचि महिला चि महाराष्ट्रातिल विचार करत नाही अंगणवाडी कर्मचारी सहा महिन्या पासून पगार पगार वाढ आता तरि तुमचे दोन ते तिन नंतर सरकार बदलणार नाही आणि पगार वाढ होणार

  • @achalbabhulkar5969
    @achalbabhulkar5969 2 วันที่ผ่านมา

    Tai dakuments kami karave

  • @sidborade1782
    @sidborade1782 2 วันที่ผ่านมา

    सर ज्या मुलींचे लग्न महिन्या भर पूर्वी झालं आहे पण त्यांचे आधार कार्ड व रेशन कार्ड त्यांच्या माहेरच्या नावाने आहे त्यांनी अर्ज भरता येईल का ?

  • @manishbangar2909
    @manishbangar2909 4 วันที่ผ่านมา +3

    अंगणवाडी सेविका बद्दल बोला

  • @ramgadesantosh1
    @ramgadesantosh1 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Asha worker nivedan Karu shaktat ka

  • @IsmailShaikh-uc6tr
    @IsmailShaikh-uc6tr 2 วันที่ผ่านมา

    मान. मंत्री महोदय,-अनेक महिला अशा आहेत की त्यांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला आहे.परंतु त्यांच महाराष्ट्रात लग्न झाल्यामुळे ,किंवा शैक्षणिक कारणास्तव त्या बरीच वर्ष होऊन गेली ते आज येथे नांदत आहेत./ वास्तव्य करीत आहेत. तेंव्हा कमीत कमी किती वर्षे त्या येथे राहिल्या नंतर त्याना येथील नागरिक म्हणून तुम्ही मान्यता देणार आहात /की नाही.? किंवा तुम्ही त्याना मुख्यमंत्र्यांची लाडली बहीण म्हणून लाभ देणार आहात की नाही?? याला काय पर्याय आहे.का /की नाही. याचा उलगडा झालेलं नाही.?

  • @user-jp4rf6sp6l
    @user-jp4rf6sp6l วันที่ผ่านมา

    अडीच लाख उत्पादन सांगितले आहे पण माणसे किती आणि खर्च किती आहे हे ही बघावं कुणाची मुले शाळेत जातात दवाखाने गोळ्यांना होणारा खर्च हे ही बघावे वेड्या सारख उत्पादन ठेवले आहे पेपर काय घरी तयार ठेवले आहे का बनवायला पंधरा दिवस आहे मिळतील

  • @ganeshpakhare7345
    @ganeshpakhare7345 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेपाळी आहे ही हिला पण या योजनेचा लाभ भेटला पाहिजे.

  • @user-jp4rf6sp6l
    @user-jp4rf6sp6l วันที่ผ่านมา

    हा कोणत्या प्रकारचा अभ्यास आहे

  • @ayushdound4478
    @ayushdound4478 3 วันที่ผ่านมา +1

    आगोदर पगाराच बघा आणि मग दुसरं काम सांगा

  • @user-ym6hc5bz2c
    @user-ym6hc5bz2c 4 วันที่ผ่านมา +2

    डोमेसाईल दाखला महिलांचे सासर च्या नावाने का माहेर च्या नावाने

    • @nehashahu7937
      @nehashahu7937 4 วันที่ผ่านมา

      विवाहित साठी आहे तर सासरचे लागेल

    • @OnlyTrue101
      @OnlyTrue101 3 วันที่ผ่านมา +1

      आधार नुसार भाऊ सारे document असावेत

  • @user-bd3uc3sb7p
    @user-bd3uc3sb7p 4 วันที่ผ่านมา

    अजीतदादा चा अर्थसंकल्प अभिनंदन विरोधकांनी बोलाय लाच पाहिजे लोकशाही राहणार नाही त्यांनीअसेच केले असते निवडणूक आहे लोकांनाही कळते

  • @user-ty5yi9bu1z
    @user-ty5yi9bu1z วันที่ผ่านมา

    सायकलने थोडं शा आंटी शिथिल करावीत करावी करावी समाज एखाद्या कडे गाडी आहे पण ती जूनी आहे तर काय उपयोग

  • @premdassaindane4749
    @premdassaindane4749 2 วันที่ผ่านมา

    15 तारखेपर्यंत कस शक्य आहे डोमेशियल नाही महिलांन जवळ उत्पन्न नाही हे काढायला किती दिवस लागतात हे आधी लक्षात घेयायला पाहिजे हिते व जन्मदाखला किंवा शाळेसोडल्याचा नाही मग त्यांचे काय

  • @PragatiChaware-lo3nn
    @PragatiChaware-lo3nn วันที่ผ่านมา

    ज्या मुलीचा divorce zalela asnar अश्यानी काय करायचं from bharaycha ki नाही

  • @ratangore2255
    @ratangore2255 4 วันที่ผ่านมา +5

    अंगणवाडी सेविकांनी भरपूर कामे आहे अशांना सांगा मॅडम अंगणवाडी सेविका पण माणूस आहे पगारा बद्दल बोला कामापुरती अंगणवाडी सेविका दिसते😢😢

    • @Samgameing1
      @Samgameing1 3 วันที่ผ่านมา +1

      8 te 2 thambata ka

  • @ashwinimane6563
    @ashwinimane6563 วันที่ผ่านมา

    अविवाहित मुलींना मिळेल काय सर

  • @ramakantade4213
    @ramakantade4213 3 วันที่ผ่านมา

    पहीले प्रोत्साहन पंनास हजार रुपये दिले नाही अन दुसरी योजना घोषणा केली थापा कमी मारा जनता पाहून बरोबर करते🧘‍♂️🎺🎺🎺🎺

  • @MadhavSawant-tm9yj
    @MadhavSawant-tm9yj วันที่ผ่านมา +1

    Sar gadichi aat navti pahije

  • @priyabopche7453
    @priyabopche7453 วันที่ผ่านมา

    अविवाहित फॉर्म भरू सकनार नाही का

  • @AshaKamble-qz9yh
    @AshaKamble-qz9yh วันที่ผ่านมา +1

    ज्या महिला सातशे रुपये घेते त्या ना काय

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 3 วันที่ผ่านมา

    अंमलबजावणी कशी करणार बऱ्याच महिला अशिक्षित आहे त काही कमी शिकलेल्या त्याला लागणारी कागदपत्रे कशी काढणार आचारसंहिता साठी 3महिना बाकी जो पर्यंत मोठया संख्या ने लाभार्थी होणार नाही तो पर्यंत मतदान चा लाभ महायुती ला होणार नाही कमी कालावधी त होणे शक्यता कमी

  • @reshmalad9560
    @reshmalad9560 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    उत्पादन दाखला काढण्या साठी मुंबई त 2000र घेतात दुकान दार

  • @ADITYA-jj3su
    @ADITYA-jj3su 4 วันที่ผ่านมา +2

    आधी अंगणवाडी ताई चे मानधन वाढवा नंतर काम सांगा

    • @Samgameing1
      @Samgameing1 3 วันที่ผ่านมา

      Parvadat nasel tar sodun dya 100 line madhe ahet😂😂

  • @prakashpadel874
    @prakashpadel874 3 วันที่ผ่านมา

    निवडणूक जिंकण्याचा. डाव आहे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून महाराष्ट्र राज्यातील जनतेला कर्जात ढकलून दिले आहे हे विसरून चालणार नाही

  • @manishbangar2909
    @manishbangar2909 4 วันที่ผ่านมา +5

    अंगणवाडी सेविका मानधन नको वेतन हवे

  • @pranav_creation3438
    @pranav_creation3438 2 วันที่ผ่านมา

    मला एक वाचारायचे आहे कि पुरुष सरकारी नोकरी करत असेल तर त्याच्या पत्नीला हा लाभ मिळतो का

  • @santoshgaikwad6262
    @santoshgaikwad6262 3 วันที่ผ่านมา

    दोन महिने मतदान समोर ठेऊण घेतलेला, निर्णय घेन््यस,ऐव्हडे वर्ष कुंठ होता,

  • @saqibshaikh911
    @saqibshaikh911 3 วันที่ผ่านมา +1

    This law has inequality especially for male
    These kind of schemes should be struck down by courts coz this kind of schemes has inequality amongst gender inequality
    Male hona galti hai kya ?

  • @dnyaneshwaridhole1749
    @dnyaneshwaridhole1749 2 วันที่ผ่านมา

    धन्य वाद लाडकी बहीण

  • @manishashelke6680
    @manishashelke6680 2 วันที่ผ่านมา

    अंगणवाडी सेविका ला व मदतनीस ला हा लाभ मिळेल का

  • @PanchshilaPandagale-wh4oo
    @PanchshilaPandagale-wh4oo วันที่ผ่านมา

    Ya peksha mahagai kami kara manje gorgaribapasun sarvajan labh ghetil.khupach mahagai vadali ahe.

  • @user-vq9bs4rr3b
    @user-vq9bs4rr3b 4 วันที่ผ่านมา +3

    ich Thoabad kasa aahe

  • @omkarvedpathak8631
    @omkarvedpathak8631 วันที่ผ่านมา

    अंगणवाडी सेविका यांचे माधवन वाढवा

  • @khanchanchavan8742
    @khanchanchavan8742 วันที่ผ่านมา

    वयाची.अट.पासष्ठ.करावे.ही.विनंती

  • @SAMNATHSARNAIK
    @SAMNATHSARNAIK 2 วันที่ผ่านมา

    डोनेशन प्रमाणपत्र 15 दिवस येत नाही मग काय बोंबा मारा टाकायचं असेल तर गरिबाच्या खात्यात पैसे टाका इकडं तिकडं हिंडायला लावू नका आणि असं तुम्ही काय बोलू नका

  • @RinaBorate
    @RinaBorate วันที่ผ่านมา

    बातमी खरी आहे की खोटी

  • @ArchanaMankar-hi5cv
    @ArchanaMankar-hi5cv 3 วันที่ผ่านมา

    आशा वर्कराना वाढीव मानध मिळाले नाही

  • @bharatshahare5369
    @bharatshahare5369 2 วันที่ผ่านมา +1

    Sanjay Gandhi niradhar vidhava, apang mahilana ladki bahin yojnecha ha ladki bahin yojnecha purnapane labha milayla pahijet tyancha to niradhar mahintyach rs vaglun

  • @ashokghoalp8183
    @ashokghoalp8183 3 วันที่ผ่านมา

    गोलमाल है सब भाई गोलमाल है...😂😂😂

  • @swanandchaware8967
    @swanandchaware8967 วันที่ผ่านมา

    पुरुषांसाठी करा एखादी yoyja

  • @user-wu3gu5nj3b
    @user-wu3gu5nj3b 2 วันที่ผ่านมา +1

    जरा आशा वर्करचे काम काय आहे हे नीट माहिती करून घ्या मग बोला विरोधात ,जी मानधन वाढीची घोषणा केली आहे ती पूर्ण झाली आहे का याची माहिती घ्या आशा जे काम करतात त्याचे पूर्ण पैसे मिळतात का हे पहा या शिवाय प्रत्येक कामाचे पैसे मिळतात का हे तपासून पहा आणि मग अशा वर्कर चा राग करा, कटू वाटेल पण सत्य आहे

  • @UjjwalaAshokwaghmare
    @UjjwalaAshokwaghmare 3 วันที่ผ่านมา

    आगणवाडी सेविकांनी हा लाभ मिळणार का ताई

  • @KirtiPol-f5i
    @KirtiPol-f5i วันที่ผ่านมา

    रेशन कार्ड नाव नसेल तर

  • @namdevkarale-dv4iv
    @namdevkarale-dv4iv วันที่ผ่านมา

    अंगणवाडी बाईंच्या पगाराबद्दल बोला