Devendra Fadnavis: अमरावतीतील 'ते' प्रकरण, देवेंद्र फडणवीसांनी काय माहिती दिली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • “मी सर्व भगिनींना विनंती करतो की कुणीही एजंटच्या नादी लागू नका. कुणी एजंट येत असेल, तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतून निलंबित केलं. त्याला बडतर्फ करण्याचाही विचार सरकार करत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विधान परिषदेत लाडकी बहीण योजनेबाबत ते बोलत होते.
    #devendrafadnavis #ladkibahinyojana #bjp #assembly #devendrafadanvis #news #latestnews #maharashtranews #marathinews #loksatta
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 48

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 3 หลายเดือนก่อน +5

    इथे विरुध्द कंमेंट करणारे पहिले घरातल्या बायकांना फॉर्म भरायला सांगणार ..हि वस्तुस्तिथी आहे

  • @surekhakade5428
    @surekhakade5428 3 หลายเดือนก่อน +8

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचे खूप स्वागत 🙌

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 3 หลายเดือนก่อน +3

    पंधराशे रुपये देतील आणि 3000 वसूल करतील

  • @dhanajisathe5504
    @dhanajisathe5504 3 หลายเดือนก่อน +4

    महीला ना ST त हाप लोकसभा भाजपा 23 वरुन 9 विधानसभा ला 105😅😅😅😅

  • @rahul.6969
    @rahul.6969 3 หลายเดือนก่อน +4

    या योजनेचं स्वागत च केलं पाहिजे. धन्यवाद सरकार

  • @sampatjadhav6327
    @sampatjadhav6327 3 หลายเดือนก่อน +4

    Devendra ji great 👍

  • @shashikantkohale3930
    @shashikantkohale3930 3 หลายเดือนก่อน

    Poilo Ajit Pawar yellow wire colour

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 3 หลายเดือนก่อน

    बहुतेक या योजनेत पूर्ण पावसाळा निघतो वाटते.

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 3 หลายเดือนก่อน

    आधी च लाडक्या बहिणीला जमिनीत, प्रॉपर्टी हिस्सा द्यावा लागतो म्हणून भाऊ,आणि बहिनित वाद होतात......आता तर बहीण उदंड जाहली

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 3 หลายเดือนก่อน +8

    😂 योजनेचं लाभ मत नदेनारे घेणार धावत 👌

    • @Sagarjainn53
      @Sagarjainn53 3 หลายเดือนก่อน +1

      *काल परवा नको ते आरोप लावून पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीस शिव्या देणारे अब्रुदार दोन दिवसांपासून बायकोचे कागदपत्रे गोळा करत फिरत आहेत.आहे की नाही कमाल*-😄😄

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 3 หลายเดือนก่อน

      संविधान हातात घेऊन त्यात किती पाने आहेत माहित नाही 😂😂😂

  • @Sagarjainn53
    @Sagarjainn53 3 หลายเดือนก่อน

    *काल परवा नको ते आरोप लावून पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीस शिव्या देणारे अब्रुदार दोन दिवसांपासून बायकोचे कागदपत्रे गोळा करत फिरत आहेत.आहे की नाही कमाल*-😄😄

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 3 หลายเดือนก่อน

    जुन्या योजना किती पूर्ती केली ते सांगावे आधी Devendra fadnavis यांनी. भरपूर पैसे खर्च करून 'सरकार आपल्या दारी' पण झाले काय? किती लोकांना पोचले, हे सांगावे

  • @shashikantkohale3930
    @shashikantkohale3930 3 หลายเดือนก่อน

    Tumci Girli ka

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 3 หลายเดือนก่อน

    जुन्या योजना दोन वर्षात राबवल्या नाही. आता दोन महिन्यात सगळ्या नवीन योजना आणणार आणि त्वरित काम करणार.

  • @sanjaymahajan3501
    @sanjaymahajan3501 3 หลายเดือนก่อน

    लाभ द्यायचा असेल तर सरसकट महिलांना दया भेदभाव करू नका नाहीतर उलट पर नाम होतीलच

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 3 หลายเดือนก่อน

    दोन वर्ष Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar सरकार नी आराम केले आणि आता दोन महिने काम करून, vote जमा करणार. काय भिकरडे सरकार आहे

  • @MrudulaMorage-wd4zp
    @MrudulaMorage-wd4zp 3 หลายเดือนก่อน

    21age running asel tar chaltil ka

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 3 หลายเดือนก่อน

    काय पण करा ,होईल ते जनता मंजूर आहे.

  • @mharaja4yo
    @mharaja4yo 3 หลายเดือนก่อน

    Ladka bhau pn chalu Kara

  • @sanjaykumarhiwarkar934
    @sanjaykumarhiwarkar934 3 หลายเดือนก่อน +3

    हा तर खरोखरच अन्य आहे 60 वर्षे वयाच्या महिलेला तिची मुले सांभाळत नाही तलाठ्याकडे जर जाऊन कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा म्हटलं तर त्यांना स्वतः ते करता येत नाही सर्कल साया कधी देत नाही आणि तेवढं करून जरी तुम्ही पुढे गेला तलाठी ऑनलाईन अर्ज पुढे पाठवतच नाही त्यामुळे या महिलांना लाभच मिळत नाही

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 3 หลายเดือนก่อน +4

    हे महाराष्ट्र आहे... मध्य प्रदेश नाही... लोक भूलनार नाहीत..

    • @DDLJ1996
      @DDLJ1996 3 หลายเดือนก่อน

      Bhulle already

  • @rajunaik26
    @rajunaik26 3 หลายเดือนก่อน +1

    Super shinde saheb 🙏

  • @aniketjadhao2061
    @aniketjadhao2061 3 หลายเดือนก่อน

    Maz reshan card made nav nahi maz lagna zale ahe fakt adhar ahe

    • @VikSaw11
      @VikSaw11 3 หลายเดือนก่อน

      Income certificate varti kam houn jaiel

  • @CR07xl
    @CR07xl 3 หลายเดือนก่อน +3

    महिलांनी योजनेचा लाभ घ्या आणि काँग्रेसला वोटिंग द्या भाजपच्या नादी लागू नका कारण विधानसभा निवडणुकीत पराभव होणार हे भाजपला माहीत आहे म्हणून महिलांची मत मिळविण्यासाठी ही योजना आणली आहे तरी महिलांनी सतर्क राहून काँग्रेसलाच विधानसभेला वोटिंग करा..

    • @sheshraoborey3112
      @sheshraoborey3112 3 หลายเดือนก่อน +1

      पण येणार युतीच🚩🚩

    • @CR07xl
      @CR07xl 3 หลายเดือนก่อน +1

      @@sheshraoborey3112 स्वप्नात येणार महायुती कारण प्रत्यक्षात तर येऊच शकत नाही कारण प्रत्यक्षात महाविकास आघाडी येणार आहे..

    • @Sagarjainn53
      @Sagarjainn53 3 หลายเดือนก่อน +1

      *काल परवा नको ते आरोप लावून पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीस शिव्या देणारे अब्रुदार दोन दिवसांपासून बायकोचे कागदपत्रे गोळा करत फिरत आहेत.आहे की नाही कमाल*-😄😄

  • @ganeshpopalghat1391
    @ganeshpopalghat1391 3 หลายเดือนก่อน +2

    लाडकी बहिण योजना ला पैसे कुठून आणणार स्वताच घर विकुन आणणार कि टॅक्स वाढवून देणार टॅक्स वाढला कि महागाई वाढणार

    • @UserUSA-z1b
      @UserUSA-z1b 3 หลายเดือนก่อน

      काँग्रेस कडे कधीच पैसे नसतात ! भ्रष्टाचार करून सरकारचे पैसे संपवतात ! मोदी आणि भाजप ने सत्तेत आल्यापासून 32 लाख कोटी रुपये गरिबांना डायरेक्ट त्यांच्या acconut वर दिलेत !

  • @raviunwankhede8068
    @raviunwankhede8068 3 หลายเดือนก่อน +1

    अरे येवढे सरकार हुशार आहे की माहिलान पैकी 25%जरी लाभ भेटला तर टरबूजा तु संगशील ते

  • @SadashviMagare-b4o
    @SadashviMagare-b4o 3 หลายเดือนก่อน

    हेतुपुरसपणे दुर्लक्ष करतो फक्त दिव्यांग महिलांना त्या महिला लाळकी बहिण नाही आहे का

  • @SadashviMagare-b4o
    @SadashviMagare-b4o 3 หลายเดือนก่อน

    दिव्यांग महिला ही मुख्यमंत्री यांची लाळकी बहिण नाही का

  • @t-shirtshouse6851
    @t-shirtshouse6851 3 หลายเดือนก่อน

    he ase sangtay jse khisha mdhun paise detay😂
    Pvt Education, pvt hospital, government sanstha mdhle black ani lokana fasavnarya n kde aksh dya saheb.
    fukat skim soda lokana garaj nh he magcha khishatu Chorun samorun vatnarya skim😂

  • @yuvarajkharat8618
    @yuvarajkharat8618 3 หลายเดือนก่อน +2

    Very good devendra ji👍👍

  • @youtub-jp1pe
    @youtub-jp1pe 3 หลายเดือนก่อน

    200 रुपये घेतले आहे

  • @Akhappy007
    @Akhappy007 3 หลายเดือนก่อน

    Online sathi website

  • @pramodchoudhari8659
    @pramodchoudhari8659 3 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉

  • @AmolPatil-zs2wv
    @AmolPatil-zs2wv 3 หลายเดือนก่อน

    Apn pan जागृत होऊन केलं पाहिजे

  • @tanajik2417
    @tanajik2417 3 หลายเดือนก่อน +2

    Aare सरकार होआमची लंगड्या आंधळ्या आपंगांची पेन्शन तीन महिन्यापासून मिळतं नाही लवकर द्या शिंदे साहेब फडणवीस दाढा newsla कळवा ही विनंती आहे आपले भाऊ bhan wat पाहतात तर मिलुद्या लवकर खूप खूप शुभेच्छा सरकारला पाठिंबा आहे आपणास handicapcha जय शिवराय जय महाराष्ट्र