Maharashtra Vidhan Parishad Electionच्या 11 जागांसाठी 14 उमेदवार मैदानात, कुणाची मतं फुटणार?आकडेवारी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VidhaParishad #Election
भाजपनं पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोतांना उमेदवारी दिली. शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमानेंनी अर्ज दाखल केला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जेंना उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीनंही तिघांना उभं केलंय. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
BJP माणूस पडला पाहिजे
Mvacha vijay pakka ahe kahi kara only mva
एकदम परफेक्ट माहीती👌👌
सदा पडणार, रासप पडणार
Chan mahiti
MVA che 3 nivdun yenar.
Anuja looking so Pretty😍😍😍 love you 😘
Mim Pankaja munde la vote karnar 200%
उद्धव साहेबांची योग्य खेळी
महायुतीचे वाटोळे होणार
मिलिंद नार्वेकर निवडून येण्याची संभाव्यता किती % ?
Khup fast boltiye yaar anchor
Pankajatai japun........
Japun...Dhanda dhar....🤣🤣🤣
वंचित चे उमेदवार किती जिंकतील 😂😄
😂😂
11
@@Raja_babauyg8fi 💩 💩
Ajit Pawar ko i😂 Shaq
Shivsena chi sunavni kadi aahe
कोर्ट ७ला सुरु आहे
@@STPF_Commando okok
@@STPF_Commando 15 is tentative date but cause list is not showing d matter
@@vinathavalemanaged ahet..timepass suru ahe 2 varsh
@@mohitkariya3787 Ho Mag kay..
😂
Narvekr maghar ghenar
Chikki padli pahije😂
🔥 1 🎷 1 🤚 1 =3 ✌️