Vidhan Parishad Election मध्ये मविआ की महायुती,नेमका कोणाचा बळी जाणार? | Shivsena | BJP
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- #UddhavThackeray #DevendraFadnavis #EknathShinde
विधानपरिषद निवडणुकीत यावेळी कोणाचा बळी जाणार? या विषयावर आहे आजचा मुद्दा.यात थेट विधानभवनातून सहभागी झालेत अभिजीत करंडे, फ्री प्रेस जर्नलचे कन्सल्टिंग एडिटर रोहित चंदावरकर आणि महाराष्ट्र टाईम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर
#RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
या निवडणुकीत भावना गवळी किंवा सदानंद खोत या पैकी एकजण पडणार हे निश्चित आहे
बिचारी ताईचा विधानपरिषदेत तरी पराभव करू नका फडणवीस साहेब
भारतीय जनता पक्षाचे योगेश टिळेकर चा गेम होणार पडणार
भारतीय जनता पक्षाचे योगेश टिळेकर चा गेम होणार पडणार
भारतीय जनता पक्षाचे योगेश टिळेकर चा गेम होणार पडणार
नावैकर जिंकनार आहे हे नक्की 💯
जयंत पाटील माघार घेऊ शकतात कारण ते हरले तर शरदचंद्र बॅकफूटवर जाईल.
अभिजित करांडे बेस्ट पत्रकार आहेत कुणाची एकाची बाजु घेत नाहीत
Turbuja cha plan Pankaja
MVA zindabad
दूध का दूध पाणी का पाणी होऊन जावो असे
वाटते. दुसरा matachi मते yutila fayadyachi hotil.sharat व अजित मध्ये
हे लढत आहे.
महायुतीला दणका बसणारच आहेत
ही तर सुरुवात
विधानसभेत नेस्टनाबूत होणार
Narvekarana कोट्यवधी पणाला लावावे लागणार.
विधान परिषद निवड मध्ये अजित पवार यांचा बळी जाणार आहे
game honar Bjp ch
फोडणीस विराने पंकजाचा इजा बिजा केला आहेच, आता तिजा पण होईल
भारतीय जनता पक्षाचे योगेश टिळेकर चा गेम होणार पडणार
Shivaji Garje yancha Game honar lihun ghya
Ajit dada gt😂😂
महा उती ची एक हरणार
सदा नको
Excellent. Analysis. .... ........2022. . fail. Sharad Pawar. ..... .....
काँग्रेस नांदेड 4 bjp कडे जाणार
Congress candidate will fall if elections take place.Rest all will get elected without any problem
Needs 23 vote congress has 37
Garje padnar🎉🎉🎉🎉🎉🎉
चक्की ताई आणि कडकनाथ काका या दोघा पैकी एक जण मातीत जाणार 😂😂😂😂
MVA che 71 Amdar ahe
पंकजा मुंडे पडनार
रंजक चर्चा झाली
Tyeli baribar kara sir Yuti che 194 hotat . . MVA che 71 hotat
Mim MVASobat ahe
Vishleshan barobar kara