मी पण एकदा असंच जुन्या गाण्याचे कौतुक केलं होतं गाणं म्हणत म्हणत शब्दाचा उलट खेळ झाला तो असा हमे तो लूट लिया दिल के हुस्न वालों ने काले काले गालो ने गोरे-गोरे बालोने
पुरुषांना मुळात हेच कळत नाही, जिथे गरज आहे तिथे कौतुक करत नाहीत. आणि नको तिथे करून फसले जातात. म्हणजे लग्न झाल्या झाल्या किंवा लग्नाआधीच त्यांचं कौतुक करायला चालू करतात. घरातल्या सगळ्या गोष्टी विस्वासाने तिला सांगून टाकतात. माझ तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही वगैरे वगैरे मग मुलींना वाटतं की माझ्याशिवाय याच काय भागतच नाही म्हणून मग ते डोक्यावर जाऊन बसतात. लग्न करून आधी त्यांना नीट निरखून पारखून तरी घ्या, समजून बघा. लगेच कौतुकही करू नका आणि त्यांचा अपमानही करू नका. थोडा वेळ जाऊ द्या एकदा तिला संसाराची गोडी लागली की मग मात्र भरपूर कौतुक करा. मग बघा पृथ्वीवरच स्वर्ग लाभेल.
मी बायकोसाठी घरदार सोडलं आणि तिने फक्त माझ्या गरिबीला कंटाळून मला सोडून गेली, पैश्याशिवाय काही नाही! आज माझ्या घरातले माझ्यासोबत आहेत पण ज्या व्यक्ती साठी सर्वांना सोडलं ती नालायक दुसऱ्यासोबत फिरतेय! बोलणं आणि भाषण देणं खूप सोपं आहे!
Presenting Bhim Jayanti Special New Bhim Song - Majha Bhimrao Number 1 | डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष | माझा भिमराव नंबर १ | Nakoda Music Company th-cam.com/video/DRJ_3jbq8lg/w-d-xo.html
th-cam.com/video/WMxy9yV4SHw/w-d-xo.html
देवाहुन दैवत मोठे तुझे माय बाप विठ्ठलाची गाणी व विठ्ठल भक्तीगीते
Q
एक दम बरोबरच
@@satishgaikwad7429😊0
कृणाउपाशीगेलाका
खूप छान खूप बायकांना नवऱ्या कडून कौतुकाचीअपेक्षा असते केली तर तिची smile bga mg smjel eka बायकोची भावना
लय हासलो राव सर मला खुप खुप आवडलं 🙏❤️🙏
खुप छान आहे सर अगदी बरोबर बोललात साहेब.
Khup bhari aste tumche sarve bolane.🙏🙏🙏
Sir. Khup chan 👌👌god bless u. 🙏
Very good and very nice
Tumchya tondun Dev boltat asa watat Sir 🙏Samajala tumchya Margadarshanachi khup Garaj aahe,Dhanywad Sir 🙏
मी पण एकदा असंच जुन्या गाण्याचे कौतुक केलं होतं गाणं म्हणत म्हणत शब्दाचा उलट खेळ झाला तो असा
हमे तो लूट लिया दिल के हुस्न वालों ने
काले काले गालो ने गोरे-गोरे बालोने
🤣🤣🤣
मेला का हाये तू मग
@@vilaspathare947 कसाबसा आहे अजून
😂😂😂
Khupchan bhau
Sir khup mast bolata ,agdi dolyat pani yete ,really great
पुरुषांना मुळात हेच कळत नाही, जिथे गरज आहे तिथे कौतुक करत नाहीत. आणि नको तिथे करून फसले जातात. म्हणजे लग्न झाल्या झाल्या किंवा लग्नाआधीच त्यांचं कौतुक करायला चालू करतात. घरातल्या सगळ्या गोष्टी विस्वासाने तिला सांगून टाकतात. माझ तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही वगैरे वगैरे मग मुलींना वाटतं की माझ्याशिवाय याच काय भागतच नाही म्हणून मग ते डोक्यावर जाऊन बसतात. लग्न करून आधी त्यांना नीट निरखून पारखून तरी घ्या, समजून बघा. लगेच कौतुकही करू नका आणि त्यांचा अपमानही करू नका. थोडा वेळ जाऊ द्या एकदा तिला संसाराची गोडी लागली की मग मात्र भरपूर कौतुक करा. मग बघा पृथ्वीवरच स्वर्ग लाभेल.
अगदी तुमचा सल्ला 100%खरा आहे
तुम्ही अगदी शंभर टक्के खरं बोललात मॅडम बर्याच लोकांसोबत असंच घडतं
Right 👍
Kharch khup chan sangitala
अगदी बरोबर
अगदी बरोबर गणेश सर
गणेश .शी दें तुमचव्य ख्यान छान आहे
वेगळं बोल बाबा तेच तेच डायलॉग
Khup Bhari 🥳🥳
S
काय सुंदर speach ahe ho . मनस्थिती च बदलून टाकते .
Khup chyan bhau
Saheb sangan khup sop aahe,karankhup aavgad .
kup chan
भावा खूप छान वीचार
अगदी खरं म्हणता हो👍❤️
व्वाह, सुंदर.
खुपचछान
मी बायकोसाठी घरदार सोडलं आणि तिने फक्त माझ्या गरिबीला कंटाळून मला सोडून गेली, पैश्याशिवाय काही नाही!
आज माझ्या घरातले माझ्यासोबत आहेत पण ज्या व्यक्ती साठी सर्वांना सोडलं ती नालायक दुसऱ्यासोबत फिरतेय!
बोलणं आणि भाषण देणं खूप सोपं आहे!
सर्वसाधारण मते मांडत असतात . आपल्यासारखे अपवाद असू शकतात .
फक्त बायकोला दोष देऊन चालत नाही भाऊ, टाळी एका हाताने वाजत नाही; ?
Right
@@doodlearmmydhavan5959 खर आहे
Khupach chan
खूपच छान 👍👍👍👍👍👍👍
वा खूप च छान कौतुक केलं बायको च
Khup chan mazya nshibat nahi nvrya kdun koutuk ekn dole ani man datun aal bhava
Ganesh shinde siranch bhasan yekun kup hasu aale. Barobr
खर आहे पाहिला मान पत्नीला द्यावा. थोड कौतुक केल तर काय बिघडत? 😊
Khup chhan vathale tumche spich aikun.
Haa sansr budvnr bahutek...
👌👌
मस्त
Khup chaan
माझ जेवण्यावरुण नाही पण कधी सजल्यावर नक्की झालयं. 😍🥰👸
नजर लागेल
@@sachingharge9775कधीच नाही आणि कोणाचीच नाही लागणार 🙂
Khup chhan
बरोबर
ऐकायच्या आधी लाईक केलंय.
अगदी बरोबर आहे सर. पण फत्त खुप कमी लोक हे समजू शकतात.
दादा तुम्ही खुप छान बोलता👌👌🙏🙏
सर खुप खुप सुंदर
Bhari ahe tumchi idia
Naic puch
लग्न होईना मुली भेटा न कोण्याच्या बायकोच कौतुक करायच लय अवघड आहे
भाऊकसकायमुलीभेटनातभाऊसागाबर
Good tricks
Chhan sangitle 🙏
अप्रतिम उदाहरण सर.....!
Sandip Biradar
@@kalyanbhosale5058 hi
Tumche khar ahe sir .Maza tar navra kadhi ch kavtuk kart nahi . Nav tevay 1 no ahe
Nice
1 ch no.
Dada kharch khup chhan boltat tumhi pn kadhich tase hota nahi
Khup Chan 👍
A one right saying mother sister and wife happy there will be all happy always respect ladys you will get always success
सर तुम्ही हे उदाहरण आमच्या शाळेत व्याख्यानमाला आयोजित होती त्यात तुम्ही सांगितली होती
b be bbbb hh bj bib o obk o obobbi i ii
j b ib b
iiojjoiii
@@vanitajoshi4001 yyyyyyuûyyyy
👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Khu chan sir
sir khup sundar vyakhyan ani kirtan pan. shabd rachna vakyarachna exellant sir 🎩 of sir 👍👍🙏🙏
Good one!
I'm good with you and then we will get back to the following the 3
Khup Chan
Ka karav jee only depends on your money as well as only physical relationship....jai bhim
So nice sir
सुंदर विडीयो
बायको ला आजुन सुद्धा गुलामच समजता काही लोक
Kharrrr aahe
बरोबर बोलता दादा 🙏🏻
कौतुक केलं की लाडाला येते ,लाडाला आली की हट्ट वाढतो अन् हट्ट वाढला की राग येतो आली का गाडी त्याच जागेवर😀😀😀😀😀
Nice👍
खूप छान सर
🙏🙏🙏🙏🙏🙏
👍👍
छान 🌹🙏🌹
😀👍
खुपच छान , पण कौतुकापेक्षा पैसा जास्त
महत्वाचा असतो काही बायकांना आणि
ज्यांना पैशाचं गणित कळतं त्यांना जीवनाच
गणित कळतंच असं नाही.
खूप छान
👌👌👌👌👌👌💞
chan sangitla
Nice🌹🌹
Nice
chan
Last line is so true
Nice ..
Ganesh sir 2013 sali apn bhetlo hoto .... aaj tumch vyakhyan ekun khup chan vatl 👍
👍
👍❤️
सर एक नंबर खूपच छान
अहो सर खुप बोलता तुम्ही.मी बायको चे कौतुक केल्यावर बायको मला म्हणते ,मजाक करु नका.
Nice
😂😂
Barobar
Hi
Last line is best
सर तुम्ही संमिता धापटे सुर नवा ची विजेती तिचे यजमान आहात का?
होय.
मी तर रोजचं करतोय...
मी मनिषा वनपुरे निंबवी गणेश दादा सर आणि काकू कशा आहेत
बायको सोडून गेली आजवर येवुन गेली
खुप छान आहे..
Thor samajsudharak 1no
Good ! Ganesh.
Chavan
👌☺️
It is correct
Presenting Bhim Jayanti Special New Bhim Song - Majha Bhimrao Number 1 | डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष | माझा भिमराव नंबर १ | Nakoda Music Company
th-cam.com/video/DRJ_3jbq8lg/w-d-xo.html
mast
I like ur speech
छान👌👌
I m sure ,you do it!
Sir tumch youtube chanel banva