गीत -नाचते मी तालात मोरावानी Lavani Song Bhaubeej Marathi Film - चित्रपट - भाऊबीज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- गीत - नाचते मी तालात मोरावानी Lavani Song Bhaubeej Marathi Film
Watch Marathi Full Classic Movie Bhaubeej.
Director : Rajan Kumar
Producer: Rajan Kumar
Writer: Rajan Kumar, Kavi Sanjeev
Composer: Vasant Mohile
Lyricist: Kavi Sanjeev
Cast: Sulochana (Latkar), Chandrakant Mandhre, Suryakant, Leela Mehta, Sudha Apte, Ameenabai, Dattopant Angre, Vasant Shinde, Vasantkumar, Navinchandra, Mangesh Kambli, Vasant Bhovar, Diwakar Gadgil
Genre: Social
Year: 1955
Welcome to Classic Marathi Movies channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Marathi Movie & Song content on TH-cam. This is the destination for the best Marathi Vintage Classical Movies SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Marathi videos, movies and scenes, all in ONE channel
We have our series of Songs, Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy. Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
Become a fan of us on Facebook!
Don't miss & Enjoy Unlimited Daily Entertainment - Like, Share, Subscribe Us goo.gl/ujY8m9
हे गाणे लता गायकवड आणि सरोज वानखेडे हुबेहूब याच आवाजात गायच्या
दोघीही दिसायला सुंदर आणि आवाज ही अप्रतिम!!
-माझ्या वर्गमैत्रीनी
लता गायकवाड काही वेळा मला भेठली पण सरोज वानखेडे.... कित्येक वर्षापासून कधीच भेटली नाही.
देव करो दोघीही सुखी समधानी असाव्यात.
आता 53-54 च्या असतील
या गीता मुळे त्यांची आठवण झाली
Hi! लता & सरोज
God bless you both
छान आठवण लिहिलीय 🤝🏻👌🏻
हा काळ सूवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. सलाम त्या काळाला.
माझ्या लहानपणी वर्गातल्या मुली या गाण्यावर नाच करीत असतं.किती गोड वाटायचे.त्या आठवणी जाग्या झाल्या.सुवर्णकाळ होता तो.हे आता कुणालाच पाहायला मिळणार नाही. छान छान जमाना होता तो.
आपण कितीही मोठे झालो तरी ही गाणी कायम नवीनच असणार😌✨️
गाण्याचे बोल खूप सुंदर
लहानपणी ऐकलेले गाणे,जुन्या दिवसाची आठवण झाली
सुलोचना दीदी एक कलाकार म्हणून तुमचे हे सोज्वळ व निरागस रूप खुप भावले
Bharich gane aani nach
लहानपणी सकाळी गूड मॉर्निंग महाराष्ट्र शो लागायचा त्यात सगळी जुनी गाणी लागायची त्यापैकी हे एक आवडीच गाणं. जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा बालपणीचे दिवस आठवतात.
जुने ते सोने . असा सुवर्णकाळ पुन्हा यावा.
या गाण्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद
सुलोचना दीदी पुन्हा जन्म घ्या
एकमेव डान्स ऑफ सुलोचना tai
अप्रतिम वा सुलोचना जी
सगळीच जुनी गाणी अजरामर झाली आहेत.बालपणाच्या आठवणी जाग्या होऊन मन अस्वस्थ होत.😢
खूपच छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
65 varsha natar pan ved lavnari apratim adakari
किती गोड गाणे, धन्य ते गीतकार व संगीतकार ज्यांनी अशी अवीट गाणी संगीतबद्ध केली.
अमेझिंग. लवली गाणे. जुने ते सोने.👍👌👌👌❤
ही सुलोचनादीदींच्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीतील एकमेव लावणी भूमिका आहे... त्यानंतर त्यांनी कधीच लावणी असलेली भूमिका केली नाही...
Awesome Sulochana Mam ...evergreen 😎😎😎
आजच्या काळात जुन्या आठवणी जाग्या झाल्या पण मैत्री राहिली नाही सियटी मुंबई म,,,,लयात कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा त्या ताई फारचं सुंदर नाचल्या होत्या गिता मुळे आठवण झाली शोभा लोढे कार्य करत आहे,
मेसेज महत्त्वाचा आहे पण कलाला न
1955 bhaubeej all cinesongs are most aprat
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक नमस्कार दंडवत धन्यवाद श्री सद्गुरू माऊली श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी Aahe नमस्कार 👌❤️🙏🏻❤️🤲♥️🦚
खूप सुंदर गाणं आहे
अशी गाणी पुन्हा एकदा यावं
खूप छान सुंदर गीत आहे.
खुप छान सुंदर गीत आहे...👍
Super song
खूप खूपच छान व सुंदर गाणे.
त्यामुळे आनंद झाला...🙏🙏
खूप melodious गीत आहे
मस्तच
अजरामर गाणे.👍👌
Excellent, recollecting olden fabulous days
अप्रतिम गाणे
मराठी चित्रपट तीनदा पाहिलेला,एकमेव.
एक नंबर
अत्यंत सुरेख गाणं
दिवाळी आली की या गाण्याची आठवण येते
स्वर्गीय सुख देणारे गीत!
सुंदर गाणे
Old is gold
Shaalet lya athwani❤
आठवणींची पोतडी...खजिना मस्त
Mast
Pharach chan and sweet geet.
वाईट वाटल किती वरशान ही गाणी ऐकली
🙏🙏🙏🙏juna te sona 🙏🙏🙏
Best
अप्रतिम धन्यवाद
Very nice song
जुने ते सोने 🙏🙏
Mast gane
mastch....
Khatarnaaaaak
छान खूपच छान
एकदम झक्कास
Old is gold !!!
छानच
जुन तै सोनं
Lavnit pn sulochana tae shalin sojaval distat
Nyc ❤ yar shevti apli Juni marathi gani Ek No aaikayla mast vatay
Kup. Chan.
🙏🙏🙏
Myfavourite song since childhood .
Kup kup नाचत Aas vatt
मग नाचलात की नाही,I saporting you नाचा बिनधास्त
hoy Natale पण फार
कानाला गोड आवाज
Sweet memories song
Zabardust
Old.is. gold
👌👌
I ❤old ssong ❤❤❤❤❤❤
Simple dance khup chan❤❤
अप्रतिम
गाणं एकदम छान. पण सुलोचना दीदींनी या गाण्यावर अभिनय करणे प्रेक्षकांना आवडले नाही.
स्वर्गाची आप्सरा
Apratim gayan. Old Memories. I like it.
छान
जुनं ते सोनं
Om sai ram ❤❤❤
Maharaschi shan. Kalya matahichi nal
Old is gold apratim
Nice
Very best
Mala Aase zhale hatat Bandu ka Payat Bandu cal itaka Aanad zhala Aaj Mla
तुम्ही खरच एक मनस्वी कलावंत असणार
तो काळ ते संगीत ऐकल पाहील
June te sone
Melodious song but the dancer (Sulochana?) is not a professional dancer. Her dance is amateur.
Nice song
मस्त
मस्तच
Old is gold
Super super song
old.is.gold
फार सुंदर वर्णन आहे
Old is gold
जुनं ते सोनं
छान
मस्तच
Dance peksha asha Bhosale is great