गीत - खुलविते मेहेंदी माझा गोरा रंग Song Bhaubeej Marathi Film - चित्रपट - भाऊबीज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- गीत - खुलविते मेहेंदी माझा गोरा रंग Song Bhaubeej Marathi Film
Watch Marathi Full Classic Movie Bhaubeej.
Director : Rajan Kumar
Producer: Rajan Kumar
Writer: Rajan Kumar, Kavi Sanjeev
Composer: Vasant Mohile
Lyricist: Kavi Sanjeev
Cast: Sulochana (Latkar), Chandrakant Mandhre, Suryakant, Leela Mehta, Sudha Apte, Ameenabai, Dattopant Angre, Vasant Shinde, Vasantkumar, Navinchandra, Mangesh Kambli, Vasant Bhovar, Diwakar Gadgil
Genre: Social
Year: 1955
Welcome to Classic Marathi Movies channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Marathi Movie & Song content on TH-cam.
This is the destination for the best Marathi Vintage Classical Movies SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Marathi videos, movies and scenes, all in ONE channel
We have our series of Songs, Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy.
Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
Become a fan of us on Facebook!
Dont miss & Enjoy Unlimited Daily Entertainment - Like, Share,
Subscribe Us goo.gl/ujY8m9 - บันเทิง
खरं तर सलोचनाबाई प्रेमळ आई, मायाळू वहिनी अशा भुमिकेत आपला ठसा उमटवून गेल्या.पण अस्सल कलावंत कोणत्याही भुमिकेत आपले कसब दाखवून देतो यांचे दुर्मिळ उदाहरण.
जुने ते सोने , गेले ते दिवस , असे गायक, कलाकार , संगीतकार पुन्हा होणे , अशा कलाकार, संगीतकार, गायक यांना शतशा प्रणाम🙏🙏
हे गीत सोलापुचे महान कवी कवी संजीव यांनी भाऊबीज चित्रपटासाठी लिहिलेले आहे .मी एक सोलापुरकर आहे त्यांचा मला अभिमान आहे.
We are really lucky to born during this Golden Era of Music. Hats off to All Lyrics, Singers and Music Directors.
We are all Grateful to Them.
आशाताई आपल्या आवाजाचे स्पर्शाने शब्दांचे सोने होते खरच.
वात्सल्य मूर्ती चित्रमाऊलीस भावपुर्ण आदरांजली....
चंद्रकांत जी - मेहंदी रंगली तशी लावणी रंगू द्या आता
सुलोचनादीदी - रंग देवता समोर असल्यावर रंग जाईलच कसा 😍
संवाद सुद्धा किती सुंदर आहे , असे संवाद आता का लिहीत नाही कोणी ?😢
❤
@@richrohit33 🙏❣️❣️
कालमहिमा. लावणी, शृंगारिक गाणे. तरीही पहावे कुठेही थिल्लरपणा, उथळ उत्छृंखलपणा नाही. सुमारे ७० वर्षांपूर्वीचा हा चित्रपट आहे. सुलोचनाजींची अशी ही एकमेव भूमिका त्यांच्या सोज्वळ, सात्विक ईमेजमुळे त्यांना प्रेक्षकांच्या असंख्य प्रतिक्रिया आल्या अशी भूमिका करू नये म्हणून. त्यांनीही चाहत्यांचा मान राखला पण अशाही इच्छा म्हणून ती करून पाहिली असे त्यावेळी त्यांनी म्हटले होते. आसे माझे वडिल सांगतात. ते सुलोचनाजी, रमेशदेव, चंद्रकांत, सूर्यकांत, भालजी पेंढारकर, गदिमा, राजा परांजपे या महतींना कोल्हापूर येथे समक्ष नित्य शूटिंगासाठी टांग्यातून येताजातांना पहात असत. अजूनही ते त्या काळातले, स्वातंत्र्यपूर्व, राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सिनेमा, नाटक यांसंबधीचे किस्से रंगवून सांगत असतात. नुकतीच त्यांच्या वयाला ९१ वर्षे पूर्ण झाली. पण खणखणीत. याला समाजही, त्यांची अभिरुचिही तेवढीच जबाबदार आहे.
किती सुंदर आहेत सुलोचनाबाई
सुलोचनाडीडी अभिनंदन
ज्यांना सतत आईच्या रुपात पाहीले त्या सुलोचना ताईचे हे रुप पाहून मी थक्क झालो. मला कधीच नाही आवडलं हे काम
tumhi mhanta te barobar ahe.tari yaat hi nirkhun tyacha chehra che satvik bhav pahele ki thode kami vait vate .tya savata hya role madhe itkya comfortable navtya pan jara comfort zone cha baher jaun kam karu asa prayatne tyani kela pan toh lokancha pasantis padla nahi mhanun puna ase role sivkarle hi nahi .
हो. हे तुम्हालाच काय, तर त्यावेळेच्या दर्शकांनाही आवडले नव्हते. त्यांनी सुलोचनाताईना विनंती केली होती की, आम्ही तुम्हाला आमच्या माय भगिनींच्या रूपात पाहात असतो. त्यामुळे तुम्ही असं लावणी करण आवडल नाही. तेंव्हा पासून ताईनी लावणी केली नाही.
Khara kalakaar kuthlaahi role karaayla nakasr naahi denaar.Pan he 'shocking' aahe khare.
लावणी असली तरी त्यांच्यासारखी सोज्वळ आहे
प्रत्येक भुमिकेला न्याय देतो तोच खरा कलाकार .सुलोचना दिदि सुद्धा त्याला अपवाद नाही ह्या गीतातील त्यांचा सोज्वळ व निरागस चेहरा खुप भावला
जुनी गाणी कधी एे कवी मन प्रसन्न होते
मस्त सुलोचना ताई खरच तुम्ही मराठी चित्रपटाची शान आहात
आणि महाराष्टाचा अभिमान आहत
Golden era.. I still remember that morning time era when I was getting ready for school nd my dad switch on the radio, and this song was on Air
I just lost with the melodious voice and music😇
खूप छान गाणे .जुनं ते सोनं
जूनंं तेच सोनं..
शब्द रचना ह्रदयाला वेगळा स्पर्श करून जाते
असे गीत परत कुणाला लिहिता येणार नाही.
Thanks for the, "केवडाच रान ....." ; it is unbelievable that Sulochana-ji, who later rendered character roles in the Hindi Filmdom convincingly, could be dancing like this in the prime of her life ; another song of 'Bhaubeej' also rendered by Asha-ji, was more a hit and entertaining, " चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात ...".
Aashaji....The greatest of the great..... Incomparable....
छान आहेत
Old is gold
Old is gold 🤠💖
Many music lovers most beautiful geet 👌👌💐💕
Old sweet memory marvelous
खुपच छान गाणी
Golden classical hit song...I like
जुण ते सोन
Very nice Marathi song. I was searching this song for a long time but could not get till now. Thanks for providing it here.Can you please share this Marathi song here : तुझे असुन तुजपाशी परि तु जागा चुकलासी ....हे गाणे मी शोधायचा व एेकण्याचा खुप प्रयत्न केला आहे पण अजुन कोठे मिळाले नाही . धन्यवाद.
Nice song
❤ किती भारी जुनी गाणी छान
Hatts off to the great Asha Tai !
गाण्याचे शब्द हवे आहेत
धन्यवाद
गाण्याचे नाव टाकून पुढे lyrics असे search करा
It gives us enjoy.
super
ATI uttam Malapan nacavevatate vav vav
I love very nice beautiful song
सदाबहार गीत
👌👌👌👌👌
Khupach.god.anee.sunder
Very nice song ashaji
Cr
Very best
Koni murkhani sulochana baina asa role dila itkya sojawal murti janu aaich
Very nice song.
Nice
Meetha bhai Narayan Gaonkar
KKR Vs DC
C chi
Movie name plz
भाऊबीज चित्रपट 1955 सालचा