सारसबाग गणपती पुणे | प्रसादाचे जेवण इथे मिळते | Sarasbaug Ganapati Pune |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • सारसबाग पुणे येथील प्रसिद्ध तळ्यातील गणपती, संपूर्ण माहिती, इथे कसे पोहचाल, कसे याला , काय काय पाहाल, काय आणि कुठे जेवण अल्पोपहार कराल, सगळी माहिती या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर Subscribe करायला विसरू नका हा.
    #garden #travelvlog #happy #enjoy #prasad

ความคิดเห็น • 198

  • @amitapatil5344
    @amitapatil5344 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिली आहे

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा. बाकी अजून आपल्या चॅनल वरचे कुठले व्हिडिओ पाहिलेत का ? शेगाव, कुरवपूर, लेह लडाख, पीठापुर? वेळ झाला की अवश्य पाहा. 💐🙏

  • @shshikantgavali4749
    @shshikantgavali4749 หลายเดือนก่อน +7

    मी पुण्यात 30 वर्षापासून राहतोय,पण मला आत्ताच कळाले कि,सारसबागेतलया गणपती चा महाप्रसाद मिळतो.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  หลายเดือนก่อน +1

      गवळी साहेब 🙏.

  • @HarshadJoshi
    @HarshadJoshi 3 หลายเดือนก่อน +25

    Absolutely नवीन माहिती - जेवणाचा प्रसाद मिळतो हे अजिबात माहिती नव्हते

  • @sheetaldhable3106
    @sheetaldhable3106 3 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान माहिती दिलीत. खुप आभारी आहे.❤

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा, 👍💐🙏

  • @NirmalaSuvarnakar
    @NirmalaSuvarnakar 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती मिळाली

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏💐👍

  • @savi107
    @savi107 ปีที่แล้ว +5

    👍👍 from pune 🤗🤗

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 หลายเดือนก่อน +6

    बाकी व्हिडिओ उत्तम झाला आहे. रविवारी केवळ गर्दी असते म्हणून प्रसादाचे दर जास्त ठेवणं चुकीचं आहे.

  • @mukundmerchant5594
    @mukundmerchant5594 2 หลายเดือนก่อน +1

    Nice Information. I visited hear 50 years back now I must visit in short time. Jai Shree Siddhivinayak😂❤

  • @alkadalvi4911
    @alkadalvi4911 3 หลายเดือนก่อน +1

    गणपती बाप्पा मोरया

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार अलका जी, गणपती बाप्पा मोरया 🙏💐

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar2493 ปีที่แล้ว +1

    Good information from chandrapur

  • @pratibhapise5552
    @pratibhapise5552 หลายเดือนก่อน +3

    प्रसाद मिळतो हे पहिल्याने समजले

  • @shashikantkulkarni6138
    @shashikantkulkarni6138 3 หลายเดือนก่อน +2

    Om namo mahaganapataye namha

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 💐🙏

  • @meenavaidya9026
    @meenavaidya9026 3 หลายเดือนก่อน +2

    Jay shree ganesh

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      जय श्री गणेश 💐🙏

  • @ashutosh9220
    @ashutosh9220 หลายเดือนก่อน +1

    Khoop chhaan! 🙏

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 3 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤😂😂😂🙏🙏🙏... जय जय जय श्री अष्टविनायक गणपती बाप्पा कीं जय जय जय ... 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 🙏💐

  • @meghanaabhyankar3529
    @meghanaabhyankar3529 3 หลายเดือนก่อน +1

    गणपती बाप्पा मोरया

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      💐🙏 गणपती बाप्पा मोरया 💐🙏

    • @gaurideshpande9412
      @gaurideshpande9412 3 หลายเดือนก่อน +1

      @@Travel_With_Charu thank you reply kelay baddal nahi mi bakiche video nahi baghitale hach pahila aaj dupari aala samor mhanun baghitala sagalya aathavani tyayar zalya manat kase aamhi Masti karaychi aani nehami saras bage baher te stall asayche khanyache tithun Pani Puri bhel khallya shivay aamhi jaychech nahi parat ekda kadhi yeto mala punyala tenyach baghuyat mazya mrnchi teen varshani purvi COVID mule death zali tyamule aata yayla milel ki nahi sangata yet nahi pan jar bapoachyach manat asel tar nakki yein mi Darshan ghyayla

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 หลายเดือนก่อน +3

    माहिती छान आहे.पण तळ्यातील पाणी खूपच घाण आहे.वास पण खूप घाण येत होता मी गेले होते.

  • @vishnusalunkhe4950
    @vishnusalunkhe4950 3 หลายเดือนก่อน +2

    Very nice

  • @DhananjayChitambar
    @DhananjayChitambar 3 หลายเดือนก่อน +13

    सुंदर माहिती दिली. सर्व गणपती भक्तांना माहिती हवीत की येथे प्रसादाचे जेवण अगदी 30₹,रविवारी 50₹ सुंदर जेवण मिळते.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน +2

      आपल्या व्हिडिओ आवडला खूप छान वाटेल, आपले खूप खूप आभार, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी पण. 🙏💐

  • @sudhirsarpotdar3877
    @sudhirsarpotdar3877 3 หลายเดือนก่อน +1

    बाप्पा मोरया

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      🙏 सुधीर जी, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी खूप खूप धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा.🙏🌺💐

  • @anghaupadhye6176
    @anghaupadhye6176 3 หลายเดือนก่อน +1

    बाप्पा मोरया

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      🙏💐 बाप्पा मोरया 🙏💐

  • @saylichavan9227
    @saylichavan9227 15 วันที่ผ่านมา +2

    माझं वय 38 आहे पण मला आठंवतं आम्ही वाहिलेल्या पेढे आणि नारळा शिवाय काही मिळालं नाही

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  14 วันที่ผ่านมา

      प्रसाद मिळाला नाही का ?

  • @prathameshratnaparkhe6074
    @prathameshratnaparkhe6074 3 หลายเดือนก่อน +3

    मला आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का.. मला अधिक माहिती जाणून घ्यायची होती

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 3 หลายเดือนก่อน +6

    पूर्वी गणपती तळ्यातच होता .मंदिर नंतर बांधले .तळ्यातून चालत जाता यायचे ..पाठीमागे पेशवे पार्क होती .तेथे हर तर्‍हेचे जिवंत प्राणी होते .लहान मुलांना फुलराणी (छोटी ट्रेन) मधे बसायच आणि प्राण्यांना पहायचं फार आकर्षण होतं

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      सुमती जी, खूप महत्त्वाची आणि छान माहिती दिलीत आपण, खूप खूप धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपली माहिती मला आणि आपल्या सगळ्या subscribers ना देत रहा 🙏👍💐

  • @brightsidhaaysh3100
    @brightsidhaaysh3100 3 หลายเดือนก่อน +7

    (वर्तमान) साठे - आपटे यांचे केटरिंग आहे,अतिशय अप्रतिम भोजन प्रसाद चव असते.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน +1

      खुप महत्त्वाची आणि छान माहिती, धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय आणि अशी माहिती देत रहा.

    • @sheetalm1979
      @sheetalm1979 หลายเดือนก่อน

      @@Travel_With_Charu अजूनही चालू आहे का प्रसाद?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  5 วันที่ผ่านมา

      मी आता इतक्यात गेलो नाही आहे पण, पण चौकशी करून नक्की कळवतो 😀🧄👍

  • @mandakinirthorat
    @mandakinirthorat 2 หลายเดือนก่อน +8

    . माझा जन्मच पुण्याचा पण. आजच कळतय. प्रसाद मिळतो.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      खर सांगायचे तर मी तिथे जाईपर्यंत मला पण माहिती नव्हते 😊 व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी खूप खूप धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा, आपले लेह लडाख चे व्हिडिओ पहात आहात ना ?

  • @leenaupadhaya4205
    @leenaupadhaya4205 21 วันที่ผ่านมา +1

    Prasad free dile pahije Garib bhavika na parvadat nahi

  • @pratibhamodi4680
    @pratibhamodi4680 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 25 วันที่ผ่านมา +1

    प्रसादाचे भोजन किती ते किती वाजेपर्यंत असते.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  25 วันที่ผ่านมา

      दुपारी १२ वाजता सुरू होते, ते साधारणतः १.०/२.० पर्यंत किंव्हा भक्त किंव्हा प्रसादासाठी येणारे जास्त असतील तर लवकर पण संपू शकतो. तसा मर्यादित प्रमाणात असतो प्रसाद.

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 หลายเดือนก่อน +6

    मी माहेरची पुणेकर आहे . पण सारसबाग गणपती मंदिरात प्रसादाचं जेवण मिळतं हे आत्ताच कळलं

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน +1

      उर्मिला जी बरोबर आहे तुमचे, काही वर्षच झाली आहेत हे असे प्रसादाचे जेवण सुरू होऊन, मर्यादित प्रमाणातच आहे आत्ता तरी. गणपती बाप्पा मोरया 🙏💐

    • @arundhatikolhatkar8638
      @arundhatikolhatkar8638 2 หลายเดือนก่อน +1

      हो न 😢 कधी च प्रसाद मिळतो बघितले नाही एवढ्या वर्षात

    • @mahendrabhati4263
      @mahendrabhati4263 2 หลายเดือนก่อน

      @@arundhatikolhatkar8638 hi

  • @savi107
    @savi107 ปีที่แล้ว +1

    Kaka shegav la every thursday palkhi aste ka tyat hatti puja krtat maharajanchi. Ase brech video mde philay.

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 25 วันที่ผ่านมา +1

    माझेवय 72आहे.पण प्रसाद भोजन मिळते हे आत्ताच कळले.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  25 วันที่ผ่านมา

      खर सांगायचे तर मला ही तिथे पोहचे पर्यंत माहिती नव्हते. तिथे गेल्यावरच समजले...🙏👍💐

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas ปีที่แล้ว +5

    गणपती बाप्पा मोरया !!!
    🙏🚩🙏
    सुंदर माहिती व चित्रीकरण
    👌👌👌🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏. व्हिडिओ पहिल्या बद्दल आभार...

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 หลายเดือนก่อน +1

    पेशवे उद्यानातल्या साहसी खेळांची किमान नावं आणि वर्णन तरी हवं. तसंच पादत्राणे ठेवण्याचे आणि वाहनतळाचे दरही समाविष्ट करावेत.

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 12 วันที่ผ่านมา +1

    खूप छान!माहितीपूर्ण
    जय गणेश!

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  12 วันที่ผ่านมา

      व्हिडीओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी खूप खूप धन्यवाद, असेच आपल्या चैनल बरोबर जोडलेले रहा. आपण लेह लडाख, कुरवपूर, पीठापुर, शेगाव हे आपले व्हिडीओ पाहिलेत का ? वेळ झाला अवश्य पहा….

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 หลายเดือนก่อน +1

    प्रसादाचे जेवण नवीन माहिती त्यवर् पण सांगा जरा सविस्तर

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      Weekdays la 30 रुपये चार्ज घेतात आणि Sunday ला 50 रुपये, बाकी तिथे आत मध्ये जास्त शूटिंग करू नका अशी विनंती केली होती त्यांनी, त्यामुळे जास्त दाखवता आले नाही, पण आपल्याला काही specific माहिती हवी असेल तर अवश्य विचारा इथे, मी सांगतो अजून, बाकी प्रसादला भात भाजी आमटी पोळी असा मेनू असतो . 🙏💐👍

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 2 หลายเดือนก่อน +1

    Maze kaka madivale colony yethe rahat hote me tyaveli 8 te 10 varshacha hoto roj ahami peshve park va talyatala ganpatila jayacho

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      वा खूप सुंदर आणि गोड आठवण, 🙏👍💐. सारसबाग आपल्या सगळ्यांच्या जवळची आहे. असेच आपल्या चैनल बरोबर जोडलेले रहा. आपली नवीन लेह लडाख सीरीज सुरु झाली आहे, वेळ झाला की अवश्य पहा.

  • @ashokkrishnajijoshi9669
    @ashokkrishnajijoshi9669 3 หลายเดือนก่อน +2

    तळं अस्वच्छ.चालायचा मार्ग उन्हातला.११ला बंद का?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 💐🙏

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 25 วันที่ผ่านมา +1

    प्रसादाचे भोजन दररोज
    आहे का ?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  25 วันที่ผ่านมา

      हो हो रोज असते 💐👍🙏

  • @DhananjayChitambar
    @DhananjayChitambar 3 หลายเดือนก่อน +5

    माझी खुपच तळ्यातील गणपती वर श्रद्धा आहे. धन्यवाद.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      अगदीं बरोबर 🙏💐, दर चतुर्थी ला, मी दर्शनाला जायचो, आता खूप लांब असल्यामुळे जमत नाही. पण हे मंदिर म्हणजे बऱ्याच जणांचे श्रद्धास्थान आहे, हे असे एकमेव मंदिर असेल असेल की जिथे ऋतू प्रमाणे गणपती बाप्पांचे वस्त्रे बदलली जातात. खुप छान परिसर आहे. 🙏💐

  • @vidyabhalerao3587
    @vidyabhalerao3587 2 หลายเดือนก่อน +1

    नवीन माहिती येथे प्रसाद मिळतो हे आज पर्यंत माहीत नव्हते

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती. मला माहिती नव्हत जेवण मिळतं ते

  • @VidyaDabholkar-u5k
    @VidyaDabholkar-u5k 3 หลายเดือนก่อน +4

    Khup chan vlog hota. Balpanachi athavan zali. Because me yata mumbai la rahare 0k thhan video kala badla ❤❤

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      आपले खूप खूप आभार, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी पण, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा 💐🙏

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 3 หลายเดือนก่อน +26

    माझी अशी माहिती आहे की ज्यांना श्री गणपती अथर्वशीर्ष अवगत आहे अशांंना मंदिरातर्फे सकाळी श्री गणेश अथर्वशीर्ष पठण सेवा करण्याची संधी उपलब्ध आहे.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน +4

      खुप छान आणि महत्त्वाची माहिती दिलीत आपण, धन्यवाद 🎂💐.

    • @deepaktambe2525
      @deepaktambe2525 3 หลายเดือนก่อน +2

      Khupchansarasbagechimahitisangitali.manpurwaknaskar..michliswarshpurviyabagetyewungelohototychaathwanjhali.khupsudhrnajhaiaHe..dhanywadyoutyube.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      तांबे साहेब 🙏💐, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा.

  • @kusumbidwai-f7n
    @kusumbidwai-f7n 2 หลายเดือนก่อน +1

    30vashra pasun rahatoy pan mahiti navhti Jevan prasad

  • @MotiramSawalkar
    @MotiramSawalkar 2 หลายเดือนก่อน +1

    सारस बागे ला दोनतीन वेळ भेट दिली व श्रीचे दर्शन घेतले पण
    आतापर्यंत माहिती नव्हती की तेथे प्रसादालय पण आहे .

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 🙏👍💐

  • @rashmikaranjkar1567
    @rashmikaranjkar1567 3 หลายเดือนก่อน +1

    पूर्वी बाग नव्हती संपूर्ण तळं होतं तळ्यात गणपती मंदिर होतं म्हणून त्याला पेशवे कालीन नाव गळ्यातला गणपती म्हणतात गुगलवर जुने पुणे फोटो मध्ये तळ्याचा फोटो बघता येईल यू ट्यूब वर पण कदाचित मिळेल १९६० च्या मागेपुढे बागेच काम सुरू झालं

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद आणि आभार रश्मी जी, खूप महत्त्वाची माहिती दिलीत आपण.... असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि अशी अमूल्य माहिती देत रहा. या आपल्या तळ्यातल्या गणपती बाप्पांच्या व्हिडिओ ला आपल्या कित्येक दर्षकानी इतकी मोलाची माहिती दिली आहे....त्यामुळे आता विचार आहे शनिवार वाडा आणि पार्वती हे पण व्हिडिओ करावेत, ही सगळी ठिकाणे पेशवेकालीन आणि जमिनीखालून एकमेकांना जोडलेली आहेत.... आपल्या बाकीच्या दर्शकांना पण विनंती की शनिवार वाडा आणि पार्वती बद्दल आपल्याला जितकी माहिती असेल तितकी इथे कॉमेंट च्या माध्यमातून द्या, व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करीन तेव्हा आपल्या नावासह त्या माहितीचा उल्लेख करीन, किंव्हा आपण सगळे मिळून पण शनिवार वाडा इथे भेट देऊ शकतो. काय वाटते आपल्या सगळ्यांना ?

  • @anilghodke3865
    @anilghodke3865 3 หลายเดือนก่อน +3

    What about historicsl information

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      अगदीं बरोबर आहे तुमचे, 4:25 इथे क्लिक करा, संक्षिप्त माहिती आहे, मी वाचून नाही दाखवली मात्र. 💐🙏

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 3 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर आणि अप्रतिम अशी माझी सारसबाग आहे तर पुण्याबाहेरील सर्वानी ह्याचा लाभ घ्यावा 🤗

  • @sanjaypore3302
    @sanjaypore3302 3 หลายเดือนก่อน +5

    मी पुणेकर, एकसष्ठीत आहे. पण तुम्ही केलेल्या वार्तांकनातून खूप आठवणी जाग्या केल्याबद्धल आपले मनापासून धन्यवाद.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน +1

      संजय जी 🙏💐, अगदी बरोबर आहे तुमचे, खर तर माझे पण असेच झाले, मी खूप वर्षांनी दर्शनाला गेलो होतो, मोबाईल होता, सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या, आणि मग शूटिंग केले. व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा.

  • @kusumbidwai-f7n
    @kusumbidwai-f7n 2 หลายเดือนก่อน +1

    Prasad hava असतो माहिती झाली पण किती वाजे parayant sakali na

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर, सकाळीच असतो, १२.० वाजता सुरू होतो तो सधारण पणे १.३० / २.० वाजे पर्यंत 👍🙏💐

  • @vineetakarmarkar455
    @vineetakarmarkar455 3 หลายเดือนก่อน +2

    जो मागचा भाग म्हणत आहात तोच पूर्वी समोरचा आणि एकच रस्ता होता.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      खुप छान आणि उपयोक्त माहिती, आपण दिलेली ही माहिती आणि दुसरी तळ्याची माहिती, या मुळे आता माहितीच्या दृष्टीने आपला व्हिडिओ परिपूर्ण झाला असे म्हणता येईल, आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद, विनीता जी, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा, गणपती बाप्पा मोरया 🙏💐

  • @gaurideshpande9412
    @gaurideshpande9412 3 หลายเดือนก่อน +2

    Mi punyachich aahe maz sasar thanyala hot pan mi aata pan thanyatach rahate aahe maze mama sahakar nager madhe Rahat hote aani aata mami aani mavshi rahatat tithe aani mame bhau aani mavas bahin rahate ek mama bibbewadit rahato aahe mazy aai aata nigadit rahate aani bhau bahin pan tithech Rahat aahet maz Sagal lahan pan sahakar nager madhech gel tyamule aamhi shalela sutti lagali ki aamhi nehami sasaras baget jaycho khelayla aatta 5 varsh zali mi ekda pan punyat yeu shakale nahiye tyamule saras bagetalya ganpaticj darshan milal tumchya video chya madhya matun tya sathi tumche khup khup aabhar

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गौरी जी 🙏. अहो ही बाप्पांची इच्छा म्हणून हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला pop up झाला, आणि तुम्ही व्हिडिओ पाहिलात आणि तुम्हाला दर्शन झाले. Actually सारसबाग मंदिर समितीचे पण आभार की ते फोटो आणि व्हिडिओ काढून देतात, त्या मुळेच हे शक्य झाले. गणपती बाप्पा मोरया 🙏💐. असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा, आपण बाकीचे व्हिडिओ पाहिलेत का ? शेगांव, पिठापुर, कुरवपूर, गाणगापूर, इत्यादी. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराचा पण व्हिडिओ आहे, पण त्या व्हिडिओ मधे मात्र फक्त मंदिर आणि कळसाचे दर्शन होईल, आत परवानगी नाही. 🙏💐

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 2 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, असेच आपल्या चैनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय कळवत रहा, आत्ता आम्ही श्रीनगर ला आहोत, लवकरच आपल्याला संपूर्ण लेह लडाख पानगोंग तुर्तूत श्रीनगर हे सगळे व्हिडीओ पाहायला मिळतील

  • @Gtyjj
    @Gtyjj 2 หลายเดือนก่อน +1

    Sir Farach Chan Maha Prasad Jevan Milate 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 3 หลายเดือนก่อน +1

    14.20 ते 15.00 ( प्रसादाच्या जेवणाची माहिती )😂😂😂

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया, प्रसादाची माहिती 14.20 ते 15.00 या वेळेत आहे, अगदी बरोबर 👍, खूप कमी वेळ दाखवली आहे का ?

  • @primeindustrialservices1193
    @primeindustrialservices1193 หลายเดือนก่อน +1

    Very good Information Rajendra Kamble Chicago USA

  • @prashantdere5490
    @prashantdere5490 3 หลายเดือนก่อน +3

    Mast video. Chanvatle. मी पुणेकर आहे. जुनयाआठवणी जागया झाल्या. 😂😂

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ आपल्याला आवडला खूप छान वाटले, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा, सारस बाग आणि पुणेकर, आठवणी जाग्या होणारच 👍

  • @subhashmutha2673
    @subhashmutha2673 3 หลายเดือนก่อน +4

    तळे जरा स्वच्छ ठेवायला हवे.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      अगदीं बरोबर आहे तुमचे, 🙏💐

  • @kanchsoman
    @kanchsoman 3 หลายเดือนก่อน +7

    have lots of lots of memories of my childhood days , every Sunday after Parvati used to came down to sarasbaug, participated 2/3 drawing competition which held in sarasbaug when i was in choti NUMAVI, like everything about Sarasbaug

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      Very nostalgic comment 👍💐, actually what you have rightly described happens when you go to such places where we have childhood memories. I was in mothi NuMaVi 👍. Thanks for watching the video and also for your feedback, Stay Connected.

  • @anjaligadve1307
    @anjaligadve1307 3 หลายเดือนก่อน +1

    पुणे स्टेशन किंवा शिवाजी नगरहून शेअर रिक्षा पण मिळतात स्वारगेट साठी

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर, ज्यांना बस नको असेल त्यांच्या साठी शेअर रिक्षा उत्तम, कमी दरात पटकन पोहचता येते, आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार 🙏💐

    • @anjaligadve1307
      @anjaligadve1307 3 หลายเดือนก่อน +1

      @@Travel_With_Charu तिकडे प्रसाद असतो हे नव्हते माहीत...thx for sharing 😊🙏🏻

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 7 วันที่ผ่านมา

    कुठे जेवण मिळते मल तर आत्ताच कळाले

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 3 หลายเดือนก่อน +3

    परिपूर्ण माहिती देणे आवश्यक होते. मोघम माहिती.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद, अजून माहिती परिपूर्ण करायला काय हवे आहे जरूर सांगा, पुढच्या वेळेला नक्की आपण आत्ता जी माहिती नाही ती सामाविष्ट करू 🙏💐👍

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 3 หลายเดือนก่อน +2

      @@Travel_With_Charu पुणं तिथं काय उणे. पुण्यात या विषयावर माहिती देणारे अनेक अभ्यासक आहेत जे की सखोल माहिती देवू शकतात. कृपया त्यांच्या कडून माहिती घेतल्यास संपूर्ण इतिहासासह माहिती मिळेल‌. Security कीती ऐतिहासिक माहिती सांगू शकणार ?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 👍.

  • @sheetaldhable3106
    @sheetaldhable3106 3 หลายเดือนก่อน +3

    गणपती बाप्पा मोरया

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 🙏💐👍

  • @manishanene153
    @manishanene153 3 หลายเดือนก่อน +4

    बाप्पा मोरया

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 🙏💐👍

  • @pramodbarve1044
    @pramodbarve1044 3 หลายเดือนก่อน +1

    येथे प्रसाद भोजन व्यवस्था आहे का वेळ केव्हा असते

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया...१२.० वाजता सुरू होतो प्रसाद, ३० रुपये, रविवार सोडून, असा चार्ज आहे, आणि साधारणतः १.३० / २.०० वाजेपर्यंत मिळते, प्रसादाचे जेवण.

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 3 หลายเดือนก่อน +1

    गणपतीच्या समोर कारंजा होतो पूर्ण ते कारंजा बंद केलं का

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      अलकाजी तुमचे निरीक्षण अगदी बरोबर आहे, बहुदा दिवसा ते कारंजे बंद असते, पण संध्याकाळी चालू असावे, नक्की कल्पना नाही, पण करंज्यामधील दिवे आहेत तिथे. पण तुमचे बरोबर आहे, आधी दिवसापण कारंजे सुरू असायचे....🙏👍💐

  • @AnitaPawar-zp3bv
    @AnitaPawar-zp3bv 5 วันที่ผ่านมา

    Very good nice sir

  • @AMITAPASAM
    @AMITAPASAM 3 หลายเดือนก่อน +1

    Aaj gelo mandirat babre kiti aswacha aahe te mandir talyacha tua ghan waas mandiracha pairya kiti ghan hotya

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      आज चतुर्थी आहे, चांगला योग घडला, आपल्याला चतुर्थी च्या दिवशी दर्शन घडले. 🙏💐

    • @AMITAPASAM
      @AMITAPASAM 3 หลายเดือนก่อน

      @@Travel_With_Charu very true

  • @sunilpachundkar3240
    @sunilpachundkar3240 3 หลายเดือนก่อน +2

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 🙏💐

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice❤😂🎉❤

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 ปีที่แล้ว +4

    ॐ गं गणपतये नमः

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  ปีที่แล้ว

      🙏💐

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 3 หลายเดือนก่อน

      खूप दिवसात सारसबाग पाहिली नव्हती तुमच्या वहीडीओ मुळे पाहता आली

  • @indiramadavi4014
    @indiramadavi4014 3 หลายเดือนก่อน +1

    Om Shri gan ganpateh namo namah Shri siddhivinayak namo namah 🙏🙏🙏🙏🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      💐🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🌺

  • @drvaishali2423
    @drvaishali2423 หลายเดือนก่อน +1

    Khupach chhan mahiti upaukta video

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏💐👍, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा, लेह लडाख चे व्हिडिओ आपल्या चॅनल वर सध्या येत आहेत, वेळ झाला की अवश्य पहा.

  • @vinayakmandrawadker
    @vinayakmandrawadker 3 หลายเดือนก่อน +1

    अहो प्रसाद चे जेवण कुठे दिसले नाही गणपती बाप्पा चे दर्शन करू झाले प्रसाद 😂

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 💐🙏

  • @OPoverlord2323
    @OPoverlord2323 3 หลายเดือนก่อน +1

    Ganpati bappa morya 🙏
    Mazi ichha purn Kara deva

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      🙏💐 गणपती बाप्पा मोरया, हा आपला पुण्याचा बाप्पा आपल्या सगळ्यांचा श्रद्धास्थान आहे, आणि हा आपला बाप्पा नक्कीच आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करणार.... 🙏🌺

  • @vishnukanse2918
    @vishnukanse2918 2 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली आभारी सर

  • @madhurideshpande6721
    @madhurideshpande6721 6 หลายเดือนก่อน +2

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏खुप छान

  • @sudhaphansalkar-ic8fc
    @sudhaphansalkar-ic8fc 3 หลายเดือนก่อน +1

    हे माहीत नव्हते

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 💐🙏👍

  • @deepajoshi1563
    @deepajoshi1563 ปีที่แล้ว +2

    Khupach chan 🎉🎉

  • @kusumbidwai-f7n
    @kusumbidwai-f7n 2 หลายเดือนก่อน +1

    चांगली माहिती

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏💐👍

  • @drvaishali2423
    @drvaishali2423 หลายเดือนก่อน +1

  • @ArunaArulkar
    @ArunaArulkar 3 หลายเดือนก่อน +1

    Jay Shree Ganeshji

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 💐🙏🌺

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 3 หลายเดือนก่อน +1

    गणपति बाप्पा मोरया | | 🙏🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 🙏💐

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 3 หลายเดือนก่อน +1

    Chan 🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 💐🎈, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा आणि आपला अभिप्राय देत रहा.

  • @pallavibarve8771
    @pallavibarve8771 ปีที่แล้ว +2

    🙏🙏

  • @suhasgodbole7362
    @suhasgodbole7362 ปีที่แล้ว +1

    छान दर्शन आणि माहिती गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया 🙏💐

    • @shyamkantdesai7121
      @shyamkantdesai7121 ปีที่แล้ว +1

      खुप छान माहिती आहे आम्ही 2 दिवसा नी येणारं आहे 25 वर्षा नंतर येतं आहोत खुप प्रगती झली दिसत आहे,,,, गणपती बाप्पा मोरया

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  ปีที่แล้ว

      Welcome 🙏💐. गणपती बाप्पा मोरया.

  • @pratibhamodi4680
    @pratibhamodi4680 3 หลายเดือนก่อน +1

    Ho.aami pradsad jevan 30 rs.milale

  • @MadhviSurve-oo4bd
    @MadhviSurve-oo4bd 3 หลายเดือนก่อน +1

    Ho nkki help hoil aani chan mahiti

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद माधवी जी, व्हिडिओ आपल्याला आवडला, खूप छान वाटले, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा, गणपती बाप्पा मोरया 🙏💐

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 ปีที่แล้ว +2

    NICE , HERITAGE TEMPLE. SNT .

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद, SNT म्हणजे काय 😀🙏💐

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 3 หลายเดือนก่อน +1

    ओम गनपतेय नमा:

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 💐🙏

  • @PrakashZagade-td4tr
    @PrakashZagade-td4tr 3 หลายเดือนก่อน +2

    गणपती बाप्पा मोरया.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      गणपती बाप्पा मोरया 🙏💐