ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Chan sangitale guruji
Thanks🙏🙏
खुप छान माहिती अगदी सोप्या शब्दात दिली आहे,,धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏
फारच सुंदर माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏
Ya disela devgar asave ka
Thank you sir. Tumhi chhan saglya peksha vegli mahiti dili ani tumhi apratim ani akarshak vegli mahiti sangatli.
पश्चिम व दक्षिण दिशेला म्हणजे नैऋ्त्य दिशेला दरवाजा असेल तर उपाय काय करावेत
नैरूत दिशेला माझ्या घराशेजारी विहीर /बाराव आहॆ काय उपाय करु?
थोडक्यात पण अचूक विश्लेषण 👍🙏
❤ नैऋत्य दिशेला तोंड करून दरवाजा आहे काय करावे उपाय सांगावा ही विनंती
Thank you sir everything has the solution as I Have south West entrance. I would like to contactcfor more suggestion
Always welcome
सर,खूप छान माहिती दिलीत.माझ्या घरावरती नैऋत्य - पश्चिम कोपऱ्यात पाण्याची टाकी बसवलेली आहे .योग्य आहे की अयोग्य आणि उपाय सांगा.
नमस्कार सर,आमच्या प्लॉट चा नैऋत्य कोप्र्याला उतार म्हणजे थोडासा खड्डा आहे आहे. काही उपाय आहे का
Sir amcha flat nairitya dishela ton karun ahe as asel tr kay krave...ghadyal,calender,photo,devara kuthe thevava
Nirutela darvaja ahe upay sanga
Sir ya dishela maza hall ahe Ani entrance ahe so pls margdarshan kara
Nairutya disela devghar bangle tar chalel ka Krupa Karun sanga
Sanga sir please
आमचा नैऋत्य दिशेला संडास बाथरूम आहे काय करावे
नैऋत्य कोपऱ्यात संडासची टाकी असेल तर काय करावे उपाय सांगा
या दिशेला दार असलेस?
माझा प्लाॅट आपण असून शेजारी बांधकाम झाले आहे त्यांच्या दक्षिण दिशेला विहीर आहे व माझ्या नैॠत्येला ६ फूट अंतरावर विहीर येते काय सल्ला द्याल
Good information sir. Vihir mazya compound madhe south west la aahe. Khup tras hotoy .paisa tikat nahi. Aajarpan aahe. Upay sanga.
Sir maza main door southeast ahe. Kahi remedy sanga na please
दक्षिण पश्चिम दिशेला बाथरूम आहे व पश्चिमे च्या कोपर्यात डेनिस चे पाईप व कट आहे त्या साठी काय करावे बाथरूम मध्ये कुंकूचे स्वस्तिक काढले तर चालेल का
नैऋत्य दिशेला हॉल असल्यास काय करावे
गुरुजी आमचे नैऋत्य दिशेला विहीर आहे कृपया उपाय सुचवावा
नैरुल्य दिशेला देवघर आहे चांगले आहे का
चारही मेन दिशा कोपर्यात असतील आणि उपदिशा जर चार भिंतीत येत असतील तर अशावेळेस काय करावे
दरवाजा या दिशेला आहे तर बाहेर हनुमानाची पर्वत उचृलून नेणारी प्रतिमा लावली तर चालेल का आणि आतमध्ये south west cornla पिवळा बल्ब लावला तर चालेल का
सर तुमचा नंबर पाठवा
पश्र्चिम दक्षिण दिशेला म्हणजे नैऋत्य दिशेला दरवाजा आहे. त्यावर उपाय सांगावा.त्याची काही फी असल्यास ती सुध्दा अदा करू. अर्धवट माहिती सांगू नका.
या दिशेस ड्रेसिंग टेबल व आरसा उत्तरेस तोंड करु असल्यास काय होते.
पच्शिम दिशेला दार असेल तर माहीतीपूर्ण सांगा.
नैऋत्येला दरवाजा असेल तर उपाय सांगा
नैरूतेदिशेला घराचा दरवाजा आहे स्वयंपाक घरातील नैरूतेदिशेला माठ व ro आहे
Nerutya dishela main door aahe kahi upay aahe ka
Same prashna maja ahe
दक्षिणमुखी घराचा हॉल नैऋत्य दिशेला असावा का
दुकानाचा दरवाजा हा नैऋत्य कोपऱ्यात असेल तर कृपया उपाय सुचवा
या दिशेला दार असलेस असे घर खरेदी करावे की नाही
सर आपला मो नंबर
Ya dishela devghr asel tr
ये थे जिना आहे तर कसे
ईथे अंघोळ घर आहे शूभ आहे का
Sir Nairutya dishla pravesh dwar asel tr chalel ka?
हो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका. धन्यवाद!
Chan sangitale guruji
Thanks🙏🙏
खुप छान माहिती अगदी सोप्या शब्दात दिली आहे,,धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏
फारच सुंदर माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏
Ya disela devgar asave ka
Thank you sir. Tumhi chhan saglya peksha vegli mahiti dili ani tumhi apratim ani akarshak vegli mahiti sangatli.
पश्चिम व दक्षिण दिशेला म्हणजे नैऋ्त्य दिशेला दरवाजा असेल तर उपाय काय करावेत
नैरूत दिशेला माझ्या घराशेजारी विहीर /बाराव आहॆ
काय उपाय करु?
थोडक्यात पण अचूक विश्लेषण 👍🙏
❤ नैऋत्य दिशेला तोंड करून दरवाजा आहे काय करावे उपाय सांगावा ही विनंती
Thank you sir everything has the solution as I Have south West entrance. I would like to contactcfor more suggestion
Always welcome
सर,खूप छान माहिती दिलीत.माझ्या घरावरती नैऋत्य - पश्चिम कोपऱ्यात पाण्याची टाकी बसवलेली आहे .योग्य आहे की अयोग्य आणि उपाय सांगा.
नमस्कार सर,आमच्या प्लॉट चा नैऋत्य कोप्र्याला उतार म्हणजे थोडासा खड्डा आहे आहे. काही उपाय आहे का
Sir amcha flat nairitya dishela ton karun ahe as asel tr kay krave...ghadyal,calender,photo,devara kuthe thevava
Nirutela darvaja ahe upay sanga
Sir ya dishela maza hall ahe Ani entrance ahe so pls margdarshan kara
Nairutya disela devghar bangle tar chalel ka Krupa Karun sanga
Sanga sir please
आमचा नैऋत्य दिशेला संडास बाथरूम आहे काय करावे
नैऋत्य कोपऱ्यात संडासची टाकी असेल तर काय करावे उपाय सांगा
या दिशेला दार असलेस?
माझा प्लाॅट आपण असून शेजारी बांधकाम झाले आहे त्यांच्या दक्षिण दिशेला विहीर आहे व माझ्या नैॠत्येला ६ फूट अंतरावर विहीर येते काय सल्ला द्याल
Good information sir. Vihir mazya compound madhe south west la aahe. Khup tras hotoy .paisa tikat nahi. Aajarpan aahe. Upay sanga.
Sir maza main door southeast ahe. Kahi remedy sanga na please
दक्षिण पश्चिम दिशेला बाथरूम आहे व पश्चिमे च्या कोपर्यात डेनिस चे पाईप व कट आहे त्या साठी काय करावे बाथरूम मध्ये कुंकूचे स्वस्तिक काढले तर चालेल का
नैऋत्य दिशेला हॉल असल्यास काय करावे
गुरुजी आमचे नैऋत्य दिशेला विहीर आहे कृपया उपाय सुचवावा
नैरुल्य दिशेला देवघर आहे चांगले आहे का
चारही मेन दिशा कोपर्यात असतील आणि उपदिशा जर चार भिंतीत येत असतील तर अशावेळेस काय करावे
दरवाजा या दिशेला आहे तर बाहेर हनुमानाची पर्वत उचृलून नेणारी प्रतिमा लावली तर चालेल का
आणि आतमध्ये south west cornla
पिवळा बल्ब लावला तर चालेल का