Gharachya Dkshinela 3 goshti theu naye घराच्या दक्षिणेला ३ गोष्टी नसाव्यात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 64

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 2 หลายเดือนก่อน +22

    आताच कसे सुचले,आपले आजोबा,आजी यांचेवेळीअसे होते का,जवान सिमेवर लढतांना कुठेही तंबु ठोकुन राहतो.वास्तुशास्त्र नुसार बांधलेली घरात भांडणे होत नाही का,ते आजारीपडत नाही का.ऋ

  • @dayabhaipatil1674
    @dayabhaipatil1674 หลายเดือนก่อน +1

    Dakshinche mukhyadvarahe tyavar upay sanga tai

  • @Abhi-fk2fg
    @Abhi-fk2fg 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद मॅडम 🙏

  • @sheelamahamuni9949
    @sheelamahamuni9949 2 หลายเดือนก่อน +2

    घराचामुख्य दरवाजा वायव्य दिशेस आहे,पच्शीमेला कीचन आहे तर सांगा चालेल का

  • @harshinventions24
    @harshinventions24 3 หลายเดือนก่อน +16

    आमचं किचन दक्षिण दिशेला आहे तसेच बाथरूम ही दक्षिण दिशेला आहे याच्यावर उपाय सांगा

    • @Atharvshinde-nnl
      @Atharvshinde-nnl 2 หลายเดือนก่อน +1

      आमच पन सेम

  • @meerawaghela6111
    @meerawaghela6111 2 หลายเดือนก่อน +1

    West north mandir rakh sakte hai mandir ka face deva cha mujh east chale

  • @SandeepDigankar-g3c
    @SandeepDigankar-g3c 3 หลายเดือนก่อน +5

    Maja Darvaja Dakshin Dishela Aahe Techa Upay Sanga

    • @neetadarade
      @neetadarade 2 หลายเดือนก่อน +1

      पंचमुखी हनुमान चा फोटो लावा बाहेर च्या बाजूला दरवाजावर

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 3 หลายเดือนก่อน

    Nice

  • @राधेय1357
    @राधेय1357 หลายเดือนก่อน +6

    पित्र सारखीच नाराज होतात खूष तरी नक्की कशाने होतात ते सांगा जरा

    • @sandesh.7200
      @sandesh.7200 3 วันที่ผ่านมา +1

      Pitr pahili nadit budvali pahijet..jivant pani kahi krta nahi aal..melyavr pn lay masti ahe tyala😂

    • @राधेय1357
      @राधेय1357 3 วันที่ผ่านมา

      @@sandesh.7200 अगदी खरय. जिवन्त असताना पण ego आणि मेल्यावर पण ego दाखवतात

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 3 หลายเดือนก่อน +9

    Yanch कुणी खर manu नका. कारण तस काहीच होत नाही. Mzach ghar .plot .बाथरुम सर्व दक्षिण दिशेलाच ahe.अणि अजून भरभराटी चालूच आहे. देणारा deto
    घेणारा घेतो. Mag
    कमी कसा होतो. Mhanun मी
    गुणगान त्याचे गातो.
    जय बाळू मामा.

  • @RamchandraKamtikar
    @RamchandraKamtikar 6 วันที่ผ่านมา

    आग्नेय दिशेला संडास आहे उपाय सांगा

  • @chaitraashtekar623
    @chaitraashtekar623 2 หลายเดือนก่อน

    South West la main door aasel tar kay parinam hotat 🙏

  • @LAXMANPADMERE-tm7zn
    @LAXMANPADMERE-tm7zn 21 วันที่ผ่านมา +9

    वास्तू वाले सांगतात, दक्षिण पश्चिम दिशेत बेडरूम शुभ, पण दक्षिणेत खिडकी अशुभ. मग हवा कुठून येणार?आपली सामाजिक, आर्थिक, धार्मिक, व, सांस्कृतिक, भौगोलिक स्थितीनुसार घर बांधणी, हेच वास्तुशास्र.

    • @sandesh.7200
      @sandesh.7200 3 วันที่ผ่านมา

      💯 true 👍

  • @aaanajagdale9401
    @aaanajagdale9401 2 หลายเดือนก่อน +3

    आमचे अपार्टमेंटचा मुख्य दरवाजा दक्षिण बाजूला आहे त्यामुळे मला व घरातील इतरांना आजारआणि आर्थिक अडचणी ला सामना करावा लागत आहे कृपया मला उपाय सुचवा आपली फी भरणेस तयार आहे धन्यवाद

    • @aaanajagdale9401
      @aaanajagdale9401 2 หลายเดือนก่อน

      कृपया माझे 5ऑगस्ट 2024 चे मेसेजला उत्तर पाठविणे बाबत विनंती करत आहे

    • @kiransalokhe516
      @kiransalokhe516 25 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @sachinsurve7210
    @sachinsurve7210 9 วันที่ผ่านมา

    आग्नेय दिशेला नळाचे पाणी ,बोरिंग,खडा बाधरुम बाहेरील बाजूस आहे .
    त्यासाठी काय मार्गदर्शन द्याल

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @SandhyaMohite-wf6gw
    @SandhyaMohite-wf6gw 2 หลายเดือนก่อน

    Gharachi todfodkarayachi ka?

  • @AoviShinde
    @AoviShinde 2 หลายเดือนก่อน

    माझे टीव्ही युनिट दक्षिण भिंतीवरच आहे त्यासाठी काही उपाय सांगावेत

  • @shrizori4317
    @shrizori4317 2 หลายเดือนก่อน

    पश्चिम दिशेला असल्यास काही अडचणी येतील का?

  • @shubhangirane9348
    @shubhangirane9348 หลายเดือนก่อน

    Narutyala septic tank aahe upay

  • @taibhondwe6660
    @taibhondwe6660 26 วันที่ผ่านมา

    Stor room dakshnyala aahe mag Kay karav

  • @meenakshigirme1550
    @meenakshigirme1550 2 หลายเดือนก่อน

    माझे किचन उत्तरे कडे आहे. उपाय सांगा कृपया.

  • @prasannapatil2850
    @prasannapatil2850 หลายเดือนก่อน +2

    मग दक्षिणेला काय आसावे .?

  • @sanjaybagve1498
    @sanjaybagve1498 2 หลายเดือนก่อน

    आम्ही सर्व कुटुंबांनी नवीन घर बांधले आहे.नवीन घरात मृत व्यक्ती चे फोटो लावले तर चालतील का?

    • @rajendrapawar1893
      @rajendrapawar1893 11 วันที่ผ่านมา

      अहो चालतील,त्यांची प्रॉपर्टी कशी चालते .

  • @pradeepmore7250
    @pradeepmore7250 3 หลายเดือนก่อน

    आमच्या घराच्या दरवाजाच्या फ्रेमच्या डाव्या कोपऱ्यात दक्षिण दिशा दाखवते काही अडचण असू शकते का?

  • @NikhilTejam
    @NikhilTejam 15 วันที่ผ่านมา

    aata kojagori pornima kadhi diwali pahili anghol kadhi Laxmi kuber pujan kadhi ani Surya grahan aahe ki nahi vyapari vargache nave varsh kadhi bhaubij kadhi karavi

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 3 หลายเดือนก่อน +5

    मँडम कृपया अशा अंधश्रध्दा पसरवू नका.तुमचे स्वतःचे घर दाखवा किंवा पत्ता कळवा आम्ही येऊन भेटतो.त्यानंतर आपला सल्ला मान्यं करू.तुम्ही पुण्यात ऐऊन बघा किती दुकानाचे दरवाजे दक्षिणेस आहेत.तरिपन उत्तम व्यावसाय चालू आहेत.

  • @madhukarnavale8686
    @madhukarnavale8686 2 หลายเดือนก่อน

    वन रूम किचन असणाऱ्या लोकांनी वास्तुशास्त्रा प्रमाणे कसे करावे,

  • @dhanashreebhogle6548
    @dhanashreebhogle6548 3 หลายเดือนก่อน

    दक्षिणेला platform asel kitchen tr upay sangetla nhi tya var hya video madhe ..pls upay sanga

  • @AJRIMIXSONG
    @AJRIMIXSONG 3 หลายเดือนก่อน

    आमचं बाथरूम उत्तर दिशेला आणि किचनचा एक दरवाजा दक्षिण आमचं देवघर हॉलमध्ये आहे चालेल

  • @sujatasarode3368
    @sujatasarode3368 3 หลายเดือนก่อน

    माझा घराचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे की करू

  • @ulhasdhupkar1381
    @ulhasdhupkar1381 หลายเดือนก่อน +1

    वास्तू ला ज्ञानेंद्रिय असतात असं कुठे लिहिलंय ,कोण म्हणतं ?
    काही संदर्भ द्याल का ? अजून खुलासा करावा

  • @buntysharma5773
    @buntysharma5773 3 หลายเดือนก่อน

    Amacha. Darwaja. Dankshin. Dishela. Aahe

  • @pradeeppenkar7933
    @pradeeppenkar7933 25 วันที่ผ่านมา

    North East disha aahe problem

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 หลายเดือนก่อน

    मग काय असावे ?

  • @vijayamundhe3644
    @vijayamundhe3644 2 หลายเดือนก่อน

    South la ahe bathroom toilet pan tyache door east la ahe

  • @BhagyeshSapkale-wk7zi
    @BhagyeshSapkale-wk7zi 3 หลายเดือนก่อน

    दक्षिण दिशेला दरवाजा आहे तर त्यावर उपाय काय आहे

  • @prashantshelake2638
    @prashantshelake2638 3 หลายเดือนก่อน

    आमचे toilet नैऋत्येला आहे चालते का

  • @popatraonikam4654
    @popatraonikam4654 3 หลายเดือนก่อน +5

    आहे माउली तुम्ही वास्तु वाले व जोतीषि नेहमी हातच ठेउन बोलतात हे अस तर हे करा वैगरे बरीच बडबड झाली तुमच्या माहीती प्रमाने काही उपाय केले तर काहीही होत नाही गरीब माणसाना त्याचे दिवस काढायचे पडले झाल ते झाल मागच न बघता पुढचा उपाय नविन घर बाधणाऱ्याना १००/हाच उपाय योग्य ते म्हणजे कुठे काय असाव हे सांगाणा सांगताना हे हातच ठेउन का बोलतात तुमच दुकांन पुढे चालणार नाहीत म्हणुन हातच ठेवुन काय फायदा जगाच्या कल्याणा संतांची विभूती अस सांगाना

  • @shashikantchothe2943
    @shashikantchothe2943 หลายเดือนก่อน

    O

  • @ashokthete2696
    @ashokthete2696 2 หลายเดือนก่อน

    वेळ वाया जातो पटकन सांगा

  • @vinitabhosale7919
    @vinitabhosale7919 3 หลายเดือนก่อน

    ददरवाजा आहे

    • @YogitaBhagat-v1j
      @YogitaBhagat-v1j 3 หลายเดือนก่อน

      Dakshin Disha darwaza hai

  • @aartijondhale81
    @aartijondhale81 2 หลายเดือนก่อน

    माझे toilet पूर्व दीशला आहे

  • @dadasosamai617
    @dadasosamai617 2 หลายเดือนก่อน +1

    मग घरातल समान तुमच्या डोक्यावर ठेवायचं का कायपण फालतू सांगत अंधश्रद्धा पसरवत बसलाय

  • @KK-np7vz
    @KK-np7vz 2 หลายเดือนก่อน +3

    आजकाल कोणीही आठ दिवसाचा कोर्स करून , आपण फार नॉलेजेबल असल्याचं दाखवत व्हिडिओ बनवतात.

  • @SavitaDodke-k4w
    @SavitaDodke-k4w 2 หลายเดือนก่อน

    Flat dark society row house sex vishye mule pan hotT PROBLEM

  • @namdevghule1550
    @namdevghule1550 3 หลายเดือนก่อน +1

    Maze.grace.drwaje.purv.pcim.pan.getjona.dxinela.hai.mdi.batrum.phan

  • @DilipPatil-e9p
    @DilipPatil-e9p 13 วันที่ผ่านมา

    बंद करा हे धंदे काम करा परी श्रमात पैसे कमवा