गुरुजी नमस्कार मी सरकारी घरामध्ये प्रवेश करणार आहे गुरुजी मला एक माहिती हवी होती जे सरकारी घर मला भेटले आहे पण त्याचा जो मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेला आहे पण मी जेव्हा घरात प्रवेश करताना माझे तोंड दक्षिण दिशेला असणार आहे ते चांगले आहे कि नाही हे सांगावें हि विनंती आहे
या घराला उत्तराभिमुख म्हणतात असे घर खूप आर्थिक विकास करते घरातून बाहेर पडताना जी दिशा असते ती शुभ असावी आणि तुमची उत्तर दिशेला मुख्य द्वार आहे नक्कीच लाभ होईल
Chan mahiti sangitli
Gharache uttar dische samor south facing door asel tar?
सर आमचे मुख्य दार उतर दिशेला आहे पण किचन मधून बाहेर पडायला दक्षिण दार आहे चालेल का
माझं वय ६५वर्ष आहे सगळे वास्तुशास्त्र अनुभवले अधोगतीलाच गेले आता काय करायचं
Pooja kartana devgharache mukh uttar dishela aani aaple dakshine la chalte ka
सर आमचे घर उत्तरायण दिशेला जहाले आहे.... थोडे तिरपे दिसायला वाटते.... योग्य राहील का
I like very much this video
Hya dishela umbrthyachya Khali tambe manje tambyachi Patti basvali tar chalel ka?
उत्तर पश्चिम मुख्य द्वार असल्यास त्याचे परिणाम कृपया मार्गदर्शन करावे.
सर आमच्या घरात मध्ये भागी
उत्तर दिशेला तोंड करून टॉयलेट आहे.
खूप खूप घरात त्रास होतो आहे.? उपाय सुचवावा धन्यवाद 🙏
Mazyakade kuber maharaj aahet tyana kuthe thevaychea
उत्तर दिशा बंद असेल तर यातील उपाय केले तर चालेल का
Sir amche gharcha jína uttar kadun daxin dise kade chdhta ahe borobar ki chuk ahe sanga
गुरुजी वायव्य दिशेला मुख्य दरवाजा चालतो का उत्तर मुखी घर आहे plaz सांगा लवकर
आमच्या उतरेकडे सांडपाण्याचा नाला 20 ft नंतर आहे चालेल का
गुरुजी नमस्कार मी सरकारी घरामध्ये प्रवेश करणार आहे गुरुजी मला एक माहिती हवी होती जे सरकारी घर मला भेटले आहे पण त्याचा जो मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेला आहे पण मी जेव्हा घरात प्रवेश करताना माझे तोंड दक्षिण दिशेला असणार आहे ते चांगले आहे कि नाही हे सांगावें हि विनंती आहे
Guru ji Ram Ram
Guruji tumi reply nahi kela mala
या घराला उत्तराभिमुख म्हणतात
असे घर खूप आर्थिक विकास करते
घरातून बाहेर पडताना जी दिशा असते ती शुभ असावी
आणि तुमची उत्तर दिशेला मुख्य द्वार आहे
नक्कीच लाभ होईल
Uttar disha mhaje gharatun bahe padtana uttar disha hi vicharat ghetat ki
Baherun gharat shirtana uttar disha nakki kasi baghatat
सर उत्तर दिशेला देवघर असावे का जेणे करून पूजा करताना आपले तोंड उत्तरेकडे
असेल
nahi .....
सर मि उत्तरेला तोडं करून घर बनवत आहे तर टओयलेट किचन बोर देवघर कोनत्या दिशेला आसाव
पश्चिम अभिमुख चार खोल्या चे घर आहे बाहेरच्या बाजूला संडास बाथरुम आहे तरी उपाय सांगा
आमच्या घराच्या उतर दिशेला सांडपाण्याचा नाला आहे किती फुटा पर्यंत असेल तर वास्तु दोष लागतो
sir vidisha vastu vishayi mahiti sanga