शुद्ध वारकरी सांप्रदायिक संपूर्ण काकडा आरती भजन | गणेश महाराज वारंगे | Kakda Aarti bhajan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- शुद्ध वारकरी सांप्रदायिक संपूर्ण काकडा आरती भजन | ह भ प गणेश महाराज वारंगे | Kakda Aarti bhajan
#सांप्रदायिककाकडाआरती #kakda_Aarti #काकडा_भजन #sangitkalapremi
राम कृष्ण हरी, वारकरी मंडळी...
मी ज्ञानेश्वर महाराज खोटे ( 7775 912 713 ) "संगीत कलाप्रेमी " या यूट्यूब चॅनलवर
आपले स्वागत करतो.🙏🙏🏻🚩
आम्ही यूट्यूबवर पहिल्यांदाच विषेश वारकरी चालीमध्ये सर्व
अभंगासह सांप्रदायिक काकडा आरती भजन
प्रसारित करीत आहोत.
हे काकडा भजन जास्तीत जास्त लोकांना कसे आवडेल आणि
उपयोगी पडेल यासाठी आटोकाट प्रयत्न (सायास) आम्ही केला आहे.
शेवट पर्यंत भजन ऐका मी खात्री देतो तुम्हाला हे भजन नक्कीच
आवडेल.
आपण आत्तापर्यंत आमच्या चॅनलला खूप छान प्रतिसाद दिला त्या
बद्दल धन्यवाद. तुमच्याकडून पुढेही असाच प्रतिसाद मिळेल अशी
अपेक्षा करतो.
चॅनलवर नवीन असाल तर आमचे नवनवीन भजनाचे व्हिडिओ
पाहण्यासाठी संगीत कलाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओच्या सूचना मिळतील... राम कृष्ण हरी
__________________________
सदर काकडा भजनातील गुणिजन...
सादरकर्ते संगीत अलंकार:- किर्तनकेशरी ह भ प गणेश महाराज वारंगे
मृदंगाचार्य :- मृदंग विशारद ह भ प ज्ञानेश्वर महाराज खोटे
तबला साथ :- मुकुंद महाराज धुरंधरे
सहगायक:- डिगांबर महाराज राक्षे
हार्मोनियम - ह भ प कल्याण महाराज धुरंधरे
recording:- माऊली साउंड सिस्टीम वडवणी - 8805 555 211 ( नारायण नाईकनवरे )
सांप्रदायिक काकडा भजन
सांप्रदायिक काकडा आरती भजन
काकडा आरती भजन
संपूर्ण काकडा आरती
काकडा आरती
काकडा भजन
नवीन संपूर्ण काकडा आरती
२०२३ नवीन संपूर्ण काकडा आरती
गणेश महाराज वारंगे काकडा भजन
सांप्रदायिक काकडा आरती
सांप्रदायिक संपूर्ण काकडा आरती भजन
गणेश महाराज वारंगे काकडा
काकडा आरती भजन मराठी
मराठी काकडा आरती
Kakda Aarti
Sampurn Kakda aarati
Varkari Kakda Aarti
Ganesh Maharaj warnge Kakda Aarti
Sangit kalapremi
Kakda Aarti bhajan
खूप छान खूप छान काकडा आहे आवाज छान आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा काकासाहेब सुरवसे संभाजी नगर
खुप छान हरी पाठ आहे माऊली👌🙏
सुंदर फारच
अप्रतिम रामकृष्ण हरी जय हरी माऊली ❤🎉
एकच नंबर लयभारी छान सुंदर काकडा माऊली
खुप सुंदर काकड आरती
अप्रतिम फारच सुंदर गायला काकडा 🙏🌹💐🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर काकडा भजन गायले आहे धन्यवाद, सोप्या सांप्रदायिक चाली आहेत खूप खूप धन्यवाद माऊली माधवराव निकम विठेवाडी देवळा नाशिक
Khup man parsana jala kakda aaiku. 🚩🙏🚩
अप्रतिम काकडाआरती महाराज 👏👏👏 रामकृष्ण हरी माऊली 💐👌👍🏻
अतिशय गोड काकडा भजन
Khup Chan kakada ahe mi roj yekatey Jay haari
मस्त काकड आरती राम कृष्ण हरी न
खुप खुप छान सुंदर जुन्या चाली व स्पटता मधुर आवाज अगदीच काशीराम ईडोळिकर सम रामकृष्ण हरी जय श्रीराम
जय हरी माऊली मस्त आहेआवाज
अतिशय उत्तम छान छान छान छान छान छान छान छान
छान. पण जळो माझे कर्म वाया केली कटकट. पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर
राम कृष्ण हरी खूप सुंदर चाल महाराज
Jai ramkrishan hari❤❤❤❤❤😂🎉😢😮😊🎉😢😅😊😅
👌👌👌 छान माऊली
एकच नंबर हरी पाठ खुप छान आवाज🙏🙏🙏🙏🙏
Khupch chan ahe kakada
ज्ञानेशवर माहाराज वा वा
माउली ,अति उत्तम काकड आरती
खूप छान 🙏
Khupch sundar
एकच नंबर माउली
🙏रामकृष्ण हरि 🙏
खुप छान वारंगे महाराज सुंदरच काकडा भजन प्रणाम🙏🙏
अप्रतिम माउली
जय जय राम कृष्ण हरी. अतिशय सुंदर महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अप्रतिम माऊली 🚩 जय हो 🚩
जय जय राम कृष्ण हरि
संगीत.काकड.हारीपाट
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल ❤
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
रामकृष्ण हरी खुप सुदर काकड आरती अभग गायले खुप खुप धन्यवाद व जय हरी माऊली 🙏🙏🙏🌹🌹🌷🌷
माऊली//रामकृष्णहरी// अप्रतिम काकडा गायन
Aei Wo Aei Wo Aei Wo Ya Abhangchi Chal Khup Chan Aahe, Pandurang Parmatma Kakda Bhajen Akayla Aale Aahet.
अप्रतिम
Vare nice voice Maharaj
Khup Sunder Kakda Bhajen Aahe, Chali Far Chan Aahet., Satsang Dandvat Gaynachary Aani Pakwaj Wale.
अप्रतिम गणेश बाबा
जय हरी माऊली मस्त आवाज आहे 🙏🙏
अवीट गे माय विटेना जव
अवीट गे माय विटेना
Khup sundar, chhan kakada
खुप छान। महाराज
Khup chhhan
Jay hari khupch chan kakada ahe
खुपच छान गणेश जी महाराज वारंगे व माऊली महाराज खोटे
Khup khup dhanyawad
जय हरी विठ्ठल
छान
राम कृष्ण हरी 🙏🌺
मी मिलिंद काकडेबारामती ला बोलतआहेकाकडा फारच छान झालाजय राम कृष्ण हरी
छान
Thank you
हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरेक्रुष्ण हरे क्रु ष्ण क्रुष्ण. क्रु्ष्ण. हरे हरे
खूप छान
खुप छान काकडा भजन गायले आहे धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
खूप चांगले विचार आहेत बाबासाहेबजी
खूपच सुंदर माऊली 🙏🙏🙏🙏
Thank you
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹
अती गोड काकड आरती गणेश महाराज साथ संगत खूप गोड रामकृष्ण हरी माऊली
😊
Q1
Aawaj Khup God Aahe Tumcha, Abhang Chali Khup Sunder Aahet, Ganesh Maharaj Tumchaya Kanthat Krishanamani Aahe, Pandurangachi Krupa Aahe.
Jay Hari Maharaj
Thank you
Khup Khup Khup Sundar 2:08
Perfect song mauli❤
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा 🙏 अतिशय सुंदर अप्रतिम काकडा आरती भजन 🌹
😊
न दे घर रे रे रे एल😂@@gajananborade2246
??????????????????????????????????????
F❤qqzw
अप्रतिम महाराज मंडळी जी
Atishay sundar mauli
अतिशय सुरेख आहे
, .,
💕💕 खूपच छान
राम कृष्ण हरि
खूप छान
खुप सुंदर महाराज अभिनंदन
Thank you
छानच आवाज राम कृष्ण हरी माऊली
1च नं झाले आहे भजन एकूण मन परसन्न झाले
Very nice
रामकृष्णहरी!
आतापर्यंत कधीच असा शुद्ध वारकरी चाली मध्ये काकडा आइकला नाही. कितीही वेळेस आइकला तरी मन भरत नाही. साथसंगत खूप भारी आहे.
🙏👍👌🙏
❤ राम कृष्ण हरि ❤❤❤❤❤
नंबर एक काकडा
Jay Jay Ram Kruna Hari Mauli Aprtim Ahe Mauli Kakda bhajan
अति उत्तम काकडा चाली पण अप्रतिम सुंदर
श्री विठ्ठल विठ्ठल
सुंदर गायन वादन आहे माऊली वारकरी काकडा भजन मन प्रसन्न होते
खुपचं छान वारकरी संप्रदायाचा पाईक आहोत 🌹🙏🙏🙏🙏🌹 रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी रामकृष्णहरिमुकुंदमुरारी 🌹
जय रामकृष्णहरी खुप सुदर आस काकड आरती मन मत्रमुगध झाले आहे 🙏🙏🌹🌹🌷🌷
खूप सुदंर गायन माऊली
Jai, hari maharaj
राम कृष्ण हरी माऊली
Khup chhan kakda aarati
काकडा भजन....
राम कृष्ण हरी
खुपच छान काकड आरती.
ज्ञानेश्वर बबनराव सुतार राजगुरुनगर.
🎉🎉🎉🎉🎉छन छन काकडा मञ मुत्काई करून टाकले राम कृष्णा हरे जयराम राम कृष्णा हरे
गवळण १.नं.कधिच न ऐकलेली.अतीशय सुंदर..
खूप-खूप छान!रामकृष्णहरी
खूप छान आहे काकडे महाराज सर्व भजनी मंडळाला माझा धन्यवाद
मन भारावुन गेले महाराजजी गोड
जय हरी विठ्ठल एकनाथ नामदेव महाराज की जय हो
फारच छान माऊली
राम कृष्ण हरी माऊली
Khup chan mauli. Ram Krishna hari
खूप छान खूप छान 5:49
फार गोड आवाज आहे महाराज
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
वा गणेशजी महाराज छान
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर
Super. Jay Shri hari.
a प्रतीम आवाज