राम कृष्ण हरी महाराज तुमच्या सकाळच्या काकड आरतीने आम्ही खूप आनंद होतो प्रत्यक्षात भगवंता च्या स्वरूपाचे वर्णन काकड आरती मध्ये केल्यामुळे ब्रह्मानंद प्राप्त होते🎉🎉
🚩🙏🏻🔥🌸!!जय जय राम कृष्ण हरि जय विठ्ठल रखुमाई पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री.ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजीमहाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हरहर महादेव !!🚩🙏🏻🔱🍃🔥
ऋषि मुनि स्थापित के लेले श्री धर्म संस्थापन ऐसा संस्था को कोटीकौटीदडवत अबजो कब्जों करोड़ों नमस्कार करता हूं ओर श्रश्री विठ्ठल रखुमाबाई काकड़ा आरती संग्रह भजन बहुत बहुत-अच्छा महाराज हरी भक्त परायण जी महाराज नमो नमः नमो नमः नमो नमः
Atishay sunder chal, Varange Mauli n cha avaj khup chaan, Talkari, mrudang pun uttam, Atyant Shravaniy, MI devpooja karte veli eikate ani sobat mhanate.....
अतिशय सुंदर राम कृष्ण हरी माऊली
खुप सुंदर काकड आरती,स्पष्ट उच्चर, सुंदर गायन मनमोहक आवाज
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी
मनःपूर्वक अभिनंदन उत्कृष्ट काकडा
जय भगवान जय श्रीराम सुंदर आणि व्यवस्थित बहुरूपी सुंदर गायन जय हरी
राम कृष्ण हरी,,, विठ्ठल विठ्ठल
खूप सुंदर काकड आरती सुंदर अभंग, मनमोहक आवाज, स्पष्ट उच्चर
राम कृष्ण हरी --राम कृष्ण हरी
ज्ञानोबा माऊली तुकाराम
किती गोड आवाजात काकडा कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी महाराज तुमच्या सकाळच्या काकड आरतीने आम्ही खूप आनंद होतो प्रत्यक्षात भगवंता च्या स्वरूपाचे वर्णन काकड आरती मध्ये केल्यामुळे ब्रह्मानंद प्राप्त होते🎉🎉
अप्रतिम चाल रामकृष्ण हरी माऊली
बाबा आपल्या मुखातून हरिपाठ आणि काकडा ऐकला आता विनंती आहे की आपल्या मुखातून तुकोबांचे १२ अभंग मिळावे ❤
रद्न! या या या
😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@Maruti-ji8de
Aa@a@
@SwjjapnilTa ki.
ware-rj9os
महाराज आपल काकडा आरती शिवाय दुसरा कोणताही काकडा ऐकून समाधान होतच नाही फारच सुंदर आवाज व लय बध्द अभंग सुंदर घेऊन मस्त गायले आहेत राम कृष्ण हरी
पण
😊😊
@@mahendraborhade9474
¶
खुप सुंदर बाबा ऐकून मन तृप्त होत
रामकृष्ण हरी बाबा 🙏काकड आरती मध्ये आम्हाला पण सहभागी करून घेतले आहे..खूप बरं वाटलं...धन्यवाद बाबा 🙏
🙏🙏ऊठा सकळ जन, सुंदर कलावती राग आहे. धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि,,, आपला माधवराव निकम विठे वाडी.
जय जयराम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर माउली .🙏🌹🙏👋👋👋👋
Hari Om from Karnataka, Dharwad. Bhuta Sundar Kakadarati .
खूपच सुंदर आवाज महाराज तुमची काकड आरती ऐकून विठ्ठ लांचे दर्शन होऊन वारी मध्ये चाललोय असे वाटते धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐
जय जय राम कृष्ण हरि
चल खूब सुंदर आहे
मन प्रसन्न करणारी ईश्वराच्या जवळ पोहचवणारी काकडा आरती..मी दररोज सकाळी ऐकतो.माझा प्रत्येक दिवस आनंदात जात आहे.
0😊😊😊00😊
😅😊❤
अतिशय सुंदर काकड आरतीची चाल आवाज व उच्चार स्पष्ट आहे ❤रामकृष्ण हरी
🚩🙏🏻🔥🌸!!जय जय राम कृष्ण हरि जय विठ्ठल रखुमाई पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री.ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजीमहाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हरहर महादेव !!🚩🙏🏻🔱🍃🔥
खूप छान, सुंदर गायन आणि चाली दररोज ऐकण्यासाठी योग्य काकडा.धन्यवाद महाराज
सांप्रदायिक चाल आवडते महाराज
राम कृष्ण हरी
खुप खुप धन्यवाद महाराज प्रत्यक्ष जगाचा मालक श्री पांडुरंग परमात्मा चे दर्शन झाले.
खूपच सुंदर काकडा चाली जय हरी माऊली👌👌
अतिशय सुंदर गोड असा आवाज आहे .राम कृष्ण हरी माऊली🙏💐🚩
,फरसूनर आहे एकदम सुटसुटीत आहे आलेला गोड वाटते
राम कृष्ण हरी माऊली तुमचे काकड आरती भजन ऐकून धन्य झालो खुप सुंदर चाली आहे हनुमान भक्त कोळगाव थडी 🙏🙏🙏🙏🙏👍🙏👍
अतिशय उत्तम चाल रामकृष्णहरि माऊली
खूप सुंदर काकडा मी सतत ऐकत असतो
वारींगे महाराज फारच छान एकतच रहावे असे वाटते रामकृष्ण हरी माऊली
आपकी सरहाना के लिए और एक दिन दिखाया इसलिए बहोत बहोत धन्यवाद सरश्रीजी 🌹🙏🙏🙏🌹कृपा बरसती रहे ।🎊🎊🎊
Ramakrishna hari jai jai Ramakrishna hari
ऋषि मुनि स्थापित के लेले श्री धर्म संस्थापन ऐसा संस्था को कोटीकौटीदडवत अबजो कब्जों करोड़ों नमस्कार करता हूं ओर श्रश्री विठ्ठल रखुमाबाई काकड़ा आरती संग्रह भजन बहुत बहुत-अच्छा महाराज हरी भक्त परायण जी महाराज नमो नमः नमो नमः नमो नमः
जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🌹
खुप छान आहे धन्यवाद माऊली नर्मदे हर हर महादेव
खूप च छान गाईली महाराज काकड आरती मी रोज च ऐकतो 😊
घरामध्ये दररोज हरिपाठ म्हणत जावा
चैतन्यमय वातावरण तयार होते........
राम कृष्ण हरी....
जय राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी खूप सुंदर काकडा
आतिशय,सुंदर,गोड,आवाज🙏🙏🙏
जुन्या पारंपरिक चाली खूप सुंदर.
खुप छान काकडा आवाज खुप गोड जय राम कृष्ण हरी जय भगवान
🙏👍
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
I am from Karnataka. Likes it very much. Thanks. Hari Om.
राम कृष्ण हरी माऊली
येवता भजनी मडळ. खूप. खूप. छान. काकडा,आरती,अभंग. गायले आहेत
खूपच छान...काकड आरती..माऊली
Khupach susravya kakdarti mauli man prasanna zale
JAI. SHRI. VITHTHAL. RUKMINI. KI. JAI. ❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
खूप मधुर आहे, सकाळी मन प्रसन्न होते.
मन प्रसन्न करणारा आवाज खुप छान काकड आरती जय हो माऊली
अतिशय सुरेख गोड आवाज राम कृष्ण हरी
अप्रतिम महाराज काकडआरती
अप्रतिम महाराज
🚩रामकृष्णहरी 🙏पहाट भक्तिमय करणारी काकडआरती
खुप सुंदर काकडा आरती
मंहाराज मधूर वाणीत काकडा आरती सुंदर आहे
खूप छान गायन महाराज प्रसन्न वाटल
🚩निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम भानुदास एकनाथ चोखामेळा बंका सावता माळी गोरोबा काका नरहरी सोनार दामाजी पंत कान्होपात्रा जनाबाई कान्होपाठक निळोबाराय गुलाब बाबा कुर्मदास गजानन बाळुमामा 🙏
खुप गोड चाल आहे माऊलि 🙏🤚
अप्रतिम छानच कीर्तन ❤👌💥🙏🏻❤️😕
Verry.good.kakada.bhajen❤
राम कृष्ण हरी
अतिशय अप्रतिम🙏 श्री संत गोविंद महाराज संस्थान मंगनाळी ता कंधार जि नांदेड🙏🙏 🚩🚩
Usha shimpi vitthal vitthaljay Hari vitthal🎉🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🤗👌
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹
राम कृष्णं हरि माऊली..खुप सुंदर आवाज ..
जय श्री भगवतगीते 🙏🌹
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹
Khub Sundar Mauli
मी दररोज येक्तो खूप सुंदर आवाज आहे महाराज रोज पहाटे 5 वाजता पासून
अतिशय.सुंदर.काका.जयहरी
Ram krushn hari.Aawaz khup god.🙏🙏
रामकृष्ण हरी विठ्ठल🌹🌹👏
Atishay sunder chal, Varange Mauli n cha avaj khup chaan, Talkari, mrudang pun uttam, Atyant Shravaniy, MI devpooja karte veli eikate ani sobat mhanate.....
राम कृष्ण हरी खूप खूप छान
अप्रतिम छानच कीर्तन नमस्कार दंडवत धन्यवाद श्री सद्गुरू माऊली
😊
5:33 6:10
अतिशय सुंदर आणि पहाटे मन त्रिप्त करणारी आरती म्हणजे महाराजांची काकड आरती 🙏🙏🙏हरे कृष्ण 🌼
Spast uchar god chali Khup Chan mauli
जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻
Khoop sunder aawaj aahe mauli
अति सुंदर चाल ,मन प्रसन्न होते.दररोज ऐकतो!जयहरि महाराज !.
अतिशय मनमोहक आवाज खूपच छान राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी जय गुरुदेव दत्त,🌹🙏🌹🚩🌹🙏💐🌷🌺🍎💐
जय श्री राधे राधे🙏🏻🙏🏻🫀
हरि हरी पांडूरंग हरी माऊली
वारकरी चाली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप सुंदर गायन आहे महाराज जयश्री रामकृष्ण हरी
+व#ह
😊😊😊😊😊😊😊😊
@@गोविंदजाधव-न5प❤❤❤
K8888ii
And you qq mere se bat kk
Pl@@damodharraobokade2103+j😅+😅j😅😅😅😅😊
राम कृष्ण हरी मावळी 🙏🙏
सुप्रभात खूप छान व्हिडिओ काकडा चालीत आवाज अप्रतिम 💐🙏
खुपच सुंदर माहाराज मी रोज ऐकते🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खुपच सुंदर सुंदर वर्णन केलय आणी महाराजांचा खुपच सुंदर आवाज ऐकून मन प्रसन्न वाटत वा जय हरी
राम कृष्णा हरी 🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🚩
रामकृष्ण हरी 🙏
Bzw jnhny of gm GBE m..o
,
.
जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
प पु गुरुदेव स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्री कृष्ण कृपा धाम वरनंदावन परिक्रमा रोड व्रनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
मि रोज सकाळी हा काकड भजन ऐकतो जय हरि माऊली
Khup sundar bhajan Ram krishna hari
Jay Jay RAM KRISHNA HARI VITHAL VITHAL
खुपचं छान राम कृष्ण हरी
मी रोज सकाळी एकतो छान आवाज आहे
रामकृष्ण हरी 🙏