ह.भ.प. विष्णू महाराज अप्रतिम स्वर खूप छान चालींची व अभंग सांगड सुसंगत नव्या जुन्या चाली यांची सरमिसळ सुयोग्य मनापासून मनभर शुभेच्छा एक वारकरी तुळशीराम लबडे अहमदनगर
रामकृष्ण हरी महाराज नविन वर्ष आपणांस व आपल्या गायनकलेस तसेच पळशी वारकरी संप्रदाय या सर्वांना सुखाची भरभराटीचे आनंदाचे व आरोग्य वर्धक जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आपल्या विनंती नुसार पूर्ण विडिओ काकडा भजन रेकॉर्डीग करण्याचा प्रयत्न केला . या चॅनल वर व्हिडिओ अपलोड केलेला आहे धन्यवाद...!
धन्यवाद माउली काय सांगू संताचे उपकार मज निरंतर जागवीतीश्री विठ्ठल
धन्यवाद
गचह@@ragunatparekar6327 ड^यचयदयदचत
धन्यवाद माऊली, फारच सुंदर
@@ragunatparekar6327 1q11q1111aa11111q11aqq11qqq11q1q1111a1q111qaaqq111qqq111111qq1111111111111q1111111aa11q111q1qqqq1qa11qq1aa1111111111111qq11q1q11qq1111q111a1q111q111111😘😘1😘😘1😘@😘😘😘😘😘1@😘😘😘😘😘😘😘😘😘@😘😘😘😘11
खूप छान काकडा आहे सर्वांना धन्यवाद
खूप खूप छान काकडे आहे महाराज आम्ही दररोज लावतोय दररोज ऐकतोय धन्यवाद महाराज
🙏🙏🚩🚩🌹🌻💐🌷💯 Jay Jay Ram Kushna Hari Mauli Maharaja Shree Ji ki Jay Ho 🚩🚩🙏🙏🌹💐🌷🌻🌹🚩🚩🙏🙏
जय हरी माऊली खूप सुंदर काकडा भजन
जय हरि जय जय राम कृष्ण हरी 💐💐👏👏👌👌👌🙏🙏
खुपच सुंदर आवाज आहे महाराज भगवंताची देणं आहे तुम्हाला 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩राम कृष्ण हरी
खूप छान महाराज काकडा चाल... अप्रतिम 👌👍🙏
धन्यवाद महाराज काकडा भजन सेवा खूप छान वाटते, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
आवाज ऐकून समाधान होते खुपच गोड आवाज
अप्रतिम आवाज माऊली ...
जय हरि माऊली......
जय हरि
अतिशय गोड काकड आरती
राम कृष्ण हरी छान काकडा भजन
ह.भ.प. विष्णू महाराज अप्रतिम
स्वर खूप छान
चालींची व अभंग सांगड सुसंगत
नव्या जुन्या चाली यांची सरमिसळ सुयोग्य
मनापासून मनभर शुभेच्छा
एक वारकरी
तुळशीराम लबडे
अहमदनगर
राम कृष्ण हारी महाराज काकडारती अप्रतिम अप्रतिम आती सुंदर आहे
राम कृष्ण हरी, माऊली 👏🚩👌
रामकृष्ण हरी पळशी वारकरी संप्रदाय आपण सर्वांना नमस्कार
राम कृष्ण हरी, छान
ओम नमो श्री भगवान बाबा....
ओम नमो श्री भगवान बाबा
ओम नमो श्री भगवान बाबा....
ओम नमो श्री भगवान बाबा .🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏 राम कृष्ण हरी महाराज 🙏आवाज खूप मस्त आहे
खूपच छान काकडा झाला माऊली अवाजाला तोडनाहो गोड गोड अवाज आहे
जय हारी महाराज काकडा गोड. आवाजात आहे आपला खुप आवडला
सुंदर आवाज आहे महाराज तुम्हचा
हरि ॐ विठ्ठला धन्यवाद माऊली फार फार सुंदर मन प्रसन्न झाले धन्यवाद
आपल कार्य सांप्रदायासाठी फार महान आहे माऊली
धन्यवाद...!
राम कृष्ण हरी माऊली खूप छान काकड भजन
खुपच छान काकडा माऊली🙏🌹
धन्यवाद..!
🌹🌹🙏🙏जय जय रामकृष्ण हरी🌹🌹🙏🙏
राम कृष्ण हरी हभप कुदळे महाराज
काकडा ऐकून मन प्रसन्न होते
राम कृष्ण हरी 🙏
महाराज खूप छान काकडा आहे सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद वारकरी वैष्णवांना धन्यवाद
जय हरी महाराज काकडा ऐकून मन समाधान झालं शुभ सकाळ
जय हरी माऊली 🙏🌹🙏🌹🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏खूप छान काकडा वाटला गायन पण एक नंबर वाटले धन्यवाद 🌹🙏🌹माउली 🌹🙏🌹🙏रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
माळी आहात का आपण?
@@RamkrushnhariPalshiVarkaryachi जय हरी माऊली 🙏🌹मी जनार्दन माळी जातीने नाही मी भिल्ल आदिवासी आहे
मला माळी नाव दिसलं म्हणुन विचारलं 🙏
महाराज तुमचा अवाज मधुर व ग्रुपचाही अवाज खुप छान , विशेषकरुन लहान मुलाचा अवाज कौतुकास्पद 👌👌👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद..!
खुप छान आहे काकडारती धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर गोड़आवज व सुंदर वारकरी संप्रदाय चाली मध्ये काकड़ाभजन आहे आळंदीमाऊली चा आशिर्वाद व प्रसाद आहे
धन्यवाद...!
हो नक्कीच माऊली🙏🌹
माऊली🙏🌹
@@shridhargiram6354zqqt
🙏
खुप छान.... रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏
महाराज आपला काकडा एकच नंबर खुप खुप सुंदर 👌👌👌👌👌🌺🌹🌷💐
खूप छान💐💐🙏🙏
राम कृष्ण हरी खुप छान आवाज जय हारी
खूप छान चाली, अप्रतिम आवाज , सुमधूर संगीत ,खूप आवडले मनापासून धन्यवाद ।
।।रामकृष्ण हरी।।
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे आवाज
बाबा तुमचा आवाज ऐकल्यानंतर साक्षात पंढरीनाथा समोर उभा आहे एवढा आनंद
लवकर आपल्या चॅनल वर संपूर्ण काकडा भजन विडिओ टाकण्यात येईल
माऊली माऊली
फार दीवसाने आपल्या भेटीला आले रामकृष्ण हरी महाराज.
Hsllhjvvhl
Ufdr5tfh4 to me that I am
रामकृष्ण पळशीकर खुप छान 🎉🎉
जय जय रामकृष्णहरि 🙏
🎉 खूप खूप सुंदर आवाजाला तोडच नाही 🎉 राम कृष्ण हरी 🙏 माऊली धन्यवाद 🙏
अप्रतिम स्थिर गायन , माऊली आपल्यावर अशीच कृपा करो ,,जय हरी
माऊली हरि हरि
खरोखरच मंत्रमुग्ध करणारा आवाज
ग्रुप मध्ये गायलेले काकडा भजनसूध्दा खुपच गोड
रोज ऐकावे असे/ऐकतोच
जय जय रामकृष्ण हरी
खुप छान आहे काकडा आरती 🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल खूप छान
ह ब प अरविंद महाराज
रामकृष्ण हरी महाराज शुभ प्रभात आपलं पळशी संस्था बरी आहे ना खुप छान आपला काकडा. खरच पहीला चहाचा डोस म्हणजे आपला काकडा भजन.
जय हारी माउली 👌👌👍
राम कृष्ण हरी
🙏 राम कृष्ण हरी 🙏
रामकृष्णहरि
रामकृष्ण हरी महाराज
नविन वर्ष आपणांस व आपल्या गायनकलेस तसेच पळशी वारकरी संप्रदाय या सर्वांना सुखाची भरभराटीचे आनंदाचे व आरोग्य वर्धक जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
✋🎉
्न येत@@MahadevGiri-ub8zf
रामकृष्ण हरी सुंदर 👌👌👌
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत
माझ्या मनाला भावलेला काकडा.सर्व ग्रुप कौतुकास्पद माऊली🙏🌹
धन्यवाद...!
राम कृष्ण हरी माऊली🙏 अती फारच छान
छान। महाराज🌹🌹🌹
विठ्ठलभक्त शरद शिवाजी भुसारे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
लय भारी मावली 👌👌,,🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद...!
एक नंबर
वा ......पतीदेव तूमच्यासाठीतर माझ्याकडे शब्दच नाही. अशीच पांडुरंगाची सेवा घडत राहो तूमच्याकडून श्री विठ्ठल
🙏🙏
@@RamkrushnhariPalshiVarkaryachi ⁰to I am so glad ⁹but 9⁹⁹0000⁰you 0I don't you
छान माऊली
Very good kudale maharaj
lo) llllllll
WlLLLLLL१```२`/`\२`२`२}//}
///
/२/~\१/`} @१
🙏 राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🌹🌹🚩
खुपच गोड आवाज भगवंताची अलोट कृपा महाराज आपल्यावर
धन्यवाद....!
मस्त माऊली
@@kamlakarkotule8492 hjjjnfnfbjfjjfjfhf
रामकृष्ण हरी माऊली खुप सुदर वा
खूपचसूंदर अप्रत्तिम
फारच गोड
अतिशय सुंदर काकडा भजन गाेड आवाज 💐💐🌹🌹🙏🙏👆👏🌹💐🌷🌷🙏
Mast avaj.aikun samadhan vatle.sravan mahinyachya shubhechya .ram krishna hari.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😀😀😀😀🌹
👌👌
जय हरी महाराज 🙏खुप सुंदर आवाजात काकडा आरती गायली आहे
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
अप्रतिम महाराज
धन्यवाद...!
Tumcha awaj khup chan ahe maharaj ram krush hari dhanywad
राम कृष्ण हरी माऊलीं🙏🙏
रामकृष्णहरि
खुप सुंदर छान महाराज
राम कृष्ण हरि
रामकृष्ण हरी महाराज शुभ सकाळ
काकडा भजन ऐकताना मनाला फार आनंद होतो आणि सर्व दुःख विसरले जाते
Ram Krishna Hari ..mauli.....
लॉकडाऊ च्याकाळात सुद्धा आनंद प्राप्त करून देणारा सोहळा
🙏🙏🙏
😂🎉
Good morning maharaj
Kakda Bajan is vrrey naeis
Ramkrishna hare
अप्रतिम गायन व वादन , खूप खूप धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली!!!!!!
Mo😂🎉
Jay hari 🙏🙏🙏
राम कॄष्ण हारी🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय हरी महाराज खूपच छान आहे काकडा भजन
रामकृष्ण हरी
खूप छान आवाज आहे धन्यवाद 🎵🎵💔💟
खुप सुंदर आहे काकडा आले खूप सुंदर आहे
खुप सुंदर आवाज आहे माऊली 🌹🌹🌹
धन्यवाद...!
खूप सुंदर आहे आवाज तुमचा
शुभ सकाळ गुरुजी काकडा भजन ऐकल्यावर मनाला खूप प्रसन्न वाटते
❤️❤️
पखवाज वादकांचे देखिल आभार
Very nice maharaj pandharpur
खुपच छान आवाज आहे
Gefuxj ch fci xhvfcbffg gxhcfcfj ❤️💫😡🌄💫😭😭😭😭💫🌄☀️☀️🌞😘🌄🌄😀🌄😡😘🌞🌄🌞😂🌞😡😘🌄💫
Ramkrishna hare maharaj suba prbat
पिल्ले चांगले म्हणतात.... जय हरी महाराज.
🌹
Ramkrishna hare maharaj palcei
एक नंबर महाराज
धन्यवाद...!
Ram krushna hari
काकडा ऐकून फार आनंद झाला बारक्या मुलांचा आवाज सुंदर आवाज आला आणि मला आनंद