Kupach chhan bajane dakhvle tai nahi tr akhad saman visarayla hot tumhe chha samjaun sangetla stap by step ajibat chukanar nahi vade pan masth hotel 👌😘🙏
खालील प्रमाणे बरोबर एक किलो वड्यांच्या पिठासाठी आहे त्यानुसार 10 वेळा मोजुन घ्या 👇 1 किलो प्रमाणात कोंबडी वड्यांचा खमंग भाजणी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे 👇 रोजच्या वापरातले तांदूळ - ½ किलो ज्वारी - ¼ किलो चणाडाळ - 150 ग्राम उडीद डाळ - 100 ग्राम जाड पोहे - 100 ग्राम धने - 5 चमचे जिरे - 3 चमचे बडीशेप - 2 चमचे ओवा - 1½ चमचे मेथीदाणे - ½ चमचा काळीमिरी - 10/12 वरील सर्व धान्य डाळी मसाले खरपूस भाजून दरदरीत ( जास्त जाड नाही किंवा ,जास्त बारीक नाही, मध्यम ) पीठ कोंबडी वड्यांसाठी दळून आणावं.
किती सुंदर ती माहिती, परिपूर्ण मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी मला फार आवडली, कोकणात अशीच भाजणी तयार केली जाते खूप सुंदर , अप्रतिम.
खूप खूप धन्यवाद...अनुराधा ताई 😊🙏
खूप छान
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Majhya Ajila tumcha recipe far avadtat, Aaji mhante por bolte lai Chan, tai thank you🙏
खूप खूप धन्यवाद आजी 🙏 असाच आशीर्वाद कायम असू द्या, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khoop Chhan Recipe
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच छान भाजणी. वडे सुद्धा करून दाखवा.
सेम पीठ वापरून कोंबडी वडे 👇
th-cam.com/video/Y_W20Hbhgdg/w-d-xo.html
खूप छान रेसिपी
Perfect recipe 👍
Thank you so much... Dr. Shila mam 😊🙏
खुपच छान, अप्रतिम रेसिपीज
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Apratim recipe 👍
खूप खूप धन्यवाद...रेशमा ताई 😊🙏
Va va chhan .tumachi boli bhasha khupach chhan ahe. All barik sarik mahiti dili.kiti sundar recipe keli.
खूप खूप धन्यवाद...सखी ताई 😊🙏
Perfect 👌
परिपूर्ण माहिती दिली.
खूपच छान 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupcl chhan
खुप खुप धन्यवाद, ताई 😊
नक्की करून पहा.
khup chan 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
कोंबडी वडे खुप छान रेसिपी ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
नक्की सांगा वडे👌
नक्कीच. मोहिनी ताई ☺
Chan recipe. Hya pasun vade kase banvayche te pan dakhava tai
खूप खूप धन्यवाद...सोनल ताई 😊🙏 लवकर अपलोड होईल कोंबडी वड्यांचा व्हिडिओ.
mastch 👍
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Mast recipe ahe ani me karun pn baghitli khup chagle vade zale
फार छान 😊
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ताई receipe आवडली पण वडे कसे बनवायचे ते पण दाखवा प्लीज
भाजणीचे कोंबडी वडे
th-cam.com/video/Y_W20Hbhgdg/w-d-xo.html
Kupach chhan bajane dakhvle tai nahi tr akhad saman visarayla hot tumhe chha samjaun sangetla stap by step ajibat chukanar nahi vade pan masth hotel 👌😘🙏
Khupach chan tai pan vade pan dakhava na please
कोंबडी वडे
th-cam.com/video/Y_W20Hbhgdg/w-d-xo.html
Khupach chan sangitli receipe, pn gahu nahi ghalat ka yaat?
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Mastch 😋👌👌 Thankyou mam 💞💞
खूप खूप धन्यवाद विद्या ताई 😊🙏
तुम्ही सुद्धा नक्की करून पहा.
Gahu nahi ghyayche ka Tai
👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद...😊🙏
Vade recipe pan sanga na tai
भाजणीचे कोंबडी वडे
th-cam.com/video/Y_W20Hbhgdg/w-d-xo.html&feature=share8
रोजच्या वापरातल्या पिठापासून कोंबडी वडे
th-cam.com/video/aLQhIExUrVE/w-d-xo.html&feature=share8
या पिठाचे आंबोली recipe dakhwa
नक्की करू 😊
Garam panyat bhijvaycha ki normal
Indaryni tandul vaprla tr chalel ka
हो
Mast super very nice 👍
खूप खूप धन्यवाद अलका ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
Combdi wade recipe pls❤❤❤😊
कोंबडी वडे रेसिपी
th-cam.com/video/Y_W20Hbhgdg/w-d-xo.html
Tandul dhuvayacha ka?
गरज नाही कापडाने पुसून घेतलं तरी चालेल.
Tai he pith kase bhijwaiche
१ किलो प्रमाणात कोंबडी वड्यांचा खमंग भाजणी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे 👇
रोजच्या वापरातले तांदूळ - ½ किलो
ज्वारी - ¼ किलो
चणाडाळ - 150 ग्राम
उडीद डाळ - 100 ग्राम
जाड पोहे - 100 ग्राम
धने - 5 चमचे
जिरे - 3 चमचे
बडीशेप - 2 चमचे
ओवा - 1½ चमचे
मेथीदाणे - ½ चमचा
काळीमिरी - 10/12
वरील सर्व धान्य डाळी मसाले खरपूस भाजून दरदरीत ( जास्त जाड नाही किंवा ,जास्त बारीक नाही, मध्यम ) पीठ कोंबडी वड्यांसाठी दळून आणावं.
मॅडम मला 10 kg प्रमाण सांगा प्लिज
खालील प्रमाणे बरोबर एक किलो वड्यांच्या पिठासाठी आहे त्यानुसार 10 वेळा मोजुन घ्या 👇
1 किलो प्रमाणात कोंबडी वड्यांचा खमंग भाजणी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे 👇
रोजच्या वापरातले तांदूळ - ½ किलो
ज्वारी - ¼ किलो
चणाडाळ - 150 ग्राम
उडीद डाळ - 100 ग्राम
जाड पोहे - 100 ग्राम
धने - 5 चमचे
जिरे - 3 चमचे
बडीशेप - 2 चमचे
ओवा - 1½ चमचे
मेथीदाणे - ½ चमचा
काळीमिरी - 10/12
वरील सर्व धान्य डाळी मसाले खरपूस भाजून दरदरीत ( जास्त जाड नाही किंवा ,जास्त बारीक नाही, मध्यम ) पीठ कोंबडी वड्यांसाठी दळून आणावं.
Vde bnun dakhva
तयार पिठाचे कोंबडी वडे 👇
th-cam.com/video/Y_W20Hbhgdg/w-d-xo.html
Wade pit kase bhijwawe
लवकरच अपलोड करीन भाजणीचे वडे कसे तयार करायचे.
तांदुळ धुऊन वाळवुन घेतले नाही तांदुळव ज्वारी भाजायचे नाही चकली करायची की वङे करते काही सांगते गाव कोणत
जी पद्धत व्हिडिओमध्ये दाखवली आहे तीच आहे
Wade lawkar dakhwa...mi pan pith kele tumchya pramane
हो प्राजक्ता ताई लवकरच... 👍
@Cook LTO8ingticketmarathi
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏