ताई अप्रतिम वडे व चिकन खूपच छान शांत पणे अजिबात घाई न करता काहीही राखून न ठेवता सांगितली रेसिपी अशाच नवनवीन रेसिपी दाखवत जा मला पहिल्यांदा च हिडीओ दिसला मला फार फार आवडली रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐
th-cam.com/video/5IBKYzzV_5s/w-d-xo.html मसाला डोसा बनवण्याची योग्य पद्धत व अचूक प्रमाण त्याचबरोबर दक्षिणात्य पद्धतीची डोसा भाजी व चटणी , रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
th-cam.com/video/Na5Ty9oEQNg/w-d-xo.html पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
th-cam.com/video/ykdNS4OvbAY/w-d-xo.html घरात भाजीला काही नसेल किंवा डब्याला काय देऊ हे सुचत नसेल अशावेळी अवघ्या दोन ते तीन मिनिटात तयार होणारी शेंगदाण्याची चटणी बनवून पहा. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
th-cam.com/video/bbn3EgSjHoQ/w-d-xo.html अय्यंगर बेकरी सारखा मऊ लुसलुशीत हलका जाळीदार रवा केक बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व अचूक प्रमाण!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏th-cam.com/video/cNvMSYMdAUE/w-d-xo.html जरासुद्धा तेल न वापरता गॅस न पेटवता गुजराती पारंपारिक पद्धतीचा, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारा कैरीचा छंदा छान रसरशीत तयार होण्यासाठी कैरी कोणती वापरावी ❔प्रमाण काय घ्यावं❔ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻👍🏻😊
ताई अप्रतिम वडे व चिकन खूपच छान शांत
पणे अजिबात घाई न करता काहीही राखून न ठेवता सांगितली रेसिपी अशाच नवनवीन रेसिपी दाखवत जा मला पहिल्यांदा च हिडीओ दिसला मला फार फार आवडली रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐
खूपच छान बिना वाटपाचे चिकन अप्रतिम.
खूपच सोप्या पद्धतीने रेसिपी समजावून सांगितली आहे,धन्यवाद🙏
खुपच सुंदर वडे व चिकन केलेत सुगरण आहात.
खुप छान रेसिपी... नक्की try करू
ताई आज आम्ही वडे बनवले खुपचं छान 👌 झाले होते धन्यवाद ताई
तुमच्या सगळ्याच रेसिपी सुंदर असताना, सांगण्याची पध्दत अतिशय उत्तम. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ढोकळा प्रिमिक्स रेसिपी दाखवाल,धन्यवाद.
Wadyachi quality baghunach me sampurna video baghitla . loved a lot.
Khupch chhan......Kami shbdat Kami velet uttam recipe 👍👍👌👌
th-cam.com/video/XRAV370ciJk/w-d-xo.html
ओल्या नारळाची खमंग खुसखुशीत जिभेला चव आणणारी पुरी
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खुप सुंदर झाले वडे 👍🏻या छान रेसिपी साठी खुप खुप धन्यवाद 🙏🏻
अतिशय सुंदर सादरीकरण, ताई
खूप छान प्रियाताई मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात मी नेहमी तुमच्याच रेसिपी बघते आणि त्याप्रमाणे बनवते थँक्यू
खूप छान माहिती मिळाली मी नक्की करून बघेन
Atishay netakepanane keleli kombadi- vadyachi receipe. Uttam sangnyachi paddhat. Ek no. receipe 😋😋
U7p
Khup khup khupach chaaaan superb jabardast recipe 👌👌👌 me banvun nakki baghel
Wow khupach chhan . maze vade kadhich chhan.zale nahi. Tumhi sangitlya ptamane karun baghte thanku .
वड्यांची भाजणी थालिपीठाचं दळण आणतो तसं भरडसर दळून आणा ,, आणि वडे तळताना हाय टू मिडीयम आचे वर तळा गॅसची आच लहान केली तर वडे फूगत नाहीत.
खूप छान माहिती दिली आणि रेसिपी पण खूप उत्तम मी नक्की ट्राय करेन
नक्की करून पहा
खूप छान एकदम सोपी पद्धत
Praman achuk sangitlay asch pratek recipe kartanA sangat jawa
Khupch Apratim tumhi vade.banavalet❤❤❤
Kharach khupch Chan, shabd kotun anu
खूपच छान फार सुंदर explain करता तुम्ही मी नक्की करून बघीन
th-cam.com/video/5IBKYzzV_5s/w-d-xo.html मसाला डोसा बनवण्याची योग्य पद्धत व अचूक प्रमाण त्याचबरोबर दक्षिणात्य पद्धतीची डोसा भाजी व चटणी ,
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खुपच छान माहिती सांगि तलि अगदी एक एक बारकावे सह so Thanks
Thank you tai please share this recipe with your friends and family 🙏
Khupach sunder chicken laibhari. Kobadi vade liaibhari.
Tumhi dakhavalya pramane kal vade kele khup mast jhale ghari avadale saglyana Thanks❤
Khoop chan pavshala sathi no1ndnu tnx
खूप सुंदर मस्त रेसिपी छान आहे
th-cam.com/video/Na5Ty9oEQNg/w-d-xo.html
पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
छान रेसिपी पेजेच पाणी घालून पण छान चव येते.
खुप छान tumcha सगळ्याच रेसिपी खूप msstch असतात मी नक्की करून बघेन
धन्यवाद
Khoop sunder kombadivade recipe. Thank you❤🙏
Khups chan recipe pahun to dala pani sutel ashi
Khup chan recipe sangitli... 🥰🙏
Tai me aaj recipe try keli garatil sarvana khup aavdali thanks tai🙏
खूपच छान वडे बनवले आहे 👌👍
खूप छान रेसिपी ❤❤
खूप छान मी नक्की ट्राय करणार👍👍
खूप छान माहिती दिली🙏
Khup chan.mouthwatering 🙏
Khupach Chan sangta tai. Apratim deste
Khup Chan Recipe Dakhavali Ahe
Kharach Manapasun 🙏❤🎉
मी वडे करून पहिले खुप सुंदर झाले 👌🙏🏻
Khup chan tai vadyachi recipe khup chan ahe
Atishay sundar banavlet .
Khup chan recepie hoti naki try karnar.
Nandkumar namaste 🙏 एकदम मस्त
खूप मस्त रेसिपी आणि सोप्पी रेसिपी सांगितली थँक्स
प्रिया ताई खूपच भारी कोंबडी वडे 👍🏻
Khup khup chan ahe tumhi keli ti recipe tumchya padhatine me try Karen naki.
🙏
Khup chhan rec. aahe mam
Khup chan chicken vade
खूप छान रेसिपी मी नक्की try करेन
th-cam.com/video/ykdNS4OvbAY/w-d-xo.html
घरात भाजीला काही नसेल किंवा डब्याला काय देऊ हे सुचत नसेल अशावेळी अवघ्या दोन ते तीन मिनिटात तयार होणारी शेंगदाण्याची चटणी बनवून पहा.
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khupach shaan distai ❤
M vegetarian... still m going to try kombadi vade...It looks superb👍👍
You can eat with any veg rassa bhaji
@@PriyasKitchen_ गुळ नाही घातला तर चालेल का?
@@vaishaliranadive8321 ho chalel
काळया वाटाण्याच्या उसळ सोबत हे वडे अप्रतिम लागतात.
@@PriyasKitchen_ l😊9⁹olo9 ❤
Khuuuup mast
!❤अरे व्वा.खुपच !K❤!खास!कोंबडी वडे !❤!!!!
!❤आणि खुपच !!K❤!झक्कास!चिकन रस्सा!!!
!❤धन्यवाद❤धन्यवाद❤धन्यवाद❤धन्यवाद❤!
!❤धन्यवाद❤!खुपच❤!खास❤पोस्ट❤❤❤!!
Wow kiti chan
अप्रतीम रेसिपी पर्फेक्ट
Khupppp ch chan mam 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Thank you ma'am 🙏pls share it with your friends and family 🙏 🙏🙏🙏
Khup chan ani sope pn
खूप छान uमाहिती
Waa mastch try karnar
Wow yummy 😋😋😋😋
Pn bhajni sarsarit mhnje nakki kashi dalun aanaychi te nahi samjal ...Ekdam barik ki means nakki kashi🤔
थालिपीठाची भाजणी जशी किंचित रवाळ दळून आणतो तसं सरसरीत दळून आणायचे तुम्ही गिरणीवाल्याला सांगा की थालिपीठाची भाजणी सारखं दळून द्या किंवा घरघंटी वर दळणार असाल तर तीन नंबरची चाळण लावायला सांगा.
@@PriyasKitchen_ Thanks tai🙂
खूप छान वडे.होतात
Khup chhan recipes 😋👌👌
You are expert in cooking. No doubt about it.
Mast zale wade. Thank you...everybody at home liked it
खूपच छान आणि कमी वेळेत सर्व माहिती दिलीत धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏🙏
Khup chan mahiti sangitli tai tu
É. ..
@@PriyasKitchen_🎉🎉
@@PriyasKitchen_îo😊
Khup खूप धन्यवाद ..छान झाले
Mi kele vade khup chaan zale tai
Chan information dilit
खुप छान सांगितले आहे छान.
th-cam.com/video/bbn3EgSjHoQ/w-d-xo.html
अय्यंगर बेकरी सारखा मऊ लुसलुशीत हलका जाळीदार रवा केक बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व अचूक प्रमाण!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
👌👌🌹 छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद ताई🙏
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏th-cam.com/video/cNvMSYMdAUE/w-d-xo.html
जरासुद्धा तेल न वापरता गॅस न पेटवता गुजराती पारंपारिक पद्धतीचा, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारा कैरीचा छंदा छान रसरशीत तयार होण्यासाठी कैरी कोणती वापरावी ❔प्रमाण काय घ्यावं❔ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻👍🏻😊
@@PriyasKitchen_ ताई नाचणीचे घावणे बनवून बघितले परंतु परतले नाही ताई त्याला बुडबुडे ही आले नाही पीठ पातळ केलं होतं मी
Khupch chan recipe
th-cam.com/video/XRAV370ciJk/w-d-xo.html
ओल्या नारळाची खमंग खुसखुशीत जिभेला चव आणणारी पुरी
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Mastch banavale🙏👌👌👌
Khup ch mast
खूपच छान वडे झाले
Superb I like it thank you for perfect recipe
Wah!!! Sundar😊
छानच झटपट रेसिपी
धन्यवाद
सुंदर मी कोकणातलि आहे गाव कुंबळे मंडणगड तालुका उल्हास मारला रहाते
एकदम मस्त आहे
खूप छान रेसिपी बघायला मीळाली
किती सुंदर हातात कला आहे,
Masth I like 👍😊
एकदम झकास 👌👌👍
खूप खूप सुंदर दाखवली ताई तुम्ही रेसिपी❤🎉
Kup Chan 👌🏻👌🏻
खुप छान ताई 👌👌
Ek no. Tai
उत्तम👌
Khup chaan recipe ahe.
Khup sundar
Khoop. Chan. Sangta
खूप छान रेसिपी👌
Fantastic ❤
Sunder!!🎉
खुप छान 👌👌👌
Khup chan madam
Happy birthday priyas kichen
Tumi lal tikhat chi recipe patva na