ताई मी मुंबईला एकटाच राहतो तुमच्यामुळे मी खूप काही नवीन बनवायचे शिकलो आता मी बाहेरचे रेस्टॉरंटचे जेवण खात नाही थँक्यू तुम्ही आम्हाला रेसिपी शिकवल्या ❤❤❤❤
तुम्ही एक गोष्ट खूप छान करता किती प्रमाणात घेतले ते पण ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्येे लिहिता. त्यामुळे खूप इझी होतं सारखं सारखा व्हिडिओ बघावेे लागत नाही थँक्यू ताई
वाऽऽऽऽऽऽ ताई अगदी अगदी मोकयावर तुम्ही रेसिपी दाखवली त्या साठी खुप धन्यवाद. ताई आज तुम्ही खूपच खुश दिसत होत्या 😊😊 आज रेसिपी पण तुम्ही छान सांगीतली आज एक वेगळीच उर्जा तुमच्या मध्ये होती . आज रेसिपी बघताना मज्जा आली . स्वामी तुमच्या सदैव तुमच्या पाठीशी राहो. 🙏🙏🙏
ताई आता तु नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावर सारी मेहनत वया जाईल तेव्हा मला पार्सल करून पाठवून देशील काय आहे ना माझ्या ताईची एवढी मेहनत वाया गेली तर मला खूप दुःख होईल तेव्हा लगेचच पार्सल पाठवूड देशील .😊😊😁😁😂🤣😝 खूप छान झाली रेसिपी 😋😋😋😋😋 तोंडला पाणी सुटलं आता काय करू मी 👌👌👌👌👍👍👍👍👍💖💖😘😘🥰🥰❤️❤️💓💓🌹🌹 कोंबडी वडे उत्तमच झालेत यात काही शंकाच नाही 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
आम्हीं कोकणी आहोत आणि हे कोंबडी वडे आमच्याकडे नेहमी असतात❤ आमच्याकडे पाहुणे जरी आले तरी गोडाचा स्वयंपाक सहसा नाही करत पण चिकन आणि कोंबडी वडे आवरजून करतात...🤗🥰
Tai mast recipe me dapolichi aahe pan tumhi khup sundar present.kelat bolayla shabdhach nahi mi aanch karnar pan tumhal request aahe ki hya gatarila veg maghye kahtari dhakav tumachy aavdich mi pan vegetarian aahe so plz
ताई मी मुंबईला एकटाच राहतो तुमच्यामुळे मी खूप काही नवीन बनवायचे शिकलो आता मी बाहेरचे रेस्टॉरंटचे जेवण खात नाही थँक्यू तुम्ही आम्हाला रेसिपी शिकवल्या ❤❤❤❤
अरे वा छानच..
Keep up the good work!!
तुम्ही एक गोष्ट खूप छान करता किती प्रमाणात घेतले ते पण ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्येे लिहिता. त्यामुळे खूप इझी होतं सारखं सारखा व्हिडिओ बघावेे लागत नाही थँक्यू ताई
मस्त भाऊ मी पण मुंबईत राहतो. मी पण हातानेच घरी बनवून जेवण खातो.
मी पन कोकणी आहे आमच्याकडे नेहमी असतात को्ंबडी वडे. ताई तुम्ही सुद्धा छान रेसिपी दाखवली.
धन्यवाद 😊
वाऽऽऽऽऽऽ ताई अगदी अगदी मोकयावर तुम्ही रेसिपी दाखवली त्या साठी खुप धन्यवाद. ताई आज तुम्ही खूपच खुश दिसत होत्या 😊😊 आज रेसिपी पण तुम्ही छान सांगीतली आज एक वेगळीच उर्जा तुमच्या मध्ये होती . आज रेसिपी बघताना मज्जा आली . स्वामी तुमच्या सदैव तुमच्या पाठीशी राहो. 🙏🙏🙏
मनापासून आभार 😊
Mi i instant vade krun baghitle aaj! Sarvana avadle! Thank you for the recipe😊
वा छान . मी पण करून बघतो.
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग चमचमीत झणझणी कोंबडी वडे भजी अप्रतिम 👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब भन्नाट लयभारी 👌👌👌👌 रेसिपी रंग सुंदर अफलातून जबरदस्त
धन्यवाद 😊😊
मी मालवणची असल्यामुळे प्रत्येक वर्षी पावसात कोंबडी वडे करतेच. खूप खूप धन्यवाद ही recipe share केल्याबद्दल.👌👌🙏
अरे वा छानच...
वाह मस्तच कोंबडी वडे 👌👌👌👌👌😋
वड्या ची अप्रतिम 👌👌👌 नक्कीच आजच संध्याकाळी करते 🙏🙏🙏🙏
Hii मधुरा,तू सांगितल्या प्रमाणे मी आज वडे बनविले,तेही पहिल्यांदा ,खूप छान झालेत,सर्वाना आवडले.धन्यवाद
Must
ताई तुमचे रेसिपीचे व्हिडिओ खूप छान असतात. तुमचा कॅमेरा मॅन बनवतो की तुम्ही स्वता बनवता.❤😊
मधुरा ताई मी स्टाॅल लावते तुम्हि कलेले तसे कोबडी वडे केले ते लोकाना खुप आवडले
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आणि नेहमीच शुभेच्छा...
मी नेहमी कोंबडी वडे आषाढ महिन्यात करते मला खूप आवडतात 👌👌
अरे वा... छानच...
नेहमी प्रमाणे ही सुद्धा रेसिपी नंबर वन ❤
धन्यवाद 😊
Mast. Chikan rassa banavnyachi vegali method kalali. Thankyou 😊
Welcome!!
छान रेसिपी आम्ही सुद्धा मालवणी कोंबडी वडे करतो आता करून बघेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tai khup chan mi krun pn bgitl mast zal hot
Tumcha awaj pn khup mast aahe recipe bgayla aani aikayla pn chan vatat❤❤
ताई असेच नॉनव्हेज पदार्थ तयार करून दाखवत जा मला खूप आवडतात
नक्की प्रयत्न करेन..😊😊
मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात ❤❤
धन्यवाद 😊😊
आली आली गटारी
करून बघायलाच हवी
मधुरा ची वडे चिकन थाळी ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अप्रतिम चवीचे आहे कोंबडी वडे धन्यवाद ताई
करून बघा 😊😊
Khup chan resipi mla tumcyac resipi khup Aavdtat tai
धन्यवाद 😊😊
मधुरा आज. परत केली. खुप खुप वेळा केली ❤very easy ànd very tasty😋😋
छान आहे रेसिपी.वडे तर मस्त. चिकन रस्सा सुद्घा मस्त.👌👌👍😋❤️
धन्यवाद 😊
खूपच छान झाले आहेत कोंबडी वडे नक्की ट्राय करेन
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Kokanat kombadi Vade mhanje mejwani aste ase short cut karun Koni banvat nahi proper preplan karun ch banavale jatat kombadi vade
खूप छान आहे मी रविवारी करते पण सावजी चिकन आणि वडे पण😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मला तुमचा मिक्सर खूप आवडतो
मिक्सर खास आपल्या रेसिपीजसाठी आणि तुम्हाला नीट दिसावं यासाठी मी कस्टमाईझ करून घेतला आहे...
Mixer chan ahe tai kotun order kelat racipi chan मस्त
Mi aaaj ghari hi dish try keli ,khupach sunder zali
Ghari sarvana avadli
Thanks Madam🙏👌👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा मी खुप माझ्या मैत्रिणी ला ही रेसिपी शेअर केली. खूप खूप मस्त झाली 😂❤
धन्यवाद 😊😊
ताई कोकणातील फेवरेट रेसिपी आहे माझ गाव कोकण आहे
अरे वा... छानच...
मी तुमची रेसिपी बघून सर्व काही बनवते ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanku Tai, Mla udidachi dal use krtat te mahit nvt, once again thanku tai ❤
Welcome!!
Ya aadhi sudha mi tumchi kombdi vade recipe baghun mi keli hoti aani nehmi premane aprtim zali ❤❤❤❤😊😊
अरे वा छानच.. धन्यवाद 😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
खूप यम्मी यम्मी मी Sunday try kerin
मधुरा माझी आई कोंबडी वडे मध्ये दही घालायची. खुप टेस्टी बनतात.तू nekki try कर ❤
धन्यवाद.. हो, नक्की करून पहा 😊
Madhura mam kharch khup chan dish banvta tumhi ❤️
धन्यवाद 😊😊
Madhura tu triply bhandi vapartes ti kuthlya brand chi ahet ani tya triply bhandyavar ek video banav na
Khup Chan mam....me kokanatil aahe mahad madhe rahte aamchyakade kombdi vade khup banvtat..
अरे वा छानच.. धन्यवाद 😊
व्वा!व्वा! एकदम झकास
धन्यवाद 😊
Khup Chan Tai😑
धन्यवाद 😊😊
खूब छान... चमचामित....🍂🥀🥀🍂🌿🔆☘️🍀
धन्यवाद 😊
Wow mast ttt khup Chan recipe 😋😋 mala instunt vadyachi recipe pahije hoti thanku madhura tai tumhi recipe dakhvali mast thanku one's again
Welcome!!
एक नंबर ताई❤❤👌🏻👌🏻👍👍😄😄😊😊🙏🙏
धन्यवाद😊
Chan vade resipi mastch
धन्यवाद 😊
Madhura tai ,tumhi hya Vada peethat telache mohan sangitle bt tya mule vade oily zale
Hi, ताई ! काय चमचमीत चिकन बनवलस तू वडे ही एक नंबर yummy 😋 😋😋👍
धन्यवाद 😊😊
You have a great knowledge
Glad you think so!!
Wow delicious
Thank you ma'm
Most welcome 😊
Request to upload vrat k sama chawal ki khichdi.
Ak no. Nakki karun baghate
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Hi madhura tai kasha ahat tumhi jo ha shortcut masala sangiatalana me pan asach karte jevha vatan karaycha kantala yeto tevha 😂 pan chan hot chikan.
अरे वा... छानच...
Khup chan recipe
Khup mast recipe 😊😊
धन्यवाद 😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
Mast kombdi vade 😊
धन्यवाद 😊
👌👌👌 मी नक्कीच करनार
धन्यवाद.. हो, नक्की करून पहा 😊
Khup bhari aata paus pan ahe mast
धन्यवाद 😊😊
Amchya kokan sunday la bnvatat so tai tumhi pn ya kokanat plzz🙏🏻❤️😘
धन्यवाद 😊😊
Mam तुम्हाला श्री अन्न माहिती आहे का❓
कुट्टू ,रामदाणा, कंगणी , कुटकी ,कोडो ,चेना आणि साम असेल तर मराठी मध्ये काय म्हणतात ते सांगा
चविष्ट वाटत आहे करून बघते
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
ताई आता तु नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावर सारी मेहनत वया जाईल तेव्हा मला पार्सल करून पाठवून देशील काय आहे ना माझ्या ताईची एवढी मेहनत वाया गेली तर मला खूप दुःख होईल तेव्हा लगेचच पार्सल पाठवूड देशील .😊😊😁😁😂🤣😝
खूप छान झाली रेसिपी 😋😋😋😋😋 तोंडला पाणी सुटलं आता काय करू मी 👌👌👌👌👍👍👍👍👍💖💖😘😘🥰🥰❤️❤️💓💓🌹🌹 कोंबडी वडे उत्तमच झालेत यात काही शंकाच नाही 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
हा हा हा.. धन्यवाद... करून पहा 😊
Tai tumhi khup chan receipe banvta ....plz reply
धन्यवाद 😊😊
Tai tujhe videos mala khup avdatat
Tondala paani sutttl😊
करून बघा 😊😊
मधुरा ताई खरच तुझा जवाब नाही ग्रेट 🎉🎉🎉🎉❤😘😘
धन्यवाद 😊😊
Wow 😍yummy recipe
Instant vade ekdam bhari 😋
धन्यवाद 😊
मी आज चिकन केले एकदम मस्त झाले
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Recipe mast. Weight loss sathi kai keles? Nakki sang
धन्यवाद 😊😊 हो... नक्की सांगेन...😊😊
तूमच्या रेशिपी खूप छान आसतात ताई
धन्यवाद 😊😊
Amchyakde akhad special hech astat pn instant nastat
अरे वा छानच...
Mast recipes didi😋😋😋 mi nakki karel hi recipe 😊😊
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
हे चिकन छान बनवल
धन्यवाद 😊😊
खूपच छान पाककृती ताई 🤤😋
धन्यवाद 😊
वा मस्त कोंबडी वडे खूप छान ,,❤
धन्यवाद 😊😊
खुप छान वडे झाले ताई
धन्यवाद 😊😊
खूपचं छान ताई तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद 😊
Khupcha mast 🙏🙏👌👌
धन्यवाद 😊😊
तुमच्या टिप्स खूप छान असतात आम्ही फॉलो करतो👌👌🙏😊
मनापासून आभार 😊
मधुरा खूप छान कोंबडी वडे आणि मसालेदार चिकन ,, कुठल्या कंपनी चा इंडक्शन आहे ,ते सांगशील का व कुठुन घेतला ,
धन्यवाद 😊
आम्हीं कोकणी आहोत आणि हे कोंबडी वडे आमच्याकडे नेहमी असतात❤ आमच्याकडे पाहुणे जरी आले तरी गोडाचा स्वयंपाक सहसा नाही करत पण चिकन आणि कोंबडी वडे आवरजून करतात...🤗🥰
Yes mi pan kokni aahe
अरे वा... छानच...
@@MadhurasRecipeMarathi .😍 Khup Chan वाटलं तुम्ही रिप्लाय दिला.....
वाह वाह मस्त तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद 😊😊
Waa mastch 😊😊❤❤❤
धन्यवाद 😊
Nice kurta.....link plz
Hiii diii ❤ कबाब चा सिरीज चालू कर ना पनीर आणि chicken चे कबाब
Nice recipe tai 😊
Thanks 😊
Tai mast recipe me dapolichi aahe pan tumhi khup sundar present.kelat bolayla shabdhach nahi mi aanch karnar pan tumhal request aahe ki hya gatarila veg maghye kahtari dhakav tumachy aavdich mi pan vegetarian aahe so plz
धन्यवाद... नक्की प्रयत्न करेन 😊
थँक्स यू ताई लगेच रिप्लाय केल्या बद्दल
😊😊
You are my favorite.. Mouthwatering recipie 👌👌👌👌🥰🥰🥰
Thanks...
उत्कृष्ट रेसिपी❤
धन्यवाद 😊😊
Wa,wa khupch Chan 👌👌👌👍
धन्यवाद मधुर मधुरा ❤
Woh! Mast recepi ahya Tai💖🍗👍😋
धन्यवाद 😊😊
Wow aste ni aahe aste
अप्रतिम
धन्यवाद 😊
Khup chhan tai 👌
धन्यवाद 😊😊
Khup mast aahe😋👌
धन्यवाद 😊😊
ताई भारी 😋😋😋👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Tai besan chya jagi jwarich pith chalel ka? Udid daal taku shakto na
तुम्ही वापरून पाहू शकता...
Waooo mastch 👌👌
धन्यवाद 😊😊
Amazing recipe
l loved it ❤
Thanks a lot 😊
Mastch😊
धन्यवाद 😊
Mastch ❤
Wow khup chan 😋😋
धन्यवाद 😊😊