महिन्याला तब्बल 3 ते 6 लाख रूपये नफा कमवून देणारा शेतीपूरक व्यवसाय; 10x10 फूट जागेतील मोठा व्यवसाय!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- @Kisanwani नमस्कार शेतकरी बंधूनो.. आज आम्ही आपल्यासाठी आणखी एका शेतीपूरक व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहोत. जो कमीतकमी गुंतवणुकीत तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळवून देऊ शकतो. या व्यवसायाच्या माध्यमातून आपण दिवसाला किमान १० हजारापासून २० हजारापर्यंत नफा कमवू शकता. हा व्यवसाय अगदी १० बाय १० च्या जागेत सुध्दा करता येतो. आणि महत्वाचं म्हणजे या व्यवसायाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या मालाला दररोज मागणी देखील असते. त्यामुळे अगदी सहजरित्या तयार मालाची विक्री होते. चला तर मग.. जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल..
www.indiamart....||||7423.2134|Price|product|||SSnp?Kisanwani&
अधिक माहितीसाठी संपर्क :
भारत अॅग्रीटेक, लातूर
9096408589
Besan pith business plan,
Besan pith business in india,
besan manufacturing process,
fully automatic besan plant cost,
besan manufacturing plant project,
mini besan machine price,
besan making machine price,
besan manufacturing machine,
small business ideas in india,
12 unique business ideas,
Small business ideas in india with low investment,
unique business ideas in india,
Small business ideas in india from home,
Top 10 small business ideas in india,
low-cost business ideas with high profit,
small business ideas in india for ladies,
Agriculture processing business,
Agriculture processing business in india,
Agriculture processing business ideas in india,
Agriculture processing business ideas,
agro processing business,
agro processing products,
money making agriculture business ideas,
agro food processing,
छान उपक्रम आहे
@@smartlearnnow656 1 हजार कीलो पीठ विकायचे कुणाला.
Machine cha khup vaadhava mhanun advertise karat astil
विक्रीची माहिती द्या विक्री कशी करायची ते महत्वाचं आहे
बीजेपी सरकार फक्त आदानी आणि अंबानीचा बेसन मार्केट मध्ये विकत सर्वसामान्य माणसाचा बेसन विकत नाही सर्वसामान्य व्यक्तीने लोन काढून जर हा प्लॅन केला तर त्याला स्वतःला विकावा लागेल
@@SudhirParkhe-gc4og Ambani adani magchya 50 varsha pasun business kartay 2014 nantar nahi aahe adani mansa
हा बिझनेस स्वतःच्या हिमतीवर करायचा आहे सरकारच्या भरवशावर नाही
आपल्या स्वतः टॅलेंट शोधा
तयार माल विक्री ची थोडीसी जाहिरात करा
Harbara chelka ch 100 kg mage kiti kg nigato he pan saga
3 rs.kilo dal kadhun konich det nahi
Besan powder nahi may besan pith mhana
मसिन चे मार्केटगं
Lon file karun deta ka
अजिबात मार्केट मध्ये चालत नाही परवडत नाही
Khup chaan bijness
बिझनेस Business
हरबरा काय भाव आहे हे माहित आहे का ? ऊगाच काही फेकू नका
वाहतूक खर्च व मजु रीचा विचारात घेतला नाही.
खूप छान माहिती आहे - या व्यवसायासाठी कोणत्या प्रकारची परवानगी लागते - - -🙏
व्हीडीओ मध्ये दिलेल्या नंबरला कॅाल करा
👌👌👌👌👌
आणि लोन कोन देईल 😊
15hp kimat kay
Call to given No
नंबर द्या.आभार /धन्यवाद
Video madhe aahe sir
वाटलेच होते तू असं विचारणार😅😂