@@kiranghevde3933 कपडे धुण्यासाठी व्यवस्था आहे पण ती काय व्यवस्था आहे त्यासाठी आपण त्यांना फोन करून विचारू शकता आणि आपला राहण्याचा किती दिवसाचा प्लॅन आहे ते सुद्धा सांगा.
Very nice place. We have to salute Mr. Bharat Bhogate for his dedication. I alongwith my School Reunion group visited this place last year and we liked this place very much.
Contact Bharat Bhogate: 98192 44573 / 94221 36961. Address : Maje Aajol, Tiravade, Sindhudurgh. 416 604. भरत सर, माझे आजोळ चे सर्व व्यवस्थापन बघतात. त्यांना contact केला तर ते सर्व माहिती व्यवस्थित आपल्याला देतील.
ज्या पद्धतीने माझे आजोळ senior citizens लोकांची काळजी त्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि ज्या वातावरणात त्यांना ठेवण्याचे प्रयत्न ह्या महागाईच्या दिवसात करत आहेत ते बघता हा rate जरा काठावरच वाटत आहे. आज ना उद्या ह्यांना हे कसे परवडेल काय माहीत नाही.
Food is simple कोकणी व मालवणी, non spicy but tasty and it is unlimited. Wednesday, Friday & Sunday non veg is also available but need to inform them in advance. If you like spicy food.... मी सुचविले की आपल्या बरोबर थोडा मिरचीचा ठेचा आणि लाल चटणी ठेवा...,😊😊😊
Part 1 मध्ये दिला होता पण part 2 Ani 3 मध्ये जरा टेक्निकल problem मुळे स्क्रीन वर आला नाही. आपण भारत भोगटे ना ह्या नंबर वर contact करू शकता. +91 98192 44573 आणि +91 94221 36961. जरूर त्यांना contact करा
हो,खूप चांगले शाकाहारी जेवण मिळते. मालवणी पद्धतीचे असते आणि जास्त मसालेदार किंवा तेलकट नसते. फक्त बुधवार, शुक्रवार आणि रविवारी नॉन वेज मिळते. ह्याच दिवशी जे vegetarian असतील त्यांच्या साठी शाकाहारी जेवण सुद्धा बनवले जाते
हो, बरोबर आहे आपले. काही technical problem मुळे part २ आणि ३ च्या व्हिडिओ मध्ये स्क्रीन वर आला नाही. पण description मध्ये टाकलं आहे. Sorry about it . Thanks !
@@dipakvaidya1127 सामान्य माणसाला जितकी माहिती पाहिजे असते तितकी देण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे कधी कधी व्हिडिओ थोडा लांब होतो पण काही माणसे खूप घाईत असतात आणि त्यांना व्हिडिओ वर वर बघण्याची सवय असते. त्यांच्या साठी व्हिडिओ मध्ये ⏩ चा ऑप्शन सहज असतो. पण आपली सूचना चांगली आहे आणि ती नक्कीच लक्ष्यात ठेवीन. धन्यवाद !
Samza jahirat mhanun dile tari tyat vaiit kay aahe..aamhi pahile nahi pan guest mhanun lavkarach janyacha vichar aahe ...aasha veli hich mahiti upyogi padte...
स्वतःचे कपडे धुवायला वाॅशिंग मशिन आहे की स्वहस्ते धुवावे लागतात...
@@kiranghevde3933 कपडे धुण्यासाठी व्यवस्था आहे पण ती काय व्यवस्था आहे त्यासाठी आपण त्यांना फोन करून विचारू शकता आणि आपला राहण्याचा किती दिवसाचा प्लॅन आहे ते सुद्धा सांगा.
ठिकाण सांगा वखर्च किती येईल ते कळवा
@@sandhyaphatak7211 please contact Maze Aajol Mr. Bharat Bhogate 98192 44573
vedio madhe sagaly chotya chotya goshti sudha fhar changalya padhati ne samjaun sangitalya ahet ani dakhav lya pan ahet 👌👌 Thanks🙏
हो, जरा डिटेल्स मध्ये सांगितले आहे म्हणजे जाण्याच्या आगोदर काय आहे आणि काय नाही हे जर समजलं तर निर्णय घेता येतो. Thank you !
Very nice place. We have to salute Mr. Bharat Bhogate for his dedication. I alongwith my School Reunion group visited this place last year and we liked this place very much.
कोकणात कुठे आहे, कोणत्या गावी,पत्ता सांगाल काय
@@govindpandit837 माझे आजोळ ... माझे आजोळ, अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट पत्ता : आर्यानगरी, मुक्काम पोस्ट तिरवडे, कट्टाजवळ, कसाल-मालवण महामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग +91 98192 44573
इथे कायमचे राहाता येते का?
महिन्याला किती रुपये आकारले जातील
@@vijaylaxmimuday8762 हो तिथे तशी व्यवस्था होऊ शकेल पण आपण Maze Aajol Bharat Bhogate : +91 98192 44573 करून बिचारा
मासिक किती खर्च येतो ?
Please contact Maze Aajol Manger Mr. Bharat Bhogate - +91 98192 44573 / +91 94221 36961
खूप छान सुंदर 😂
Thanks Sir !
नवरा बायको कायमचे राहायला आले तर, प्रवेश मिळतो काय.?
@@vheejaymalviyaa2393 मिळू शकेल भरत भोगटे साहेबाना फोन करून चौकशी करा +91 98192 44573
Kiti slow kelay video
@@meenapatil6473 काही लोकांना जरा जास्त detail माहिती पाहिजे असते
माझे आजोळ शी संपर्क करायचं असल्यास तुमचा फोन नंबर आणि पत्ता पिनकोड सह व्यवस्थित लिहावा जेणे करून आम्हाला तुमच्याशी संपर्क करता येईल व्हिडिओ बद्दल आभार
Contact Bharat Bhogate: 98192 44573 / 94221 36961.
Address : Maje Aajol, Tiravade, Sindhudurgh. 416 604.
भरत सर, माझे आजोळ चे सर्व व्यवस्थापन बघतात. त्यांना contact केला तर ते सर्व माहिती व्यवस्थित आपल्याला देतील.
Vidio shooting chhan visit karuya booking kele hote rs. 1000/ /_ sir n @😮
Part 1 bagha
Rate Jara Jast Aahe ka
ज्या पद्धतीने माझे आजोळ senior citizens लोकांची काळजी त्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि ज्या वातावरणात त्यांना ठेवण्याचे प्रयत्न ह्या महागाईच्या दिवसात करत आहेत ते बघता हा rate जरा काठावरच वाटत आहे. आज ना उद्या ह्यांना हे कसे परवडेल काय माहीत नाही.
Very nice. Food is limited or unlimited. Please guide. I have subscribed you just now.
Food is simple कोकणी व मालवणी, non spicy but tasty and it is unlimited. Wednesday, Friday & Sunday non veg is also available but need to inform them in advance.
If you like spicy food.... मी सुचविले की आपल्या बरोबर थोडा मिरचीचा ठेचा आणि लाल चटणी ठेवा...,😊😊😊
@@vinyabhatkya thanks 🙏
हो जेवणात हिरव्या मिरचीचा ठेचा असावा.@@vinyabhatkya
Very nice & thanks for your efforts 👌 God bless you 🙏
Thank you Sir ! Appreciate for your nice comment !!
Number dila aahe nit video bhaga
संर्पक करण्यासाठी नंबर आणी पत्ता मिळेल का ??
Please contact Bharat Bhogate - 98192 44573 & 94221 36961
संपर्क साठी नंबर देवू शकत नसाल तर असे व्हिडिओ निरर्थक आहेत.
Part 1 मध्ये दिला होता पण part 2 Ani 3 मध्ये जरा टेक्निकल problem मुळे स्क्रीन वर आला नाही.
आपण भारत भोगटे ना ह्या नंबर वर contact करू शकता. +91 98192 44573 आणि +91 94221 36961.
जरूर त्यांना contact करा
शाकाहारी जेवण मिळते का.
हो,खूप चांगले शाकाहारी जेवण मिळते. मालवणी पद्धतीचे असते आणि जास्त मसालेदार किंवा तेलकट नसते.
फक्त बुधवार, शुक्रवार आणि रविवारी नॉन वेज मिळते. ह्याच दिवशी जे vegetarian असतील त्यांच्या साठी शाकाहारी जेवण सुद्धा बनवले जाते
What is rent of this room?
पहिल्या भागात दिला होता नंबर.
हो, बरोबर आहे आपले. काही technical problem मुळे part २ आणि ३ च्या व्हिडिओ मध्ये स्क्रीन वर आला नाही. पण description मध्ये टाकलं आहे. Sorry about it . Thanks !
नको,तितकं लांबलचक चर्हाट लावलयं
@@dipakvaidya1127 सामान्य माणसाला जितकी माहिती पाहिजे असते तितकी देण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे कधी कधी व्हिडिओ थोडा लांब होतो पण काही माणसे खूप घाईत असतात आणि त्यांना व्हिडिओ वर वर बघण्याची सवय असते. त्यांच्या साठी व्हिडिओ मध्ये ⏩ चा ऑप्शन सहज असतो.
पण आपली सूचना चांगली आहे आणि ती नक्कीच लक्ष्यात ठेवीन. धन्यवाद !
खरोखरच ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीपोटी ही माहिती देता की गिऱ्हाईक नाही.म्हणून जाहिरात करता ?
आपल्या सारख्या सज्जन माणसांना जसे वाटते तसे समजून घेणे
बरोबर उतर दिले
Samza jahirat mhanun dile tari tyat vaiit kay aahe..aamhi pahile nahi pan guest mhanun lavkarach janyacha vichar aahe ...aasha veli hich mahiti upyogi padte...