आनंदाच्या शोधात आम्ही पोहचलो इथे 😊

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 143

  • @arunanaik6471
    @arunanaik6471 2 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद पीआर की दुनिया ❤
    मी ही ब्रह्मविद्येच्या साधनेत प्रदीपक पर्यंत कोर्सेस केले आहेत आणि दिवसेंदिवस आनंद व्यक्त करून जीवनात बदल करून घेण्यात यश मिळवल आहे ❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @pranalipandit3963
    @pranalipandit3963 2 หลายเดือนก่อน +4

    खुपच छान👌 व्हिडीओ पाहून पुन्हा एकदा मन उत्साहीत व आनंदी झाले आणि खरच या कोर्सचा नियमित सराव करताना मन फार फ्रेश व आनंदी रहाते व परमेश्वर ने बनवलेल्या या शरीरातील . गुंतागुंतीच्या किमयेचा खुप अल्हाददायक अनुभव येतो . माझ्या गुरुवर्य सौ प्रज्ञा गावकर व सर्व गुरुजनांना नमस्कार🙏 मी आपणां सर्वांची मनापासून आभारी आहे💐

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @INSTRUMENTAL-WORLD
    @INSTRUMENTAL-WORLD 2 หลายเดือนก่อน +4

    सुंदर माहिती दिली आहे
    धन्यवाद 🙏🙏🙏

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @sanjanakalbhor302
    @sanjanakalbhor302 2 หลายเดือนก่อน +5

    ❤❤❤ आभारी आहोत.खूप छान अप्रतिम विडिओ तयार झाला.सर्वत्र प्रकाश होऊ देत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@sanjanakalbhor302 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@kishoremirchandani8671 Thanks 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल फोलो करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @yogeshjoshi6646
    @yogeshjoshi6646 2 หลายเดือนก่อน +5

    अरे वा!!
    खुपचं छान नवीन माहिती मिळाली!!
    नक्कीच लगेच ब्रह्मविद्या शिकायला जावं असं वाटायला लागलं आहे!!

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน +1

      @@yogeshjoshi6646 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @sandeepshinde783
    @sandeepshinde783 หลายเดือนก่อน +1

    Good information

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @ashabhalekar7699
    @ashabhalekar7699 2 หลายเดือนก่อน +1

    Khupch chhan

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  9 วันที่ผ่านมา

      Thanks 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल फोलो करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @pratimanargundkar1352
    @pratimanargundkar1352 2 หลายเดือนก่อน +2

    Chan ahe❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @neetashasane4998
    @neetashasane4998 2 หลายเดือนก่อน +4

    Khupach Sunder

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน +1

      @@neetashasane4998 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @minakshi4121
    @minakshi4121 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर, सकारात्मक व्हिडिओ!!! धन्यवाद.. 🙏🙏🙏

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @seemasakpal6077
    @seemasakpal6077 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chan 👍👌👌🙏

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@seemasakpal6077 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @anantjoshi7279
    @anantjoshi7279 2 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उत्तम video सादर केला आहे. आभारी आहोत.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@anantjoshi7279 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @VarshaVaze-jm4jy
    @VarshaVaze-jm4jy 2 หลายเดือนก่อน +1

    चांगलीच माहिती मिळाली.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@VarshaVaze-jm4jy Thanks 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल फोलो करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान ! ब्रम्हविद्या साधनेद्वारे दैनंदिन जिवनातील आव्हाने व उपाय या विषयावर सुज्ञ मार्गदर्शन.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @RashmiJadhav-bd8vo
    @RashmiJadhav-bd8vo 2 หลายเดือนก่อน +1

    👍🏼

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@RashmiJadhav-bd8vo Thanks 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल फोलो करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @dishapimpale9358
    @dishapimpale9358 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम ❤❤व्हिडिओ

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @SangeetaSawant-o1u
    @SangeetaSawant-o1u 2 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर!👌

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@SangeetaSawant-o1u खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @diptinarsule9522
    @diptinarsule9522 2 หลายเดือนก่อน +3

    खूप छान ❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@diptinarsule9522 Thanks 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल फोलो करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @smitadhuri2322
    @smitadhuri2322 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान माहिती दिली आहे! खूप खूप धन्यवाद!

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @chitremandarr
    @chitremandarr 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विडिओ 😊👍

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน +1

      @@chitremandarr खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @bharatinirgudkar4749
    @bharatinirgudkar4749 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान, माहितीपूर्ण व्हिडिओ. हा पाहून सर्वांना ब्रह्मविद्या शिकण्याची तसेच आरोहण आश्रमात राहून सराव ,साधना करण्याची प्रेरणा मिळेल.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @LetitSINK-IN-1310
    @LetitSINK-IN-1310 2 หลายเดือนก่อน +2

    Pranali ...thank you so much for this informative video on BHRAMAVIDYA !! You have captured the surroundings and the environment beautifully 🎉. Also through this video it is clear what BHRAMAVIDYA is all about. Very well made video. 🎉

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @suhaskore1539
    @suhaskore1539 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर व माहितीपूर्ण आहे 🎉

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @bhagyashreerawool2343
    @bhagyashreerawool2343 2 หลายเดือนก่อน +2

    खूपच.छान

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@bhagyashreerawool2343 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @leenakarani2465
    @leenakarani2465 2 หลายเดือนก่อน +2

    Excellent

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@leenakarani2465 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @gajuvaidya5285
    @gajuvaidya5285 2 หลายเดือนก่อน +3

    छान

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@gajuvaidya5285 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @padminigayakwad2880
    @padminigayakwad2880 2 หลายเดือนก่อน

    Great

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 2 หลายเดือนก่อน +1

    I hope, lots of people see this video and benefit themselves with bramha-vidya.
    Excellent information.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @sangitayelmar2644
    @sangitayelmar2644 2 หลายเดือนก่อน +2

    Nice video

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@sangitayelmar2644 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @pramilachawkekar8334
    @pramilachawkekar8334 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🙏❤❤❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@pramilachawkekar8334 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @varshachopadekar5201
    @varshachopadekar5201 2 หลายเดือนก่อน +1

    Mich vedio ❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @kiranjadhav8408
    @kiranjadhav8408 2 หลายเดือนก่อน +2

    thanks a lot❤❤🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 2 หลายเดือนก่อน +4

    आणि खर्चाचा अंदाज दिला तर खूपच छान!

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @gokulamrutkar6487
    @gokulamrutkar6487 2 หลายเดือนก่อน +1

    सर्वत्र प्रकाश होऊ दे

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @bharatkorde4849
    @bharatkorde4849 2 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर सादरीकरण. कधी योग येइल ब्रह्म विद्या शिकण्याचा.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @maulaali9280
    @maulaali9280 2 หลายเดือนก่อน +3

    Amhi jaya weli hoto paya takla gela hota bagun khup anand watla

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@maulaali9280 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 2 หลายเดือนก่อน +1

    मी 2007 मध्ये केलं आहे. एनर्जी लेव्हल खूप वाढली होती. सरवात सातत्य मात्र आवश्यक आहे.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน +1

      @@suhaskulkarni1280 पुनहा सुरवात करा 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @suvarnasavale2423
    @suvarnasavale2423 2 หลายเดือนก่อน +2

    *आनंदाच्या शोधात आम्ही पोहोचलो इथे*....
    छान वाटली ही tag line!
    प्रत्येकजण आनंदाच्या शोधात असतो,
    आम्हीही सगळे साधक निघालो होतो आनंदाच्या शोधात, प्रवासात ब्रह्मविद्या माऊली भेटली आणि कळलं, तो तर आपल्या आंतच आहे, कसं पोचायचं तिथं तो सुंदर मार्गही दाखवला तिनं...
    आता नव्यानं सुरु झालेल्या या प्रवासात आम्ही अतिशय संतुष्ट आहोत, कृतज्ञ आहोत 🙏
    अमूल्य अशी ही ब्रह्मविद्या नवीन साधकांना, निसर्गाच्या सांनिध्यात, सर्व सुखसोयिंनी युक्त अशा या नवीन, पवित्र वास्तूमध्ये राहून शिकायला मिळते आहे, ते साधक खरोखर भाग्यवान आहेत.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 2 หลายเดือนก่อน +1

    माहिती छान मिळते आहे.या ठिकाणचा पूर्ण पत्ता दिला आणि कसा प्रवास करून पोहोचायचं ह्याचे मार्गदर्शन केले तर बरं होईल.
    व्हिडिओ पाहून मन आकर्षित होते आहे.
    या ठिकाणी बेसिक कोर्स घेतला जातो का ?

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @vrishalipatil5768
    @vrishalipatil5768 2 หลายเดือนก่อน +3

    Krupaya arohan ashramacha patta dyana.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@vrishalipatil5768 पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @dineshagarwal9762
    @dineshagarwal9762 20 วันที่ผ่านมา +1

    Address kay ahe

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  20 วันที่ผ่านมา

      कृपया मोबाईल वर काँटॅक्ट करा 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @mohanpatil4503
    @mohanpatil4503 2 หลายเดือนก่อน +2

    फार सुंदर पुर्ण पत्ता पाठवा. मुंबई हुन कसे यायचे डिटेल्स सांगा

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @Usha-dj6tr
    @Usha-dj6tr 2 หลายเดือนก่อน +2

    Kuthay aahy charj kiti

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน +1

      @@Usha-dj6tr पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @subhashdhote2876
    @subhashdhote2876 2 หลายเดือนก่อน +1

    Mala Anidrechya Tras Ahe. Apnakade Alyas Fayda Hoil Ka. Per Day Charges Kiti Ahet.

    • @yogeshjoshi6646
      @yogeshjoshi6646 2 หลายเดือนก่อน

      नक्कीच फायदा होईल.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @शीतलकवाडे
    @शीतलकवाडे 2 หลายเดือนก่อน +8

    ❤ बेसिक कोर्स ची फी किती आहे आणि किती कोर्स. आहे ठीकाण कुठे आहे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती ❤

    • @surekhaieetkar1009
      @surekhaieetkar1009 2 หลายเดือนก่อน

      कामशेत, मुंबई आणि पुण्याच्या मधे
      फी साठी ब्रम्हविद्या साधक संघ यांची वेबसाईट आहे.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @mangalbidwai6308
    @mangalbidwai6308 2 หลายเดือนก่อน +1

    5 divsacha kiti kharch yeto

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 2 หลายเดือนก่อน +1

    मुंबईत या कोर्ससाठी रु 5000 एवढं भरमसाठ देणगी (?)मूल्य (पूर्वीची फी रु 500) घेतलं जातं, ते ही शिक्षक विनामूल्य शिकवत असताना, जागा विनाशुल्क वा कमी दरात मिळiलेल्या असताना

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน +1

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 หลายเดือนก่อน +1

      @@PRkiDuniya मी काय म्हटलं त्याकडे तुम्ही लक्ष दिलेलं दिसत नाही

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน +1

      @ वाचलं हो, पण जर ९९% लोक फायदा होतो म्हणत आहेत तर आपण पण परत try करून पहा ना 🙏🏻 नुकसान तर काहीच नाही ना 😊

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 หลายเดือนก่อน

      @@PRkiDuniya लोकं म्हणताहेत म्हणजे तुम्ही हे शिकलेले नाहीत असं दिसतंय, माझं ऑब्जेकशन त्यांच्या शिकवण्याची पद्धत (शिकवताना टाइम पास जास्त, प्रॅक्टिस कमी) व अवास्तव फी आकारण्याला आहे, त्या कोर्सला नाही, ते बघूनच मी तो कोर्स ती भरमसाठ फीस भरूनदेखील मध्येच सोडून दिला

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @ सर, मी MBA in Finance आहे 🙏🏻 शिक्षण आणि अनुभव ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला वेगळा अनुभव आला असावा आणि म्हणुन तुम्ही असं बोलाताय कदाचित, Agree 👍🏻

  • @अरुणपाटील
    @अरुणपाटील 5 วันที่ผ่านมา +1

    रुपये?

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  4 วันที่ผ่านมา

      खूप छान आहे, कृपया मोबाईल वर काँटॅक्ट करा 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @ganeshbangar4652
    @ganeshbangar4652 2 หลายเดือนก่อน +1

    Location clear dene

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @kiranjadhav8408
    @kiranjadhav8408 2 หลายเดือนก่อน +1

    paise kiti ki free aahe

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @rajashrikhamkar4104
    @rajashrikhamkar4104 2 หลายเดือนก่อน +1

    ५ दिवसा चा खर्च कीती आहे.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @vrishalipatil5768
    @vrishalipatil5768 2 หลายเดือนก่อน +1

    Vidio uttamch ahe.arohanla bhet dyavishi vatate.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      Thanks a lot 💖
      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @jaibharat3206
    @jaibharat3206 2 หลายเดือนก่อน +9

    मी ब्रह्मविद्येचा सहा महिन्याचा कोर्स केला होता. 2009 मध्ये. मला काहीही positive अनुभव आला नाही.. माझ्या साडूने पण केला होता... काहीही उपयोग झाला नाही. काहीही होत नाही. एक थोतांड असावं असं वाटतंय.

    • @sunandaagashe5305
      @sunandaagashe5305 2 หลายเดือนก่อน +5

      थोतांड तुम्हाला वाटत असेल कारण तुम्ही श्वसन प्रकार आणि ध्यानाचा पुढे नियमित सराव साधना केली नाहीत तर अनुभव कसा येणार?

    • @ganeshdatye6921
      @ganeshdatye6921 2 หลายเดือนก่อน +3

      पुढे दुसरे काही करून तब्बेत सुधारली का? तसं नसेल तर काय चुकतंय.. बघा... पुन्हा जोडले जा...

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 หลายเดือนก่อน

      ​​@@ganeshdatye6921जरा founderना सांगा, पूर्वीसारखाच हेतू शुद्ध ठेवाल तर बरं होईल, फक्त तासभर वाचून दाखवणे व 15 मिनिटे प्रॅक्टिस करणे यासाठी 5000 रु, ते ही देणगी मूल्य म्हणून, लागतात का?

    • @jaibharat3206
      @jaibharat3206 2 หลายเดือนก่อน

      कोर्स केल्या नंतर 6 महिने सर्व lessons मी करत होतो. मी, माझी पत्नी, माझा साडू सर्वाना काहीच फायदा झालेला नाही. जर वर्षभर सराव करून काहीच फायदा होत नसेल तर काय उपयोग? ही गोष्ट आहे 2006-2007 ची. गेल्या 17 वर्षांत मला एकही अशी व्यक्ति भेटलेली नाही की ज्यांना ब्रह्मविद्येचा काही फायदा झाला आहे. मी एक चिकित्सक माणूस आहे. कुणीतरी काहीतरी म्हणतात म्हणून मी विश्वास ठेवत नाही. मी करून बघितलं... सहा महिने कोर्स केला, नेटाने प्रॅक्टिस केली. पण रिजल्ट ZERO. हे रेकी किंवा प्राणिक healing सारखंच आहे.. लोकांनी खूप उत्साहाने कोर्स केले. काहींना psychological experience मुळे असं वाटलं की त्यांना अतिंद्रिय अनुभव आला. ज्यांना काहीच अनुभव आला नाही ते गप्प बसले. तसंच आहे हे.

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 2 หลายเดือนก่อน

      ​@@jaibharat3206 तूम्ही नीट पणे करत नसाल,मी बेसिक कोर्स केला आणि मला त्याचा पूरेपूर फायदा झाला आहे.

  • @yaminipangaonkar6184
    @yaminipangaonkar6184 2 หลายเดือนก่อน

    मुलाखत ghenari जास्त badbad करते.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  หลายเดือนก่อน

      समोरचा बोलला नाही तर आम्हालाच बोलावं लागत हो 😅
      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @madhavitilve2938
    @madhavitilve2938 2 หลายเดือนก่อน +1

    चेहरे दिसत नाही

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @anaghaphansekar2750
    @anaghaphansekar2750 2 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@anaghaphansekar2750 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @mirapawale5302
    @mirapawale5302 2 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान❤❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      @@mirapawale5302 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @balajipuri9606
    @balajipuri9606 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @dinalsawant139
    @dinalsawant139 2 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान

    • @meenapevekar3474
      @meenapevekar3474 2 หลายเดือนก่อน +1

      ब्रम्हविद्या विषयी शिक्षकांनी सांगितलेली विस्तृत माहिती खूपच उपयुक्त आहे. साधकांचे मनोगत सुध्दा उत्तम! आम्ही दोघे प्रत्यक्ष जाऊन आलो आहोत. 30 दिवसांचा सरावही केला त्यामुळे मन व शरीर प्रसन्न, आनंदी रहाते.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 หลายเดือนก่อน

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये, कृपया डायरेक्ट संपर्क करा😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @kanchanrane8070
    @kanchanrane8070 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान