🙏🏻 बंगल्यांच नाटक कशाला... वृद्धआश्रमात मूळ गरज आधाराची आहे.सर्व सोयींनी युक्त चार हॉल असेल तरी तिथे आधार घेणारी माणसं आनंदानी राहतील.वृद्ध लोकांच्या कडून घेतलेल्या पैशातूनच त्यांची सोय करता आहात.नाव समाजसेवा,काळजी वगैरे. कमीतकमी मोबदल्यात निराधार लोकांची म्हातारपणी सोय व्हावी.
आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय केली आहे,धन्यवाद!हाही एक व्यवसाय आहे, ज्यात फारसा आर्थिक लाभ नाही पण स्वार्थ, परमार्थ दोन्ही साधता येईल!समाजसेवा असे गोंडस नाव याला देऊन 'सेवा' या शब्दाला कमीपणा आणू नये 🙏
I do not share un charitable comment.2 months back I had occasion to visit your place along with my agedfriends.Iwish you succes in your endeavour. my age is 90. Phadke.
विवेकानंदांलय नांव चांगले दिलं आहे़. वय ५५ ते ७० या वयोगटातील हिंडत्या फिरत्या वृद्धांनाच येथे प्रवेश आहे़. परंतु सर्वच वृद्ध हिंडते फिरते असतील असे नाही. तसेच त्यांना रोज ३ तास सामाजिक कार्याची सक्ती आहे़. ही बाब योग्य वाटत नाही. कारण आयुष्यभर काम केल्यानंतर वृद्धावस्थेत सहसा माणूस निवांतपणे आयुष्य घालवणं पसंत करतो. सामाजिक कार्य करणं केंव्हाही चांगलंच आहे़. परंतु ही बाब ऐच्छिक असावी. तसेच येथे वाचण्यासाठी काही व्यवस्था दिसत नाही. करमणुकीचे कार्यक्रम आयोजीत करण्याचा मानस दिसून येत नाही. भजन ,कीर्तन ,प्रवचन असे कार्यक्रमांची पण आवश्यकता आहे़. तसेच वैद्यकीय सुविधा पण दिसत नाहीत. या सुविधांची वृद्धपणी अत्यंत आवश्यकता असते. येथे प्रवेश फक्त पुरूषांसाठी आहे़ का ? स्त्रियांसाठी पण प्रवेश आहे का ? ही माहीती मिळाली नाही. पती पत्नी एकत्र प्रवेश घेऊ शकतात का किंवा राहू शकतात का ? ही पण माहीती आवश्यक आहे़. बाकी उपक्रम स्तुत्य आहे़. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
आपला उपक्रम चांगला आहे. आजकाल मुलांची लग्ने झाली कि मुलाच्या आई वडिलांना सून बाहेर चा रस्ता दाखवते. त्या अगोदर घरातून बाहेर पडा. किंवा मुलाला वेगळं करा. भावना वैगेरे अंध 👌श्रद्धा आहेत. या जगात कोणीही कोणाचं नसतं. ज्यांना मुलं नाहीत तो सुखी आहे.
वृध्दाश्रमाची खरच गरज असते का.ज्या आई बापाने लहानाच मोठ केल, वाढवल, शिकवल त्यांना त्यांच्याच घरात रहायला मिळू नये ही दुर्दैवाची गोष्ट. म्हणूनच आई शब्दाला लाईक्स करा,बाप शब्दाला लाईक्स करा म्हटल की मला त्या पोस्ट ची किळस येते.छी.
शुद्ध धंदेवाईक द्रुष्टीकोनातून केलेला हा एक व्यवसाय आहे.खरंतर ७० वर्षापर्यंत माणूस बहुदा स्वावलंबी असतो.खरंतर गरज असते सत्तरी नंतरच्या व्रुद्धांना.हा व्रुद्धाश्रम केवळ अर्थार्जनासाठी तयार करण्यात आलेला आहे.
श्रीमंत वृद्धांना घेताय आणि समाजसेवेचा आव आणत आहे ज्यांची मुलं परदेशात आहेत अशा लोकांना घेणार जेणेकरून तुम्हाला भरभरून पैसे मिळतील पण ज्यांचं कोणीच नाही ज्यांना बघणारा कोणीच नाही अशा वृद्धांसाठी काय सोय आहे का
वा! अतिशय छान उपक्रम वाटत आहे. परीसरही आनंददायी आहे. प्रकल्पाचे सादरीकरण उत्तम. पाहूया प्रत्यक्ष पहाण्याचा योग कधी येतो ते. आपल्या संपूर्ण टीमला अनेकोत्तम शुभेच्छा!
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
ही खरी सेवा म्हणायची 3000/हे सर्व सामन्यांना परवडणारी रक्कम आहे 15000 म्हणजे खूपच जास्त होतात हे सरळ सरळ रिटायर मेंटचे पैसे वसूल करायचं साधन आहे सेवा वैगरे काही नाही....👈👈👈👆👆👆👆
तुम्ही फक्त ज्यांची मुल बाहेर परदेशात आहेत त्यांच्या साठी सुरू केलेला व्यवसाय आहे कारण तीच मुल जास्त डोनेशन किंवा प्रती महिना जास्त पैसे देऊ. कतात इथे साधी लोक म्हणजे जे परिस्थिती ने ठीक आहेत त्यांना ठेऊ शकत नाही ,,,,,,,,अभिनंदन तुमचं
गरिबाने १५ हजार कुठून आनायेचे? हा उपक्रम श्रीमंत साठी आहे, एक प्रकारचा वेवसाय आहे . आता वृद्ध आश्रम सर्वच लोक चालू करत आहेत कारण होटल वेवसाए चालत नहित.
ज्यांना फक्त टीका करायची आहे,दसरे काहीही न करता?कीव येते त्यान्ची!अहो अशी कामे करणारे खरच आनंदी,उत्साही तर असतातच पण जाणीव असलेले लोक त्यांची उर्जा वाढवतात.नुसती टीका करणारे आपली नकारात्मक विचारसरणीमुळे अधिकच दुखी,असमाधानी कायमच राहातात.असे उपक्रम करणारे आणि जनताहि आनंद आणि आरोग्य याचा लाभ घेतात हे सहभागी होणाराना च कळेल ना?नाव ठेवणारे दुर्भागी,द्वेषभावनेच्या आगीत स्वताला होरपळून घेणारे!परमेश्वराने त्यांनाही हा आनंद घेण्याची प्रेरणा द्यावी.विवेकानंद या नावाने सुरू केलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा,संयोजका ना धन्यवाद.🚩🙏🏳️🌈
छान उपक्रम आणि माहीती . फक्त वरच्यामजल्यावर ज्येष्ठ नागरिक जेवायला कसे जाणार आणि 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले राहू शकणार कि नाही ? हे श्री. जोशींना विचारुन घ्यायला हवं.
व्रूद्धाश्रम काढुच चालवणे एक धंदा बनलाय,,समाजसेवा वगैरे काहीहीही नाही,बर ज्यांची पोरटोर विदेशात असतात त्यांच्याकडे पैसा भरपूर असतो.नी जबाबदारी नको असते,त्यांच्या साठी उत्तम,,,,माणुस मेला तरी सरणाचे पैसे अगोदर घेवुन ठेवतात,,,नंतर कुणी ढुंकूनही पहात नाहीत,,,,,,
खूप छान।प्रेषकांनी उपस्थित केलेल्या व विचारलेल्या शंका व मुद्दे सुद्धा योग्य व महत्वाचे आहेत।फक्त शरद जोशींना विचारा हे उत्तर योग्य व समर्पक वाटत नाही। यासाठी अजून एक पुरवणी व्हिडीओ करून शंका समाधान करण्याचा प्रयत्न करावा असे वाटते।धन्यवाद। माजी उपायुक्त मुंबई।।।
@@deorambhujbal483 यात संचालक शरद जोशी यांचा फोन नंबर याचसाठी दिला आहे की लोकांनी त्यांच्या शंका फोन करून किंवा व्हॉट्सॲप द्वारे त्यांना विचाराव्यात. इथे विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे योग्य उत्तर आम्ही कोणत्याही अधिकारात देवू शकत नाही.आम्ही फक्त लोकांना या वृद्धाश्रमाची माहिती व्हावी या उद्देशाने ही फिल्म बनविली आहे. आमचा या संस्थेशी बाकी काहीही संबंध नाही.
रिकामी ठेवू नये काम द्यावे व कामाची वेळ बंधुन द्यावी प्लिज । आश्रमासाठी लागणाऱ्या भाज्या इथेच उगविणे , चक्की चालविणे , थोडे ग्रुप मेडिक्लेम करता येईल का
मी दिगंबर घैसास,नाचणे रत्नागिरी. आपल्या जेष्ठ नागरिक रहिवास वगैरे बद्दल ऐकले छान सविस्तर माहिती मिळाली. आपल्याकडे ग्रंथालय आहे का? व काही पुस्तके उदा.विवेकानंद ग्रंथ संच(8-10 ग्रंथ) रामायण,महासभा खंड अन्य काही पुस्तके आपण स्विकारू शकाल का? ते कृपया कळवावे.
@@krishnanathpawal2941याचा अर्थ आपण फिल्म पूर्ण बघितली नाही असा होतो. फिल्ममध्ये दिलेल्या माहिती व्यतिरिक्त जर काही माहिती हवी असेल तर संपर्क क्रमांक दिला आहे.कृपया फिल्म संपूर्ण बघा
वेळणेश्वर चा विवेकानंद वृध्दाश्रम संदर्भ आम्हांला जर ५ते६दिवसांसाठी येऊन राहायचे असेल तर परवानगी आहे ❓ २व्यक्तिंसाठी किती आकारणी. साधारणपणे १५जून ते १०जुलै कालावधीत यायचा मानस आहे. कृ. या मोबाईल क्रमांकावर मेसेज दिला सोयीचे होईल. धन्यवाद.
सध्या अशा प्रकल्पांची समाजाला खूप गरज आहे.आपण पण आपल्या ओळखीच्या सर्वांना ही फिल्म share केलीत तर अनेकांना याची माहिती होईल आणि काही जणांना याचा फायदा होईल.धन्यवाद.
Evdhech nahi tar tithe rahanarya lokani pan samaj seva keli pahije ha kuthla nyay? Paisehi bhara ani fukatchi sevahi kara ? Ajabach aahe ha vruddhashram.
याकरताच तुमच्यासारख्या लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. तुम्ही पण जमीन घेऊन असे बंगले बांधा आणि कमी किंमतीत चांगला आश्रम सुरू करा.लोक तुम्हाला दुवा देतील. कधी सुरू करताय ते नक्की कळवा
धंदा सुरू केला आहे या लोकांनी आता वृद्धाश्रमाच्या नावाखाली ❤
अशा गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्ही एक चांगला वृद्धाश्रम काढा.सगळे जण सहकार्य करतील
स्वच्छ आणी खऱ्या मनानी सांगायचं झाल्यास हा आगळा वेगळा आणी सुंदरसा व्यवसायच, सेवा वैगैरे काही दिसत नाही. असे वाटते. 😀
पाळणाघर आणी शाळा पण धंदा वाटत असेल आपल्याला
सेवा नाही पण प्रामाणिकपणे हा व्यवसाय केला तरी काय हरकत आहे.आज गरज आहे वृध्दाश्रमाची
खरंय
असे वृद्धाश्रम फक्त मोठ्या लोकांसाठी,गरीब लोकांसाठी नाही,हा सगळीकडे बिझनेस झाला आहे,
हिंग न लागे फिटकरि,रंग भी हमारे चोखा, समाज सेवेच्या नावाखाली, सात पिढ्याचे धन जमा करण्याचा धंदा आहे.
70 वर्षाच्या पुढं च्याच लोकांची अडचण असते .त्यांनी कुठ जायचं..तुम्ही ऐका अर्थाने व्यावसा य सुरू केलाय. खूपच छान
छान नाही. ज्येष्ठांच्या हतबलतेचा फायदा.
उत्तम उपाय - आपल्या घरी राम नाम करत बसाव.
हीं पैसा कामावण्याची व्यवस्था आहे
बाहेरून भरपूर पैसा येणार, तुमचं उखळ पांढरे करून घ्या
ज्यांना खरोखरच गरज आहे त्याना ईथे थारा नाही
पैसा कमावण्यासाठी खूप छान मार्ग निवडला आहे .
🙏🏻
बंगल्यांच नाटक कशाला... वृद्धआश्रमात मूळ गरज आधाराची आहे.सर्व सोयींनी युक्त चार हॉल असेल तरी तिथे आधार घेणारी माणसं आनंदानी राहतील.वृद्ध लोकांच्या कडून घेतलेल्या पैशातूनच त्यांची सोय करता आहात.नाव समाजसेवा,काळजी वगैरे. कमीतकमी मोबदल्यात निराधार लोकांची म्हातारपणी सोय व्हावी.
Perfect
हे वृध्दाश्रम गरीबांच नाही आहे
पहिला पैसा नंतर राहाण्याची सोय
होईल😢😢
धंदा सुरू केला आहे या लोकांनी आता वृद्धाश्रमाच्या नावाखाली
Ha vruddhashram nave tar tya navakhali chaloo kelela ek faydeshir business aahe.
अगदी बरोबर
खरं तर सत्तरी नंतरच वृद्धाश्रमाची गरज असते. तेंव्हा तुम्ही त्यांना गुडबाय करणार 😊
15000 रुपये प्रति महिना म्हणजेच हा फक्त उच्चभ्रू लोकांसाठी चाच वृद्धाश्रम आहे. सामान्यांना परवडणारे नाही.
DHANDA AHE HA
बरोबर
Right
आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय केली आहे,धन्यवाद!हाही एक व्यवसाय आहे, ज्यात फारसा आर्थिक लाभ नाही पण स्वार्थ, परमार्थ दोन्ही साधता येईल!समाजसेवा असे गोंडस नाव याला देऊन 'सेवा' या शब्दाला कमीपणा आणू नये 🙏
ज्येष्ठांना आध्यात्मिक विचारांची गरज आहे. येथे केवळ गोड नाव देऊन व्यवसाय केला जातो आहे.
हा सुपीक डोक्यातून निघालेला धंदा आहे,गरीब आणि गरजू लोकांना थारा नाही
हो असंच वाटतं.
I do not share un charitable comment.2 months back I had occasion to visit your place along with my agedfriends.Iwish you succes in your endeavour. my age is 90. Phadke.
विवेकानंदांलय नांव चांगले दिलं आहे़. वय ५५ ते ७० या वयोगटातील हिंडत्या फिरत्या वृद्धांनाच येथे प्रवेश आहे़. परंतु सर्वच वृद्ध हिंडते फिरते असतील असे नाही. तसेच त्यांना रोज ३ तास सामाजिक कार्याची सक्ती आहे़. ही बाब योग्य वाटत नाही. कारण आयुष्यभर काम केल्यानंतर वृद्धावस्थेत सहसा माणूस निवांतपणे आयुष्य घालवणं पसंत करतो. सामाजिक कार्य करणं केंव्हाही चांगलंच आहे़. परंतु ही बाब ऐच्छिक असावी. तसेच येथे वाचण्यासाठी काही व्यवस्था दिसत नाही. करमणुकीचे कार्यक्रम आयोजीत करण्याचा मानस दिसून येत नाही. भजन ,कीर्तन ,प्रवचन असे कार्यक्रमांची पण आवश्यकता आहे़. तसेच वैद्यकीय सुविधा पण दिसत नाहीत. या सुविधांची वृद्धपणी अत्यंत आवश्यकता असते. येथे प्रवेश फक्त पुरूषांसाठी आहे़ का ? स्त्रियांसाठी पण प्रवेश आहे का ? ही माहीती मिळाली नाही. पती पत्नी एकत्र प्रवेश घेऊ शकतात का किंवा राहू शकतात का ? ही पण माहीती आवश्यक आहे़. बाकी उपक्रम स्तुत्य आहे़. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
योग्य सजेशन
रहाण्याची फी किती वार्षिक मासिक ते कळवणे
😅like you can
What are the charges per person
बरोबर आहे तुमच म्हणणं
असल्या प्रकारचा विचित्र वृद्धाश्रम पहिल्यांदाच बघतोय.
😆
😅
तुम्ही भेट देऊन आलात का
काय विचित्र आहे ते सांगा
15 हजार खुप जास्त आहे
मुबई ला पण १०हजार वृद्धाश्रम आहे
जेवण /नाष्टा ची सोय वरच्या मजल्यावर आहे. ते योग्य वाटत नाही. वृद्ध लोकांना जीने चड उतार करणे कठीण वाटते. तसेच जागा ओसाड वाटते.
तु काढ रे,शेजारीच फुकाट सारं काही
छान आहे, वृद्धाश्रम चालवणे अतिशय किचकट काम आहे, आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा
जेवणाची सोय तळमजल्यावरच असायला हवी. .ज्येष्ठ नागरिकांसाठी हा विचार गरजेचा आहे.
आपले म्हणणे योग्य आहे.फिल्ममध्ये श्री.शरद जोशी यांचा संपर्क क्रमांक दिला आहे.त्यांच्याशी बोलून घ्या
Agdi बरोबर
अहो15हजार जास्त nhi का होत
@@bharatijoshi4942 जास्तच आहेत,ज्याची मुले परदेशात आहेत त्यांच्या साठी ठीक आहे,पण महाराष्ट्र तील लोकांना व पेंन्शन लोकांना जास्तच वाटणार,
आपला उपक्रम चांगला आहे. आजकाल मुलांची लग्ने झाली कि मुलाच्या आई वडिलांना सून बाहेर चा रस्ता दाखवते. त्या अगोदर घरातून बाहेर पडा. किंवा मुलाला वेगळं करा. भावना वैगेरे अंध 👌श्रद्धा आहेत. या जगात कोणीही कोणाचं नसतं. ज्यांना मुलं नाहीत तो सुखी आहे.
Full mahitipatrak pahije, Vinayak Vaidya Dadar Dadar
Ga gave address and phone number
वृध्दाश्रमाची खरच गरज असते का.ज्या आई बापाने लहानाच मोठ केल, वाढवल, शिकवल त्यांना त्यांच्याच घरात रहायला मिळू नये ही दुर्दैवाची गोष्ट. म्हणूनच आई शब्दाला लाईक्स करा,बाप शब्दाला लाईक्स करा म्हटल की मला त्या पोस्ट ची किळस येते.छी.
विदेशात रहाणार्यांचे हाल कुत्रा खात नाही,पोर फक्त पैसेच पाठवतात,नी विदेशात आईबाप जगुच शकत नाहीत,,,,,,,,,
गरज आहे .
आमची मुल परदेशी आहेत
कामाला एकटे पण वाटते घरात
शुद्ध धंदेवाईक द्रुष्टीकोनातून केलेला हा एक व्यवसाय आहे.खरंतर ७० वर्षापर्यंत माणूस बहुदा स्वावलंबी असतो.खरंतर गरज असते सत्तरी नंतरच्या व्रुद्धांना.हा व्रुद्धाश्रम केवळ अर्थार्जनासाठी तयार करण्यात आलेला आहे.
श्रीमंत वृद्धांना घेताय आणि समाजसेवेचा आव आणत आहे ज्यांची मुलं परदेशात आहेत अशा लोकांना घेणार जेणेकरून तुम्हाला भरभरून पैसे मिळतील पण ज्यांचं कोणीच नाही ज्यांना बघणारा कोणीच नाही अशा वृद्धांसाठी काय सोय आहे का
Ha DHANDA AHE
तुम्ही करा त्यांची सोय
सरकार निराधारांना ही सोय करतेच तेसुद्धा मोफत.
वा! अतिशय छान उपक्रम वाटत आहे.
परीसरही आनंददायी आहे.
प्रकल्पाचे सादरीकरण उत्तम.
पाहूया प्रत्यक्ष पहाण्याचा योग कधी येतो ते.
आपल्या संपूर्ण टीमला अनेकोत्तम शुभेच्छा!
मनःपूर्वक धन्यवाद
हा एक प्रकारे धंदा च आहे फक्त नाव साळसूद आहे अहो खूप संस्था अश्या आहेत लोकांना मोफत देतात सर्व सुविधा आणि दानसूर मदतही करतात
अतिशय सुंदर सोय केली आहे, मनःपूर्वक धन्यवाद 🎉❤🎉
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.
@@hemantg3122 ⁰
एक लाख रुपयांचे देणगीदारा साठी वर्षात तीनच दिवस मोफत राहणे फारच कमी वेळ आहे
@@hemantg3122अन्य कमेंट्स पण अवलोकन करा.
खुप छान आणि सुंदर आहे....all best wishes...
पावस मध्ये एक वृद्धाश्रम आहे , महिना 3000 / रुपये ही खरी सेवा थ्री 🌟 सुविधा नाहीत , पण गरजेपुरते सर्व आहे .
तिथला पत्ता आणि फोन नंबर दिला तर बरे होईल भाऊ🙏
पत्ता व फोन नंबर पाठवा
I
Wish @@neetapatki2161
Phone number paije
ही खरी सेवा म्हणायची 3000/हे सर्व सामन्यांना परवडणारी रक्कम आहे 15000 म्हणजे खूपच जास्त होतात हे सरळ सरळ रिटायर मेंटचे पैसे वसूल करायचं साधन आहे सेवा वैगरे काही नाही....👈👈👈👆👆👆👆
परदेशी राहतात त्यांना छान आहे. त्यांचीच सेवा करा गरीबांना फायद्याचे नाहीं
तुम्ही फक्त ज्यांची मुल बाहेर परदेशात आहेत त्यांच्या साठी सुरू केलेला व्यवसाय आहे कारण तीच मुल जास्त डोनेशन किंवा प्रती महिना जास्त पैसे देऊ. कतात इथे साधी लोक म्हणजे जे परिस्थिती ने ठीक आहेत त्यांना ठेऊ शकत नाही ,,,,,,,,अभिनंदन तुमचं
सामाजिक कार्याच्या नावाखाली गल्लाभरू उपक्रम आहे
Correct
तुमच्यासारखे पाय ओढणारे मराठी माणसे भरपूर आहेत
गरिबाने १५ हजार कुठून आनायेचे? हा उपक्रम श्रीमंत साठी आहे, एक प्रकारचा वेवसाय आहे . आता वृद्ध आश्रम सर्वच लोक चालू करत आहेत कारण होटल वेवसाए चालत नहित.
अतिशय चांगला उपक्रम, पूर्ण टीमचे अभिनंदन .
खुप छान आहे
70च्या वरील जेष्ठ व्यक्तींनाही प्रवेश ठेवावा. छान सोय आहे शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🌹
तू अन्य कमेंट्स वाच.
ज्यांना फक्त टीका करायची आहे,दसरे काहीही न करता?कीव येते त्यान्ची!अहो अशी कामे करणारे खरच आनंदी,उत्साही तर असतातच पण जाणीव असलेले लोक त्यांची उर्जा वाढवतात.नुसती टीका करणारे आपली नकारात्मक विचारसरणीमुळे अधिकच दुखी,असमाधानी कायमच राहातात.असे उपक्रम करणारे आणि जनताहि आनंद आणि आरोग्य याचा लाभ घेतात हे सहभागी होणाराना च कळेल ना?नाव ठेवणारे दुर्भागी,द्वेषभावनेच्या आगीत स्वताला होरपळून घेणारे!परमेश्वराने त्यांनाही हा आनंद घेण्याची प्रेरणा द्यावी.विवेकानंद या नावाने सुरू केलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा,संयोजका ना धन्यवाद.🚩🙏🏳️🌈
Thank you sir
Khup chaan..
Khup chhan
छान उपक्रम आणि माहीती . फक्त वरच्यामजल्यावर ज्येष्ठ नागरिक जेवायला कसे जाणार आणि 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले राहू शकणार कि नाही ? हे श्री. जोशींना विचारुन घ्यायला हवं.
आपल्या शंका रास्त आहेत.जोशींना फोन केल्यास ते निरसन करतील
किती रक्कम भरावी लागते?
@@bhagwatbadve5709 फिल्म मध्ये सांगितली आहे तेवढीच रक्कम भरावी लागेल.
Agdi barobar
सत्तर पेक्षा वय असणाऱ्यांना प्रवेश नाही,
त्यांचा हक्सला मुक्सला कोण करणार ❓
त्या वयस्कर असणाऱ्या साठी "" काशी ""ला पाठवायचे,तिथून परत न येण्यासाठी.
Good business
बुद्धिमान लोकांनी सुरू केलेला हा बिझनेस आहे
अतिशय सुंदर कल्पना आपण प्रत्यक्षात आणली आहे. आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन !!
धन्यवाद.
ही फिल्म आपण आपल्या ओळखीच्या सर्वांमध्ये share केलीत तर जास्तीत जास्त लोकांना या प्रकल्पाची माहिती होईल
किती छान उपक्रम आहे. खूप मस्त😊 सगळं मोफत हवं काही लोकांना पण ह्या वयात देखील दुसऱ्या साठी पण काही तरी करायची इच्छा असायला हवी
Khup.changle
Thanks very great work.
धन्यवाद
बऱ्याच कमेंट्स वाचनीय आहेत. यात समाजसेवा वगैरे कांहींहि नाही.
श्रीमंतच varadhashram
मध्यम वर्गीय साठी महाग आहे...NRI साठी उत्तम.
मध्यमवर्ग माणूस जाऊच शकत नाही,,,,श्रीमंत लोकांकरिता आहे,,,,,,,
DHANDA AHE HA...
व्रूद्धाश्रम काढुच चालवणे एक धंदा बनलाय,,समाजसेवा वगैरे काहीहीही नाही,बर ज्यांची पोरटोर विदेशात असतात त्यांच्याकडे पैसा भरपूर असतो.नी जबाबदारी नको असते,त्यांच्या साठी उत्तम,,,,माणुस मेला तरी सरणाचे पैसे अगोदर घेवुन ठेवतात,,,नंतर कुणी ढुंकूनही पहात नाहीत,,,,,,
Very appreciable
हेमंतजी विवेकानंदांलय हा उपक्रम सुरू केला त्या सर्वांना धन्यवाद आणि अभिनंदन व शुभेच्छा मनापासून आभार व्यक्त करतो.!
वृन्द्धा साठी इमर्जन्सी लागली तर डॉक्टर किंव्हा हॉस्पिटलची सोय या प्रोजेक्ट मध्ये आहे का?
फिल्म मध्ये शरद जोशी यांचा फोन नंबर दिला आहे.ते आपल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देतील
I also want to know
Vayachi maryada ani bedridden vrudhan sathi kahi soy ahe ka?
खूप छान।प्रेषकांनी उपस्थित केलेल्या व विचारलेल्या शंका व मुद्दे सुद्धा योग्य व महत्वाचे आहेत।फक्त शरद जोशींना विचारा हे उत्तर योग्य व समर्पक वाटत नाही।
यासाठी अजून एक पुरवणी व्हिडीओ करून शंका समाधान करण्याचा प्रयत्न करावा असे वाटते।धन्यवाद।
माजी उपायुक्त मुंबई।।।
@@deorambhujbal483 यात संचालक शरद जोशी यांचा फोन नंबर याचसाठी दिला आहे की लोकांनी त्यांच्या शंका फोन करून किंवा व्हॉट्सॲप द्वारे त्यांना विचाराव्यात.
इथे विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे योग्य उत्तर आम्ही कोणत्याही अधिकारात देवू शकत नाही.आम्ही फक्त लोकांना या वृद्धाश्रमाची माहिती व्हावी या उद्देशाने ही फिल्म बनविली आहे.
आमचा या संस्थेशी बाकी काहीही संबंध नाही.
Saheb vridhhashram jar kharech ekadhya vrudh garib manasala paravadel ase kahitari kar aho gujarati samajakade bagha ro fukat aannadatra chlalu aahe it😊he tumhi jya samajik samgathsna aahet danshur vyakti aahet asha lokanshi sampark karun kamit kami kharchat jeshth nagari vanitadhar vridh manase yana adhar aya yanchyach anushangane ya tumachya karyachi va va vrudhhadhtachi khup bharabharat hoyil
Pension.asanare.yethe.yevu.shakatat.khup.chhan.kalpana.ahe
15 hazar khoop charges ahe ka hyacha adi vichar kara
Mazi echya ahe
The Best business, ही समाजसेवा म्हणता येईल काय?
If monthly payment is charged,why deposit is demanded whether deposit is refundable.
खूप छान विचार Sarni आहे
माझे वय 63 वर्षे आहे. मी धडधाकट आहे . मला या जीवनाचा कंटाळा आलेला असून मला आपल्या आश्रमात प्रवेश मिळेल का.? याकरिता माहिती पाठवावी.
कुलकर्णी आपले कुटुंब नाही का.आपण कोठे असता.
ह्या वृद्धाश्रम पर्यंत कसे येईच ह्याची माहिती सुद्धा द्यावी.आपले अभिनंदन व शुभेच्छा.ह्याचे चार्जेस किंवा नियमावली कुठे मिळेल.
तुमच्या ज्या काही शंका असतील त्याचे निरसन होण्यासाठी श्री.शरद जोशी यांना 9869459804 या क्रमांकावर संपर्क करावा
@@hemantg312211:21
चार्जेज बद्दल माहिती दिली असती तर विचार करता येतो कारण जेष्ट नागरीक याना परवदेल काय देणागि1 लाख म्हणजे commercial वाटते
@@laxminarayanrathi6177 charges बद्दल माहिती फिल्म मध्ये दिली आहे.कोणाला देणगी द्यायची असेल तर 100 रू.पण देऊ शकतात
पूर्ण व्हिडिओ मध्ये फक्त शरद जोशी यांचा नंबर द्यायचा होता बाकी सर्व माहिती आम्ही शरद जोशी यांना फोन नंबर वर विचार ली असती
kmal ahe
रिकामी ठेवू नये काम द्यावे व कामाची वेळ बंधुन द्यावी प्लिज ।
आश्रमासाठी लागणाऱ्या भाज्या इथेच उगविणे , चक्की चालविणे , थोडे ग्रुप मेडिक्लेम करता येईल का
छान उपक्रम. पण सामान्य माणसाला महीना पंधरा हजार रुपये परवडतील ? जरा विचार करा. धन्यवाद.
👌👌🙏🙏❤❤
Tumchya upkramala aamchya shubhechha
खूप सुंदर उपक्रम राबविला आहे शत नमन
मी दिगंबर घैसास,नाचणे रत्नागिरी. आपल्या जेष्ठ नागरिक रहिवास वगैरे बद्दल ऐकले छान सविस्तर माहिती मिळाली. आपल्याकडे ग्रंथालय आहे का? व काही पुस्तके उदा.विवेकानंद ग्रंथ संच(8-10 ग्रंथ) रामायण,महासभा खंड अन्य काही पुस्तके आपण स्विकारू शकाल का? ते कृपया कळवावे.
Khup chhan.
सत्तर वर्षांवरील वृध्दांनी कुठे जायचे?
एक दम वाईट
इ
70 वर्षाच्या पुढील वृद्धांनी कोठे जावे याचा आपण जरूर विचार करावा मरेपर्यंत राहण्याची व्यवस्था पाहिजे
आणी खरी गरज ७० ,वर्षे वरील नागरिकांना गरज असते,, 💐
कुठेच ramp दिसत नाही, जेवणाचा हॉल वर असल्यास तिथे जाण्यास रॅम्प असावा
After 70, do we hv to go away. What should we do then? Please clarify
Khup Chan
Ha dhanda aahe.
खूप स्तुत्य उपक्रम आहे. जोशी सर आणि team ला पुढील वाटचालिसाठी हार्दिक शुभेच्छा🎉
खरी गरज 70 नंतर असते.शेवट पर्यंत सोय नाही तर काय करायचं
Only rich person is livingat this place
खूपच छान संकल्पना आहे... धन्यवाद 🙏
मनःपूर्वक धन्यवाद
Were is it what add
छान माहिती
धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद.अशा प्रतिक्रियांमुळे आमचा काम करायचा उत्साह वाढतो
Apurna mahiti.
@@krishnanathpawal2941याचा अर्थ आपण फिल्म पूर्ण बघितली नाही असा होतो.
फिल्ममध्ये दिलेल्या माहिती व्यतिरिक्त जर काही माहिती हवी असेल तर संपर्क क्रमांक दिला आहे.कृपया फिल्म संपूर्ण बघा
वेळणेश्वर चा विवेकानंद वृध्दाश्रम संदर्भ
आम्हांला जर ५ते६दिवसांसाठी येऊन राहायचे असेल तर परवानगी आहे ❓
२व्यक्तिंसाठी किती आकारणी.
साधारणपणे १५जून ते १०जुलै कालावधीत यायचा मानस आहे.
कृ. या मोबाईल क्रमांकावर मेसेज दिला सोयीचे होईल. धन्यवाद.
7028129804 / 9869459804
या नंबरवर कृपया श्री.शरद जोशी यांच्याशी संपर्क साधा.ते तुम्हाला तुमच्या सर्व शंकांचे निरसन करतील
हे जे विवेकानंद केंद्राचे नाव घेत आहेत ते कुठले ते स्पष्ट सांगावे.
छान सोय आहे . सध्या त्याची फार गरज आहे
सध्या अशा प्रकल्पांची समाजाला खूप गरज आहे.आपण पण आपल्या ओळखीच्या सर्वांना ही फिल्म share केलीत तर अनेकांना याची माहिती होईल आणि काही जणांना याचा फायदा होईल.धन्यवाद.
what are your admission fee?
Everything is mentioned in the film including tel.no.
Please watch full film. Thanks.
Apangana ghe tnahi bakkhal paise astil ter ghe bar as mala sangital kiti great manus.aahe
चांगला उपक्रम पण वैद्यकिय सुविधांचे काय तसेच वयाची अट नसावी
Farach changla upkram
बरेच पैसे वाले लोकांच्या साठी आहे.
हेमंत सर तुम्ही कुठ ले आहात जसा मी मुलुंडच चा कारण तुम्ही फार छान माहिती देता ......माफ करा पर्सनल माहिती विचारल्यामुळे .
जगा कडून डोनेशन पण घ्यायचे व 15,000 रुपये चार्ज पण करायचे . छान
Evdhech nahi tar tithe rahanarya lokani pan samaj seva keli pahije ha kuthla nyay? Paisehi bhara ani fukatchi sevahi kara ? Ajabach aahe ha vruddhashram.
Mastch aahe.yawch lagel ekda.ladies allowed ashe ka
th-cam.com/video/LRVFxjesDds/w-d-xo.htmlsi=HluWKOnyhQfYS8dH
ही फिल्म पण नक्की बघा.येथे खूप ladies आहेत
Hardik shubbhecha👌🙏🙏
दोन तीन दिवस राहावयास मिळेल का
एका बंगल्यात 4 रूम असे 10 बंगले
ऐकून महिन्याचे 60000 गुणिले 10
सहा लाख महिना + डोनेशन उतार वयात तुमचं डोकं छान वापरले
याकरताच तुमच्यासारख्या लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे.
तुम्ही पण जमीन घेऊन असे बंगले बांधा आणि कमी किंमतीत चांगला आश्रम सुरू करा.लोक तुम्हाला दुवा देतील.
कधी सुरू करताय ते नक्की कळवा
Dhandandyancha ha khajgi school sarkha bijnes aahe.
वृद्धाश्रम याचा common hall ani विरंगुळ्याचे जागा यांचा कृपया फोटो दाखवा.
फिल्म मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा
आरोग्य सुविधा ?
यांना कोणीतरी समजावून सांगा वृद्धाश्रम म्हणजे काय?
व्रुद्धाश्रमाचा पत्ता (ठिकाण) समजले नाही
फिल्म मध्ये पत्ता दिला आहे.
याशिवाय तेथील फोन नंबर पण दिला आहे
Mhina kiting repay fee Geeta sanga
Medical chi kay provision aahe.Every month kiti charge karnar.