आपण कमेंट बरोबर आहे पेरणी केली तर चालेल कारण पाऊस चालू झाला आहे आणि तो येणार आहे काही शंका नाही कारण पुढील दिवस पावसाचे आहे माझ्या मते आहे मी नेहमी आपल्या अंदाजानुसार शेती करत आहे नेहमी प्रयोग करून शेती करत आहे जय गुरुदेव
वाशीम . चा अंदाज सवीस्तर सांगा . साहेब तूमचा अंदाज खूप चांगला आहे ं संत्राला म्रूग बहारा साठी पहीला पाऊस दमदार पाहीजे . आमी पावसाची आतूरतेने वाट पाहत आहो .
सर आम्हाला तुमचा व्हिडिओ खूप खूप आवडला तसे आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शेतकरी आहे तेव्हा येणाऱ्या मान्सून अपडेट आम्हाला देत राहावे हे आपणास आमची नम्र विनंती
Really Dada most important information about Manson for us.tumhi kharach khup chyan mahiti deta.tumche amhi bidarbhanche shetkari abhari ahot asich vedeos banva great work once again thanks from my heart
भाऊ तुम्ही म्हणता की 10 ,11 ,12,13 या तारखांना पाऊस येईल मग यातारखां नंतर काय हवामान अंदाज हा एक महिन्याचा जर सांगीतला तर शेतकऱ्याला समजेल की पेरणी करायची की नाही
तूमचेपण मत फटाकसे सांगाकि जसे.. मला वाटते पेरणी करावी या या कारणांमुळे किंवा पेरणी करू नका या या कारणांमुळे बाकी अंतीम निर्णय शेतकरयांना करायला सांगा, असे गुपीत ठेवल्यासारखे करणे म्हणजे मनाचा दुबळेपणा असल्यासारखे वाटते.धन्यवाद!
मला तरी वाटते तुम्ही अतिशय अतिशय व्यक्ती बोलत नाही.परंतु दहा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात जर पाऊस सुरू झाला तर मजाक मध्ये पुन्हा पेरणीसाठी वेळ मिळेल.
निसर्ग आहे त्याच्यावर आपल्यासारख्या सामान्य माणसाची हूकूमत चालणार नाही,अगोदरच पाऊस पडला असेल तर पाण्यासारखी अमूल्य ठेवा पहात राहायला त्याबरोबरच हळू हळू निसर्ग हिरवा व्हायला लागेल तो आनंद आणि पुण्याई आपल्या मनी,पदरी साठवावी बाकी नंतर वाफसा झाल्यावर पेरणी करता येइल,कारण पाण्याचा झिरपत आणि साठा जमिनीमध्ये झालाच पाहीजे आपल्याला काय आपण काहीतरी खाऊन गुजारा करू शकतो कारण आपला देश पहिल्यासारखा भूक्कड परिस्थिती पाहण्यासारखा राहिलेला नाही म्हणून पाणी भरपूर पडले तर काही हरकत नाही असे मला वाटते,धन्यवाद!
Maharashtra nhi tr all india madhla best channel ahe ha bhau khub bhari information
खुप ऊपयकत माहिती खुप छान पद्धतीने सांगितले आपण अचूक माहिती दिली खुप धन्यवाद नेवासा अहमदनगर
आपण कमेंट बरोबर आहे पेरणी केली तर चालेल कारण पाऊस चालू झाला आहे आणि तो येणार आहे काही शंका नाही कारण पुढील दिवस पावसाचे आहे माझ्या मते आहे
मी नेहमी आपल्या अंदाजानुसार शेती करत आहे नेहमी प्रयोग करून शेती करत आहे
जय गुरुदेव
जिल्हा चंद्रपूर कोरपना इथून तर सर मी दिनांक 9 ला पेरणी करणे योग्य ठरणार का हो साहेब धन्यवाद साहेब तुमचे मना पासून आभार 💐💐💐⛈️⛈️⛈️⛈️
जय ऍग्री पॉवर भाऊ...👌👌👌👌
Kdk information....
वाशीम . चा अंदाज सवीस्तर सांगा . साहेब तूमचा अंदाज खूप चांगला आहे ं संत्राला म्रूग बहारा साठी पहीला पाऊस दमदार पाहीजे . आमी पावसाची आतूरतेने वाट पाहत आहो .
श्रीकांत भाऊ ... तुमची वाट १० तारखेला संपणार
@@agripower_store खूप खूप धन्यवाद साहेब.
सर आम्हाला तुमचा व्हिडिओ खूप खूप आवडला तसे आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शेतकरी आहे तेव्हा येणाऱ्या मान्सून अपडेट आम्हाला देत राहावे हे आपणास आमची नम्र विनंती
उत्कृष्ठ मार्गदर्शन तरीपण अपेक्षा आहेत....सर...🙏
आपली माहिती अगदी चांगली असते पण खर आहे सत्य असते
धन्यवाद भाऊ खुप छान योग्य मार्गदर्शनपर माहिती दिली
Really Dada most important information about Manson for us.tumhi kharach khup chyan mahiti deta.tumche amhi bidarbhanche shetkari abhari ahot asich vedeos banva great work once again thanks from my heart
धन्यवाद किरण भाऊ. मी पण विदर्भाचाच ... agri power शेतकऱ्यांच्या नेहमी सोबत आहे.
खुप छान माहीती दिली सर 🙏 🙏
खूपच सुंदर विङीवो होता
Bangalchya samudrat aata 6/6/20pasun low pressure tayar hovayela survat zali aahe ka sir
Right information
Thanks भाऊ तुमच्या तोंडात साखर पडो
हिंगोली मध्ये पाऊस कधी पडेल व पेरणी कधी लागेल ते सविस्तर सांगा
Dhule jila mansum andaj dakhva
भरपूरपूरकमाहीतीदेण्याचातुम्हीप्रयत्नकेलाआहे.जयजवान जयकिसान.🇮🇳🌿🌹👏
धन्यवाद राजाराम भाऊ
जिल्हा .चंद्पुर ता वरोरा ९ तारखेला पेरणी केल्यास चालेल काय
व तुमचा अंदाज खरा होत आहे
सर,आपण सर्व जिल्ह्याचा पावसाचा अंदाज सांगतात परंतु आमच्या नंदुरबार म्णजे उत्तर महाराष्ट्र चे काहीच सांगत नाही
छान सर आमला माहीती दीला बदल पण लातुर मधली सांगा
2/3 mahene sathavlele gomurta jiw amrut sathi vapru shakto ka reply please
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यांत कधी पाऊस चालू होईल
सर 13तारखेच्या पुढे पेरणी करण्यासाठी मान्सून सवड देईलकी नाही( यवतमाळ. उमरखेड )
AVINASH ASOLE he konihi nahi sangnar
सर बीड मध्ये पेरनी केव्ह होयील ते सागा
धन्यवाद
बरोबर आहे सर माझा अंदाज आहे 9 जून ला पेरणी कराचा
Parati lavn karachi aani pinkr ch pani del t jmn ka
Margdarshanpar mahiti dili. Thanks
धन्यवाद ..सरजी...छान व्हिडीओ ...
दि.14 नंतर कोरडा राहील का? भाताचे वाफे घालण्याकरिता की अगोदर घालायचे
जळगाव. जिल्ह्यातील.पाचोरा.तालुक्यातील कासमपुरा ऐथील मानसुन.कैवा.एनार
जालना आणि औरंगाबाद मधे कधी होईल तुमचा अंदाज हा आम्हाला खुप मदत होते
रवुपच चांगली माहिती दिली
*10 La perani krnar bhau Khup Ch important video aahe bhau Khup aabhari aahe*
खूप चागली माहितीदिली
Thanks parbhni
10 la perni Kru Ka Dada wardha madhe highani selu la paus yeil ka
सोलापूर जिल्ह्यात शेळगाव आर येथे केव्हा येईल पाऊस,, दादा,,
Mi padasali cha aahe
@@ajaysirsat7422 नमस्कार सर मी गादेगाव ता.पंढरपुरचा आहे
तुमचे व्हिडिओ खूप उपयुक्त असतात
Good
Ekdum sundar mahiti
भाऊ तुम्ही म्हणता की 10 ,11 ,12,13 या तारखांना पाऊस येईल मग यातारखां नंतर काय हवामान अंदाज हा एक महिन्याचा जर सांगीतला तर शेतकऱ्याला समजेल की पेरणी करायची की नाही
सर आपण जालना जि. सांगत का,नाहीत जालना सांगा
Bhau khup chan
तूमचेपण मत फटाकसे सांगाकि जसे.. मला वाटते पेरणी करावी या या कारणांमुळे किंवा पेरणी करू नका या या कारणांमुळे बाकी अंतीम निर्णय शेतकरयांना करायला सांगा, असे गुपीत ठेवल्यासारखे करणे म्हणजे मनाचा दुबळेपणा असल्यासारखे वाटते.धन्यवाद!
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यांचा उल्लेख करावा ही विंनती
Darwha taluka chi mahiti dya Paus kadhi yenar.... Bhau
Sir यवतमाळ मध्ये कधी 10,11,12 तारखेला पाणी राहील का.
Paus yeil
Very nice
Most useful information sangitle
Thanks agri team
Khup chan info
बुलढाणा जिल्हा सांगत जा sir
1 no video
मला तरी वाटते तुम्ही अतिशय अतिशय व्यक्ती बोलत नाही.परंतु दहा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात जर पाऊस सुरू झाला तर मजाक मध्ये पुन्हा पेरणीसाठी वेळ मिळेल.
Nice information
नासिक (सटाणा)पाऊस कसा राहील
वैजापूर जिला औरंगाबाद एथेंस कधी एनार मानसून धन्यवाद🙏💕
Thanks sir ok👍👍👌
8 .9 .तारकेला एखदा विडीओ टाका
भावा आधीच आत्ताच्य पावसाने आमच्यकडील सर्व जमीन पाण्याने भरलेला आहे..,आणि लगेच मान्सून.....
कोणतं गांव आहे
निसर्ग आहे त्याच्यावर आपल्यासारख्या सामान्य माणसाची हूकूमत चालणार नाही,अगोदरच पाऊस पडला असेल तर पाण्यासारखी अमूल्य ठेवा पहात राहायला त्याबरोबरच हळू हळू निसर्ग हिरवा व्हायला लागेल तो आनंद आणि पुण्याई आपल्या मनी,पदरी साठवावी बाकी नंतर वाफसा झाल्यावर पेरणी करता येइल,कारण पाण्याचा झिरपत आणि साठा जमिनीमध्ये झालाच पाहीजे आपल्याला काय आपण काहीतरी खाऊन गुजारा करू शकतो कारण आपला देश पहिल्यासारखा भूक्कड परिस्थिती पाहण्यासारखा राहिलेला नाही म्हणून पाणी भरपूर पडले तर काही हरकत नाही असे मला वाटते,धन्यवाद!
@@kashinathjadhav3753 बरोबर
Chan information
Thanks
धन्यवाद भाऊ माहीती बद्दल
Great job
Dhanyvad Bhau
Nice video
माहिती योग्य च आहे
Aurangabad District madhe kdhi yeil
Thanks
Sir soyabin chi per khadhi karavi wardha dist yethun bolt aaho
Good job
Thanks
Khupach chan
Liked
अमरावती जिल्हा चे अपडेट्स देत चला दादा
Ousmnabad and latur la kdhi paus pdel
धन्यवाद भाऊ जिल्हा चंद्रपूर कधीही पाउस यनार
Thanks sir
Good news bhau
परभणी च पण सांग जा
10 तारखेपासून खूप पाऊस आहे
Latur jihlat perani karavika
छान!
Thanks sar
Nandurbar LA sanga
बुरहानपुर चा पण हवमान अंदाज दाखवा।
चालु झाला पाऊस ousmnabad latur bondri
Tumhi sir chan mahiti deta
Thank you sir
मोताळा तालुक्यात 8 वाजता रात्री पाऊस पडला
अहमदनगर चं सांगा
नांदेड जिल्हा सांगा सर
छान
उस्मानाबाद चा पण सागत जा सर
हो साहेब नक्कीच
Sir yavatmal maze keva yeil
पेरणीला सुरुवात केली आहे
Soyabin perni ata karta yeil ka
थांबा घाई नको
Upyukt maahiti
धन्यवाद
Thanks....
Ok
सोलापूरला कधी सुरू होणार आहे पाऊस
4,5 6 जून ला लागवड सुरु केली