भारतात झालेल्या प्रत्येक बलात्कारी नराधमाचा पोलिसांनी Encounter च करायला पाहिजे... 🔥ना तारीख ना सूनवाई सिधा encounter.. जेणेकरून असले अपराध कमी होतील नाहीतर अशा आरोपींना काही भीतीच राहणार नाही ..
अरे आरोप सिद्ध झाल्यावर मग करा ना एन्काऊंटर. का दुसऱ्या कुठल्या आरोपींना वाचवण्यासाठी केले हे? का इलेक्शन जवळ आले म्हणून लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी?
तुमच्या चिमुकली वर असा प्रसंग घडला असता तर तुम्ही असे बोलला असतात का? त्या दोन मुलींचा विचार तर करा. त्यांना किती मानसिक धक्का बसला असेल ते विचारात न घेता त्याची तरफदारी करायला काही तरी वाटत का? म्हणूनच त्याची बाजू घेणार्यांनी हा विचार करावा माझ्या मुलीवर आसा प्रसंग आला असता तर?
भाजपचा संस्थाचालक, अन्य आरोपींची अजून अटक सुद्धा झाली नाही, सरकारच्या आशीर्वादाने ते सगळे फरार आहेत. सरकारच्या जवळच्या आरोपींना वाचवण्यासाठी याला उडवलं.
खऱ्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी हा बनाव केला.. आरोप कोर्टात सिद्ध व्हायला पाहिजे त्यानंतर भर चौकात फाशी दिली असती तर चाललं असतं... नुसता आरोप झाला म्हणून एनकाउंटरची शिक्षा द्यायची तर मग ब्रजभूषणला पण हीच द्यायला पाहीजे होती...
पोलिसांनी खूप चांगले काम केले आहे कशाला अशा आरोपी ला तुरुंगात संभाळायचे कोर्ट चालणार त्यात किती वर्ष लागणार केसचा निर्णय लागणार या पत्रकाराला काय वाईट वाटले आहे का विरोधी पक्ष सांगणार शिक्षा झाली पाहिजे इनकांटर झाले तर लगेच चुकीचे झाले म्हणतात त्यांना फक्त राजकारण करायचे आहे
हो ..सगळयाचि प्रतिक्रीया घ्या...काका, मामा, आजी, आजोबा,,चुलत भाऊ, वहिनी, बायको, मेहुणी, मैत्रीण, . अणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली..कि ती लगेच फडणवीस, शिंदे, ह्यांना विचारा...त्यांची प्रतिक्रिया काय आहे त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल.. मग विरोधकांना विचारा, त्यांची प्रतिक्रिया काय आहे...असं करत करत तुमची shift संपेल...मग घरी जाऊन झोपा......
त्याच्या आई बापाला भावाला आमच्या ताब्यात द्या... काकाला पण द्या.. ह्यांना आम्ही सांगतो.. पण एक गोष्टीचा मला अभिमान आहे त्या साठी मुंबई महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा.....
येत्या दोन महिन्यानंतर जनतेकडून सरकारचा एन्काऊंटर फिक्स... गरीब लेखाचा जीव घेतला.... आरोप अजून पूर्ण सिद्ध व्हायचे होते संस्थाचालक गळाला लागणार होते म्हणून संशोधन मृत्यू
शत्रूच्या अथवा शेजाऱ्याच्या घराला आग लागली तर लोकांनी जास्त खुश होऊ नये ती आ आग आपलं घर सुद्धा जाळू शकते वेळी सावधान व्हा नाहीतर आपलं सुद्धा काही खरं नाही
Tuza mama lagtoy ka Akshay shinde jo tychi side ghetoy...are BJP ne Karu de Kiva congress ne to aropi ahe tyala shiksha bhetli he important ahe..tuzya pori sobt kdhi asla kahi jhl k Tula kalel asa nh samznr Tula
खरे आरोपी अजून बाहेरच आहेत त्यांचा पण एन्काऊंटर करायला पाहिजे याच्यात जे जे दोषी आढळतील त्यांचा एम काउंटर करा अक्षय शिंदे जोशी असला तर आम्ही त्याचं समर्थन करत नाही दुसऱ्या दिवशी मला पण एन्काऊंटर करा
Ashchryach ahe .....kalpryent lok bomblt hote tya akshy shindela amchya hatat dya amhi tukde krto fashi deto ...ani AJ je kahi zal ahe te yogyach zal ahe mg te ks zal that doesn't matter....tarihi lok ajun bombltch ahet....
Ata yani Kay kel? Tya mulisobt wait kratya yani kel.ahe ka? Ashchryach ahe kalpryent lok bomblt hote tya akshy shindela amchya hatat dya amhi tukde krto fashi deto ...ani AJ je kahi zal ahe te yogyach zal ahe mg te ks zal that doesn't matter....tarihi lok ajun bombltch ahet....
😮एकाही पत्रकाराने अक्षयच्या पालकांना विचारले नाही की तुमच्या मुलानी जे कृत्य केले ते बरोबर होते का??? यावरून समजतय की भारतामध्ये पत्रकारितेचा स्तर किती घसरलाय.
हि सर्व शाळा मिंदे ची आणि टरबूज ची आहे .मोरे ला काही गोळी लागली नाही त्याला उगाच हॉस्पिटल ला admit kela आहे.जर हे खरे असेल तर मीडिया वाले jupitar हॉस्पिटल ला जा
Ashchryach ahe kalpryent lok bomblt hote tya akshy shindela amchya hatat dya amhi tukde krto fashi deto ...ani AJ je kahi zal ahe te yogyach zal ahe mg te ks zal that doesn't matter....tarihi lok ajun bombltch ahet....

Shuruwat Muslim se Hui thi Ab Hindu ka bhi encounter ho raha hai Sabka number aayega 😂 Neta k bacche abroad Mai study karenge Or samaniya Hindu k bacche Hindu Dharm ki Raksha karenge Bharat Mai raam rajya aa gaya hai Bharat vishwa guru ban gaya hai 😂
काहीतरी वेगळेच प्रकरण दिसतय 😂
रिकामा वेळ सार्थकी लावून शोध घ्या. मनसुख हिरेन चा खून ठाकरेंनी का केला याचाही शोध घ्या
भारतात झालेल्या प्रत्येक बलात्कारी नराधमाचा पोलिसांनी Encounter च करायला पाहिजे... 🔥ना तारीख ना सूनवाई सिधा encounter..
जेणेकरून असले अपराध कमी होतील नाहीतर अशा आरोपींना काही भीतीच राहणार नाही ..
अरे आरोप सिद्ध झाल्यावर मग करा ना एन्काऊंटर. का दुसऱ्या कुठल्या आरोपींना वाचवण्यासाठी केले हे? का इलेक्शन जवळ आले म्हणून लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी?
एकदम बरोबर.... भीती पाहिजे अश्या कृती करताना...
बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं होतं का त्याने
😂open fire karayla prashikshan lagtay?
अत्याच्यारचे प्रशिक्षण घेतले होते का?
खरा आरोपी आपटे आहे
तुमच्या चिमुकली वर असा प्रसंग घडला असता तर तुम्ही असे बोलला असतात का? त्या दोन मुलींचा विचार तर करा. त्यांना किती मानसिक धक्का बसला असेल ते विचारात न घेता त्याची तरफदारी करायला काही तरी वाटत का? म्हणूनच त्याची बाजू घेणार्यांनी हा विचार करावा माझ्या मुलीवर आसा प्रसंग आला असता तर?
@@narayandesai7026जाऊन विचारा त्या शिंदे ला.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते😊😊
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
Ho pan aropi toch hota school cha name kharap hou de manun cctv band kela
भाजपचा संस्थाचालक, अन्य आरोपींची अजून अटक सुद्धा झाली नाही, सरकारच्या आशीर्वादाने ते सगळे फरार आहेत.
सरकारच्या जवळच्या आरोपींना वाचवण्यासाठी याला उडवलं.
खरंच का रे बापां रे बाप
म्हणून विरोधकांनी डाव मांडला हे कळण्या इतकी तुमच्या सारखी लोकं येड झ्वी नाहीयेत 😂😂😂
100 % true
राजकरण निडणुकांपूर्वी गेम केला त्याचा
Are BJP cha konta neta thodi sangnar 2 muli var rape kar to aplay school cha name kharap hou naye manun praynt karnar
मला काही त्या आरोपी बद्दल सहानुभूती नाही, पण चेहऱ्यावर बुरखा , हातात हातकडी असं असताना त्याने बंदुकीतून गोळ्या चालवल्या🤔
😂jaude na Mela tr mela jagun pn ky upadla asta
ज्यांच्या मुलांच शोषण केलं गेलं त्यांची प्रतिक्रिया पण घ्या
बाकीच्या आरोपींना वाचवण्यासाठी याचा बळीचा बकरा बनविण्यात आले
फाशीची शिक्षा मागणारे रडता आहेत महाचुतीया भकास बिघाडीचे सतरंजी उचले रडा तुम्हीं फक्तं 😂😂😂
Laj vatate ka tula tuzya porivar hey sagal zal aasat tar tu kay kel aasata
Kon ahet आरोपी सांग संजू....
Sanju तुझ्या family member sobat ya haram khoran asach kel ast tar Kay tu haich statement manala astat
Kon ahet bakiche bola tumche rajkarni bol
तुझा पोरगा खूप चांगला होता चांगले संस्कार लावलेस बाई
शूरवीर पोलिस बांधवांचे खूप खूप आभार..... बंदुकीच्या गोळ्या योग्य ठिकाणी वापर झाला.
खऱ्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी हा बनाव केला.. आरोप कोर्टात सिद्ध व्हायला पाहिजे त्यानंतर भर चौकात
फाशी दिली असती तर चाललं असतं... नुसता आरोप झाला म्हणून एनकाउंटरची शिक्षा द्यायची तर मग ब्रजभूषणला पण हीच द्यायला पाहीजे होती...
@@revanathbhagyawanttrue, 60-70% encounters are fake. Paisa asel tr srv manage hot.
संस्था चालक आनखी मोकार फीरू राहीले ….हे सगळ मतदानासाठी चालल
Tu ahes ki mag ja court madhe kar case jar tula itki information asel tar
करेक्ट कार्यक्रम केला देवेंद्र भाऊ
पोलिसांनी खूप चांगले काम केले आहे कशाला अशा आरोपी ला तुरुंगात संभाळायचे कोर्ट चालणार त्यात किती वर्ष लागणार केसचा निर्णय लागणार
या पत्रकाराला काय वाईट वाटले आहे का
विरोधी पक्ष सांगणार शिक्षा झाली पाहिजे इनकांटर झाले तर लगेच चुकीचे झाले म्हणतात त्यांना फक्त राजकारण करायचे आहे
Abp लय दुःख झाले ल दीसतय शिंदे ला वाचवाचा प्रयत्न करतय पोली साना खोट ठरवत
Well Done.. Maharashtra Police 🙏🙏🙏 Respect
बरा झल मेला
खरा न्याय यायला म्हणतात महाराष्ट्र पोलीस सलाम आहे tumhla🚩🚩खुप आभारी असचं न्याय मिळालं पाहिजे सगळ्या अशा बलात्कार केस na🙏🏻
हो ..सगळयाचि प्रतिक्रीया घ्या...काका, मामा, आजी, आजोबा,,चुलत भाऊ, वहिनी, बायको, मेहुणी, मैत्रीण, . अणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली..कि ती लगेच फडणवीस, शिंदे, ह्यांना विचारा...त्यांची प्रतिक्रिया काय आहे त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल.. मग विरोधकांना विचारा, त्यांची प्रतिक्रिया काय आहे...असं करत करत तुमची shift संपेल...मग घरी जाऊन झोपा......
बृजभूषण सिंह चा पन इनकाउंटर झाला पाहिजे कुस्ती पट्टु प्रकरन
पोलिस दादा तुमचं अभिनंदन 🎉
Kup chaan kele Sarkar ne ❤
किती अभिमानाने सांगताय हे त्या फालतू माणसाचे आई वडील आहेत म्हणून. छान संस्कार दिले हो तुम्ही.
त्या वेळी तर म्हणाले होतेआमच्या पोराला मारून टाका
खूप छान धन्यवाद इथून पुढे पण असंच करा हीच आम्हाला अपेक्षा आपल्याकडे
त्याच्या आई बापाला भावाला आमच्या ताब्यात द्या... काकाला पण द्या.. ह्यांना आम्ही सांगतो.. पण एक गोष्टीचा मला अभिमान आहे त्या साठी मुंबई महाराष्ट्र पोलिसांना मानाचा मुजरा.....
सर्वच संशयास्पद
संशयस्पद आहे सगळं राजकरण करून गेम केला त्याचा
येत्या दोन महिन्यानंतर जनतेकडून सरकारचा एन्काऊंटर फिक्स...
गरीब लेखाचा जीव घेतला....
आरोप अजून पूर्ण सिद्ध व्हायचे होते संस्थाचालक गळाला लागणार होते म्हणून संशोधन मृत्यू
Wait kratya santha chalkane kel ka ?
इतक्या दिवस सांभाळायला नको होता,मस्त कार्यक्रम लावला.
पत्रकार भाऊ ते विचाराचं काही काम नाही तो काही चांगला नाही गेला चांगलं झाली
चुकीच समर्थन केल नाही पाहीजे आही वडिलांनी आक्षयचा बाप म्हणतोय एकदिही भेट झाली नाही त्याची आई म्हणतीय 3 वेळेस भेट झालीय किती खोट बोलतात बगा
शत्रूच्या अथवा शेजाऱ्याच्या घराला आग लागली तर लोकांनी जास्त खुश होऊ नये ती आ आग आपलं घर सुद्धा जाळू शकते वेळी सावधान व्हा नाहीतर आपलं सुद्धा काही खरं नाही
महाराष्ट्र पोलीसांना मनापासून जय शिवराय 🧡🚩
Fack encounter वाटतो. He बीजेपी che काम आहे.
Kalpryent tr andolan krt hote lok amchya tabyat dya amhi tukde krto fashi deto etc etc.....ata पोलिसांनी जे केलं ते योग्यच केलं तरी संशय घेत आहात.....
Tuza mama lagtoy ka Akshay shinde jo tychi side ghetoy...are BJP ne Karu de Kiva congress ne to aropi ahe tyala shiksha bhetli he important ahe..tuzya pori sobt kdhi asla kahi jhl k Tula kalel asa nh samznr Tula
Tumchya aai bahinivar hey zal aasat tar sodala aasata ka tya Akshay bhadvya laa
Gadit golya marayla pahije
शाळेचे चालक, मालक हे आर एस एस,भाजपची पिलावळ आहे, म्हणून इनकाॅउंटर केले जनता पब्लिक सब जानती है प्रकरण दाबण्यासाठी हे इनकाॅउंटर केले आहे
100 % true
खूप छान...बाकी काही पण असुदे ह्या गोष्टीमुळे अश्या कृती करणाऱ्या लोकांमध्ये थोडी तरी भीती निर्माण होईल....
Police are right.
Opposition should introspect. Don't do politics in such a sensitive matter.
खरे आरोपी अजून बाहेरच आहेत त्यांचा पण एन्काऊंटर करायला पाहिजे याच्यात जे जे दोषी आढळतील त्यांचा एम काउंटर करा अक्षय शिंदे जोशी असला तर आम्ही त्याचं समर्थन करत नाही दुसऱ्या दिवशी मला पण एन्काऊंटर करा
खरे आरोपी कोण आहेत
रडा तुम्हीं फक्तं 😂😂😂
Kon ahet khare aaropi sang zatu
Renu bai tuch sang bar khar aropi....
Dada t
ABP वाले एकदम फालतु रिपोर्टिंग करतात
हे ठाण्याच्या प्रकरण आहे म्हणून एन्काऊंटर झाला का
पोलिस यांचे आभार धन्यवाद
मारला तर बर झालं
To आरोपी होता त्यात कुठे हि दुमत नहीं, पण तपास झाला असता तर या प्रकरणात आणखीन मोठे नाव समोर आले असते.
अक्षय बरोबर झाले ते योग्यच आहे. शिक्षा झालीच पाहिजे पण TRP साठी आई वडिलांचा वापर करू नका.
एक नंबर
Good 👍👍👍
Great mumbai police salute❤❤❤🎉🎉🎉🎉
आसं कसे काय मतलबी मतदान साठी चाललंय भाजपकडून खरंच राहीलेलं नाही
Ashchryach ahe .....kalpryent lok bomblt hote tya akshy shindela amchya hatat dya amhi tukde krto fashi deto ...ani AJ je kahi zal ahe te yogyach zal ahe mg te ks zal that doesn't matter....tarihi lok ajun bombltch ahet....
एकनाथ शिंदे, फडणवीस, आपटे यांना वाचविण्यासाठी हे प्रकार घडविले
Ata yani Kay kel? Tya mulisobt wait kratya yani kel.ahe ka?
Ashchryach ahe kalpryent lok bomblt hote tya akshy shindela amchya hatat dya amhi tukde krto fashi deto ...ani AJ je kahi zal ahe te yogyach zal ahe mg te ks zal that doesn't matter....tarihi lok ajun bombltch ahet....
😮एकाही पत्रकाराने अक्षयच्या पालकांना विचारले नाही की तुमच्या मुलानी जे कृत्य केले ते बरोबर होते का??? यावरून समजतय की भारतामध्ये पत्रकारितेचा स्तर किती घसरलाय.
Good acshion 🎉
There must be independent judicial fullest inquiry
अक्षय शिंदे मेला खुप बर झाल पण मुख्य सुत्रधार कोण आहे हे समजण खुप गरजेच आहे
बरं झालं मेला काही दुःख नाही असल्या नराधमपासून काय फायदा
Damage control aahe next election Sathi...लोकांना कळायला हवं
👍
Changle saunskar kele tumhi tumchya mulavar
केस संपवण्याचा प्रयत्न वाटत नाही का
Mp polish salut
बरीच नावे राहीलीत पडदा पडला
इतरांना वाचविण्यासाठी त्याचा incounter केला, त्या च्या बद्दल सहानुभूती नाही, पण इतर वाचले
आण्णा, आधी चांगलं वळण लावले असते तर हि वेळ आलीच नसती
भितीदायक. लपवाछपवी.
यात।बरेच।से।।काळे बेरे आहे
लोकशाही च खुन झालय
तूझा पोराला अशे संस्कार दिले आहे आता कशाला भुकते हे सांगता आता काही वाटत नाही आता अशी बोलता तूमचा मुलगा सभे होता का
तुमच्या मुलगा शूरवीर नोहता, काय तो अभिमान अभिनंदन सर्व टीम चे...
Take advice from Yogigi for next action
जनतेच्या ताब्यात द्या लागत होता
एनकाउंटर न करता जनतेच्या समोर फासी दयाला पाहीजे होती
He may be innocent as claimed by his parents
Rajeev khandekar tuzya ghari pan muli ahet na batmi nit de na mang
हि सर्व शाळा मिंदे ची आणि टरबूज ची आहे .मोरे ला काही गोळी लागली नाही त्याला उगाच हॉस्पिटल ला admit kela आहे.जर हे खरे असेल तर मीडिया वाले jupitar हॉस्पिटल ला जा
Election aaly mnun rajkrn chaly
कर्नाटकी गुन्हेगार
प्रताप तौर पाटील
पोलीस हे आपली नोकरी सांभाळत आहेत कोणाच तरी नाव पुढे येणार म्हणून हा कट रचला आहे
Mela to barech zale na
Thank you very much eknath Shinde Sarkar , example set kele tumi kharch aaj kharya Aartha ne ladke bhavu zalat tumi saglya ladies che
नराधम म्हणता मग.... पोलिस ना काय म्हणायचंय
Ashchryach ahe kalpryent lok bomblt hote tya akshy shindela amchya hatat dya amhi tukde krto fashi deto ...ani AJ je kahi zal ahe te yogyach zal ahe mg te ks zal that doesn't matter....tarihi lok ajun bombltch ahet....
सत्य बाहेर येईल म्हणून एनकाउंटर
Ashchryach ahe kalpryent lok bomblt hote tya akshy shindela amchya hatat dya amhi tukde krto fashi deto ...ani AJ je kahi zal ahe te yogyach zal ahe mg te ks zal that doesn't matter....tarihi lok ajun bombltch ahet....
Political encounter..
पहिल्यांदा पोलिसांनी योग्य डिसिजन घेतला.
Jo school ch chalek ha बीजेपी चा आहे याला वाचायल jatto
Barobar pan gunhagaar la maraycha ki tyacha Ghar cha lokana kon kaay mahnat kaay sangayacha
भाजप चे चॅनेल
Bare zala repist asach kele pahije lok boltata police kam karat nahi ata kele tari nav thewat ahe
Je kele te ok kela ata tari असा honar nahi
Nirlajjj manse, mulane kay kele tyachi ajibat laaz nahi
News Walyana Pan Thodi Akkal Pahije Kay Vichartay Te Ani Kadhi Vichartay Tychya Aai Vadilana Kay Vatat Asel
Are
Family kay böltey ekda mhntyat bhetayla dila nahi ekda mhntat amhi bhetlo
Yogi model 🚩🚩
योगी भडवा ऐकनाथ हीजडा फडनवीस छक्का आरोपीला वाचवत आहे गरीब मूलाला मारल मोदी भडवा हेच करणार
Shuruwat Muslim se Hui thi
Ab Hindu ka bhi encounter ho raha hai
Sabka number aayega 😂
Neta k bacche abroad Mai study karenge
Or samaniya Hindu k bacche Hindu Dharm ki Raksha karenge
Bharat Mai raam rajya aa gaya hai
Bharat vishwa guru ban gaya hai 😂
Aur suwar ke bacche madrse me
हिंदू सरकार ने गरीब हिंदू चा एन्काऊंटर केला
Zopadpatti bai
Porala lafdich karayala shikawali kay nich bai
Bara zala marala salya la
मर गया नराधाम
1 number job polic
सत्य भाहेर आलच पाहिजे बाजप आल्यापासून काहीतरी bombom होतच आहे
हे लोकं कोणत्या तरी cult चा भाग वाटत आहेत.
Fake encounter
Ho banduk nai chalwnawr pn lengik soshan karta yenar