Jayant Patil UNCUT | बीडमध्ये जाऊन धनंजय मुंडे यांना जयंत पाटील यांचे चॅलेंज | Vidhan Sabha Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 154

  • @24qwerty
    @24qwerty 2 วันที่ผ่านมา +120

    राजेसाहेब देशमुख निवडून येणार आहेत हे मात्र नक्की आहे

    • @ganeshdeshmukh8141
      @ganeshdeshmukh8141 วันที่ผ่านมา +1

      🤩🤩

    • @MS-tx1rk
      @MS-tx1rk วันที่ผ่านมา +3

      😂😂😂

    • @parthshinde1381
      @parthshinde1381 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Right

    • @ashishpawar7521
      @ashishpawar7521 40 นาทีที่ผ่านมา

      ​@@ganeshdeshmukh8141❤❤❤❤❤d ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @udhavjaybhaye7894
      @udhavjaybhaye7894 3 นาทีที่ผ่านมา

      😂😂

  • @maheshchavan8439
    @maheshchavan8439 2 วันที่ผ่านมา +94

    महाराष्ट्रा मध्ये आता तुतारी च वाजणार.... जयंत पाटील साहेब... निश्चिंत राहा 🎉🎉

  • @NareshDhumale-k4z
    @NareshDhumale-k4z วันที่ผ่านมา +23

    जयंत पाटील फक्त ❤❤❤❤❤❤❤

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 2 วันที่ผ่านมา +55

    भाग धन्नो भाग📯📯📯

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 วันที่ผ่านมา +25

    महाविकास आघाडीच जिंकणार आहे

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 วันที่ผ่านมา +26

    धनंजय मुंडे पडणार आहे फिक्स पाडणार मराठा समाज😂😂😂

  • @AdeshKadam-r3r
    @AdeshKadam-r3r 2 วันที่ผ่านมา +45

    आम्ही 100% साठे साहेबांना विजय करणार म्हणजे करणारच

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 2 วันที่ผ่านมา +43

    धनू भाऊला काही बोलू नका , भाऊनी परळीतून भाजप साफ केली . निवडून आला तर राष्ट्रवादी आणि पडले तरी राष्ट्रवादी 🤣🤣🤣🤣🤣

  • @RaviGadhe-ir8jk
    @RaviGadhe-ir8jk วันที่ผ่านมา +16

    महाराष्ट्रात स्वाभिमान तुतारी....

  • @sagarshinde8970
    @sagarshinde8970 วันที่ผ่านมา +16

    पंकजा ताई भावाला गुलाल लावणार❤❤❤

  • @mann3119
    @mann3119 2 วันที่ผ่านมา +29

    Dhanya padhnar 😂

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 วันที่ผ่านมา +34

    Dhaniya padanar

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 วันที่ผ่านมา

      Jangya harvala ahe😂😂

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भगवान बाबाची शपथ घेऊन सांगतो एकही वंजारी निवडूण आला तर पठ्याचं नाव महादेव जानकर सांगणार नाय! जय अहिल्या जय मल्हार 🇻🇦💪

  • @RanjeetWaghmare-su3nz
    @RanjeetWaghmare-su3nz 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कुणाचेच बहुमत झाले नाही पहिजे सर्व थोडे थोडे आले पाहिजेत जय महाराष्ट्र

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 2 วันที่ผ่านมา +13

    धनंजय मुंडे साहेब विजयी होणार 🎉🎉

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 2 วันที่ผ่านมา +23

    धन्या 💯% पडणार

    • @HappyBakedBuns-lq6xq
      @HappyBakedBuns-lq6xq วันที่ผ่านมา

      तुपला माय नवरा आहे धंनजयजी मुंडे़ साहेब😅😅

  • @sachingavhane3939
    @sachingavhane3939 วันที่ผ่านมา +9

    महविकास आघाडी सरकार 100%येणार

  • @kailasramkisangande4120
    @kailasramkisangande4120 วันที่ผ่านมา +15

    त्यांनी 1500 दिले तर तिजोरीत पैसे राहिले नाही मग तुम्ही 3000 कोठून देणार हा माझा Q आहे तुम्हाला

    • @akibmulani8277
      @akibmulani8277 วันที่ผ่านมา +2

      Kas aahe dada tya sathi niyojan karaich aasth ratri laksyat aalh mhanun sakali yojna naste rabvaichi ani sarkar padel mhanun keleli yojna aahe ya 1500 ch niyojan kaich nai tya 3000 hajar rupaich aahe

    • @omkarkarhale2974
      @omkarkarhale2974 47 นาทีที่ผ่านมา

      अदानी ला जाणारा पैसा थांबला कि 3000च काय त्यापेक्षा जास्त भेटतील

  • @ganeshdherange
    @ganeshdherange วันที่ผ่านมา +14

    Only bappa mhantil tasa

    • @Ved.0608
      @Ved.0608 วันที่ผ่านมา +1

      Only bappa

  • @ajinathavhad6454
    @ajinathavhad6454 วันที่ผ่านมา +5

    धनु भाऊ आमदार आणि मंत्री पण होणार

  • @PratapBavne
    @PratapBavne วันที่ผ่านมา +1

    बराबर आहे

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 2 วันที่ผ่านมา +9

    धनंजय मुडेच एक चॅलेज आहे त्यामुळेच त्याना चॅलेंज नसत खासदार चांगला का बिन कामी हे तुम्ही सांगायची गरज वाटत नाही

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 2 วันที่ผ่านมา +11

    जयंत पाटील आम्ही बीड वाले उपऱ्यांना नेता मानत नाही..... आमचा पालकमंत्री बीड जिल्ह्यातील च असतो.

  • @panduarngnarwade8078
    @panduarngnarwade8078 วันที่ผ่านมา +1

    Good Speech

  • @SajjanraoBhosale-s7f
    @SajjanraoBhosale-s7f วันที่ผ่านมา +1

    पंकजाना बदला घेण्याची संधि चालून आली आहे पंकजा बदला बदला बदला घे

  • @TukaramKendra
    @TukaramKendra วันที่ผ่านมา +4

    तुम्ही एक तरी सिलेंडर दिलका

  • @govinddoiphode9280
    @govinddoiphode9280 วันที่ผ่านมา +10

    आरे पैसे नाही मग ...3000 कुटून देणार..तुम्ही... बारामतीतून का...😅

  • @HueTube365
    @HueTube365 วันที่ผ่านมา

    Wa wa wa Jayant Patil wa🎉🎉 khup chhan bhashan. Dole ughadnare bhashan.🎉🎉

  • @Marathivastav7197
    @Marathivastav7197 วันที่ผ่านมา +2

    DM👍👍👍

  • @sarvadnyashinde7442
    @sarvadnyashinde7442 วันที่ผ่านมา +1

    आपल्या सरकारनेच तर वाट लावलीय

  • @samadhanavhad8981
    @samadhanavhad8981 วันที่ผ่านมา +1

    धनु भाऊ निवडून येणार

  • @BaluDarade-h6n
    @BaluDarade-h6n 2 วันที่ผ่านมา +6

    पानिपतच्या डीएम साहेबांसोबत जय भगवान

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 2 วันที่ผ่านมา +7

    Only OBC ✌️✌️✌️ maratha samplay 😂😂😂

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    पराभवाची भीती नाही, गेम आहे सहानुभूती मिळवण्यासाठी.

  • @vishalmunde3241
    @vishalmunde3241 วันที่ผ่านมา +1

    Only dm

  • @nikhilr.dhakne1231
    @nikhilr.dhakne1231 วันที่ผ่านมา +3

    5 jaynt Patil ani 1 Dm

  • @prakashtompe3366
    @prakashtompe3366 วันที่ผ่านมา +2

    DM

  • @shamshelar9834
    @shamshelar9834 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 วันที่ผ่านมา +6

    परळी सोडून बोला..... परळी मुंढे ची होती आहे आणि राहणार

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांची सहानभूती मिळवण्यासाठी पावसात भिजणे, हॉस्पिटलमध्ये ब्ररती होणे आणि राजकारणाची निवृत्ती अशी केविलवाणी धडपड आहे.

  • @wamanadik8817
    @wamanadik8817 2 วันที่ผ่านมา +4

    NO BJP...

  • @madhukarganne8216
    @madhukarganne8216 วันที่ผ่านมา

    कोनाला मतदान करा अगर नखा करु
    पण साठे साहेब एकं मोका दया फकत
    खरच 100..टखे काम करतील हे मात
    नखी आहे

  • @anilsarge5942
    @anilsarge5942 วันที่ผ่านมา

    बोलतो तसं सोपं नसतं धनु भाऊ राज्याचे कृषिमंत्री आहेत सांगायला अभिमान वाटतो आम्हाला पण काम काय कुणाला विचारणार सोयाबीनला भाव हरभऱ्याला भाव ते तर जाऊ द्या हो किती द्यायचे हे धनु भाऊ च्या हातात आहे बजरंग आप्पा बोलले कुणाचं टिपरू राहू देणार नाही असं जर असलं तर गोर गरीब शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होईल🎉

  • @बपापाटीलव्यापारी
    @बपापाटीलव्यापारी วันที่ผ่านมา +2

    कुनी पण येतय धनु भ उला टारगेट करत य

  • @VikasTandale-mf3re
    @VikasTandale-mf3re วันที่ผ่านมา +1

    Only DM boss

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay3191 วันที่ผ่านมา +2

    हॅलो कुठला कोण आहे

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 วันที่ผ่านมา +1

    🎉Dm 🎉

  • @dineshgoregaonkar9648
    @dineshgoregaonkar9648 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार 🎉🎉🎉

  • @PratapBavne
    @PratapBavne วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय मी परळीकर बीड

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 วันที่ผ่านมา +1

    जयवंत पाटील तुम्ही अडीच वर्षे सत्तेत होते तर कोणत्या नवयुगा ला काम दिले तुम्ही

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      2 karod rojgar sarkhach 15 lakh shetkari utapan dupat 😂

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy วันที่ผ่านมา +10

    शरद चा बाप DM🔥

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shet ghe 😂bapala bap manaychi sanskriti tumchi

  • @spgaming-q4r
    @spgaming-q4r 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    P ओबीसी म्हणजे फक्त माधव का pp माळी धनगर वंजारी बाकी 18 पदर गाठी कुठे गेल्या

  • @govinddoiphode9280
    @govinddoiphode9280 วันที่ผ่านมา +1

    Only DM....

  • @MaheshShejul-nm6jw
    @MaheshShejul-nm6jw วันที่ผ่านมา

    बीड जिल्हात तुतारी ची एक ही जागा येणार नाही संदिप भैया सोडून

  • @FunnyLoungingPanda-gj3dz
    @FunnyLoungingPanda-gj3dz วันที่ผ่านมา +3

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @MachindraNagargoje-ff5jg
    @MachindraNagargoje-ff5jg วันที่ผ่านมา +1

    Only D m

  • @abhykumar2012-aa
    @abhykumar2012-aa วันที่ผ่านมา +1

    पैसे नाही मग ...3000 कुटून देणार..तुम्ही... 12मतीतून का.. हे मात्र नक्की तुरी

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 วันที่ผ่านมา +1

    आज अचानक काय काय आठवते य....

  • @SpeechRight
    @SpeechRight 2 วันที่ผ่านมา +4

    परळीची सीट सोडून बोला... धनंजय मुंडे पडत नसतो😂😂😂😂

  • @ashokandhale141
    @ashokandhale141 วันที่ผ่านมา +1

    DM Boos

  • @dattasawant9137
    @dattasawant9137 วันที่ผ่านมา

    🚩👌

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनु भाऊ बद्दल बोलू नका परळीतून कमळ गायब केले

  • @PratapBavne
    @PratapBavne วันที่ผ่านมา

    मी परळीकर बीड मला सगळं काही माहिती आहे मुंडे DM आसो किंवा PM. आसो सगळ मुंडे परीवारा ने जनता लोबाडय

  • @ashokandhale141
    @ashokandhale141 วันที่ผ่านมา +4

    जंतू patil 😅

  • @bhratamanar
    @bhratamanar 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Dm

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केल ते सांगा फक्त घर भरले स्वतःचे

  • @sandipkute3282
    @sandipkute3282 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळ्यांनी एका dm साठी परळीत तळ ठोकले आहे यातच कळतय dm ची ताकद काय आहे...

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 วันที่ผ่านมา

    तुम्ही महाराष्ट्रासाठी भारतासाठी काय केलं ते सांगा तुम्ही कोणत्या कंपन्या उभ्या केल्या कोणत्या नोकऱ्या आणल्या ते सांगा जनतेला

  • @VitthalChate-n4u
    @VitthalChate-n4u วันที่ผ่านมา

    डीएम🎉

  • @nitinkadam2268
    @nitinkadam2268 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे पडणार

  • @nikkikumar4570
    @nikkikumar4570 วันที่ผ่านมา +6

    DM Boss च पान ही नाही हलत तुमच्याच्यानी ✌️🫶

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 วันที่ผ่านมา

    पाटील तुम्ही काय काम केले कोणते तरुण नोकरीला लागले ते सांगा लोकांचं धुणं धुत बसू नका

  • @HueTube365
    @HueTube365 วันที่ผ่านมา

    Attishay muddesud bhashan🎉🎉

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 2 วันที่ผ่านมา +2

    लोकसभेत 8000 दिले का पाटील

  • @UrRomio
    @UrRomio 2 วันที่ผ่านมา +1

    काका यंदा बारामतीला बिडच ऊसतोड कामगार लवकर घेऊन जाणार वाटत. मत बीडची विकास बारामतीचा 😢

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 วันที่ผ่านมา +1

    काय खर बोलता जयंतराव या जिल्ह्यांन लोकांच्या हातात सत्ता दिली त्यांनी या जिल्ह्याला काही नाही दिलं सर्व दिलं बारामतीला

  • @swamikrupa4680
    @swamikrupa4680 2 วันที่ผ่านมา +1

    Only DM

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 2 วันที่ผ่านมา +1

    Dm boss

  • @udaygaikwad7755
    @udaygaikwad7755 วันที่ผ่านมา +2

    आरक्षण बदल बोला

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 วันที่ผ่านมา

    मुंबई असून कुठल्याही शहरात असो फक्त अडीअडचणी होत्या त्या वेळेस मुंडे घराण्यात सर्व जाती धर्माला दिसतो बाहेरचे लोक येऊन थोडं काय बोलले की लागली लोक त्यांच्यासारखाच बोलायला

  • @GaneshGadekar-eb5vk
    @GaneshGadekar-eb5vk วันที่ผ่านมา

    अन्य 15 से दिल्ली में तुम्हें 3000 कुतुब मीनार

  • @Akshy-z2u
    @Akshy-z2u วันที่ผ่านมา

    Fix DM✌️

  • @BalasoJadhav-l5z
    @BalasoJadhav-l5z วันที่ผ่านมา

    तुतारी वाजणार

  • @BhausahebPalve-jm7ml
    @BhausahebPalve-jm7ml วันที่ผ่านมา

    DM 👑

  • @surendrakabra5943
    @surendrakabra5943 วันที่ผ่านมา

    ओनली महाविकास आघाड़ी शरद पवार

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 วันที่ผ่านมา

    Dhanya cha maaj utarva

  • @vishaltidke1836
    @vishaltidke1836 2 วันที่ผ่านมา +2

    जयंत पाटील आम्ही तुमचा सन्मान करतो.पण परळी मध्ये dm च येणार ,बजरंग शरद पवार यांनी केल्याला जातीयवाद मुळे निवडून आले.

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 วันที่ผ่านมา

    अगोदर सत्ता तुमच्याकडे होती ना तेव्हा तुम्ही बंदोबस्त का केला नाही तुम्ही महाराष्ट्रासाठी काय लढली नाही फक्त घर भरत बसले येऊ दे आमच्याकडे घबाड

  • @jubedahamadnaikawadi5185
    @jubedahamadnaikawadi5185 วันที่ผ่านมา

    Saheb gharaci lait mofat kara te bill bhagvayala ladki bhahin ce paise lagat aahe

  • @ajaymali917
    @ajaymali917 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jayant tu kashala gela tikde

  • @nitinkadam2268
    @nitinkadam2268 วันที่ผ่านมา +1

    😂

  • @harimunde1141
    @harimunde1141 วันที่ผ่านมา +1

    अडीच वर्षे का केलं नाही साहेब

  • @patildilip7529
    @patildilip7529 วันที่ผ่านมา

    🅽🅸🅲🅴

  • @GaneshGadekar-eb5vk
    @GaneshGadekar-eb5vk วันที่ผ่านมา

    तेरी लाजपत राय

  • @dhanajishingade3286
    @dhanajishingade3286 วันที่ผ่านมา

    भावी पंतप्रधान बामटा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारा जयंत पाटील आज परळीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात सभा घ्यायला गेला आहे ओबीसी नो आसाम आज मोडया जयंत पाटलाचा की पुन्हा हे माझ्यावर झाला नाही पाहिजे

  • @छत्रपती
    @छत्रपती วันที่ผ่านมา

    करमाळ्यात 200 लोकांची गर्दी होती साहेबांच्या सभेला..... आणि तोफ

  • @ajaymali917
    @ajaymali917 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yachya adi ka nahi gela

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 วันที่ผ่านมา

    मी 1999 पासून
    पवार साहेबांचा समर्थक
    पण
    माझ्या सारख्या असंख्य
    कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय
    साहेब परळीला उमेदवार दिन्यात
    कसे काय चुकले 🤔🤔🤔

  • @avinashgarje1215
    @avinashgarje1215 วันที่ผ่านมา +1

    राजकारण मुंडे घरण्याशीवाय होत नाही....आणि परळीत फक्त आणि फक्त DM Boss.....
    Jayant Patil साहेब काहीतरी वाटू द्या....तुमचेच नेते आणि सुप्रिया ताई म्हणत आहेत की तुतारी 3000 रुपये देणार...मग तुम्ही काय स्वतःच्या बँक खात्यातून देणार की आणखी कोणाच्या....

  • @CPujajagtapDPayaljagtapJagtap
    @CPujajagtapDPayaljagtapJagtap วันที่ผ่านมา

    काय